An Unforgettable Life Experience at Ayodhya | Why Ram Mandir Is Important

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 220

  • @vaishaliitraj1929
    @vaishaliitraj1929 9 месяцев назад +34

    अंगावर शहारे आणणारा अनुभव.. खरच सलाम सगळ्या कारसेवकाना 🙏 जय श्री राम 🚩

  • @arungharat7861
    @arungharat7861 9 месяцев назад +5

    धर्मो रक्षति रक्षितः । हे सर्व हिंदूनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. ॥ जय श्री राम ॥

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 9 месяцев назад +36

    तुमचे अनुभव ऐकून अंगावर काटा उभा राहिला. तुमच्या सारख्या लाखो कार सेवकांच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात. आज त्यांना हे राम मंदिर पाहताना नक्कीच गहिवरून येईल. आपल्या सोबत होते पण आज हयात नाहीत त्यांच्या आठवणी नी डोळे पाणावतील साऱ्याच आठवणी रोमांचित करणाऱ्या असतील. सर्वांवर श्री राम कृपा होवो जय श्रीराम 🙏🙏🚩🚩🏵️🌺🌹

    • @adityarahinj1280
      @adityarahinj1280 9 месяцев назад

      😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅

    • @smitanerlekar6203
      @smitanerlekar6203 8 месяцев назад

      हो खरंय , जय श्रीराम

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 7 месяцев назад +1

    दादा, किती छान समजावून सांगितले 'राम मंदिराचे 'महत्त्व.. तुमचे थरारक अनुभव ऐकून मन सुन्न झाले..तुमचा पुण्यात आल्यावर आईला भेटल्याचा ह्रदयस्पर्शी अनुभव ऐकून मन भरून आले..डोळे पाणावले.. धन्य धन्य ती माता जिने पराक्रमाची शर्थ दावण्या धाडले अयोध्या. तुमच्या आईच्याही धाडसाचे कौतुक वाटले.. जिजाऊंच्या संस्काराचे, तेजस्वी पणाचे रक्त सळसळते आहे जिच्या
    धमन्यात..🙏🏻🙏🏻

  • @anjalirathod6602
    @anjalirathod6602 9 месяцев назад +23

    धन्यवाद दादा तुमच्या सारख्या निडर व्यक्ती chya कामामुळे आम्हाला राम मंदिर पाहण्याचा योग आला

  • @santoshlavate8554
    @santoshlavate8554 9 месяцев назад +24

    अग्निहोत्री जी तुमच्या कार्याला सलाम

  • @DeveshJaiswal-o9l
    @DeveshJaiswal-o9l 8 месяцев назад +1

    आम्हाला तुमचा अभिमान आहे आपण प्रेरणा देणारे आहात गर्व नको पण अभिमान असायलाच हवा हे सांगणारा तुमचा❤❤

  • @usharanade6898
    @usharanade6898 9 месяцев назад +8

    वा वा खूप छान माहिती. जय श्रीराम।तुम्ही केलेला संघर्ष त्याला तोड नाही .

  • @NarayanApate
    @NarayanApate 8 месяцев назад +2

    मी स्वतः कार सेवक म्हणून गेलो होतो अनेक संकटे पार करून आयोध्या पर्यंत पोहोचलो होतो त्यामुळे आम्ही सर्व घटनेचे भागीदार. आहोत आपण दिलेली माहिती ही परिपूर्ण आहे ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचली आपण एक रामभक्त म्हणून चांगले राष्ट्रीय काम केले

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 7 месяцев назад +1

    बापरे,, निशब्द सर..तुमच्यासारखी पराक्रमी निष्ठावंत वानरसेना होती म्हणून आज राम मंदिरी स्थापिला.. शतशः प्रणाम कारसेवकांना...🙏🏻🙏🏻

  • @sanjayabhinkar1968
    @sanjayabhinkar1968 8 месяцев назад +2

    आम्हाला तुमचा अभिमान आहे. आपण प्रेरणा देणारे आहात. गर्व नको पण अभिमान असायलाच हवा हे सांगणारा तुमचा अनुभव आहे.

