मला तर हे कधी जमेल की नाही वाटलें होते. अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितले.यात बारिक रेघाव त्या सुध्दा सरळ मारणे आणि बारिक टिपके व्यवस्थित मारणे हेच कौशल्य आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवून जोडणे.आता चला कंटाळा न करता प्रयत्न सुरू करूयात.😂😂
Superior pahije ajun manje khup sundar disel ek dark ek fent colour vapara mane rich vatel yat kasab sopi vatat asli tari khup chan tai sundar mast i like it❤🎉
खूप सुंदर रांगोळी काढली आहे . अत्यंत सुंदर पध्दतीने समजावून सांगितले .अवघड झाले सोपे हो.अशी भावना आहे अत्यंत सुंदर प्रस्तुती.खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर, अप्रतिम रांगोळी .सोप्या पदधतीने सांगितली. खूप खूप धन्यवाद.
आभारी आहे 🙏
आपली सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे, अतिशय सुरेख, धन्यवाद ताई ❤
धन्यवाद 🙏
खूपच सोप्या पद्धतीने कमळ रांगोळी शिकवली.. धन्यवाद❤
धन्यवाद 🙏🙏
अवघड रांगोळी सोपी करून दाखवली छान धन्यवाद 🌹🌹🌹🙏
आभारी आहे 🙏
@@aashisa260189n
छान सोप्या पद्धतीने सांगितलेत मस्त.
रांगोळी आवडली
आभारी आहे 🙏
👌👌👍
अतिशय सुंदर. एकाग्रता मात्र हवी. खूप सोप्या पध्दतीने सांगितले तरी काढताना मात्र हाताला वळण असायला हवे. फारच छान, मनमोहक आहे. प्रयत्न करुन बघते.
धन्यवाद 🙏
Soopi aahe pn kadhtana khup avghd vatle tumhi soya,sunder pdhtine sangt aahat, tyamule sopi vatte
खुपच सुंदर रांगोळी! अगदी सोप्या पद्धतीने सांगितली, खूप आभार!
धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख,सोप्या पद्धतीने कृती सांगितली.खरच खूप छान काढून दाखवली,मनातली भीत दूर केलीत.खूप खूप धन्यवाद!👌🙏🌹🌹
धन्यवाद 🙏
Very beautiful .कठीण रांगोळी सोप्या पद्धतीने सांगितली. छान.❤❤
धन्यवाद 🙏
किती सुंदर काढलीस ग!!सोप्या पद्धतीने !पंढरपूरहुन लक्ष्मीचा ,रुक्मिणीचा आशिर्वाद तुला!! विश्वा फौंडेशन वेबसाईट बघ पर्यावर्णा साठी आहे, अग्निहोत्र !!
नक्की - धन्यवाद 🙏
मस्स त
मस्त आहे
खूप छान आणि अतिशय सोपी पद्धत सांगितली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
🎉 फारच छान आहे रांगोळी व माहिती सुद्धा सरळ समजणाऱ्या भाषेत आभारी आहोत धन्यवाद
अप्रतिम रांगोळी खूप छान मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर आहे कमळ रांगोळी
धन्यवाद 🙏
Howsom
Beautiful!
Khup छान पद्धतीने सांगितले.छान दिसते रांगोळी
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर पद्धत पण सोपी करून दाखवली. धन्यवाद ताई❤
Thank you 🙏
अप्रतिम, अतिशय सुंदर, आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितली... खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
अप्रतिम रांगोळी
आभारी आहे 🙏
खूपच छान पध्दतीने सांगितले आहे ताई तुम्ही❤
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर रांगोळी, चिकाटी आणि Concentration हवं मात्र
Thank you 🙏 अंजली ताई
खूपच छान व सोप्या पध्दतीने सांगितले आहे
धन्यवाद 🙏
ल ई भारी खूप खूप आवडलं आहे अती उत्तम धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच सुरेख पद्धतीने काढायला शिकवलीत,ग्रेट, खूप धन्यवाद
Thank you 🙏 माधवी ताई
एकदम सोऱ्या पद्धतीने सांगितले आहे . रांगोळी सुध्दा छानच आहे .
