ताई तुम्ही खूपच छान समजावून सांगतात तुमचा आवाज पण अतिशय सुंदर आहे त्यामुळे मी नेहमी तुमच्या रेसिपी बघतेपण आणि करून पण बघते सगळ्यांना खूप आवडतात हे सगळे श्रेय तुम्हाला जाते तुमच्या छान समजावून सांगत सांगण्यामुळे अजिबात चुकत नाही धन्यवाद ताई❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 ruclips.net/video/rU2T37_ghWY/видео.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn "नागपंचमी विशेष" अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा *विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/jztBQGEuNi0/видео.htmlsi=Edp1XkNMbJX8dRr1 "शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा" *शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स* रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई तुम्ही खूपच छान समजावून सांगतात तुमचा आवाज पण अतिशय सुंदर आहे त्यामुळे मी नेहमी तुमच्या रेसिपी बघतेपण आणि करून पण बघते सगळ्यांना खूप आवडतात हे सगळे श्रेय तुम्हाला जाते तुमच्या छान समजावून सांगत सांगण्यामुळे अजिबात चुकत नाही धन्यवाद ताई❤
खूप छान अळुवडीची रेसिपी वाटली करून पाहिन न उकडून घेतली तर घशाला त्रास होणार नाही ना तुम्ही खूप समजावून सांगितले धन्यवाद
तुम्ही उत्तम सुगरण आहात मॅडम....सर्वच रेसिपी खूप छान,योग्य प्रमाणात,उत्तम निवेदनासह सादर करता. 😊
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
ruclips.net/video/rU2T37_ghWY/видео.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn
"नागपंचमी विशेष"
अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा
*विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
तुम्ही दाखवलेली तुम्ही दाखवलेली अळूवडी ची पद्धत खूपच छान आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती लगेच कळली
Priya aapne bahut acche se aluwadi banane ka tareeka bataya. Dhanyawad.
किती छान रेसिपी सांगितली ताई.मी नक्की try करणार.कारण माझी वडी नेहमी तेलात सुटते 🥰😘
वैशाली प्रथम तुला धन्यवाद.......
तू दाखविल्या प्रमाणे मी अळू वडी केली.
खूपच छान खुखुशीत झाली. या पुढे अशीच करत जाईन
तुला खूप खूप धन्यवाद......
माझे नाव प्रिया आहे 😊
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏🙂
Tumchya recipes khoop chhan astat. ❤😊
ruclips.net/video/LbNpFcvLogM/видео.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
पिठ भाजून वापरण्याने अळूवडी कुरकुरीत व्हायला मदत होते..ह्या नव्या टिप बद्दल धन्यवाद,❤❤
खुप छान पध्दत आहे मी उद्या च करुन बघते
एक नंबर माहिती दिली खूपच छान वाटली धन्यवाद
प्रीया ताई अळू वडी एक नंबर आणि सर्व टीप्स पण छानच आहेत
प्रियाताई तुझी प्रत्येक रेसीपी खूपच सुंदर असतात .तुझी मेथांबा रसीपी लगेच करून संपली .खूपच आवडली ऊद्या परत करणार .
मी तुमच्या recipes try करते खूप छान होतात धन्यवाद ..... 🙏
खूपच छान टिप्स पण छान दिल्या आहेत 😊
खुपच छान..दारात पानं आहेत लगेच करून बघते👌
एकदम मस्त रेसिपी आहे, लाजवाब 😊
टिप्स देखील छान 👍🙏
खूप छान पद्धत सांगितलेत आणि समजेल अशी दाखवली धन्यवाद
खूप छान पद्धत आहे मी नक्की करून बघणार
वडया खूप छान आणि सर्व टीपस सुद्धा उपयोगी पडणाऱ्या आहेत 👌👌👍👍
ruclips.net/video/jztBQGEuNi0/видео.htmlsi=Edp1XkNMbJX8dRr1
"शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा"
*शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स*
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान पध्दत वडी बनवण्याची मी नक्की करून पाहणार धन्यवाद
खूपच छान आहे दिसतात पण छान
सम्पूर्ण प्रक्रिया मराठीत सांगितल्याबद्दल विशेष आभार❤
Thanks me Bnavali tumchi recipe Baghun... Khup chhan zalati aani bakarwadichi test yete ya recipe mule 😊
Ho thank you tai🙏
खूप छान रेसपी आहेत तुमच्या. आणि अतिशय छान सांगता तुम्ही
Khupch Chan
Aprtim,sunder vadi,recipe
खुपच छान.. आणि सोपी पद्धत आहे.