  • @anvigovardhane7117
    @anvigovardhane7117 9 месяцев назад +8

    तुमच्या कार्याला सलाम, अनुभव ऐकून अंगात नवीन चैतन्य आले.

  • @chintamanikshirsagar7093
    @chintamanikshirsagar7093 8 месяцев назад +1

    जय श्रीराम....

  • @sunilatre664
    @sunilatre664 9 месяцев назад +18

    अक्षरशः अनेकांच्या प्राणांची आहुती या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात कामी आली आहे.

  • @aartimav7743
    @aartimav7743 9 месяцев назад +27

    Thank you so much for sharing this experience

  • @Prince-2121
    @Prince-2121 8 месяцев назад +1

    सरांना साष्टांग नमस्कार❤❤*जय श्रीराम

  • @ieltsmaverickcracktheielts3384
    @ieltsmaverickcracktheielts3384 9 месяцев назад +31

    जे आपल आहे ते आपलं आहे हे असं सांगायला आपल्या लोकांना एवढा संघर्ष करावा लागला हे आपलं दुर्दैव 🙏

  • @SachinPawar-yr8ti
    @SachinPawar-yr8ti 9 месяцев назад +1

    रो मांचक..अद्भुत ..आपणास शतशः नमन

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 9 месяцев назад

    धन्य आहात तुम्ही न सर्व कारसेवक. सर्व भारतीय तुमचे योगदान कधीच विसरू शकत नाही.

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 9 месяцев назад +15

    अनेक मंदीर पाडून त्या लोकांना स्वतःची देवालय बांधली. त्या लोकांना मंदीर न तोडता सुद्धा त्यांची देवालय बांधता आली असती पण त्यांच्या कडून आपेक्षा काय ठेवणार...

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 8 месяцев назад

    खूप छान.असे अनुभव प्रेरणा देतीलच .धन्यवाद.

  • @rajanargunde9554
    @rajanargunde9554 5 месяцев назад

    Sahrudhay naman jai Sri ram

  • @anupamalimbute9330
    @anupamalimbute9330 9 месяцев назад

    धन्यवाद सर हे सगळं आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल. जय श्री राम 🙏

  • @anjaniborhade2065
    @anjaniborhade2065 9 месяцев назад

    सर, जय श्रीराम 🙏🏻 तुमच्या मुळे खूप गोष्टी कळाल्या. शतशः नमन🙏🏻💐

  • @maheshkakde3901
    @maheshkakde3901 9 месяцев назад +5

    जय श्री राम 🚩

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 8 месяцев назад

    लय भारी सर एक नंबर विचार सांगितले

  • @AkshayNaiku
    @AkshayNaiku 9 месяцев назад +13

    अंगावर काटा आला... जय श्रीराम 🚩

  • @kinglife111
    @kinglife111 9 месяцев назад +10

    Salute to all karsevaks🙏

  • @shivrajvibhute7912
    @shivrajvibhute7912 9 месяцев назад +5

    स्वाभिमान जपणारा आणि वाढवणारा अनुभव 🙏🚩

  • @9503782842
    @9503782842 9 месяцев назад +1

    सार्थ अभिमान आहे तुमचा

  • @kinglife111
    @kinglife111 9 месяцев назад +7

    Jai shree Ram

  • @smitakhot5245
    @smitakhot5245 9 месяцев назад

    Great tumchya karyala🙏jai shree ram

  • @aniketbhadulkar8530
    @aniketbhadulkar8530 9 месяцев назад +5

    जय श्री राम 🙏🏻🕉🚩

  • @ketanpandharam300
    @ketanpandharam300 9 месяцев назад +9

    Jay shree ram 🙏

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 месяцев назад +18

    जय श्रीराम 🚩 अहो ज्याला फक्त राजकारण करायच आहे ते काँग्रेस, उद्धव ठाकरे घट यांना फक्त राजकारण करायला जमत तेच भाजपला टार्गेट केल जातंय ते राजकारण काहीही असो पन राम मंदिर गेल्या 500 वर्ष्या पासून चालू आहे आणि आता ते संपत आहे म्हटल्यावर सर्वाना गर्व हा वाटणारच ना 🚩

  • @wantas659
    @wantas659 9 месяцев назад +1

    Je kast tumhi zelale ahe tya sati salam.. JAI SHREE RAM 🙏🙏🙏

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 9 месяцев назад +40

    ज्यांना राममंदिरावर आक्षेप आहे त्यांनी शांतिदूतांसकट भारत सोडावा.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 9 месяцев назад +1

      Aamhaalaa Mandir Nako aani masjid pan Nako.

