Walmik Karad Surrender होताच Devendra Fadnavis यांची सांगितली पुढची अॅक्शन | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 66

  • @--------2828
    @--------2828 2 дня назад +28

    सगळी planining करून आलाय तो.. सगळं police ते manage आहेत सगळे 😡😡

  • @Govinda1799
    @Govinda1799 2 дня назад +25

    काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट,
    आज आरोपी हजर,
    आपले सरकार पारदर्शक कारभार
    सबका साथ सबका विकास
    आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत,
    मग पोलीस 22 दिवस काय करत होते ?

  • @tushar7712
    @tushar7712 2 дня назад +16

    काल मुंढे साहेब तुमची भेट कशा साठी घेतली तेवढं फक्त सार्वजनिक कारा 😢

  • @AkshayZade-n9n
    @AkshayZade-n9n 2 дня назад +30

    कधी करणार कारवाई 😡😡

    • @poojapandhre6879
      @poojapandhre6879 2 дня назад

      Pudhchyavrashi karatil ani purava आहे ते रतुं takatil

  • @magankale566
    @magankale566 2 дня назад +2

    मुख्यमंत्री साहेब हे ऐकून ऐकून बोर झाले जनता तुम्ही जनतेला वेडा समजता काय

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 дня назад +7

    आरोपीची रुबाबात शरणागती सांगतेय,
    तुम्ही काय करणार.

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 2 дня назад +11

    मॅनेज झाले गृहमंत्री😮

  • @baliramdhas146
    @baliramdhas146 2 дня назад

    22 दिवस पोलीसांना आरोपी सापडत नाही यावर विश्वास बसत नाही .

  • @abhitare1152
    @abhitare1152 2 дня назад +2

    वीस दिवसांनी हजर केलं आहे वाल्मीक याला
    पूराव्या अभावी सुटका होणे जवळपास दोषी नाही थोडक्यात न बोलता आधीच क्लिअर केलं देवा भाऊंनी

  • @magankale566
    @magankale566 2 дня назад +1

    मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून बोंबलतात मम्मीकडे कारवाई कर तरी आरोपी सापडत नाही याचे काय तर सर्व सेटलमेंट झाली आहे

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 2 дня назад +12

    22 दीवसात पुरावे नष्ट केले आता काय जामीन होनार

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 2 дня назад

    धनंजय मुंडे मंत्री असताना कारवाईची काय अपेक्षा ठेवायची, फक्त देखावा आहे

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 дня назад +1

    करड ला 22 दिवस लागले मेन आऊट ऑफ इंडिया काय पकडता नार्को टेस्ट अखेर पर्याय आहे

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 2 дня назад +1

    याला शिक्षा झाली नाही तर महाराष्ट्राचा मणिपूर निश्चित होणारं असं दिसतंय :😢

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 дня назад +1

    कारवाई होणार पण कधी होणार हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जनतेला पडलेला आहे एवढ्या निर्गुण पणे होऊन 22 दिवस

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 2 дня назад +17

    फडणवीस साहेब तुम्ही काहीच करणार नाही

  • @mahendrabhosale857
    @mahendrabhosale857 2 дня назад +2

    सर्वांवर कारवाई होणार 💯 पण कधी होणार हे मी काही सांगणार नाही

  • @poojapandhre6879
    @poojapandhre6879 2 дня назад +1

    Honar br vat paha

  • @sanjayghavane7847
    @sanjayghavane7847 2 дня назад +7

    मी भाजपचा चाहता पन फडणवीस साहेब मॅनेज झाले अस दीसत आहे

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 2 дня назад +1

    काय नाय रे बाबाओ फक्त पैसा काम करतो

  • @poojapandhre6879
    @poojapandhre6879 2 дня назад +1

    Kiti 6mahine ka?

  • @poojapandhre6879
    @poojapandhre6879 2 дня назад

    Fakt visvas

  • @nitinkamble9165
    @nitinkamble9165 2 дня назад +4

    पोलीस खात तुमच्या हातात मग लबाड बोलणारा मुख्यमंत्री

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 дня назад

    फडणवीस साहेब तुम्ही खरच जे बोलत आहात ते केलं जे जे संबधित असेल त्यांना जर खरंच तुम्ही कारवाई केली तर पुढचे सर्व काळ मी तुमचा फॅन राहील आणि माझे मत नेहमी तुम्हाला असेल 🙏🙏🙏फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा खरे आरोपी कोण आहेत हे सर्व बीड chya जनतेला माहीत आहे फक्त तुम्ही राजकीय खेळी करू नका एवढीच एक माफक अपेक्षा 🙏🙏

