KALU NESALI PATAL NAVARI | काळू नेसली पाताळ नव्वार | AKASH SHINDE NEW SONG | BALU BHALERAO SONG

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 308

  • @shitalpawarsonawane7596
    @shitalpawarsonawane7596 Год назад +9

    आकाश दादा खुप छान गाणं माझी खुप दिवसांची इच्छा होती आईच्या दर्शनासाठी जायचं पण जाणच होत नव्हते शेवटी एक नवरात्र असे आले माझ्या कडे काही नसतानाही मी आईच्या दर्शनासाठी गेले जेव्हा आई बोलवते ना आपण आपोआप च जातो पहाटेचे वातावरण खुप छान होते आजही डोळ्यासमोर उभे राहते खरंच काळुआई माझी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते काळुआईच्या नावाने चांगभलं 🙏

  • @ashwini.punekar-4721
    @ashwini.punekar-4721 Год назад +29

    आज मांढरच्या काळूबाई चे दर्शन घेऊन आल्यानंतर जीप गाडीत आमच्या गाडीच्या ड्राईव्हर ने हे गाणं गाडीत लावल होत गाण्याचा जोरात आवाज असल्यामुळे इतकं भारी वाटलं आणि मन प्रसन्न झालं की काय सांगू खरंच खूप भारी गायलंय तुमचा आवाज खूप भारीये एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤

  • @नितीनपाटील-ज3ष
    @नितीनपाटील-ज3ष 2 года назад +6

    आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
    बोल आदिमाया आई मेसाई कि जय
    बाळू दादा तुमच्या या गाण्याच्या लेखणीला मनापासुन सलाम,
    आकाश दादा तुझ्या आवाजाला तोड नाही
    व्वा व्वा मस्त आवाज मन प्रसन्न होते या मंजुळ आवाजाने
    गीताचे बोल, गायनाचे सुर, संगीताची लय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे बाळू दादांनी लिहलेली आकाश दादाने गायलेली आणि संगितबद्ध केलेली गाणी
    तुमच्या संपूर्ण टीम ला कराड आणि सातारकरांच्या वतीने शिवमय आणि भगवा मुजरा
    तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
    शुभेच्छुक नितीन पाटील कराड 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohitpawar6399
    @rohitpawar6399 2 года назад +7

    दादा तुमची गाणी ऐकून मन प्रसन्न होत एकदम
    खूप सुंदर 👌👌🙏
    तुमची सगळीच गाणी एक नंबर आहेत

  • @9004006370
    @9004006370 2 года назад +4

    सुपर आकाश भाऊ छान बनविले आहे आपण गाणं मन प्रसन्न होते... वारंवार ऐकावंसं वाटत गाणं.... 💐💐💐
    अभिनंदन असेच देवींचे छान गाणी बनवत रहा आई काळेश्वरी च्या कृपेनें तुमची प्रगती गगन भरारी छेप घेवो हीच शुभेच्छा.... 🙏🏻

  • @swa99526
    @swa99526 Год назад +3

    आकाश भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई काळुबाईच्या चरणी प्रार्थना...!!!

  • @avinashjadhav1935
    @avinashjadhav1935 Год назад +53

    हे जर गाणं मी जर ऐकलं तर मला असं वाटतं की हे गाणं ऐकतच राहावं, गाण्यामध्ये सहभागी असणारे सर्व जणांचे मनापासून अभिनंदन, खूपच खूप छान❤ काळूबाईच्या नावानं चांगभलं❤🙏🙏🙏🌹💐

  • @sanjaykamble1396
    @sanjaykamble1396 2 года назад +5

    आकाश भाऊ लय भारी 🙏🏻आई काळुबाई 🙏🏻च गाणं एकच नंबर झालं तुमच्या आवाजात जादु आहे 🙏🏻आई काळुबाई 🙏🏻

  • @bhushantandel6410
    @bhushantandel6410 2 года назад +8

    खूप छान , अर्थपूर्ण ,सुंदर शब्धरचना 😍

  • @सचिनभोळे
    @सचिनभोळे 2 года назад +9

    मी मयुरी तुमची सगळी गाणी बघते अभिनंदन..👏👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌