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 9 месяцев назад +6

      ​@@rushiraul4084 ho tumhala fakta party pahije ja Maja kara ayushyabhar.. aamhala mandirach pahije.

    • @rohansutar3176
      @rohansutar3176 9 месяцев назад

      @@rushiraul4084arakshan pn nko mhan

    • @Jay-8252
      @Jay-8252 9 месяцев назад

      ​@@rushiraul4084mg tuji nizav tikde tuj ky kam ny ith

  • @ameyadeo3948
    @ameyadeo3948 9 месяцев назад +5

    Salute to you 🙏 sir

  • @sanketkadam2207
    @sanketkadam2207 9 месяцев назад +4

    राम राम 🚩🙏🏻

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 9 месяцев назад

    जय श्री राम --🎉🎉🎉🎉

  • @atharvaborhade5258
    @atharvaborhade5258 9 месяцев назад

    Jai shree ram

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 9 месяцев назад +14

    आता वेळ आहे लवकरच आपली संस्कृती भाषा पहिल्या इयत्तेत शिकवायला सुरुवात करायला.

    • @SGPRW
      @SGPRW 9 месяцев назад

      Tai learn geeta app var free madhe 13 language madhe aapli bhagwad Geeta shikavli jate sakali 5 wajlya pasun ratri 2 paraynt veglya veglya batches astat..fakt 40 mins cha class asto...ek ek adhyay khup chan shikavtat...lahan mula pasun aged mansa pan join karu shaktat...tumhi pan join kara aani itarana pan sanga ❤maze 3 adhyay zale ahet 4tha chalu ahe ajun 14 adhyay baki ahe...khup SOPA karun shikavtat. Mi dubai madhe aste...maza office sampla ki mi roj class attend karte 😊

  • @prathamesh9995
    @prathamesh9995 9 месяцев назад +1

    Jay Shree Ram❤

  • @fitlife5034
    @fitlife5034 9 месяцев назад +2

    खूप छान जय श्री राम

  • @purushottamkotwal632
    @purushottamkotwal632 9 месяцев назад

    जय श्रीराम 🎉

  • @sandeepaghor9309
    @sandeepaghor9309 9 месяцев назад

    महा भयंकर होतं हे सगळं - पण खरंच पटलं : देव तारी त्याला कोण मारी हेच खरं !!

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 9 месяцев назад

    मन हेलाउन गेल राम राम

  • @karankadam001
    @karankadam001 8 месяцев назад

    जय श्री राम

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 9 месяцев назад

    God bless you dada.❤

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 8 месяцев назад

    वंदन sir तुम्हाला

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 9 месяцев назад +1

    जय श्रीराम !

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 9 месяцев назад

    Salute for you dada.

  • @rugvedpande8936
    @rugvedpande8936 9 месяцев назад +4

    जय श्रीराम

  • @Kishorthakre_
    @Kishorthakre_ 9 месяцев назад +1

    🙏 जय श्री राम

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 8 месяцев назад

    Jay Jay Jay Shree Ram

  • @arunbidnoor3031
    @arunbidnoor3031 9 месяцев назад +4

    Thrilling experience

  • @krishdesai4853
    @krishdesai4853 9 месяцев назад

    जय भवानी

  • @shobhavinchu1070
    @shobhavinchu1070 9 месяцев назад +1

    ❤❤

  • @NitinKapgate
    @NitinKapgate 9 месяцев назад +6

    जय श्री राम!

