आदरणीय,धस साहेब,आपण,मा, मुख्यमंत्री महोदय व धनु भाऊ यांची खुप जुनी मैत्री आहे, ते मित्रत्व पाळतील असं वाटतं सर, परभणी व बीड येथील ज्यांच्या घरचे जीव गेलेत जी की परत कधीच न येणार आहेत, आपणास नम्र विनंती कि,आपण मुख्यमंत्री, यांची खुप बाजु घेताय, माफी असावी,मा,आना.🙏🏻
महाराष्ट्र शासनामध्ये GAD.चा आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेचा आणि प्रशासकीय नियमावलीचा बट्ट्याबोळ झाला आहे.आरक्षणाचे आंदोलन करणारे डुप्लीकेट नेते आणि राजकारणी याबद्दल गप्प का आहेत?
धस आण्णाचा बोलण्याचा टोन पाहता या प्रकरणाचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याचे जाणवते. त्यांना थांबविणे शक्य नाही. आण्णा बीड जिल्ह्यातील ही संपूर्ण गुंडगिरी आणि बेबंदशाही संपवतील असे वाटते.
पण मला एक प्रश्न पडलाय महाराष्ट्रातील 288 आमदार आहेत पण चार पाच आमदार च न्याय मिळावा म्हणून प्रयत्न का करत नाहीत का बीड जिल्ह्यातील जनता ही परप्रांतीय आहे
खरंच खूप चुकले आहेत धनंजय मुंढे साहेब .कारण आपण एका महाराष्ट्राचे मंत्री आहोत् ते काही एका विशिष्ट समाजाचे मंत्री असल्यासारखे वागले आहात ,हे खूप भयानक आहे , आपल्याकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती .त्यामुळे .........
सुरेश आण्णा धस हे ग्रेट आमदार आहेत..
आण्णा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे..
गार गार झाल
बिंदु नामावली प्रमाणे कर्मचारी बीड मध्ये होणे हे काळाची गरज आहे ह्या मा श्री सुरेश धस साहेबांना माझा पुर्ण पाठिंबा आहे
बरोबर
जे खाते प्रमुख बिंदू नामावली सोडून नियुक्ती देतात त्यांच्यावर वयकतीक जबाबदारी निश्चित करावयास पाहिजेत
बरोबर आहे
सुरेश अण्णा दस साहेब बरोबर बोलत आहेत सर्वच्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये विशिष्ट समाजाचे लोक आहेत दुसऱ्या सामाजिक लोक नाहीत
सी डी आर आणि नार्को टेस्ट या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना
खूप खूप नियोजन पूर्वक.... बीड च.. बिहार केला.. सर्व अधिकारी यांचेच 😱😱😱😱😱😱😱😱😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय द्या अण्णा तुमच्यावर भरोसा आहे
धन्नु भाऊचं कायमचा बंदोबस्त करताय वाटतं आमदार धस साहेब.
सुरेश धस आणा ग्रेट आमदार
सम्पूर्ण महाराष्ट्राला अण्णांचा अभिमान वाटतो गर्व वाटतो
अण्णा आपल्या कार्याला सलाम .सलाम सलाम .तूमच कौतुक वाटते .अण्णा.
