एक नम्र विनंती ही पटकथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा हेतू नाही. अथवा कोणत्याही देवाचा अपमान नाही. हे पूर्णपणे काल्पनिक असून. कोणत्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये.
हि वस्तुस्थिती दर्शिवलेली आहे..! असल्या भयानक व्यवस्थेतून बाहेर काढणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आपल्या रक्ताचा सडा जरी त्यांच्या समोर मारला तरी कमीच ठरेल.
खरंच खुप काळजाला लागणारा व्हिडीओ आहे हा.. डोळ्यात पाणी आलं माझ्या.... व्हिडीओ पाहूनच मी पूर्ण थक्क झालो... आहे समाज्यात असे भरपूर लोक त्यांना पोटा साठी काहीही करावं लागतं.. परमेश्वर कृपेने असे दिवस कोणावरच नाही पाहिजे.... 😭😓
मला गर्व आहे.या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला. धन्य ती माता माउली तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान थोर जलमला आले....
बर झाल माझा बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या आंगात येत नाही, नाही तर माझा समाज विज्ञानाची वाट शिक्षणाची वाट सोडून अंधश्रद्धेवर विश्वास करत बसला असता Thanks Again बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा दिल्याबद्दल 💙🙏
भाऊ जातीवाचक हे गाणं नाहीच आहे आलं का तुझ्या लक्षात सर्वात महत्त्वाचं आणि हा तहान लेची तहान जाणावी भुकेल्या ची भूक जाणावी यातच ईश्वर आहे भगवान आहे देव आहे
छञपती शिवाजी महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकर छञपती शाहू महाराजृ महात्मा फूले याच्यांमूळेच महाराष्टृ भारत देश पूढारलेला आहे. असे महापूरूष पून्हा सारखे सारखे जन्मास येत नसतात. यांचे आदर्श विचारा मूळेच देशाची प्रगती होते आहे.
माणसाला किती जरी निराशा असली तरी,हे गाणं पाहिल्यावर लक्षात येत की,आपण किती सुखी आहोत.आणि बऱ्याच लोकांनी ह्या लोकांचं जगणं पाहिलं आहे,त्यामुळे डोळ्यात पाणी येत.
खरोखर तुमची परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आलं मी पण ग्रामीण भागातला च आहे. अशी कोणावरही वेळ येऊ नये. तुम्ही खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे. 🙏🙏👍👍 ही दोघेही माणसं खूप चांगली आहेत.खूप छान 🙏🙏
We are because he was ❤️ बाबासाहेब जे देऊन गेलेत ते शब्दात सांगणे अशक्य आहे.....बाबा धरती मुकुन उद्धवस्त झाली तरी तुमचं कार्य संपणार नाही.. निःशब्द 🙏 जय भिम 💙
जोगवा मागायला आलेला माणूस देवाच्या नावावर मागतो पण आपण देवाकडे बगुन नाही तर माणसांकडे बगुन दिले पाहिजे कारण भाकरीची गरज देवाला नाही तर माणसाला आहे देव आहे कि नाही हे बगण्या पेक्षा आपण माणुसकी दाखवली पाहिजे .........🙏🙏🙏
ह्या व्हिडिओ मधील कलाकारां साठी आणि हा व्हिडीओ ज्यांनी बनवलाय त्यांच्या साठी मनापासून धन्यवाद . आज पर्यंत इतकी नॅचरल अॅक्टींग मला कधीच पहायला मिळाली नाही. कथा थेट काळजाला भिडली.👍👍👍
क्या बात ...!जबरदस्त एडिटिंग ...! पण एक मनापासुन खंत वाटते ती ही की कधी बहुजन वर्ग या अंधश्रद्धेच्या विळख्या तुन बाहेर पडेल ....! मार्गदात्या बाबासाहेबांचे शतशः आभार आम्हाला या गोष्टी तुन बाहेर काढल्या बद्दल जय शिवराय जय भीमराय ...!