    • @babudevkar7549
      @babudevkar7549 2 года назад +1

      गाणे छान आहे धन्यवाद काळुबाईचा भक्त बाबू

    • @priteshbpatil7239
      @priteshbpatil7239 Год назад

      खुपच छान

  • @chhayajamkhindikar7790
    @chhayajamkhindikar7790 2 года назад +5

    बाळू. गाणे. छान. लिहिलेय. आकाश. भाऊ. आवाज. मस्त. 👍👍काळू च्या. नावाने. चांगभलं 🙏

  • @harishnirbhawane4138
    @harishnirbhawane4138 Год назад +13

    आकाश भाऊ तुमचा आवाज एकदम कडक आहे . तुमची देवी ची आणी नाथांची गणी ऐकायला लागलो ना की अंगाला कटा येतो .इतका छान मनाला भारावून टाकणार तुमचा आवाज आहे . मी ट्रॅव्हल्स् चे काम करतो माझा गाडीत तुमचीच गणी वाजतात तुमचा आवाज ऐकून कस्टमर सुद्धा प्रसन्न होऊन जातात .

  • @cricketlovermahendradhule1278
    @cricketlovermahendradhule1278 2 года назад +4

    मनमोहुन टाकणारा अप्रतिम गीत...
    अतिशय विलोभनीय लेखनीतुन घडलेले कालुआईच दर्शन....
    सुंदर मांडणी आणि तितकंच सुंदर आवाज

  • @deepakahire8964
    @deepakahire8964 2 года назад +4

    😭😭😭😭 खुप आवडला तुमचा आवज आकाश शिंदे भाऊ

  • @vishalvetal3249
    @vishalvetal3249 2 года назад +5

    व्हा क्या बात है...... मेरी जान...... दिल खुश हो गया.... गीत गायन संगीत खुप खुप छान.... 👌👌👍👍😘😘❤️❤️

  • @akshaypilwalkar2296
    @akshaypilwalkar2296 2 года назад +4

    Khupach sundar song aahe ek number ❤💕😍 Aakash ur voice is to good
    Aai kalubai always bless uh❤😍

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Год назад +5

    वाह क्या बात है 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुपच सुंदर अपृतीम सुंदर सौंग आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आवाज तर काय विषयच नाही भावाचा😅😅😅😅😅😅😅😅

  • @adityaugaleofficial3249
    @adityaugaleofficial3249 2 года назад +5

    व्वा खूप छान आकाश भाऊ सेवा सादर केली ♥️✨🥰🙏♥️ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊

  • @amarkale1097
    @amarkale1097 Год назад +3

    एक नंबर गाणी आहेत आकाश भाऊ आई काळूबाई चा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असो

  • @rohitjadhav1586
    @rohitjadhav1586 2 месяца назад +3

    Ek no song. काळूबाई च्या नावाने चांगभल 🌺🙏

  • @kavitakadam7376
    @kavitakadam7376 5 месяцев назад +6

    तुम्हि काळुबाईची गाणी खुपछान म्हंनता चिचंनी मायाक्का देवीची गाणी म्हना अशी आमची ईच्छा आहे

  • @rupeshgaikwad8567
    @rupeshgaikwad8567 Год назад +2

    एक नंबर भाऊ आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @rohitthorat9260
    @rohitthorat9260 2 года назад +4

    एक नंबर आकाश दादा ...... जय लहूजी दादा.🙏❤️

  • @VishalSalunkhe-q1w
    @VishalSalunkhe-q1w 8 дней назад +1

    आई काळूबाई मातेच्या नावानं चांगभलं...
    श्री धावजी पाटील प्रसन्न...
    श्री गोंजिबा देवाच्या नावानं चांगभलं...

  • @prajwalnevse5006
    @prajwalnevse5006 2 года назад +16

    आई काळूबाईच्या नावानं चांगभल 🙌🙌🙌🙌

  • @pappushete3900
    @pappushete3900 2 года назад +15

    आकाश भाऊ एकच नंबर गीत गायलेले आहे

  • @mayuri4494
    @mayuri4494 2 года назад +4

    बोल त्या मांढरच्या काळूबाईच्या नावान चांगभले🙏🙏

  • @husenkadam7018
    @husenkadam7018 2 года назад +18

    आकाश भाऊ हे गाणं मला लईच आवडल आहे आणि हे गाणं अति छान आहे 👍👍🙏🙏

  • @vedantvmokal333
    @vedantvmokal333 2 года назад +4

    भाऊ गाणं अप्रतिम झाला आहे तुमच्या लेखणीला सलाम

  • @durgashinde9071
    @durgashinde9071 Год назад +7

    काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🤩

  • @sujatanangare9981
    @sujatanangare9981 2 года назад +5

    मांढरच्या काळुबाईच चांगभलं आकाश दादा🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @Sscutshande
    @Sscutshande 3 месяца назад +2