  • @Dashrathrajguru-zk6ld
    @Dashrathrajguru-zk6ld 2 дня назад +1

    फसवणीस 😢

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 2 дня назад +1

    Adi purave nasht mag karwai😂😂

  • @बॉस1756
    @बॉस1756 2 дня назад +3

    आगोदर देवा भाऊ पकडा नंतर सोडण्याचा प्रयास करा।खरच देवा भाऊ आज फार दुं ख वाटल।एक आरोपी 1000गुडं सोबत घेऊन आत्मसमर्पण करतो।हेच गुड़ यु पी ला घडल असत तर यांचा इन्कावुटर झाला असता।

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 2 дня назад

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हालां खरोखर आंन्तकरनातुन सविंधानाची शपथ घेऊन मंत्री पदाची शपथ घेतली आसेल तर खरा शोध लाऊन जे जे याच्यांत सामील आसतील त्यानां खरोखर फासीचं द्या मंग मानु तुमच्या राजकारणाला सलाम

  • @दिलबरा
    @दिलबरा 2 дня назад +1

    साहेब खरंच बोलतात ते जर झालं तर आपले आभारी आहे बीड जिल्हा

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 2 дня назад

    कराडच्या बोलण्यामुळे त्याचा हाथ काय दिसत नाही या प्रकरणात अरे काय लोक नाट्य तमशा लावला जनतेनी पूडची पाच वर्षे फुकट पहा आता

  • @deepakg3564
    @deepakg3564 2 дня назад +1

    फडणवीसांवर विश्वास राहिला नाही.. काल धनंजय मुंढे येवून भेटतात आज कराड सरेंडर करतात .. १०-१५ दिवसात जमीन होईल पुरव्यानआभवी .. वर्षानुवर्षे केस चालेल ..काही महिन्यांनी लोक हे प्रकरण विसरून जातील कारण काहीतरी नवीन विषय असेल लक्ष भरकटवायला

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 2 дня назад +5

    काहीही होणारच नाही साहेब

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 2 дня назад +1

    आता जनता न्यायाची अपेक्षा करतेय तुमच्याकडून न्याय नाही देऊ शकला तर आपण स्वतः राजीनामा द्यावा

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 дня назад

      न्याय द्यायच काम न्यायालयाच असत. सरकारच काम आरोपी विरुद्ध न्यायालयात भक्कम पुरावा ठेवण्याच असत.

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 2 дня назад +1

    पुरावा च नसणार

  • @श्रीरामपुराणिक

    देवाभाऊ आधी तुम्ही अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडला कठोर कायदेशीर शिक्षा द्या.
    मग या वाल्मिकी कराडच्या प्रकरणात नौटंकी करा.

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 2 дня назад

    फुकटची फौजदारी😂धनु मुंडे .देवेंद्र फडणवीस यांना भेटला .हा सगळ सेट करून सरेंडर झाला😂सगळी देवेंद्र फडणवीस यांची कृपा 😂😂😂B J P मध्ये सामील होणार.मुंडे. आणि कराडकर😂😂😂

  • @sunilchaudhari9746
    @sunilchaudhari9746 2 дня назад +1

    तुझाच सहभाग आहे.....

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 2 дня назад +1

    Je Farar ahet tyancha kata kadhal jail mg file closed main boss Baher

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 2 дня назад +5

    Fadanavis Tumhi Fail jhale.ajach

  • @ishwarkhawane9916
    @ishwarkhawane9916 2 дня назад +3

    काही खरं नाही

  • @Bandubote
    @Bandubote 2 дня назад +2

    Deva Bhau kharokhar bola wala

  • @vivekmore2052
    @vivekmore2052 2 дня назад

    Kadhi honar karavai kiti divas zale aaj tya don lahan mulanchya vedana vichar kara jara

  • @Tyson-lo7sg
    @Tyson-lo7sg 2 дня назад +4

    Ekdam script nusar 🤧😂

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 2 дня назад

    Kunalahi sodnar nhi (Varyavar) sath deu , Election la madat hote

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 2 дня назад

    Police chi nokari mje hojarigiri jaliya sagala sarkarchya dabav khali ahit

  • @rishikesh445
    @rishikesh445 2 дня назад +1

    faltu pana

  • @shivajipatil7728
    @shivajipatil7728 2 дня назад +2

    हा बायला म्हणतो पुरावा द्या आणि हेच पुरावा नष्ट करतात जो चोर आहे तो मंत्री आहे कसा पुरावा सापडेल

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 2 дня назад +1

    काहीच होणार नाही सगळे सेटिंग आहे

  • @user-qx2mf2sc1y
    @user-qx2mf2sc1y 2 дня назад

    Hadga cm

  • @vikramtanpure5481
    @vikramtanpure5481 2 дня назад

    Shame on u police