काय शब्द आहेत यार खरंच मन प्रसन्न झाल मी पण रेणू राई गोंधळी आहे खरंच खुप अप्रतिम बरका खूप छान असच काम करत रहावं आई रेणुका माता असाच आशीर्वाद कायम स्वरुपी ठेवो ❤🙏
तु ज्या आवाजात आंबाबाईचं गाणं गातोस ते आयकुन आसं वाटत साक्षात आंबाबाई समोर बसुन आईकतीये. मस्त आवाज आम्हाला जशा आवाजाची अपेक्षा आहे त्यापेक्षा भारी आवाज तुझ्या
दीड वर्षापासून असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी हे गाणं ऐकत नाही श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय🙏🙏🙏🙏 श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे अक्षरशः आईचं दर्शन झाल्या वाटतं हे गाणं माझ्यासाठी प्रेरणादायक आहे जेव्हा पण मी खचलेला असतो किंवा जेव्हा पण मी संकटात असतो हे गाणं ऐकतो मला खूप प्रसन्न वाटतं❤
गाण्याचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होत खूपच छान आवाज आहे !! आपोआप शरीरात एक ऊर्जा संचारते...खूपच छान गाण आहे,परत परत ऐकावस वाटत ... भान हरपून जातो गाणं ऐकलं की अजून काय लिहावं तुमचा बद्दल खूप आभार ..... अंबाबाई सर्वांचं भलं करो ...
तुझा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे किती सुंदर गाणं म्हणतोस मी रोज दिवस भरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे गाणं ऐकत असते.आणि लिखाण तसंच संगीत सुद्धा खरच खूप सुंदर आहे.मन भरतच नाही
मि हा गोधंळ डाऊनलोड केले रोजच ऐकत आहे खुप छान आवज गान व्वा ❤❤❤
Nice song Aakasha Dada mi Every day yekto song
Akash Bhau tumcha avaj khupch chan ahe❤❤🙏🏻🙇🏻♂️
ajun pan hech gan aiktoy manch bharana jeev adklay hya ganyamadhe ........akash dada superb avaj
मनातलं सगळं दुःख विसरून जाते मी हे गाणं ऐकून 🙏🙏🙏🙏🙏
खरंच 😊
मी पन
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ं❤❤❤❤❤❤😂😂😂❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤😂😂❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kharach😊🚩👑
Mi pan ❤
खूपच छान आकाश भाऊ किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही👌👌👌👌😍😍
काय शब्द आहेत यार खरंच मन प्रसन्न झाल मी पण रेणू राई गोंधळी आहे खरंच खुप अप्रतिम बरका खूप छान असच काम करत रहावं आई रेणुका माता असाच आशीर्वाद कायम स्वरुपी ठेवो ❤🙏
तु ज्या आवाजात आंबाबाईचं गाणं गातोस ते आयकुन आसं वाटत साक्षात आंबाबाई समोर बसुन आईकतीये. मस्त आवाज आम्हाला जशा आवाजाची अपेक्षा आहे त्यापेक्षा भारी आवाज तुझ्या
तुझ्याच लायक राहतात
Mast song Kela ahe Bhau ❤😊
आई अंबाबाईचा उदो उदो।। आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो।। मन प्रसन्न झाले।। खुप छान आवाज।। आज खूप वेळा ऐकले गाण तरी कमीच
A
A
Qa
A
A
दीड वर्षापासून असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी हे गाणं ऐकत नाही श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय🙏🙏🙏🙏 श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे अक्षरशः आईचं दर्शन झाल्या वाटतं हे गाणं माझ्यासाठी प्रेरणादायक आहे जेव्हा पण मी खचलेला असतो किंवा जेव्हा पण मी संकटात असतो हे गाणं ऐकतो मला खूप प्रसन्न वाटतं❤
गाण्याचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होत खूपच छान आवाज आहे !! आपोआप शरीरात एक ऊर्जा संचारते...खूपच छान गाण आहे,परत परत ऐकावस वाटत ... भान हरपून जातो गाणं ऐकलं की अजून काय लिहावं तुमचा बद्दल खूप आभार .....
अंबाबाई सर्वांचं भलं करो ...