मस्तच मस्त..😊😊
Khup sunder mhahiti sangitali thanku
अतिशय सुंदर पद्धतीने अळुवडी बनवली आहे.👍👌👌😋😋😋😋😋😋
अतिशय सुंदर अळु वडी बनवली आहे मी नक्की try करणार 👌🏻👌🏻👍♥️🌹🙏
Kk., mm..
Y..ym. Nn. Mnn na my mm. My. Y
Chan, mirchi ale lasun paste have to add, it taste yummy ❤
खुपच छान पध्दतीने पान लावली आहेत एकदम मस्त
मस्तच कुरकुरीत खमंग वड्या.
Khoopch mast sunder yummy thanku so much madam 🙏❣
I love your all recipes 😍
ताई छान रेसिपी आहे मी नक्की करणार आहे थँक्यू
खुप छान नविन पद्धत कळली धन्यवाद 😅🎉😅
खुप छान पद्धतीने अळूवडी करण्यास समजावले आहे
New tips of roasting flour is very best Thank you for sharing GOD BLESS YOU 💐🙏🏻🕉🕉🕉
Most welcome 😊🙏🙏💐
खूप सुंदर 👌
धन्यवाद मॅडम छान आहे रेसिपी
खूप सुंदर झाली आहे अळूची वडी मस्त 👍👍👍
Priya you are really great chhanach recipe.
Khup chhan 👏👏👌👌👌👌
Khup chan 👌👌 mi nakki try karen 😊 9:39
खूप च छान सांगण्याची पध्दत ही सुंदर
Kitti sunder zaalyat Alu Vadi,
Mi shallow fry karte tya hi maast hotat. Thanku🎉
Thank you tai 🙂 💐🙏
@@PriyasKitchen_ U r welcome.
Kharach khup chan recipe keli me nakki ya pramane karen❤
Khup masttah recipi dakhavlis tai
खूपच छान कुरकुरीत अळूवडी,👌👌
खूप छान सुंदर अळू वडी
वामस्त खूप छान सांगितले
Ekdam masta 😊
Khup chhan, Tx Tai ❤❤
खूप छान पद्धत आहे👌
🙏🙏
अळुवडी रेसीपी छान वाटली
Kupe chhan new method ahe
खूप छान रेसिपी ...
Woow mast😋😋❤❤
Aluwadichi navigation paddhat chhan ahe 👌🌷😃
Receipe एकच no. ✌🏻, बरे हा अलूचा उंडा न उकडता फ्रीझ मध्ये किती दिवस टिकतो
अलू वडी मस्तच झाली प्रिया, tysm ❤ ऋषींची भाजी दाखव plz
Khup sundar aluwadi. Bajarichi bhakari plz dakhval ka.mi search keli.tumhi ajoon dakhavali nahi.
Khup chan thank u tai
Tumcha saglae resipy 👌
खूप च मस्त झाली आहे अळू वडी 😢
Mastch 👌👌👍💐
Mastch Chan tai👌👌
Good Idea thanks for tip's
मी नक्की करेन 👌👌
खुप छान वळूची वडी ताई नाष्टा चे सोपे प्रकार दाखवांं
Chan. Recepi. Aahe.
फारच सुंदर
Khupch tasty vatat
खूप छान आणी सोपी पध्दत 👍
धन्यवाद,
उपयुक्त टिप्स शेअर केल्याबद्दल. ,👌👌👌
Khupch chhan
खुप छान रेसीपी आहे
Khupch chan
Khoop aprtim aluvadi
Khup chhan tai
Khoop chaan
खुप छान पध्दत आहे धन्यवाद
खुप सुंदर आहे.
पीठ भाजून घ्यायचे माहिती नव्हते.छान माहिती दिली
Peeth bhajun ghetalyamule vadi kurkurit hote Aajibat telakat hot naahi me sudda ashech karate. Tumchya tips bharii asatat😊👍👌👌
खायचा सोडा.घालायचा का?
@@nehakamble5193😊😊H
वा ताई छान👏✊👍
@@nehakamble5193no.
Mast👌😋😋
Khuuupach chhan
Khup masttah r
Tumache sagalech pradarthshan asatat
खुप छान 😋👌👌👌👌
खूप छान
Superb
छान रेसिपी & टिप्स , नक्की करून बघेन , शॅलो फ्राय केलं तर चालेल का ?
Ho chalel 👍
खूपच मस्त मी नक्की करून बघेन ❤
मस्तच
मी सुद्धा अस करून बघेन छान पद्धत आहे पण कच्या वाड्या कापताना पीठ बाहेर येत नाही कस
ताई चिंच ऐवजी लिंबू घातला तर चालेल का
हो चालेल
@@PriyasKitchen_ ओके ताई धन्यवाद
Khup chan tai me banven ❤❤
The best
Recipe Chan ahe pan amcha kade evde mothe pan nahi betat chote betatat tuache pan asa roll karycha ka
हो
मस्त
Great 👌