धस साहेब तुम्हाला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धस साहेब बिनदास
सुरेश अण्णा धस यांना बीडचे पालकमंत्री पद द्यायला पाहिजे
पूर्ण बीड चे माणस, आमरण उपोषण करा, असेल मंत्री हक्कला, आणि वाल्मिक ची केस बाहेर चालवा
Kutra bus shant
Gapre engrajachi avladi@@sureshgangawane5976
हे मात्र खरे आहे बिंदू नामावली प्रमाणे कर्मचारी पाहिजेत
जिल्ह्यातून खरा माणूस म्हणजे सुरेश आना
धस अण्णा तुमचे खूप खूप धन्यवाद... तुम्ही आश्याच प्रकारे हा विषय शेवट पर्यंत चालू द्या..... तुम्हीच न्याय देऊ शकता या सर्वांना
या आमदार साहेबांना तातडीने z च सवरक्षण दया
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद
कोणती माऊली
बिंदनामावलीप्रमाणे सर्वच खात्यामधील कर्मचारी असावेत ,
the great Maratha
खुप महत्वाच काम करत आहात तुम्ही धस साहेब... विजयी भव
आमदार सुरेश धस गरीब जनतेसाठी सदैव लढाऊ गरीब जणतेचे कैवारी 👍👍
बिंदू नामावली ही सर्व ठिकाणी असायला हवी अण्णा
आपण खरंच खुप छान मुद्दा हाती घेतलेला आहे 👍🏻
प्रशासकीय सेवेत सगळे लोक एका विशिष्ट समाजाचे वरून गुंडगिरी, माज, राजकीय नेत्याच्या पाठबळावर
सर्व जागा कर्मचारी बिंदूनामावलि प्रणाने असाव्यात यासाठी अण्णा प्रयत्न करावे
Great Dhas saheb 👌
आदरणीय,धस साहेब,आपण,मा, मुख्यमंत्री महोदय व धनु भाऊ यांची खुप जुनी मैत्री आहे, ते मित्रत्व पाळतील असं वाटतं सर, परभणी व बीड येथील ज्यांच्या घरचे जीव गेलेत जी की परत कधीच न येणार आहेत, आपणास नम्र विनंती कि,आपण मुख्यमंत्री, यांची खुप बाजु घेताय, माफी असावी,मा,आना.🙏🏻
Only Anna 🚩🙏
ग्रेट आण्णा... 👍
खूप रास्त मुद्दा घेतला सुरेश अण्णा नी, सरकार ने खरंच ही बाब गांभीर्याने घ्यावी 🙏🙏🙏🚩🚩
गुन्हे गाराना. सुंदरी चा. महाप्रसाद. दया
मग. पोपटवानी. बोलतील. धससाहेब
मुख्यमंत्री साहेब बघा हा व्हिडीओ काय जनतेलाही न्याय द्यावा ही विनंती
ओन्ली सुरेश अण्णा धस ✌🏻👑
आयटी क्षेत्रात पीएफ अकाउंट ओव्हरलॅपिंग मुळे खूप प्रोब्लेम आहेत.
सूरेश आणा धास साहेब ❤
सुरेश धस लय मोठा नेता होत आहे बाबा
एक नंबर अण्णा
धन्याचा गर्दन काळ
Great job honourable Aanna👍🏻
धस साहेब भुमिका बदलू नका.त्यामुळे लोकांचा विश्वास गमावून बसाल.
बिंदुनामावली झालीच पाहिजे 👍🙏
धस साहेब योग्य बोलत आहेत रीवालवहर ठेवलेली गोष्ट खरी सांगत आहेत
अतिशय अभ्यासपूर्ण मत मांडलेले आहे, अण्णा कडून खूप अपेक्षा आहेत बीड जिल्ह्याला 🙏🙏🚩🚩🚩🚩
एकच नंबर अण्णा 👍
सूरेस आणा तुमच्या सारखे चार तरी नत्याणी पुढे यावे तर बीड जिल्हा सुधारल्या शिवाय राहणार नाही
🤣🤣🤣😂😂😂
सरकार तुमचे आहे , मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहे तर बीड मध्ये बिंदू नामावली नुसार कर्मचाऱ्यांना संधी द्या
सगळे वंजारी समाजाचे अधिकारी काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवा तरच खरी चौकशी होईल
सुरेश आण्णा धस....आपला नाद कोणीच करू शकत नाही
लोकप्रतिनिधी असा सजग, धाडसी, अभ्यासू असावा, छान काम करीत आहेत सुरेश धस, साहेब.🎉
धस अण्णा nice...
आरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😮😮😮
सर्व ओबीसी, मायक्रो ओबीसी, एसी समाजाने ह्या गोष्टी लक्षात घ्या
Sir, You should be Model Roll to other people representative in politics
ग्रुह खात दिले पाहिजे सुरेश ला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Only Suresh Anna 🎉
Dhas अण्णा salute for your work. That's y u are called hero of Beed
We support अण्णा 🙏🙏🚩🚩
सुरेश अण्णा खरं बोलतात खरी परिस्थिती समाजापुढे आणली अण्णांनी
Only suresh aanna❤
महाराष्ट्र शासनामध्ये GAD.चा आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेचा आणि प्रशासकीय नियमावलीचा बट्ट्याबोळ झाला आहे.आरक्षणाचे आंदोलन करणारे डुप्लीकेट नेते आणि राजकारणी याबद्दल गप्प का आहेत?