हे खरंच काल्पनिक आहे. वास्तविकता ही आहे की ही लोकं अनक्षर आहेत अथवा शिक्षित असुनही काही अपरिहार्य कारणांमुळे असे जोगीपण त्यांच्या आयुष्यात येते.पण यांना समाजात सन्मानाने वागवले जाते. हे दृश्य बरोबर उलट दाखवले आहे. या जोगती लोकांना भिकारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना देवता समजून पुजले जाते. काही विघ्नसंतोषी लोक त्यांना त्रास देतात त्यांचे प्रमाण कमी आहे.
भावांनो ही अजूनही सत्य परिस्थिती आहे तळागाळात जाऊन बगा मी या लोकांना खूप जवळून बघितलंय या लोकांच्या मनात अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे खरच डोळ्यात पाणी आलं
ह्या गाण्यातून जर बारीक बारीक काही वेचल तर खूप काही शिकण्यासारखे आहे आणि आज सुद्धा ह्या जगात अशी खूप माणसे आहेत की ज्यांना इकडे तिकडे वन वन करत फिरावे लागते ते पण एका भाकरी साठी आणि काही ठराविक लोक आहेत ज्यांना अश्या लोकांचा तिरस्कार वाटतो एकदा फक्त एकदा विचार करा की आपला जन्म जर अश्या परिस्थितीत झाला असता तर निदान आपण दोन घास सुखाने तरी खातोय माझी विनंती आहे अश्या लोकांना की जे अश्या परिस्थिती वरती काही मार्ग काढू शकतील त्यांनी लवकर काही करावे
हे असे का वागतात लोक जे देवासाठी संपूर्ण आयुष देतात त्यांना अशी वागणूक का दिली जाते ते पण हाडामासाची माणसे आहेत हे कितपत योग्य आहे खुप वाईट वाटले हा विडिओ पाहून
खरच मनुष्य जीवन लाय आवघड आहे ,,😭😭😭पोट भरण्या करता माणूस काही कराय ला तयार असत आणी जो या भाकरीची जाणतो तो खरा श्रीमंत आहे भावानो कोणी जन्माला श्रीमंत घेऊन येत नाही गरब माणसाल भाकर नाही देयाचं तर नाका देऊ पण त्या भाकरी ची जाणीव ठेवा करण आपण सारे तिच्या करता कस्ट करतो ,तिला जमिनीवर पेक्षा कोनाच्या पोटा गेली तर लाय बरे होईल तुमचे🙏🙏🙏
आज मला या गाण्यातील परिस्थिती पाहून खुप वाईट वाटलं एखाद्या प्राण्याला अशी वागणूक देत नाही अशी परिस्थिती माणसाची आहे लक्षात असु द्या की सगळ्यात मोठी जात ही माणसातील माणुसकी आहे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून मानवाकडे पाहिले मानव हाच बुद्धिहीन प्राणी झालेला😔😔
हे बघून खूप वाईट वाटले आहे की त्या जागेवर आपली आई व वडील जर असते तर त्यांनी पण अशी वाईट परिस्थिती काढलीं असती माला खुप वाईट वाटले की अशी वेळ कोणावर पण यऊ नाही
मला इतकं च संगायचे की खूप लोकांनी कमेंट्स छान दिल्या पण तुमच्या आयुष्यात या कमेंट्स सारखेच राहा खूप लोकांना मदत करत रहा कुणाच्या डोळ्यात आपल्या मुळे पाणी नाही आल पाहिजे
माणसाला पोटाच्या भूके साठी हे सर्व काय करावे लागते..😢त्यामुळे कोणत्याही भुकेलेल्या गरीबाची चेस्टा आणि त्यांचा कधीच फायदा घेऊ नका plz🙏🙏 अश्या माणसांची कदर करा त्यांना मदत करा....आणि माणसामधे देव बगा.....🙏💫
देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पूर्ण झाली त्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो ...पन असे किती देशवासी आहेत की त्याना एवढी वर्ष होवून ही दोन वेळेचे पोटभर जेवन मिळत नाही, त्यांच्या मुलाना शिक्षण मिळत नाही खरं म्हणजे या सर्वाना त्यासाठी कोणतीच मदत मिळत नाही.....ते आजही तसेच आहे स्वातंत्र्य नंतर.....
