धन्यवाद आदरणीय डॉक्टर ह भ प जलाल महाराज सय्यदमाऊली आपली मधुर अमृत वाणी आणि माऊली विषयी मोलाचे ज्ञान आज कीर्तनातून प्राप्त करून दिले खरंच हृदयभरून आले पूर्ण कीर्तनऐकल्या चे भाग्यलाभले माऊली आपली अप्रतिम कीर्तन सेवा मी अकोट येते श्रद्धा सागर मध्ये ऐकली आणि आपली श्री क्षेत्र आळंदीयेते योगा योग भेट झाली आणि हि दुसरी भेट माझा ज्ञानोबा मालिकेचा उद्घाटन समारंभ होता खुप बरे वाटले खरं तर मला माऊली तुमच्यात दिसते तुमचं एकही कीर्तन सोडत नाही फेसबुक असो किंवा युट्युब मी मनापासून ऐकतो खऱ्या अर्थाने आपण माऊली चे पाईक आहात असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही राम कृष्ण हरी जय गुरुदेव 🙏
जय हरी गुरुदेव.....किती तरी वर्षांपासून शोधत होतो ते आज मिळालं आपणास अंतःकरणा तुन एकच आवाज येतोय तुझा शोध संपलाय हेच तुझे गुरू त्यांच्या पायी लिन हो ...बस्स आता आपणच माझे गुरू आपलं ज्ञान ,अभव्यक्ती ...सर्वांसाठी आपणास समर्पण पुन्हा जय जय रामकृष्ण हरी माऊली
जय हरी 🙏 उत्तम किर्तन सुसंस्कृत किर्तन या किर्तन मधे फक्त नामस्मरण भजन नाहीतर काही किर्तन उगीचच शो शायनिंग उदाहरण अर्थ बरेच असे डान्स करणारे किर्तन कार आहेत मनाला भावलेले किर्तन कार शेख महाराज व जलाल महाराज खरे सुसंस्कृत व पांडुरंग भक्त
He sagle navin pidhila mahiti zale tar jast changle hoil karan halli sarvach mata bhagini ani bandhu rojchya potpanya sathi divasbhar kasht kartat ani mag he maulik vichar aikayla tyanchya takad naste.shivay tv pan fakt maoranjan ani vait rajakaranach dakhvayla baslet.aso.aaple khup khup aabhar.🙏🙏🙏🌹
खुप छान किर्तन सखोल अभ्यास स्पष्ट उच्चार आणि गोड आवाज अप्रतिम ! किती भाग्यवान आम्ही असे किर्तनकार आम्हा महाराष्ट्राला लाभले.
खुप खुप छान.पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना.
ओघवती भाषा.मनाला सहजपणे भुरळ घालते. राम कृष्ण हरी. कैलास महाराज.
धन्यवाद आदरणीय डॉक्टर ह भ प जलाल महाराज सय्यदमाऊली आपली मधुर अमृत वाणी आणि माऊली विषयी मोलाचे ज्ञान आज कीर्तनातून प्राप्त करून दिले खरंच हृदयभरून आले पूर्ण कीर्तनऐकल्या चे भाग्यलाभले माऊली आपली अप्रतिम कीर्तन सेवा मी अकोट येते श्रद्धा सागर मध्ये ऐकली आणि आपली श्री क्षेत्र आळंदीयेते योगा योग भेट झाली आणि हि दुसरी भेट माझा ज्ञानोबा मालिकेचा उद्घाटन समारंभ होता खुप बरे वाटले खरं तर मला माऊली तुमच्यात दिसते तुमचं एकही कीर्तन सोडत नाही फेसबुक असो किंवा युट्युब मी मनापासून ऐकतो खऱ्या अर्थाने आपण माऊली चे पाईक आहात असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही राम कृष्ण हरी जय गुरुदेव 🙏
आपला अध्यात्मिक अभ्यास हा या जन्माची पुर्वसुकृताची देणगी वाटते
कोटी कोटी दंडवत प्रणाम महाराज
याला कीर्तन म्हणतात...महाराज छान निरूपण केलात..जय हरी.🙏
जलाल महाराज तृप्त झालं मन अप्रतिम चिंतन मांडल खुप गाढा अभ्यास
Very good
अप्रतिम श्रवण समाधी अनुभवली धन्य झालो
जय हरी गुरुदेव.....किती तरी वर्षांपासून शोधत होतो ते आज मिळालं आपणास अंतःकरणा तुन एकच आवाज येतोय तुझा शोध संपलाय हेच तुझे गुरू त्यांच्या पायी लिन हो ...बस्स आता आपणच माझे गुरू आपलं ज्ञान ,अभव्यक्ती ...सर्वांसाठी आपणास समर्पण पुन्हा जय जय रामकृष्ण हरी माऊली
कर्कश सांगणारे किर्तन कार हे बरोबर नाही भक्तीमय वातावरणात किर्तन हेच खरे आहे हे मी आज ऐकलं आहे
किती प्रतिभावान व्यक्तिमत्त्व! ✌️👌😍
तुमचं निरूपण ऐकताना डोळ्यात अश्रू येतात महाराज. धन्य आहात महाराज आपण
सय्यद मावुली आमचे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम !❤❤❤❤❤
जय हरी 🙏
उत्तम किर्तन सुसंस्कृत किर्तन
या किर्तन मधे फक्त नामस्मरण
भजन नाहीतर काही किर्तन उगीचच शो शायनिंग उदाहरण अर्थ बरेच असे डान्स करणारे किर्तन कार आहेत
मनाला भावलेले किर्तन कार शेख महाराज व जलाल महाराज खरे सुसंस्कृत व पांडुरंग भक्त
अप्रतिम अतिसुंदर मार्मिक उद्बोधक किर्तन साष्टांग दंडवत जय हरी माऊली
Shabdach nahit maharaj.khupch khupch sundar.pranam koti koti msharaj.