Only boss सुरेश आण्णा धस
ANNA ✌️✌️✌️👍👍👍
👌👌👌🙏
धस आणा एक नंबर माणूस
आमदार साहेबांना तातडीने z चे सवरक्षण दया
Best leadership
तुझ्या एका मताने सुरेश आण्णांना काही फरक पडत नाही
धस आण्णाचा बोलण्याचा टोन पाहता या प्रकरणाचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याचे जाणवते. त्यांना थांबविणे शक्य नाही. आण्णा बीड जिल्ह्यातील ही संपूर्ण गुंडगिरी आणि बेबंदशाही संपवतील असे वाटते.
आमचा ढाण्या वाघ खरं बोलतात सत्ये परस्तीती आहे बीडची हेच खरे आहे
पारधी समाजाच्या जमिनी कोणी घेतलेल्या आहेत
धन्या लां विचार,
आणि वाल्या ला विचार किती लोकांना लुटले,
सुरेश आण्णा धस only boss
महाराष्ट्र अनेक प्रश्न आहेत. विनाकारण असल्या ढोंगी बीडच्या नादी लागू नका.
चॅनेल ला पण धस तक नाव देऊन टाका म्हणजे तेच बातम्या मिळतील...खरी पत्रकारिता राहिली नाही..
Only Anna
सुरेश अण्णा ग्रेट 👍🏻
दबंग आमदार अण्णा
ग्रेट माणूस अण्णा धस
सुरेश अण्णा चांगले काम करतात
पण मला एक प्रश्न पडलाय महाराष्ट्रातील 288 आमदार आहेत पण चार पाच आमदार च न्याय मिळावा म्हणून प्रयत्न का करत नाहीत का बीड जिल्ह्यातील जनता ही परप्रांतीय आहे
आरे.धसा.तुला.पारधी.समाजाच्या.जमिनी.पुरल्या.नाहीत.कशाला.आव.आनतो.साधू.आसल्याचा.
धस साहेव तुम्हीपण नुसते आरोप करू नका राजीनामा मागितलाच पाहिजे तरच कार्यवाही होऊ शकते
कर्मचारी वर्गावर अन्याय होत आहे बिंदूनामावली मध्ये, तात्काळ धोरण राबवा......
कामात कसुर केलेलें पोलिस आणि गुन्हे गारांना साथ देणारे पोलिस अधिकारी गडचिरोलीला पाठवा
खरंच खूप चुकले आहेत धनंजय मुंढे साहेब .कारण आपण एका महाराष्ट्राचे मंत्री आहोत् ते काही एका विशिष्ट समाजाचे मंत्री असल्यासारखे वागले आहात ,हे खूप भयानक आहे , आपल्याकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती .त्यामुळे .........
कोणी कष्टाने मोठ झाल तरी जळता किती जातीवाद करता..
आज पर्यंत तुमचं बिंदू नियमावली कडे का लक्ष नही तुम्ही झोपी गेलो होतो का
Devasayhichi jaga hadap kelay yachvar enquiry kara.kiti tutale tadal ahe mahit padel.
हे सगळ ऐकून दुसऱ्या समाजाचे मंत्री, आमदार पण असच करायला लागले तर कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजतील...
आता पर्यंत कुठे होते आण्णा तुम्ही बीड जिल्हा बाहेर होते का
पॉवर नव्हती भावा नाहीतर यांना आधीच आत टाकलं अस्त
आता कसा खुट्टा घातलाय अण्णा नी😂😂😂
गेला आता वाल्या आत😂
Bharich boltat saheb
आष्टी तालुक्यात बहुतेक हॉटेलवर दोन नंबर मध्ये दारू विकली जाते
Ok bos
Aamdar suresh Dhas he kay policeche PRO aahet ka?
Anna
👍
मला नाही बरं काय कळत यातलं
करूणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवणाऱ्या पोलिस चे नाव त्याचवेळी का नाही सांगीतले ??? आता हे सगळं सांगून राजकारण करू नका...
सुरेश आण्णा धस बरोबर बोलत आहेत
00:45