कडू आहे पण सत्य आहे.....😢😢😢😢 आपण च ठरवायचं शिक्षण घेऊन सुधराय च की अंधश्रद्ध ला बळी पडायचे.....फुले ,शाहू, आंबेडकरांनी,अनेक महापुरुषांनी हीच समाज सुधारणा केली ......🙏🙏🙏.
खरच या भारतात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर SC ST OBC NT अठरापगड जाती अदिवासी धनगर माळी साळी कोळी मराठा कूणबी यांचे काय हाल झाले असते . शिक्षण नौकरी तर मिळालीच नसती. साडेसहा हजार जातीनां एकाच माळेत गूंफून संविधानाच्या रूपाने संरक्षण देऊन डाॅ बाबासाहेबांनी ब्राम्हणी व्यवस्था व जातीवाद रूढी पंरपंरा यांना भांडवलशाही ब्राम्हणशाही यांना सूंरूग लावला. सामान्य ८५% गरीब लोकांना सामाजिक आर्थिक शैक्षाणिक धार्मिक स्वातंञ्य देऊन भारताचा विकास केला. शःतश नमन डाॅ आंबेडकरानां The Father of Nation dr BR Ambedkar saheb
एक नम्र विनंती ही पटकथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा हेतू नाही.
अथवा कोणत्याही देवाचा अपमान नाही.
हे पूर्णपणे काल्पनिक असून.
कोणत्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये.
khup change zalay
Gair samj karnare tr kartilach....tyat ky ahe bolnyasarkhe....
धनगर समाजाला यातुन बाहेर काढ़ा
काल्पनिक नाही, ही आजची कटू परिस्थिती आहे 😞
Tumcha mobile number send Kara plz
माणूस म्हणून जीवन जगण्याचा हक्क देणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार... भीमा फक्त तुझ्या जन्मामुळे.. जय भीम
फक्त डॉ .बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे life जगता येतंय .नाहीतर अजूनही आपण याच अवस्थेत असतो ...शब्द नाहीत खरंच....thanks😢😢😢😢
😔😔😔😔
अगदी खरं बोललीस ताई
हि वस्तुस्थिती दर्शिवलेली आहे..!
असल्या भयानक व्यवस्थेतून बाहेर काढणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आपल्या रक्ताचा सडा जरी त्यांच्या समोर मारला तरी कमीच ठरेल.
आज पण अशे व्हीडीवो पाहीले ना मन अस पेटुन उठतं
माझे
सोनंच केले रे त्या मोठ्या सराफाने
महामानव विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर
त्रिवार अभिवादन
खरंच खुप काळजाला लागणारा व्हिडीओ आहे हा..
डोळ्यात पाणी आलं माझ्या....
व्हिडीओ पाहूनच मी पूर्ण थक्क झालो...
आहे समाज्यात असे भरपूर लोक त्यांना पोटा साठी काहीही करावं लागतं..
परमेश्वर कृपेने असे दिवस कोणावरच नाही पाहिजे.... 😭😓
परमेश्वरा मुळेच हे दिवस आहे ही साधी गोष्ट पण विडिओ पाहून कळला नाही का तुम्हाला?
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब मुळे आज दलित समाज उच्च समजा पेक्षा चांगले जीवन जगतात जय भीम
मी जिवंत आहे ते छ्त्रपती शिवरायांमुळे,
आणि माणूस म्हणून जगतोय ते बाबासाहेबांमुळे.
जय शिवराय जय भीम 🙏❤️
सुपर🥰
Ho bhau barobar
Good thinking
Aamhala razakar achy navakhali all family marli chultayni, marli phatri bharshi
धन्य आहे बाबा तुम्हाला तुमच्या मूळे आज आम्ही सुखी आहेत... 💙 जय भिम.... 🙏🏻
नि: शब्द आगावर काटा आला आता हे दिवस नाही त्याच कारण आपला बाप डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏💙
मला गर्व आहे.या महाराष्ट्राच्या मातीत माझा जन्म झाला. धन्य ती माता माउली तिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान थोर जलमला आले....
धन्यवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बुद्ध धम्म दिल्याबद्दल , आम्ही तुमचे हे त्रून कधीच फेडू शकत नाही .