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 9 месяцев назад +3

    पुढच्या पीढीला कळायला हव की -
    १)ब्राम्हण विदेशी आहेत
    २)हिंदू नावाचा धर्म पेशवे काळात अस्तित्वात आला
    ॥जय तुकोबा॥जय श्रीराम॥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SUREKHASURYAWANSHI-rx6fn
    @SUREKHASURYAWANSHI-rx6fn 9 месяцев назад +1

    Jay shri Ram

  • @page4319
    @page4319 9 месяцев назад +11

    खरे राम हे मनात राहतात..आचरणातून दिसतात .. ज्याची नाव घायची लायकी नाही ते आज रामच्या भक्ती ची certificates वाटता आहेत #दुर्दव
    जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा

  • @bharatpawar4695
    @bharatpawar4695 9 месяцев назад

    खूपच मस्त सर❤❤❤❤🚩🚩🙏🙏

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 9 месяцев назад +6

    प्रभू रामचंद्र सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान आहे.पण राजकारण करण्यासाठीच रामांचा वापर होतोय की काय ही शंका मनात येते

  • @madhuribhosalepatil6740
    @madhuribhosalepatil6740 9 месяцев назад

    Jay shree Ram.

  • @Buddh_SQUAD_OF_INDIA
    @Buddh_SQUAD_OF_INDIA 9 месяцев назад +3

    प्रभू जय श्रीराम.. 👑📿✌🚩

  • @deepakpawar3688
    @deepakpawar3688 9 месяцев назад

    Ho saheb ekdum barobar boltayat hospital bandhun ky bhetnar school bandhun ky bhetla aaj govt school ani hospital chi zhaleli ghan ky mahatwachi thodi ahe sayeb ek dum barobar boltayat aaj kharach shree prabhu raam asayla pahije hote he sagla bagayla

  • @dineshtiwar2211
    @dineshtiwar2211 9 месяцев назад +2

    Jay shree ram

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 9 месяцев назад +2

    👌💐👍
    👌💐👍
    👌💐👍

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 9 месяцев назад

    त्रिवार वंदन तुम्हाला

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 9 месяцев назад +2

    मूळातच भारतात सर्व धर्म जवळपास आपल्या सनातन धर्मातूनाच बाहेर पडल्या. हे म्हणजे मूळ सोडून झाडं वाढण्याचा प्रयत्न करतंय.

  • @vaibhavsanas3132
    @vaibhavsanas3132 9 месяцев назад +1

    Too good

  • @shrik1234567
    @shrik1234567 9 месяцев назад

    There should a Movie on Kothari Brothers and Ram Mandir episode.

  • @soni5775
    @soni5775 9 месяцев назад +1

    🙏🙏

  • @s.p.9735
    @s.p.9735 9 месяцев назад +4

    राम आणि भरतवंश या देशाचा इतिहास 'आत्मा 'संस्कृती आणि परंपरा आहे .

    • @aacharyaaushadhalay3501
      @aacharyaaushadhalay3501 9 месяцев назад +1

      सरकारी पैशांने नाही बांधलाय मंदिर ,अस्सल हिंदू नि स्वतःच्या देणगी ने तयार केलंय..... हज सबसिडी सरकारी पैशाने दिली जात होती तेव्हा तुम्ही केलं का काही विरोध ,तेव्हा आठवले नाही का मूलभूत अधिकार इत्यादी..... आपल्या सारखे लोक हेच हिंदूंचे दुर्दैव

  • @laxmanlondhe6914
    @laxmanlondhe6914 5 месяцев назад

    मनोरुग्ण

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 9 месяцев назад +1

    अस्मिता ही काही लोकांची होती. जनतेचे प्रश्न तसेच आहेत.

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 9 месяцев назад +2

    अर्धवट मंदिरात रामाच्या मूर्तीत राम असेल काय? बरेच देव आमचे उघड्यावर आहेत

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 9 месяцев назад

      कोणते मंदिर अर्धवट आहे....??

