एकीकडे धर्माच्या नावाने दंगली घडवणारे राज्यकर्ते आणि एकीकडे सोहेल मुलाणी तो संगीताची भाषा जाणतो, त्याही पुढे जाऊन तो भारतीय आहे, त्याला फरक नाही पडत तो कव्वाली गातोय कि भजन कि कीर्तन.राज्यकर्त्यानो सुधरा आणि नाही जमले तर निदान माणूस म्हणून लाज पाळा आम्ही आधी आणि नेहमी भारतीयचं आहोत हे लक्षात ठेवा
सोहेल भाऊ आपण लखाबाई चे गीत गाऊन व तिच्याच आशीर्वादाने आपण आता पुढे जाणार आहोत व यशस्वी पण होणार आहात असेच धाराशिव च नाव उज्वल करावे अशी लखाबाई चरणी प्रार्थना करतो व गुरु चंदन कांबळे यांना मानाचा मुजरा देखील करतो🙏🙏🙏❤️❤️❤️❤️👍👍👍👍
स्वतःचा धर्म, वेश भूषा जपत दुसऱ्यांचा धर्माचा आदर हे सगळ्यांनाच नाही जमत 🎉 किंबहुना काही जनाची लायकी पण नसते आपला धर्म सांभाळून दुसऱ्यांचा आदर करणे . पण ते तुम्हाला जमले. ❤💐🙏🏻
लखाबाय...पोतराज आलाय भेटीला.. हे माझ्या खूप खूप आवडीचं गीत आहे.. सोहिल मुलाणी हे खूप अप्रतिम गातात... पण हे गीत असं आहे की ते पूर्ण अंगाअंगात भिनंत पण परफॉर्मन्स पाहून असं काही झालं नाही सोहिल अजून चांगलं गाऊ शकला असता जर त्यात दैवी गायकाचा तडका आला असा तर ...जसं की गोंधळाचे गीत असतात त्याने खूप सरळ सरळ गीत गायले.... असो पुढील गाण्यासाठी खूप शुभेच्छा....सोहिल...👍👍
Sohal bhai. Tuz maza favourite singer hotas..Ani ahe...tuch jinkayla hawa hotas...Pan asu de..Allache Ani Devache ashirwad ahet...tuzyavar...God bless you...🙏🙏
Please guys we need support please like and Subscribe our channel❤️❤️❤️❤️❤️
Kalyani ch te bheti laagi jiva share kara na
एकीकडे धर्माच्या नावाने दंगली घडवणारे राज्यकर्ते आणि एकीकडे सोहेल मुलाणी तो संगीताची भाषा जाणतो, त्याही पुढे जाऊन तो भारतीय आहे, त्याला फरक नाही पडत तो कव्वाली गातोय कि भजन कि कीर्तन.राज्यकर्त्यानो सुधरा आणि नाही जमले तर निदान माणूस म्हणून लाज पाळा आम्ही आधी आणि नेहमी भारतीयचं आहोत हे लक्षात ठेवा
अगदी बरोबर बोललात ❤❤❤
हे बाकीच्या लंड्याना सांगा...
❤❤❤❤1 number 🙏👌👌👌🙏
pn tyala mhn br bhart mata ki jay bhagu mhnto ka bhg bhr 🤗💯🤔
सर्वसामान्य लोकांना धर्मातला भेद नकोच आहे. राजकारणी आणि धर्मांध लोक घाण करून टाकतात....
काय बोलावं या आवाजापुढे खरा भारतीय... कुठे आहे हिंदू आणि मुस्लिम सगळे फक्त भारतीय...जय भारत
माझ्या लखाबाई च गीत गाऊन भाऊंनी कहरच केला अभिनंदन भाऊ तुम्हीच विजयी होणार
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
👍👍 भावा एक नंबर गातो यार
कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई चा आशीर्वाद सदैव राहील तुला🚩🚩🙏
सोहिल मुलानी सर तुम्ही खुप छान गाता ❤❤❤ तुम्हाला खुप यश मिळावे आशी लखाबाई चरणी प्रार्थना करतो ❤❤❤
सोहेल भाऊ आपण लखाबाई चे गीत गाऊन व तिच्याच आशीर्वादाने आपण आता पुढे जाणार आहोत व यशस्वी पण होणार आहात असेच धाराशिव च नाव उज्वल करावे अशी लखाबाई चरणी प्रार्थना करतो व गुरु चंदन कांबळे यांना मानाचा मुजरा देखील करतो🙏🙏🙏❤️❤️❤️❤️👍👍👍👍
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
स्वतःचा धर्म, वेश भूषा जपत दुसऱ्यांचा धर्माचा आदर हे सगळ्यांनाच नाही जमत 🎉 किंबहुना काही जनाची लायकी पण नसते आपला धर्म सांभाळून दुसऱ्यांचा आदर करणे . पण ते तुम्हाला जमले. ❤💐🙏🏻
अगदी चंदन गुरूंजी सारखा आवाज आहे, खूपचं सुंदर....