नमो बुद्धाय जय भीम
जय शिवराय
जय मूलनिवासी.
कुणीतरी अभिनय करणार्यांचे पण कौतुक करा.. !.एवढा ओरिजिनल अभिनय केलाय..खूपच छान
बर झाल माझा बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या आंगात येत नाही, नाही तर माझा समाज विज्ञानाची वाट शिक्षणाची वाट सोडून अंधश्रद्धेवर विश्वास करत बसला असता Thanks Again बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा दिल्याबद्दल 💙🙏
जय श्री राम
असो, पण यांची फिलिंग समजून घेतलीस का?, जेव्हा बाई भाकर फेकते तेव्हा तुज काळीज कसं दुखलं नाही.
भाऊ जातीवाचक हे गाणं नाहीच आहे आलं का तुझ्या लक्षात सर्वात महत्त्वाचं आणि हा तहान लेची तहान जाणावी भुकेल्या ची भूक जाणावी यातच ईश्वर आहे भगवान आहे देव आहे
दादा तुझी श्रद्धा नाही आहे ना तुझ्यापर्यंत ठेव आम्ही आस्तिक आहोत नास्तिक नाही येत आम्ही देवाला मानतो जय श्रीराम
1 nombar
आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात काय वेगळीच जादू आहे👌
छञपती शिवाजी महाराज व डाॅ बाबासाहेब आंबेडकर छञपती शाहू महाराजृ महात्मा फूले याच्यांमूळेच महाराष्टृ भारत देश पूढारलेला आहे.
असे महापूरूष पून्हा सारखे सारखे जन्मास येत नसतात. यांचे आदर्श विचारा मूळेच देशाची प्रगती होते आहे.
वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड.....अप्रतिम👌👌👌👌👌
Hooo na yay
Khar aahe
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते .
तर असे अजून कित्येक जणांची अशी परिस्थिती असती.
जय भीम जय शिवराय 🙏🙏
जय
आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे हे शब्द हे स्वप्न आणि वास्तव सर्व पुण्याई तुझीच आहे..! बा भीमा 💞💖✨
Thank you baba 💙🍃
Thanks Babasaheb 😢 तुमच्या मुळेच मोकळा श्वास घेत आहोत... नाही तर ह्या रुढीवाद्यानीं कुठच जगून नसत दिलं 💙
माणसाला किती जरी निराशा असली तरी,हे गाणं पाहिल्यावर लक्षात येत की,आपण किती सुखी आहोत.आणि बऱ्याच लोकांनी ह्या लोकांचं जगणं पाहिलं आहे,त्यामुळे डोळ्यात पाणी येत.
घेतलेला प्रत्येक श्वास ही बाबांची पुण्याई जय भीम💙🙏
खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय...
त्याच दुःख समाजा पर्यंत पोहचविण्याचा👌👌👍👍
शुभेच्छा💐💐👍👍
I realy respect u
खरोखर तुमची परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आलं मी पण ग्रामीण भागातला च आहे. अशी कोणावरही वेळ येऊ नये. तुम्ही खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे. 🙏🙏👍👍 ही दोघेही माणसं खूप चांगली आहेत.खूप छान 🙏🙏
खूप वाईट वाटते सत्य घटने वर आधारित आहे हे आमचे दलित बांधव या परिस्थिती मधून गेले आहेत डॉ. बाबासाहेब यांचे खूप उपकार आहेत देशावर ❣️❣️🙏🏼
We are because he was ❤️
बाबासाहेब जे देऊन गेलेत ते शब्दात सांगणे अशक्य आहे.....बाबा धरती मुकुन उद्धवस्त झाली तरी तुमचं कार्य संपणार नाही..
निःशब्द 🙏
जय भिम 💙
मी आज जे काही आहे ते फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्याचे उपकार कधीच नाही विसरू शकत जय भीम जय शिवराय
👍जय भीम
Kharach ajj je divas baghat aheot te fakt tyanchya kashtache fal ahe.....mansala manus mhanun jagnyachi shikvan deun gele....tyanchya shikvani Amar ahet kadhi n sampnary.......
