Alu vadi|खमंग कुरकुरीत अळूवडी पहिल्यांदा केली तरीही१००% जमणारच|alu vadi recipe Marathi|paripurn Swad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 авг 2023
  • नमस्कार : आज आपण करणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत अशी अळूवडी. ही अळूवडी पण फक्त पंधरा ते वीस मिनिटांत करू शकतो. पहिल्यांदा केली तरीही 100% जमणारच इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आज आपण अळूवडी करणार आहोत. अळूवडीचा रोल न वाफवता आपण अळूवडी करणार आहोत. बरेचदा अळूवडी तळताना तेलात सुटते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अळूवडी केली तर तळताना अजिबात तेलामध्ये सुटत नाही. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
    धन्यवाद 😊
    Alu vadi | खमंग कुरकुरीत अळूवडी पहिल्यांदा केली तरीही १००% जमणारच | alu vadi recipe in Marathi |अळूवडी तेलात सुटू नये म्हणून महत्त्वाच्या टिप्स|Paripurna Swad
    साहित्य :
    १२ अळूची पानं
    २ कप बेसन
    २ टेबलस्पून तांदुळाचं पीठ
    १ टेबल स्पून सफेद तीळ
    २ टेबल स्पून चिंच
    १ टी स्पून जिरे पावडर
    १ टी स्पून धने पावडर
    १ टी स्पून गरम मसाला
    १ टीस्पून तिखट
    १/४ टीस्पून हळद
    १ कप कोथिंबीर
    १५/२० मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या
    १.५ इंच आलं
    ४ हिरव्या मिरच्या
    चवीनुसार मीठ
    तळण्यासाठी तेल
    ingredients :
    12 alu leaves
    1 cup besan
    2 table spoon rice flour
    2 table spoon tamarind
    1 table spoon white sesame
    1 teaspoon coriander powder
    1 teaspoon cumin powder
    1 teaspoon garam Masala
    1 teaspoon ready chilli powder
    ¼ teaspoon turmeric powder
    1 cup fresh coriander
    15/20 medium size garlic cloves
    4 green chilli
    1.5 inch ginger
    salt as per test
    oil for frying
    • पावसाळ्यात रोज एक लाडू...
    • Methiche Bhaji |खमंग ख...
    • Sweet corn cutlet |ब्र...
    • अधिक मास विशेष अनारसे|...
    • अधिक महिना विशेष वाण प...
    • Moong daal Bhaji |सोडा...
    • मार्केट सारखा जाळीदार ...
    #अळूवडी#अळूवडीरेसिपी#aluvadi#aluvadirecipe
    #अळूवडीरेसिपीमराठी#अळूच्यापानांचीवडी#आळूवडी
    #Aluvadi#aluvadirecipeMarathi#crispyPatra
    #Patrarecipe#GujaratiPatrarecipe#crispyaluvadi
    #authenticMaharashtrianaluvadirecipe
    #howtomakealuvadi#paripurnaSwad
    #aluvadirecipeinMarathi
    #aluvadirecipebyparipuranaSwad
    #अळूवडीकशीकरतात#रोलनवाफवताअळूवडी
    #अळूवडीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद#परिपूर्णस्वाद
    #सोप्यापद्धतीनेअळूवडी#traditionalaluvadirecipe
    using keywords in this video:
    alu vadi recipe,alu vadi,alu vadi recipe in marathi,aluchi vadi,alu vadi in marathi,alu vadi recipe in hindi,how to make alu vadi,vadi,crispy alu vadi recipe,crispy alu vadi,homemade alu vadi recipe,kothimbir vadi,aloo vadi,quick alu vadi recipe,alu vadi recipe marathi,khamang alu vadi recipe,step by step aloo vadi,simple alu vadi,crispy aloo vadi recipe,alu vadi marathi,alu vadi in hindi,maharashtrian alu vadi recipe,alu vadi chi bhaji
    अळू वडी,अळू वडी कशी बनवायची,कुरकुरीत अळू वडी,अळू वडी रेसिपी मराठी,अळूची वडी,अळू वडी रेसिपी,अळू वडी कुरकुरीत,अळू वडी ची रेसिपी दाखवा,अळू वडी ची भाजी,अळू वडी कशी करावी,अळू वडी कशी बनवतात,अळू वडी बनवायची पद्धत,अळू वडी मधुराज रेसिपी,कोथिंबीर वडी,परफेक्ट अळू वडी,पारंपरिक अळू वडी,अळू वडी ची रेसिपी,अळू वडीची भाजी,अळू वडी कैसे बनाये,चितळे बंधू अळू वडी,अळू वडी कशी करायची,आळू वडी रेसिपी,महाराष्टरीण अळू वडी,अळू वडी रेसिपी at home

Комментарии • 25

  • @varshachorge4402
    @varshachorge4402 2 дня назад

    पान लावण्याची पद्धत छान आहे

  • @kishorisoman206
    @kishorisoman206 19 дней назад +3

    खूप चांगली पद्धत आवडली

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  15 дней назад +1

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @janhavidalvi4002
    @janhavidalvi4002 9 месяцев назад +8

    तुमची पद्धत मला खूप आवडली

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  9 месяцев назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 21 день назад +2

    खुप चांगली पद्धत सांगण्याची पण आणि करण्याची

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  13 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @user-yr3yg8um3w
    @user-yr3yg8um3w 19 дней назад

    We will try this , thank you madam , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 19 дней назад +2

    Madam Alu vadi Tasty Zhali Ahe madam thumhi gul jaggery ghatale nahi

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 дней назад

      तुमच्या आवडीनुसार यामध्ये गुळ घालू शकता.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 24 дня назад

    Mast Aprtim 🎉🎉🎉🎉🎉idiya🎉sundar weldan Thankyou Moraya

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  23 дня назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @shalakashukla4390
    @shalakashukla4390 21 день назад

    अप्रतिम! सुंदर

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  13 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @poojamhatre8239
    @poojamhatre8239 15 дней назад

    Sundar 👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  13 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 22 дня назад

    Chan

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 22 дня назад

    Kuup mehanati aahat aapan❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  13 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 11 месяцев назад +2

    मस्त 👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @AtharvrajTravalling
    @AtharvrajTravalling 11 месяцев назад

    बेसन कशावर वाटून घेतले

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      चणाडाळ घरघंटीवर दळून बेसन पीठ तयार केलेलं आहे.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