    छान छान गाणी आहे गुरूजी तुमचा आवाज खूप छान आहे काळू बाई चाग बहल ❤❤🎉🎉

  • @Aniket-p1b
    @Aniket-p1b 2 года назад +3

    Aai amhi yetoy tuzya darshnala . KALU bai CHYA nava ne Chang bhala

    • @madhukarkurhade3527
      @madhukarkurhade3527 Год назад

      काळूबाईच्या नावानं चांगभलं खूप छान गाणे आहे

  • @ghosttitansvloges6498
    @ghosttitansvloges6498 2 года назад +22

    🙏♥️ आई काळेश्वरी असाच आशीर्वाद माझ्या गुरूच्या शिरावर राहू दे आई मेसाबाई प्रमाणे आई काळेश्वरी माझ्या गुरूला तुझ्या काळजाचा तुकडा बनव हेच आई काळेश्वरी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आई मेसाई प्रमाणे माझ्या गुरु व सदैव तुझा मायेचा पदर राहू दे माझ्या गुरुच्या हाकेला दाव बोला आई काळेश्वरी च्या नावाने चांगभलं

  • @rockybramhane3526
    @rockybramhane3526 9 месяцев назад +4

    आकाश गुरू खुप छान आवाज आहे तुमचा माझ्या गुरूच्या पाडिशी असंच असाच आशिर्वाद आहे माझ्या काळुबाई चा😅

  • @SurekhaBhorake
    @SurekhaBhorake Год назад +3

    काळु बाईचा नावानि चांगभलं खूप छान आकाश भाऊ

  • @umeshpote8168
    @umeshpote8168 2 года назад +3

    आज मी हेच आईचे गाणे आईकात आहे
    अप्रतिम
    सर्व टीम ला
    खूप खूप शुभेच्छा

  • @shashikantrandive7125
    @shashikantrandive7125 2 года назад +5

    Nice song Prakash dada

  • @nilamkoli788
    @nilamkoli788 2 года назад +5

    आई काळूबाई चा हा song मला इतका आवडलाय की मी किती वेळा पण ऐकते आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sonucreationofficial
    @sonucreationofficial 2 года назад +4

    Kya baat Hain ✨️🥰🙏🏻

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 2 года назад +6

    बाळु भालेराव साहेब यांच्या लेखनीला मानाचा मुजरा

  • @SangeetaShewale-th4ke
    @SangeetaShewale-th4ke 2 месяца назад +3

    मांढरचया काळुच चांगभल

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 2 года назад +6

    खूप छान आहे गान धन्यवाद दादा 👍🙏🙏👍🙏🙏🌺🌺💐🌼🌹🌷🙌👋

  • @nikhilwagh6700
    @nikhilwagh6700 2 года назад +2

    अप्रतिम गान आहे दादा तुमचं आवाज खूप सुंदर आहे

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 2 года назад +4

    मस्त भावा

  • @shahajimore628
    @shahajimore628 2 года назад +4

    ओम काळुबाई नमः

  • @gauravdaple9305
    @gauravdaple9305 2 года назад +3

    Akash dada song khup mast ahe 🤩♥️

  • @arunabukane1997
    @arunabukane1997 Год назад +4

    काळु बाईचा नावानि चांगभलं

  • @rbeventsdecoration8227
    @rbeventsdecoration8227 2 года назад +5

    Aakash bhau tumche khup song aiklet pn he khup kaljala bhidal khup chan , khup chan likhan , gayan hi khupch chan ❤️🔥🔥