Jay bhim jay shivray
100%
कोट्यवधी बहुजनांचे उद्धारक ।
भारतीय घटनेचे शिल्पकार।
महामानव , भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
डोळ्यात पाणी आले
मला आवडल आहे पण
हा विडीओ पाहु वाटत नाही
कारण त्याच जिवन वेगळ आसत
Naki brobrr 👍 nice
हो
😭😭😭🙏🙏🙏🙏
Ha right
डोळ्यात पाणी आले भावा 😢😢😢 म्हणून आम्ही देव वगैरे मानत नाही 🙏🙏 जय भीम ❤️
देव वगैरे मानत नाही फक्त देवाचा भंडारा असला की पहिल्या रांगेत जाऊन उभे राहतो
😭😭😢😢खरंच ही परिस्थिती होती मला हा विडिओ पाहून😭😢गाण्यासाठी सलाम डाॅ बाबासाहेब आंबेडकरमुळे दलित समाज सुदारला नाहीतर
तुझ्या dp ला फोटो काय आणि तू बोलतोय काय😂
ती भाकर खाली टाकली ते खूप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं मनाला भडणार गाणं आहे जण जागृती व्हयला पाहिजे
Kharach n😭😭😭
विचार करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर ही वेळ आली असती त्या महापुरुषानी किती काही केलं आपल्या साठी ते कधीच विसरू नका
गेली भिकेची झोळी भीमा तूझ्या मुळे.. तुमचे उपकार आयुष्यभर फिटणार नाहीत बाबासाहेब..🙏
या गाण्यातील आई ला बघून खूप मन हदरल रे अशी परिस्थिती कोणत्याच आई बाबा वर नको 🙏😔
Ha bhai really 😭
शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
जोगवा मागायला आलेला माणूस देवाच्या नावावर मागतो पण आपण देवाकडे बगुन नाही तर माणसांकडे बगुन दिले पाहिजे कारण भाकरीची गरज देवाला नाही तर माणसाला आहे देव आहे कि नाही हे बगण्या पेक्षा आपण माणुसकी दाखवली पाहिजे .........🙏🙏🙏
Love You Bhava,Tujhe vichar patale
🙏🙏🙏🙏
आपल्या महाराष्ट्र मधील खरे चित्र तुम्ही ह्या तुन दाखवून दिली
अश्या लोकांना मुळे आज हिंदु संस्कृती टिकून आहे महनुन अश्या लोकांना मदत केली पाहिजे 🙏🙏❤️😕
बरोबर बोललात तुम्ही
ह्या व्हिडिओ मधील कलाकारां साठी आणि हा व्हिडीओ ज्यांनी बनवलाय त्यांच्या साठी मनापासून धन्यवाद . आज पर्यंत इतकी नॅचरल अॅक्टींग मला कधीच पहायला मिळाली नाही. कथा थेट काळजाला भिडली.👍👍👍
हे बघून कळलं की आज बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिती शकत नाही कारण बाबासाहेब सूर्य सारखे आहे
Sagalech tashya vicharache nastat bhau paishacha garv asnare tase vagtat je matitun vr ale ahet te as kadhich vagu shakat nahi bhau
जितकं दाखवली आहे परिस्थिती एवढी मी तरी कधी नाही पहिली उलट आदराने सेवाभाव केलाय धान्य, पैसे, मीठ, मिरच्या अशा प्रकारे मदत करतात लोक ...
कुठल्या जगात राहताय तुम्ही महोदय...
@@nikhilmore3756हे खर आहे भाग्य
खरच मी जे काय आहे ते आणि ते फक्त आणि फक्त माजा बाबा साहेबन मुळे हाये जय भीम
Jay bhim
क्या बात ...!जबरदस्त एडिटिंग ...!
पण एक मनापासुन खंत वाटते ती ही की कधी बहुजन वर्ग या अंधश्रद्धेच्या विळख्या तुन बाहेर पडेल ....!
मार्गदात्या बाबासाहेबांचे शतशः आभार आम्हाला या गोष्टी तुन बाहेर काढल्या बद्दल
जय शिवराय जय भीमराय ...!