काय ते गाणे ,
काय तो आवाज,
सोहेल भाऊ च गाणं आयकून आमचा एकदम ओके मध्ये चाललंय.
Thanks please like and subscribe ❤️
आदिशक्ती आई लखाबाई तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही देव जाती धर्मावर प्रेम करत नाही तर तो त्या भक्तावर प्रेम करत असतो त्यामुळे
Sohil Mulani Amezing.... Unbelievable..... मस्तच, एक नंबर...
एकिकडे धर्माने उन्मत्त होतो आपण पण कलेचा कोणताच धर्म आणि जात नसते साहीलजी मनापासुन सलाम खरच खुप पुढे जा ❤
कलेला कोणतीच जात धर्म नसतो...
तो नाद असतो..❤❤❤
एकच नंबर भाऊ❤❤❤❤❤❤❤
सोहेल मुलाणी यांनी छान आवाजात संगीतात,,सुरेल आवाज,, बहोत बढ़िया रचना.
लखाबाई चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला यश मिळावं म्हणून तुम्हाला 100 तोफांची सलामी❤❤
धाराशिव चा👑❤️
व्वा स्पृहा ताई ❤️🚩
Thanks please like and subscribe ❤️
अतिशय सुंदर भावा. खरंच तुझे उच्चार खूप सुंदर. साधारण 25 ऐकलं गाणं भावा
Salute❤ proud of marathi muslim❤
अशे मुस्लीम बांधवाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ❤
This is how you break religious barriers. Well done brother👍🏽Allah aap apko barkhar de🙏🏽
जगदंबा पाठीशी राहो 🙏🙏
हा आहे खरा भारतीय मुस्लिम खूप छान भाऊ
लाखाबाई माता तुला कधीही अपयश देणार नाही.❤❤❤
एकच नंबर आवाज आहे
Best of luck sohil your future career (l am Bhor sir's brother)
Thanks please like and subscribe ❤️
Thank you so much for the variety of Marathi culture. Simply brings out the beauty of our land.
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
भाई तुझा आवाज खूप भारी आहे , well done bhai
1 नंबर भावा भारी गायलास ❤❤❤
Sohal khup sunder Tumchyamule he Gan maz favourite zal...Sohal Tumhich Chatrapati Shivaji Maharajanche khare mawale ahat....🙏🙏🙏🙏
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
1 च नंबर भावा all the best
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
लखाबाय...पोतराज आलाय भेटीला.. हे माझ्या खूप खूप आवडीचं गीत आहे.. सोहिल मुलाणी हे खूप अप्रतिम गातात... पण हे गीत असं आहे की ते पूर्ण अंगाअंगात भिनंत पण परफॉर्मन्स पाहून असं काही झालं नाही सोहिल अजून चांगलं गाऊ शकला असता जर त्यात दैवी गायकाचा तडका आला असा तर ...जसं की गोंधळाचे गीत असतात त्याने खूप सरळ सरळ गीत गायले....