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘👌😘😘😘👌👌👌👌
#ecchhatra lower)
U03)%3😅7
खरंच गाणं ऐकतांना मनाला इतका आनंद होतो ना की लगेच नाचण्यासाठी उतासाहित होतो आपण, किती भारी आवाज आहे ना दादाचा असेच गाणे पाहिजे
गाणं कितीही वेळा ऐकलं तरीही परत ऐकावसं वाटतं .....गाणं ऐकते वेळी अंगावर काटा उभा राहतो...... तुमचा आवाज खूपच छान आहे दादा👌👌🙏🚩
@@shubh_712 वथछशचल्च द्वंद दर ध्वजवंदन व तंत्र चशवज़ज देवदत्त दं छंद छव चव जिभेवर झुंज ज्वलंत त्या जे जे ऐश एक इनाही असे ़श नो
@@shubh_712 णणढमणणणण))मणण
@@pradnyavale1170
Yyypokhjj2iu❤yeikrgkxscSSSL
@@shubh_712 rdghr
Awaj khup chhan aahe....ambabaicha udo udo...🙏
Ak number gan aahe avdl aahe aplya la 🙏🙏🙏
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते एकदा ऐकून मन भरेना
आई आंबे चा उदो उदो
Kharch me pan roj aaikto kiti wed aaik to pan majha man nahi bharat
Kharach bhari gan ahe
Aai raja udo udo
अफलातून आवाज व सु मधूर संगीत लाख लाख शुभेच्छा !!!!
9
मस्त आहे गाणं मी रोज सकाळी दुकानात लावतो
लय भारी एकच नंबर. 🚩आदेश अलख निरंजन 🚩
sambhal vale dada khup chan sath dili 1no...... akash shinde superbb
Akash bhau tumacha Aawaj na..
Angawar kata ala ho ...
Ani tyat sambalh 🎉🎉🎉😂❤ oooooouuuui.......❤
दादा गाणं खूप अप्रतिम छान आहे
आई तुळजापूरची भवानी सर्वांवर अशीच कृपादृष्टी राहू दे तुमचं गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येतं आशिष गाणी म्हणत रहा दादा❤🙏🏻🙏🏻
,
मराठी संस्कृती तूम्ही खूप वर्षे जपत आला आहात पुढे पण जपताल अशी खात्री आहे
कमाल!!!!☺☺☺
😊
हा कर्माचा फेरा आहे.......हे गाणं ऐकून अस वाटतं आपण आपली संस्कृती जपतोय.......आणि मला जरा पण लाज नाय मी देवीची आहे .देव आहे .......❤हे नक्की आहे
मि सध्याच्या 2010 ते 2022 मध्ये ऐकलेले सर्वात सुंदर आणि सुरेख गीत आहे हे .आकाश भाऊ खूप सुरेख गाता तुम्ही आणि गीत लेखन सर्वोत्तम आहे.👍👍👍👌👌👌
जय आंबामाता की जय
@@i.am.yogi96 kkkkmmkmmmkkkkkkkkkibkkkkkkkkkiikkkkiikk kkkiki kkkii iiiiiiiwlll
mmk
kkkkkmmmmkmmk mkkkm kkkmkmk kkkkmkkmkmmkkkkikoookoooiiiiiiiii
@@i.am.yogi96 q उद्योगq
आई राजा उदो उदो,सदानंदीचा उधं उधं
PD pd
Man prasan honara aavaj dada tumcha chhan ... Jabardasth .. chhan dengi aahe Devan dilili
Aambabai chya navan changbhal❤💗
खूपच छान गाण आहे . खूप वेळा ऐकल तरी ऐकावसच वाटत. आवाज खूप अप्रतिम आहे दादा तुझा. लय भारी . १ नं.
खृ खूप छान
खर आहे ताई तुमचं
😊
दादा मी हे गाणं सारखं 10 वेळा आईकल की मस्त वाटत शांत वाटतं पूर्ण ❤❤❤
.मला गाणे खुप आवडले आकाशी
पहिल्यांदाच गोंधळाच गाणं ऐकलं आणि मला या गाण्याच वेड लागलं.लेखकाला, गायकाला, आणि संबळ वादकाला मानाचा मुजरा. आई राजा उधे उधे.
Khrch dada ❤😊
काय संबळ वाजवला भावा तुला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
आकाश सर आपला आवाज गोड आहे आईसाहेब भवानी माता आशीर्वाद पाठीशी आहे सुंदर छान गाणं आहे
अंबाबाईचा उदोउदो 🙏
खूप सुंदर गीत संगीत,
आवाजाला तर तोडच नाही
👌👌👌👌👌👌👍
Nice sar
खुपच छान
मस्त.......अशीच महाराष्ट्रातील परंपरा जपत पोसत चला....
खुपच सुंदर गाणे संबळ, आवाज अप्रतिम.......