मसत
खरच काळजाला टोचणारा विडिओ
पाणि पाडल या video ne dolyatla
धनगर समाज ज्यस्त आहे
Msat Brrr kaoooo
जेव्हा पण हा विडिओ बगतो आणि गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा राडलोय मी 🥺😍
Video बघून खरच डोळ्यात अश्रू आले भावांनो ..........काय खूप काही आहे या video मध्ये ...... जय भीम जय शिवराय जय आदिवासीं 🙏
माणुस असाल तर फक्त माणसाला माणुस म्हणुन वागवा बसं.....आयुष्य खुप सुंदर आहे हो
Mast re bhau✨
हे खरंच काल्पनिक आहे. वास्तविकता ही आहे की ही लोकं अनक्षर आहेत अथवा शिक्षित असुनही काही अपरिहार्य कारणांमुळे असे जोगीपण त्यांच्या आयुष्यात येते.पण यांना समाजात सन्मानाने वागवले जाते. हे दृश्य बरोबर उलट दाखवले आहे. या जोगती लोकांना भिकारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना देवता समजून पुजले जाते. काही विघ्नसंतोषी लोक त्यांना त्रास देतात त्यांचे प्रमाण कमी आहे.
आनंद शिंदे यांना मानाचा जय भीम जय शिवराय काय जबरदस्त पने गायलं आंगवर काटे आले
ऊध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे
जय भिम
❤️
गान बघितल्यावर आतून मन जड आलंय खूप मोठं ओझ असल्यासारखं वाटत आहे 🥺🥺🥺
khar ahe bhava
भावा बघून रडायला आल..❤
ग्रामीण भागातील सत्य परिसथिती.....😢
अजूनही आहे सत्य परिस्थिती
काहीही संबंध नसताना देखील पेना पासून पण्या पर्यंतच अधिकार मिळवून देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
व्हिडीओ बघून एकच मनात आल लय उपकार झाल बाबा साहेब....🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺
आपण हा व्हिडिओ का बनवला माहीत नाही पण फारच हृदयस्पर्शी होता नकळत डोळे ओले झाले
भयाण सत्य.... श्रद्धा ठेवा... अंधश्रद्धा नाही🙏 जय विज्ञान
वीडियो पाहुन मन सून्न झाला खरंच या लोकांना खुप वाईट दिवस बघावे लागतात आपल्याला तरी जेवण मिळत आहे पण या समाजातील लोकांमधे आज ही केवळ उपसणा आहे
भावांनो ही अजूनही सत्य परिस्थिती आहे तळागाळात जाऊन बगा मी या लोकांना खूप जवळून बघितलंय या लोकांच्या मनात अंधश्रद्धा ठासून भरलेली आहे खरच डोळ्यात पाणी आलं
मी आज जो कोणी आहे तो फक्त माझ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे 🙏🙏🙏🙏
Hello
ह्या गाण्यातून जर बारीक बारीक काही वेचल तर खूप काही शिकण्यासारखे आहे आणि आज सुद्धा ह्या जगात अशी खूप माणसे आहेत की ज्यांना इकडे तिकडे वन वन करत फिरावे लागते ते पण एका भाकरी साठी आणि काही ठराविक लोक आहेत ज्यांना अश्या लोकांचा तिरस्कार वाटतो एकदा फक्त एकदा विचार करा की आपला जन्म जर अश्या परिस्थितीत झाला असता तर निदान आपण दोन घास सुखाने तरी खातोय माझी विनंती आहे अश्या लोकांना की जे अश्या परिस्थिती वरती काही मार्ग काढू शकतील त्यांनी लवकर काही करावे
हे असे का वागतात लोक जे देवासाठी संपूर्ण आयुष देतात त्यांना अशी वागणूक का दिली जाते ते पण हाडामासाची माणसे आहेत हे कितपत योग्य आहे खुप वाईट वाटले हा विडिओ पाहून
बाबा.....आमच्या रक्ताने जरी पाय धुले तरी तुमचे उपकार नाही फिटणार....