एकदम सखोल अभ्यास 👌👌
किती सुंदर आणि स्पष्ट बोलता स्वामी तुम्ही, खूप ज्ञान आहे तुम्हाला
He sagle navin pidhila mahiti zale tar jast changle hoil karan halli sarvach mata bhagini ani bandhu rojchya potpanya sathi divasbhar kasht kartat ani mag he maulik vichar aikayla tyanchya takad naste.shivay tv pan fakt maoranjan ani vait rajakaranach dakhvayla baslet.aso.aaple khup khup aabhar.🙏🙏🙏🌹
खूप छान किर्तन महाराज करत आहेत. आपणावर भगवान पांडुरंग आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची कृपा आहे.
Beautiful mauli jay Jay ramkrushnhari🙏🙏🙏🙏🙏
Abhyaas purn kirtan👏👏👏
माऊली.ज्ञानेश्वर.महाराज..की.जय..सद्गुरु..दादा.महाराजकीजय..श्री.सद्गुरू.गोपिनाथ.महाराज.श्रीसद्गुरू.मैराळ.णहाराज.कीजय..
कीर्तन करता त्या गादीतील फरक पहील्यांदां आज कळल
Ram Krishna Hari, Sundar chintan mandale aahe. Wastav chitra mandle. Aplyala koti koti pranam
Jai Hari Mauli.Dandawat Pranam.Very deep and meaning ful kirtan. Jai Hind.
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏 🚩
अगदी बरोबर बोललात जय हरी
Jay hari anmol kimtiche dyanamrut aajun milava. Aaplya charni koti koti vandan.
अप्रतिम सेवा महाराज राम कुष्ण हरी खुप गोड
जय हरी माऊली अतिशय सुंदर
जय राम कृष्ण हरि छान गोड वारकरी चिंतन गायन
कीर्तन हीच ईश्वर सेवा आहे जय हरी माऊली
खूप सुंदर चिंतन महाराज
Very great intelligence l never seen what a great man
अतिशय छान निरोपण 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
माझ्या माहेरच म्हणजेच करंजी खुर्द येथील डॉ जलाल महाराज सय्यद आमचं कौतुक करंजी च भुषण अप्रतिम किर्तन गोड आवाज छान ❤❤
अती सुंदर वारकरीपरंपरेच छान
वाह.🙏 राम कृष्ण हरी 🙏
Khup shan Mauli❤❤❤
Atishy chhan kirtan Jay Hari mouli
खूप खूप छान
👌👌👌🙏🌷🌷
नंबर असेल तर पाठवा महाराजाचा
अप्रतिम किर्तन सेवा
नाहीतर आजकाल बाजारू कीर्तनकार प्रवचनकार भरले आहेत सांप्रदाय
Jay Hari Maharaj koti koti prnam
Kahi Maharaj 50000 feej ghetata aani 25rupyacha tikitacha tamsha sangtata te trrr tamashat aste te sangnyachi jarurat ny aaj ..yala mahantat kirta .. hyachi por bablya sobat palun geli ase sangayche 50000 ghetaka bajar bharavla aahe tyancha pura Hari path sudha path nasel yat shanka aahe ...
Aprim🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 sunder aawaj🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
रामकृष्णहरि माऊली
सुंदर किर्तन माऊली
❤❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम
अतिशय छान चिंतन महाराज
खूप छान बोलता
जयश्रीहरि🙏🙏 माऊली आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच पाडूरंग चरणी प्रार्थना👏👏💐💐
खुप छान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम माऊली. .
Marmik 👍 chintan
जय हरी माऊली
Khup sundar kirtan ani yogya mandani🙏🌹
घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया
Great maharaj
देवाची देणगी आहे सुंदर विचार
You are really great sir,
जय हरि!!!!
खुप छान महाराज किर्तन
🙏🙏रामकृष्णहरि🙏🙏
🚩🙏 ram krushn hari 🙏🚩
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरि
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
खुपछान
साष्टांग दंडवत
खुप छान
अप्रतिम चिंतन 🙏🙏
Ram Krishna hari
1 nambar
राम कृष्ण हरि माऊली
पहिले सुरुवातीला बोलायचं म्हणजे निशब्द झालो पण काहीतरी बोलायचं म्हणजे खरंच आपण आपल्या पारमार्थिक दुकानत
Rama krisana hari
राम कृष्ण हरि महाराज. मो. नं. पाठवा.
Jay hari mauli
Apratim.
Ram Krishna hari mauli
Baba aapan aaichi seva karach karatat ka aai kothe rahatti aapan kote rahatat kharach sanga ho janatela Gyan denya pasha****
अजून किर्तन असेल तर टाका
महाराज ❤❤
Grate thinking thanks for you Naman naman
Very grate.knwoldge
27:35 महाराज आपण फार पलिकडे जाऊन पोहोचलेले आहात.
🙏
Good sir
🙏🙏🙏🙏🙏
Rama krisana hari more
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Maharaj.farch.sundar.nirupan
Karatat.krupa.pandurangachi
❤❤❤❤❤❤❤❤❤
Gaytri mantra sanga pahu
ase ka vi4rl dada.
yet nahi ka tyana
Maharaj abhyasu vektimahtv aahe Mitra chesta naka Karu
🙏🙏
👌👌🙏🙏
Good
M
👌🙏🤝🙏🚩
महाराजांचा मोबाईल नंबर पाठवा
🙏🙏🚩🚩🕉🚩🚩🙏🙏🌹
Shabda nahiye bolayla
Mnmohungele
Chintan changale sound kade laksha jast not I like