    • @tupepiyusha
      @tupepiyusha Год назад

      Barober bole bhauu kharech khup Chan song❤🥺

  • @ashishgopale9062
    @ashishgopale9062 2 года назад +5

    चैतन्य गायन मस्त❤

  • @sandipgaikwad7504
    @sandipgaikwad7504 2 года назад +3

    आकाश भाउच कौतूक कराव तेवढ थोड ,हाय,🙏🙏🙏👌👌👌💐💐💐🙏🙏

  • @dnyaneshwarborude
    @dnyaneshwarborude 2 месяца назад +3

    १ नंबर मी हे गान रोज ऐकतो

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 Год назад +2

    आई माझी काळेश्वरी आई अशीच माझ्या पाठीशी रहा आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 года назад +35

    आकाश तुझा आवाज खूप छान आहे तू कोणतं पण गाणं बोलतोस ना ते डायरेक्ट मनाला लागत मला तुझ्या सोबत एक तरी गाणं करायचं आहे plzzzz 🙏🙏❤️❤️👌👌

  • @मिनापानपाटील
    @मिनापानपाटील 2 года назад +4

    छान आकाश दादा खुप छान गाणं आहे जय आबे

  • @ganeshsoleshe9164
    @ganeshsoleshe9164 2 года назад +5

    Kaskkkk akash dada 🔥❤️

  • @pro4875
    @pro4875 2 месяца назад +2

    Aamhi roj ekto he song khupch Chan aahe kitida pn ekle na man nahi bhart

  • @Proking35gemerr
    @Proking35gemerr 2 месяца назад +1

    खुपच छान आहे हे गाणं आई काळूबाई च्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤

  • @mayurshinde9773
    @mayurshinde9773 Год назад +2

    आकाश, शिंदे ,तुमचा, आवाज,खुपच, गोंड, आहे खुपच, छान सुंदर आईचा डोंगर गरजुन,गेला 👌👌👌♥️♥️😘😘🕉️🕉️

  • @divyachande518
    @divyachande518 Год назад +3

    Mnala ved lanara avaj ahe tuza dada❤ khup khup chan

  • @JohnPatole-mz8nk
    @JohnPatole-mz8nk 21 день назад +1

    Just loved it ya ❤️आई साहेब 🙏

  • @sadhanajadhav1435
    @sadhanajadhav1435 2 года назад +4

    Nice Song Prakash Bhau

  • @AkashVispute-sb8pl
    @AkashVispute-sb8pl 10 месяцев назад +3

    एक नंबर आकाश भाऊ 👌👌👌👌❤❤✌💛

  • @manojjadhavofficial3604
    @manojjadhavofficial3604 2 года назад +3

    एकच नंबर भावा.....

  • @njsongofficial9750
    @njsongofficial9750 2 года назад +1

    Khup mast song Bro
    Song pn khup chan lihilay Balu Dada
    Roj aiktoy song Lovely 👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤

    • @balubhaleraoofficial3830
      @balubhaleraoofficial3830 2 года назад

      धन्यवाद असेच प्रेम असू द्या माझ्या पाठीशी

  • @apparaomarkad4210
    @apparaomarkad4210 Год назад +2

    आकाष सर लय भारी वाटतात अशी गाणी ❤

  • @pinkymankar3827
    @pinkymankar3827 Год назад +2

    Mast song ahe direct kaljala bhidatay sarkh sarkh yekav vatt Ani manat asa vatty ki aai mazya samor ubhi ahe mast song

  • @SureshGaikar-no4ys
    @SureshGaikar-no4ys Год назад +3

    आकाश भाऊ खुपचं छान आवाज आहे

  • @somnathshinde6192
    @somnathshinde6192 3 месяца назад +1

    खूपच छान आवाज आहे आकाश भाऊ आणि तुमचे सगळे गीत मला खूप आवडतात❤❤

  • @mansisalvi2421
    @mansisalvi2421 Год назад +2

    Akash tu aase bolto ki devi chya mannt baslya tuzya avaza ne vaar yete aahmi Tula support karto ❤🚩🚩👍🙏