जो देव आपल्याला दोन वेळेच जेवण ही मिळू देत नाही त्या देवाची उपासना कशासाठी करायची , गरीब समाज जर शिकला तर भाकर हक्काने मिळवता येते
छान...मी फक्त बाबासाहेबांचे खूप खूप ऋणी आहे , शिकल्या शिवाय काय नाहिरे
Jay bhim dada
Khray bhava kadam barobar bolala bar tasa kiti shiklas tu sadhya kay karto nice comment
खूप छान गोष्ट दादा...आपल्या लोकांना कळून द्या किती शिकलेत तूम्ही..👍
Shinde sir cha awaj ani lycrise very nice& feeling full
Barobaar Dada
माझ्या आयुष्यातील सर्वात आवडतं गीत असेल तर हेच
माणसाने माणसाला माणसं सारख वागवन... बाबासाहेबांची सर्वात मोठी शिकवण...
खुप जबरदस्त बनवलीय डोळ्यात पाणी आणलतं मन हेलावुन गेलं
तुम्हाला त्रिवार मानाचा सलाम 🙏🙏🙏
खरच मनुष्य जीवन लाय आवघड आहे ,,😭😭😭पोट भरण्या करता माणूस काही कराय ला तयार असत आणी जो या भाकरीची जाणतो तो खरा श्रीमंत आहे भावानो कोणी जन्माला श्रीमंत घेऊन येत नाही गरब माणसाल भाकर नाही देयाचं तर नाका देऊ पण त्या भाकरी ची जाणीव ठेवा करण आपण सारे तिच्या करता कस्ट करतो ,तिला जमिनीवर पेक्षा कोनाच्या पोटा गेली तर लाय बरे होईल तुमचे🙏🙏🙏
आज मला या गाण्यातील परिस्थिती पाहून खुप वाईट वाटलं एखाद्या प्राण्याला अशी वागणूक देत नाही अशी परिस्थिती माणसाची आहे लक्षात असु द्या की सगळ्यात मोठी जात ही माणसातील माणुसकी आहे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून मानवाकडे पाहिले मानव हाच बुद्धिहीन प्राणी झालेला😔😔
हे बघून खूप वाईट वाटले आहे की त्या जागेवर आपली आई व वडील जर असते तर त्यांनी पण अशी वाईट परिस्थिती काढलीं असती माला खुप वाईट वाटले की अशी वेळ कोणावर पण यऊ नाही
खूप भारी पटकथा आहे मी खुप इमोशनल झालो . हे मी लहान पणा पासून बगत आलो आहे.. 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho mi pan tnx
पहाडी आवाजाचे दमदार गायक श्री आनंद शिंदे खूप सुंदर
आम्हाला फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तारले आमचे देव फक्त बाबा 💙🙏
❤
Ekdam Brobr❤
अंतिम सत्य भाऊ सप्रेम जय भीम💙🙏
डोळ्यातून पाणी आणलस राव
सत्य परिस्थिती मांडलीत ...अजून हि जात,विषमता समाजात वावरत आहे ...वाईट परिस्थिती आहे ...
😥😥😥😥😥😥😥😥
हा व्हीडीयो बघुन खरच डोळ्यातुन पाणी आल कोनावर अशी वेळ येऊ नये
मला इतकं च संगायचे की खूप लोकांनी कमेंट्स छान दिल्या पण तुमच्या आयुष्यात या कमेंट्स सारखेच राहा खूप लोकांना मदत करत रहा कुणाच्या डोळ्यात आपल्या मुळे पाणी नाही आल पाहिजे
भारी पटकथा,दिग्दर्शन,संपादन,आनंद शिंदे चा आवाज आणि सगळयात भारी आपले सगल्यांचे डॉक्टर बाबासाहेब !!!
अंगावर शहारे येतात खरं हे गीत ऐकून मला धक्काच बसतो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢मन भरुन येते
ही कथा काल्पनिक असल्या घटना खर्या जगात घडत असतात
जातींचे कोडं माणसानीच तयार केलयं यात ना कोणता प्राणी आहे ना कोणता देव जे काही केलयं त्यात माणूस दोशी आहे.. सगळ्या रीती रिवाज माणसानेच तयार केल्यात...
गाण्याला साजेल असं चित्रीकरण .....खरच अप्रतीम. ...
ही खूप मोठी व्यथा आहे जन जोगती समाजाची..