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 9 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ganeshbarhate3073
    @ganeshbarhate3073 9 месяцев назад +2

    जय श्री राम

  • @kiranpatil2153
    @kiranpatil2153 9 месяцев назад +1

    मंदिर उभा केल्यामूळे राम-राज्य येईल अस वाटत का ?भारतात ठोकशाही ची लोकशाही होईल का?तस होईल तर राम पावला म्हणूया!धन्यवाद

    • @shiva2415
      @shiva2415 9 месяцев назад +1

      भोस्डीच्या किती देशाचे लोक आलेत ते bg उद्या समजेल तुला.
      एका मंदिरामुळे up chi अर्थव्यवस्था कासी बळकट होते ते बग. राम होते manhun तुमच्यासारखे वाचले.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 месяцев назад

    tumchcha kia kadu plyuzi level ky

  • @nandabengle7393
    @nandabengle7393 9 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @mukundbangad7207
    @mukundbangad7207 9 месяцев назад

    Good

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 9 месяцев назад

    Hey jaane tyaane tyanchya tyanchya gharagharatunach yaache shikshan dhyayala hawe aapali sanskruti aapanch aapalya mulana shikawili pahije sanskruti ani sansakar hey gharagharatunch wyayala hawet agadhi swachatesakat

  • @ashmita6410divekar
    @ashmita6410divekar 9 месяцев назад

    नकीच दिवाळी साजरी होईल तुम्ही तुमचे अनुभव साघितले खरंच अंगावर शहारे आले

  • @MrVijaybade
    @MrVijaybade 9 месяцев назад +2

    Ha asmitecha prashan aahe ki RSS BJP che pot bharnyache rajkaran??? Ramnavmi la pujan karnyaiwaji nivadnuki sathi ghai ne pujan karat aahet...

  • @shashikantpawar5296
    @shashikantpawar5296 9 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu 9 месяцев назад +2

    तुम्हला आमंत्रण आहे का अग्निहोत्रिजी?

  • @jayshrithakare6297
    @jayshrithakare6297 9 месяцев назад +2

    Aaj lokana mandira peksha employment chi garaj ahe.. garibiwar mat karnyachi garaj ahe. ithe manasala manus manale jat nahi .. Ram ase navate he kunihi manya karel

    • @lelesavita
      @lelesavita 9 месяцев назад

      te hi hoil....ram la tent madhe thevun aapan sukhi kase honar....tevha saburi theva....sarva devachya krupene chaan hoil....hari bol

    • @smitabavgikar9023
      @smitabavgikar9023 9 месяцев назад +1

      Under PMEGP SCHEME you start Self Employment- Problem will solved “ No collateral security required “ and you can able to generate employment Think about it

  • @the...devil..
    @the...devil.. 9 месяцев назад +1

    IIT ,AIIMS,IIM ,ISRO DRDO cha mahawata pudhcha pidhila samjaila pahij ....

    • @lelesavita
      @lelesavita 9 месяцев назад

      ho na ramache vicharan barobar gheun ...kahich harkaat nahiey....pan jevha devache aasistva visarato tevha manus manus na rahata aaviveki banato...mhanun aapli sankruti aaple vichar aani aaple navin technology sarvana ekatra gheun nighu ya pudchya pravasala...barobar na.....hari bol

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 9 месяцев назад

      मशीदी ला जागा मिळाली तीथ बांधा..

  • @arvindmanohar8907
    @arvindmanohar8907 9 месяцев назад +2

    Yaat vaicharik kaay ahe? Kahihi 🦗?

  • @sagarmaraganache865
    @sagarmaraganache865 9 месяцев назад +3

    प्रभू श्रीराम विषयी आम्हाला आदर आहे तो भाग वेगळा 🤷🏻‍♂️ पण भाजप नी २२ जानेवारी रोजी का निवडले गेले? राम नवमी ला का नाही? कारण आचार संहिता वेळेत राम नवमी असल्याने मतं मागता येणार नाही 🤷🏻‍♂️ सध्याच्या काळात तर असं वाटतं राम मंदिराचा कार्यक्रम श्रध्देचा कमी राजकारणाचा आखाडा जास्त झाला आहे 🤷🏻‍♂️ ...