  • @SatishShende-zp2hr
    @SatishShende-zp2hr 6 месяцев назад +3

    Aakash bhau ek number jabardast🎉🙏🙏🙏

  • @ashu8914
    @ashu8914 2 года назад +2

    Khup mast 🙏🥰

  • @vinaypaliwal8992
    @vinaypaliwal8992 2 года назад +5

    Very nice song 🙏🌺🌹✨✨

  • @pappushete3900
    @pappushete3900 2 года назад +4

    मस्त

  • @Vibe_With_Komal
    @Vibe_With_Komal 2 года назад +2

    Ek number ❤️🔥🔥🔥🔥

  • @AshaSonawane-be8uo
    @AshaSonawane-be8uo 3 месяца назад +3

    मी सकाळी उठल्यावर हे गाणं तीनचार वेळ रिपीट रिपीट ऐकते हे गाणं मला खुप आवडत

  • @sunitaparsaiyya1544
    @sunitaparsaiyya1544 2 месяца назад +1

    Mi roj sakali aikte he song maza divsachi survat he gan aikunch hote ❤❤

  • @sunnykharatkharatkharat
    @sunnykharatkharatkharat 2 года назад +2

    Jay Lahuji 💛 Dada 💯💯🙏

  • @singerdattukhotkar9539
    @singerdattukhotkar9539 2 года назад +2

    आति सुंदर आकाश भाऊ

  • @महेशबागडे
    @महेशबागडे 5 месяцев назад +4

    आई राजा उदो उदो एक नंबर आकाश भाऊ

  • @DipikaRajput-or2td
    @DipikaRajput-or2td 2 месяца назад +1

    मन प्रसन्न करून टाकणारा गाणं आहे❤❤❤🎉

  • @arunabukane1997
    @arunabukane1997 Год назад +3

    आकाश भाऊ खुप खुप छान मन आगदी आनदी झाल 🙏🙏

  • @sureshmore3563
    @sureshmore3563 Месяц назад +1

    Kiti ekla tari man bharat nahi he gaana❤❤❤

  • @manishapote6460
    @manishapote6460 Год назад +2

    आकाश भाऊ गाने आऊन माझें जीदगी सहवास आहे मला नबर दे माझे दार गाने गान गायचे काकूबाई चे कीती पैसे घेनार

  • @kumarpawar8767
    @kumarpawar8767 7 месяцев назад +4

    आकाश एकच नंबर गान आहे

  • @pranavgangurde8506
    @pranavgangurde8506 Год назад +2

    Kalu aaicha navani chang bhale 🌹🌹🙏🙏

  • @narayanawaghchaure
    @narayanawaghchaure 7 месяцев назад +2

    आकाश भाऊ ओम नमो आदेश

  • @sureshmore3563
    @sureshmore3563 Месяц назад +1

    Mazhi aai kalubai❤❤❤

  • @amolavhadofficial3514
    @amolavhadofficial3514 2 года назад +3

    Kdkk👌👌👌

  • @reshmaganesh3237
    @reshmaganesh3237 11 месяцев назад +1

    Dada khup sunadr gana aahe aiktch rahav vtt as vtt mandrch aahot khup sunadar bol tya mandharchya kalich chanbhal ❤

  • @santoshahire4691
    @santoshahire4691 Год назад +2

    ❤️❤️✨✨✨✨✨👑👑आकाश भाऊ तुम्ही फार भारी गाणे म्हणतात ✨✨✨👑👑💕🥳🤩❤️❤️

  • @djsandeepwadala7285
    @djsandeepwadala7285 2 года назад +1

    Ek number👌👌👌

  • @dnyaneshwarshelke875
    @dnyaneshwarshelke875 2 года назад +3

    आकाश शिंदे खूप छान गाताता ❤️

  • @anitadombale806
    @anitadombale806 Год назад +3

    आकाश भाऊ लय भारी जस्तीत जास्त काळूबाई चे गाणे गात जा काळूबाई चे गाणे कमी आहेत ही विनंती

  • @poonamandhale8211
    @poonamandhale8211 2 года назад +4

    🔥🔥🔥🔥😍👌👌

  • @sanketkusalkar4536
    @sanketkusalkar4536 2 года назад +3

    खरच खुपचं छान आहे गाणं🙏🙏

  • @mayurikarvw3675
    @mayurikarvw3675 2 года назад +2

    Nice song akasha

  • @santoshgiri514
    @santoshgiri514 3 месяца назад +1

    खूप सुंदर गाणी आहे,आणि गायलं पण सुंदर

  • @SaurabhSawant-y5t
    @SaurabhSawant-y5t 3 месяца назад +1

    एक नंबर गाणं ❤

  • @rahulmhaske3326
    @rahulmhaske3326 Год назад +4

    श्री सप्तश्रृंगी माता की जय 🙏🙏🙏🙏