एक लाईक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजासाठी❤️❤️
माणसाला पोटाच्या भूके साठी हे सर्व काय करावे लागते..😢त्यामुळे कोणत्याही भुकेलेल्या गरीबाची चेस्टा आणि त्यांचा कधीच फायदा घेऊ नका plz🙏🙏 अश्या माणसांची कदर करा त्यांना मदत करा....आणि माणसामधे देव बगा.....🙏💫
खराय भाऊ
देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्ष पूर्ण झाली त्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो ...पन असे किती देशवासी आहेत की त्याना एवढी वर्ष होवून ही दोन वेळेचे पोटभर जेवन मिळत नाही, त्यांच्या मुलाना शिक्षण मिळत नाही खरं म्हणजे या सर्वाना त्यासाठी कोणतीच मदत मिळत नाही.....ते आजही तसेच आहे स्वातंत्र्य नंतर.....
हे आपल्यावर वर लागू होतं आपण किती लोकांना मदत करतो
भिकारी नाही गरजू
खूप उपकार आहेत बाबा साहेब तुमचे आमच्या वर खूप काही केलं तुम्ही बहुजनासाठी या माऊली ची अवस्था पाहून काळीज फुटायला आल माझं तर
शिक्षण व सविधान आज जर नसते तर हैच आजही दिसूंन आले आस्ते 😢
किती वेळा पहावं आनी किती वेळा आश्रू पुसावे अप्रतिम👌👌👌👌 जय भिम
काय आवाज आहे खरंच असा आवाज होने नाही परत ❤❤
खरंच मनाला विलक्षण चटका लावणारी स्थिती रेखाटलेली आहे,
डोळ्यात पाणी आलं आणि ह्यांचे आयुष्य म्हणजे वणवा आहे हे कळलं...😢
खर आहे हे पोट भरण्यासाठी काय काय सोसावं लागतं आणि शेवटाला मिळतं ते फक्त मरण...🙏🙏
खरी दुनियादारी दिसली , पटकथा ज्याल सुचली त्याचे मी मनापासून आभार मानतो🙏🙏
साक्षात दण्डवत आनंद जी.. मनाची व्यथा व्यक्त करायला याहून चांगला आवाज आणि शब्द असू शकत नाहीत. 👌
कडू आहे पण सत्य आहे.....😢😢😢😢
आपण च ठरवायचं शिक्षण घेऊन सुधराय च की अंधश्रद्ध ला बळी पडायचे.....फुले ,शाहू, आंबेडकरांनी,अनेक महापुरुषांनी हीच समाज सुधारणा केली ......🙏🙏🙏.
Barobar ahe dada tumch
डोळ्यात अश्रु आले yarr speechless झालो yarr काय बोलाव 😭😭😭
खरच या भारतात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर SC ST OBC NT अठरापगड जाती अदिवासी धनगर माळी साळी कोळी मराठा कूणबी यांचे काय हाल झाले असते . शिक्षण नौकरी तर मिळालीच नसती. साडेसहा हजार जातीनां एकाच माळेत गूंफून संविधानाच्या रूपाने संरक्षण देऊन डाॅ बाबासाहेबांनी ब्राम्हणी व्यवस्था व जातीवाद रूढी पंरपंरा यांना भांडवलशाही ब्राम्हणशाही यांना सूंरूग लावला. सामान्य ८५% गरीब लोकांना सामाजिक आर्थिक शैक्षाणिक धार्मिक स्वातंञ्य देऊन भारताचा विकास केला.
शःतश नमन डाॅ आंबेडकरानां The Father of Nation dr BR Ambedkar saheb
एकदम बरोबर भाऊ
True
मनाला लागला व्हिडिओ दादा खरी परिस्थीती आहे ही माणसाने मन जाणून ग्यायला शिकाय पाहिजे
काळजणार वेदना देणार गाणं आहे खुप छान गाणं आहे
हुंदका आवरता आला नाही 😢 जगाची सत्य परिस्थिती पाहिली कसल भयानक आहे 😢😢
शिक्षण हे वाघीणीच दुध आहे जो प्रशण करेल तोच गुर गुर करेल