खुप mst sir
Khup Mast sir
❤️❤️👌
गाणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले .....आईसाहेब सर्वांना सुख दे ❤❤❤
तुझा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे किती सुंदर गाणं म्हणतोस मी रोज दिवस भरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे गाणं ऐकत असते.आणि लिखाण तसंच संगीत सुद्धा खरच खूप सुंदर आहे.मन भरतच नाही
खूप छान
🙏आई राजा उदो उदो 🙏
खुपचं सुंदर असं अंबाबाई चं गीत आहे👌👌
💐उत्कृष्ठ लेखणी अथर्व 💐 लय भारी 👌 😊
💞Mellifluous Voice 💞 🥰🥰
🌹Outstanding Performance🌹
इंस्टाग्राम वर जस ऐकलं गाणं तसं युटब ला सर्च केलं ❤
Superb दादा खरेच खूपच छान गाणे आहे.गाणे ऐकून मन तृप्त झाले.खरेच अंगावर काटा आला
P0999i llou i
खर आहे
आकाश भाऊ भारी
श्री अंबाबाई येडुमाई चा असाच आशिर्वाद आसो तुंम्हच्या वर आकाश भाऊ सोनु भाउ साठे
खूप छान मांडणी उत्कृष्ट लिखाण साजेस अस मायबोली मराठी शब्द....कितीही वेळा ऐकलं तरी मन नाही भरत.....❤❤❤
ताल सुराचा अप्रतीम मीलाप मि लगट १०० वेला गाण ऐकलय फार आवडल 👌👌👌🚩🚩🚩🚩
जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे माझी आदीमाया भवानी आई मार्ग दाखवते🙏 आई राजा उदो उदो🙏
Khup chan sundar gaylele song👌
दादा अगदी मनापासून सांगतो की अस वाटत आहे की, खरंच आई गोंधळाला आली आहे
खूप खूप छान ......
खुप सुन्दर दादा तुमच्या आवजात साक्षात🌼 देविचा वास आहे , आई 🌺अम्बिका येडोसरी🌺 अशिच कृपा ठेवो आपना वर🙏🙏
कृपया नवरात्री च्या पावन दिनी इतर लोकांन पर्यन्त आमची सेवा पोहचु दया हे गीत शेयर करा🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे
आई माऊलीचा आशीर्वाद आहे भाऊ आवाजात.... आई माऊलीचा उदो उदो ❤❤❤
अंबाबाई ग तुझा संबळ वाजला हा सूर अतिशय भन्नाट लावलाय भाऊ सुंदर गायन
पहिल्यांदा हे आईचे गाणे ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं
खूपच सुंदर दादा
😅
Khup mst aahe gan tuz man as prsan hot aahe❤🙏🙏
खुपच सुंदर काळिजचरहोईल
हे असं गान आहे ज्याला dj बनवण्याची काहीच गरच नाही ( अप्रतिम )🙏🙏
ही गाणी आईकली ना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.मन प्रसन्न होत..
सुन्दर अवाज आहेत महननी खुप चान,, समोरच्या ला समज़ ल पहिजे,, का अपन का य म्हंतो,,,,,, शिव मल्हार,,,
आई राजा उधो उधो 🛕📿🚩🙏
❤❤❤❤
एक नंबर आवाज आहे दादा👏🎧🎤 आणि हे गाणं जे आहे ते किती जरी वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही❤😊
Lai bhari awaj
Nice sur tal
Mast sambhal naad
Marathi sanskriti ch darshan hotay
🙏🙏🙏🙏🙏🙏
थेट काळजात घुसतयं राव😍..... कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही... 👌🤩🥳
Ho n mla pn
Kadak🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा माझा मुलगा ९ महिन्यांचा आहे या गाण्यां वाजवल्या शिवाय तो रात्री झोपत नाही .....
अप्रतिम गाण दादा....❤❤
Hii
देवीचा आशीर्वाद असणार दादा नक्की
Tuza sambhal vajala atishay Sundar gane aahe ahe gane lavlyavar nachu vatata
Arey yaar akash kuni vajvlay aha musical reathams tyana kharach majhyaj kadun lakh Prem shubhechya 🎉 khas sambhaal sathi . .
आकाश दादा गायनाच्या बाबतीत तुमचा कुणीही हात नाही धरू शकत. मी खुप माेठा फॅन आहे. तुमचा ❤❤🙏✌.
अजय अतुल नाव ऐकून असेल ना मित्रा , त्यांचा हा पाय पण नाही धरू शकणार
@@perfectridermh6867😢 87v5 s6🎉😢v😮
Kdk akash dada aai Raja ude ude 💫❤️
Kay rao evdha bhari song koni ata paryant kadhala nasan खूपच छान 👏🏻👌🏻👌🏻🙏🏻
सुकून आहे ह्या गाण्या मध्ये खर.......❤❤❤❤❤❤
sai bat ha
आकाश दादा हे गाण मि रोज सकाळी न चुकता लावतो, खूप मस्त आहे, आवाज तर, नाद खुळाच आहे दादा तुझा 🙏🙏🙏
Will
UCI o mmnव्यळ ट ट्र टपाल
खूप छान🙏🙏🙏🙏
khuch sundar Ambabai che gane tya barobar sabal nad Aprtim
Aaie raaja ude ude 🙏🙏🙏🙏
❤❤ आकाश भाऊ तुमचा आवाज ऐक नंबर आहे आणि सर्व तुमचे गाणे मला खूप आवडतात आणि तुम्ही एक नंबर गायक आहात आणि आई bavanichi गाणे खूप kadak आहेत तुमचे
अंगावर काटा आला आई च गाणं एकूण😍❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अंबाबाईचा उदो उदो
सुंदर शब्द रचना.... भक्तीतील आर्त साद....आणि अप्रतिम संगीत...यांचा सुरेख संगम....