असो पुढील गाण्यासाठी खूप शुभेच्छा....सोहिल...👍👍
Thanks please like and subscribe ❤️
अतिशय खूप सुंदर आवाज आहे पुढच्या वाटचालीस शुभेच्छा सोहेल भाई
Thanks please like and subscribe ❤️
खूप छान भावा आवाज आणि उच्चर खूप स्पष्ट आहे
अप्रतिम शब्दच नाहित माझ्या जवळ जबरदस्त गायलस भावा नादखुळा कडक
अभिनंदन भावा..।
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
अप्रतिम आवाज काळजाला भिडला❤🙏
अप्रतिम सोहेल तुझा खुप अभिमान, खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद please like and subscribe our channel 🥰🙏
चंदन कांबळे साहेबांच छान गाणं आहे आणि खूप छान गायलं आहे आपण व्वा....🎉
Sohal bhai. Tuz maza favourite singer hotas..Ani ahe...tuch jinkayla hawa hotas...Pan asu de..Allache Ani Devache ashirwad ahet...tuzyavar...God bless you...🙏🙏
पुढील वाटचालीस शुभेच्छा भाऊ आई लखाबाई आहे तुझ्या पाठीशी 💯🙏
आख टेज गाजावल भावा नादच केला...🔥🚩❤️
Thanks please like and subscribe ❤️
Proud of you brother love from dharashiv ❣️
मस्त masha allah आजपर्यंत अस पाहिलं नव्हतं❤️❤️❤️❤️❤️
Proud to be धाराशिवकर 💐💐
🚩❤ काय आवाज आहे भाऊ .खूप खूप छान ❤🚩
छान आवाज आहेत भा ऊ एकच नंबर
Khup Chan voice 🍫..song aaikun angavar sahare an dolyat pani datla...itka apratim ❤️❤️god bless you.... Suuuuuper 😘
खूप खूप छान भावा अभिनंदन
काय सूर लागला उस्ताद... 😍❤️
Thanks please like and subscribe ❤️
Sahil mulani you are realy great... Ekach number ❤
एकच नंबर बंधू..... जबरदस्त....
खूपच सुंदर भावा
एकच नंबर आवाज आहे दादा विजय तुच होणार नक्की
खूप छान 🙏🏻🤗😇
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
Khup motha ho bhava
Mast bhava❤
नादच केलास राव❤
Beautiful 🥰 singing 😍
हा येवडा सुंदर गातोय तर खरे गायक #चंदनकांबळे किती सुन्दर गायले असतील 🙄 #Rushack77
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
@@maheshnisal4594 ok bhau Full support 💯
Bhai no 1 ❤💯🙏🏻
Aahaaa kiti sundar Gayle he gaan👌💯 khupch bhari dada
अतिशय सुंदर आणि titkech sumdhur
Khasaaaaaaach bhau❤
खुप सुंदर काय तो आवाज पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
Wa..kay awaaj....khup bhari....sohil mulani..khup bhari..🙏🙏🙏🙏
Thanks please like and subscribe ❤️
मन जिंकलस भाव तु ❤❤❤
खूप छान गायला ❤
Bhawa kharch man jinklas yar tu...❤❤❤❤❤❤
Kdkkkkkk ❤😊
Wah ekachh shabdd ❤
लाफा दिलास भावा जे जातीवाद करतात .....!!!
भाऊ तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
एकच नंबर भाऊ 👌👌❤
Kadak bahu pune
मानलं भावा ❤
1no Sohel bhau ❤️❤️❤️❤️
Thanks please like and subscribe ❤️
Like kara bhavanu , ❤❤❤❤
Haq he bande ko
अप्रतिम तोडच नाही आवाजात❤❤
Superb awaj ❤️ All the best bro
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
❤❤❤ भाऊ आवाज 1नंबर
😃😃एक नंबर सोहील भाऊ आवाज तुमचा 👌👌🙏🙏
खूपच छान 👌🏻👌🏻
खुपच छान भावा तुला खुप खुप शुभेच्छा....!
Thanks please like and subscribe ❤️
नाद ❤
Super se upar hai bhaee...👍👍👏👏👏
Thanks please like and subscribe ❤️
1 ch No. Bhau..........
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
Akdam kadk bhau☝️
Ekdam Okay sarv ..
Kay to avaj
Kay te zakas gane
Kay te music
Sarv kas ekdam okay ha
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
काय आवाज आहे बॉस सॅल्यूट 🙏🏻👌
भाऊ एकच नंबर
Ek nb Dada...😍👌
Thanks please like and subscribe ❤️
नाद खुळा ❤
औरंगाबाद चा शेर सुपर आवाज भाई
Thanks please like and subscribe ❤️
Outstanding performance ❤️❤️❤️🔥🔥🔥👍👍
Superb presentation, we proud of u
All the best
Thanks Please like and Subscribe 🥰🙏
Kya bat hai sohil bhai
Kddkk Bhai 🔥✌️
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏
अप्रतिम गाणं सादर केलंस भावा 👍🏻
आपला जीव धाराशिव❤
Ekdum kdk bhawa❤😂🎉😢😮😅😊
👌👌👌👌🙏kharach awaj khup chan ahe
रविवारी संध्याकाळी 9:30 वाजता कलर्स मराठी वर पाहायला विसरू नका सोहिल भाऊला पहिलंच गाणं आहे .
धन्यवाद please like and subscribe करा.
We need your support ❤️🙏