    • @lelesavita
      @lelesavita 9 месяцев назад +2

      bjp ne aapla agenda ram temple cha kiti tari varsha support kela tevha he liberando ram tar aastitvaat nahi kalpanik aahe ram temple chi kay garaj vagaire vagaire karane sangun sanatani lokana murkh banavale pan bjp aani balasaheb thakre hya sarkhe paksh tevha pasun ram temple la supoprt kart hote mag tyani jar hyache credit ghetale tar liberando lokana ka potat dukhate kalat nahi....hyahun hi aaj khangress satte var aasati tumhala vatate ram temple court madhe result lagla aasaata....mulich nahi
      tevha vichar kara......hare krishna hari bol

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 9 месяцев назад +76

    मुलभूत अधिकार इतका हा विषय महत्त्वाचा आहे.अन्न, वस्र, निवारा आरोग्य, शिक्षण आणि या आधी राममंदिर हवं आहे.त्याशिवाय आपण जगूच शकत नाही ना?

    • @Buddh_SQUAD_OF_INDIA
      @Buddh_SQUAD_OF_INDIA 9 месяцев назад +27

      या आधी कॉंग्रेस सरकारने केल असेलच ना? .. काय झेंडे लावले ... भारत महासत्ता झाला 😂😂😂😂

    • @nikhilshevkari9332
      @nikhilshevkari9332 9 месяцев назад +2

      परखड प्रश्न

    • @ramm.9308
      @ramm.9308 9 месяцев назад +61

      दोन्ही वेगळे प्रश्न आहेत? राममंदिर हे लोकांच्या सहभागातून बनत आहे सरकारी पैशातून नाही. त्यामुळे तुमचे ज्ञान तुम्ही चुकीच्या ठिकाणी पाजळू नका

    • @unknownguy279
      @unknownguy279 9 месяцев назад +22

      करेक्ट ....आधी राममंदिरच हवं ....शिक्षण घेऊन काय दिवे लावले लोकांनी 😢😢😢😢

    • @nickpop23
      @nickpop23 9 месяцев назад +2

      Modi bhakts also know this. pan kay ahe na ki tyanchya tya garja purn zalya aahet. bahujan samajachya tya garja ajun baki aahet, tyani rammandir wagaire chya naad lagu naye.

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 9 месяцев назад +3

    पोटाची भूक महत्वाची की बुद्ध,राम,देव,मशीद हे महत्त्वाचं.

    • @suhasarude8864
      @suhasarude8864 9 месяцев назад +5

      राम मंदीर महत्वाचे

    • @mholkunde80
      @mholkunde80 9 месяцев назад

      तुला पोट भरायचं असेल तर भीक मागुन खा.. पण प्रभु श्रीराम आमच्या अस्मिते चा प्रश्न आहे आणि ते झालाच पाहिजे.. श्रीराम हे श्वास आहेत या भारत देशाचं..

    • @lelesavita
      @lelesavita 9 месяцев назад +2

      bhagwaad geeta pathan suru kara ...uttar milel...hari bol

  • @amolshinde6262
    @amolshinde6262 9 месяцев назад

    Sarvach thikani ram mandir bandha ani ann,vasr,nivara he band kara mhanje sarv vyavastit hoil

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 9 месяцев назад +1

    पहिले ह्या पीढ़ीला कळायला हवं.

  • @TusharDoke
    @TusharDoke 9 месяцев назад

    Ram Mandir cha nahi Prabhu Shree Rama cha mahatva kalude...... Prabhu Shree Ram hyanche charitra, tyanche gun thode jari amlat anla tari khup jhala

  • @Curiousseekerrk
    @Curiousseekerrk 9 месяцев назад +1

    कोरोना काळात कुठे गेले हे देव का हॉस्पिटल ला जावं लागेल मंदिरे काही कामात आली नाहीत त्या वेळेस

    • @umatonape1968
      @umatonape1968 9 месяцев назад

      आपली श्रद्धा तसा अनुभव येतो ! करोना पेक्षा भयाण संकटे रामरक्षा पठणाने नष्ट झाली

    • @Curiousseekerrk
      @Curiousseekerrk 9 месяцев назад

      @@umatonape1968 सर्व बाजूने अभ्यास केला की लक्षात येते की या सर्व मथायलॉजिकल कथा आहेत बाकी काही नाही , धर्म आधी बोलायचा सूर्य पृथ्वी भवती फिरतो पण विज्ञाने स्पट केले की सूर्य नाही तर पृथ्वी सूर्या भवती फिरते

  • @vedapund5thc902
    @vedapund5thc902 9 месяцев назад +1

    ऐकून निःशब्द झाले