..it's just wow...
thank you... Very much.... ❤️😇
❤️❤️❤️❤️❤️
Koi y nahi hai kya
óí
@@prashantpawar7486,,,,
उत्कृष्ट लेखणी सुपर,,,✌️👌👌👌👋👏
आरे हे गाणं म्हणजे माझा जीव आहे
अप्रतिम गाणं आहे भाऊ...🎶🎧❤️
़
खूप सुंदर सर आई तुळजाभवानी तुमची खूप खूप प्रगती करो ह्याच शुभेच्या
असा पाहुनी गोंधळ आकाशी चंद्र लाजला...❤❤❤ गाण्याचे बोल आणि सुंदर आवाज....🙏
माझ्या घरी रोज संध्याकाळी आई साहेबांची आरती झाल्यावर हे संबळाचे गाणं वाजल्या शिवाय आरती पूर्ण होतच नाही | खूप आशिर्वादीत संबळाचे गाणं आहे 😊🙏🙏
तुमच्या गोंधळाला आई आली आहे तिने छान आशीर्वाद हि दिला he तुमच्या गाण्यातून दिसत आहे😊🌹💐💖
@Nathaji Mane aaaaaaaaA
@Nathaji Mane o
@Nathaji Mane 3
L
🚩🚩💐💐👏👏👍🏻👍🏻
Gaanya peksha aawajat maja ahi kay aawaj ahai yaar mast ek dum kdk
मला तर खूपच आवडत दादा हे गाण 😊❤ मी सारखं सारखं हेच लावत गाण थँक्स दादा ❤
Atharva bhau khup chan lihile ani akash da kadak gayile damdar awaz
Thanks bhau
L099 OK pm o
खुपच सुंदर चाल आणि गायन मन आनंदीत झाले! वाह जी वाह...
भारीच 👌🎊
आई तुळजा भवानी प्रसन्न 🙏 ❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर आकाश दादा🎀💫😍खूप आतुरता होती गाण्यांची
हे गाणं मी आत्ता पर्यंत 50 च्या वर ऐकलं आहे
पण काय आवाज आहे राव दर वेळी ऐकताना अंगावर काटा येतो
ऐकत राहावं असंच वाटत 👌👌👌👌
भाऊ मी रोज सकाळी ऑफिस ला जायच्या आधी हे गाण आयकतो एक नंबर आहे भाऊ पूर्ण दिवस मस्त जातो गाण आयकून ❤❤❤❤
हे गाणं ऐकताच मनाला आनंद मिळतो रोज ऐकावस वाटतं 🙏🙏🙏🙏
Akash khup chan rey atishay sunder may God bless you always 🎉
Akash verry nice dear
हे गाणं आजच मी ऐकलं पण आजच्या दिवसातील 19 वेळा ऐकलं खूपच....भारी..समोर आई देवी उभी राहाते की काय असाच भास होतो...
मी पण आजच ऐकले खरच खुप सुरेख गाणे आहे
आई राजा उदो उदो!
आकाश भाऊ शिंदे यांना मानाचा मुजरा....
तुमचा आवाज खरंच खूप छान आहे , खूप दिवसांनी एवढा छान गाणं ऐकायला आणि अनुभवयाला येते.
बोला अंबाबाईचा उदो उदो.
❤❤❤tulja bhavani Aycha vadho vadho
जेव्हा पण हे गाणं ऐकतो... पूर्ण शिन हलका होतो... 🙏🙏🙏💐💐
एक नंबर आवाज दादा खूष झाले मन👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐
आईची सेवा अप्रतिम घडली आहे. आईचा आशीर्वाद सदैव आपणावर राहो. 🙏🙏🙏
खुप छान अवाज आहे दादा❤love this aong
आकाश.दादा.मन.प़सन. झालें. आई.साहेब.अंबाबाई.खरोखर.आपल्या. घरी.गोधळाला. आली.असवाटतया.ऊदे.अंबे.ऊदे
ambabai cya navana changbhala
येरमाळयाला जाया हे सॉंग खूप मस्त गायले आहे आकाश भाऊ ने मस्त तोडच नाही दुसर कोणी यांना
अप्रतिम आवाज आणि गाणे सुध्दा किती वेळा जरी ऐकले तरी मन भरत नाही 🙏❤️
Right 👍
Nice