0:30 0:32
खुपघछान खूपच छान
खुपचं सोपी पध्दत सांगीतली वा! मस्त ❤🎉
धन्यवाद 🙏
0
So Beautifully framed 1000 petals lotus. Thank you very much. May Baba bless you 🙏
धन्यवाद 🙏
छान आणि शांत पणे सांगितले आहे.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद
Thank you 🙏 shailaja tai
अप्रतिम ...खूप सोप्या पद्धतीने सांगितले👌👌👌👌
आभारी आहे 🙏
अतिशय सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने रांगोळी शिकवलेली आहे खूप छान धन्यवाद ताई
Thank you 🙏 ताई
खूपच सुंदर रांगोळी. कधीच पाहिली नव्हती. नवीन शिकायला मिळाली.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर,अप्रतिम रांगोळी .आणि अतिशय सोप्या पध्दतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम !!❤❤
Thank you 🙏 समिधा जी
खुप छान सांगितले. मला खूप इच्छा होती हे kamal शिकायची. आभार
To good
Khup chan@@gitanjaliwaghmare6501
अप्रतिम.धन्यवाद.
@@gitanjaliwaghmare650111 uv😊😮
प😊@@gitanjaliwaghmare6501
खरच खूप सोप्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
मला तर हे कधी जमेल की नाही वाटलें होते. अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितले.यात बारिक रेघाव त्या सुध्दा सरळ मारणे आणि बारिक टिपके व्यवस्थित मारणे हेच कौशल्य आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवून जोडणे.आता चला कंटाळा न करता प्रयत्न सुरू करूयात.😂😂
धन्यवाद 🙏
Khupach soya padhtinethanks shikvile.
आभारी आहे 🙏
खुपच छान रांगोळी सोप्या पध्दतीने सांगितले.
Thank you 🙏 anuradha ji
खूप सुंदर व सोपी वाटली
आभारी आहे 🙏
Really verysimple method u said. Many time confuesd not completed. Tnq wl try👍👌🙏
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले❤❤
धन्यवाद 🙏
खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली .
धन्यवाद 🙏
खूप सुंदर रांगोळी काढली,अप्रतिम आणि सोप्या पद्धतीने कशी काढायची सुंदर माहिती दिली.खूप खूप धन्यवाद.❤
आभारी आहे 🙏
खुपच सुंदर रांगोळी दाखवल्याबद्दल धन्यवाद!
Thank you 🙏 Veena Tai
खूप छान ताई तुम्ही खूप छान पद्धतीने रांगोळी काढून दाखवली,❤❤❤
आभारी आहे 🙏
koti koti vandan
very nice way of teaching.
Let GOD BLESS U LOT❤
Thanks a lot 🙏 चारूलता ताई
खूप च सुंदर काढली रांगोळी.अवघड आहे
आभारी आहे 🙏
मस्तच शांतपणे काढणं, शांतपणे बोलणं, समजावणं धन्यवाद ताई आपली कला अजून सुंदर होवो.🎉
Thank you 🙏
सोपी वाटणारी पण तितकीच सुंदर रांगोळी आहे.
खूपच छान❤
धन्यवाद 🙏
खूप छान आहे रांगोळी सोपी पद्धत सांगितली थँक्यू मॅडम
आभारी आहे 🙏
खूप अवघड रांगोळी खूप सोप्या चांगल्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
धन्यवाद 🙏
Durga
खूप छान समजेल, आभारी आहे
धन्यवाद 🙏
खूपच छान.व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
धन्यवाद 🙏
खूप छान पद्धतीने सुंदर एक्सप्लेन केले आहे ❤❤🎉
आभारी आहे 🙏
बहुत सुंदर प्रस्तुति आपको जय श्री राम जय श्री कृष्णा
धन्यवाद 🙏
अप्रतिम खूपच सुंदर रांगोळी
Thank you 🙏 संगीता ताई
खुप खुप खुप छान छान छान मस्त काढली आहे रांगोळी
धन्यवाद 🙏
खूप छान . चिकाटी आणि हाताला वळण असण्याची गरज आहे.तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहे.सरावाची गरज आहे.पण खूप छान दिसत आहे.
धन्यवाद 🙏
खूप सुंदर, सोप्या पद्धतीने सांगितले, धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान.अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
आभारी आहे 🙏
खूप सुंदर छान पहिल्यांदाच पाहिली एकाग्रता पाहिजे माहिती होती आज सोप्या पध्दत पाहाता आली.
धन्यवाद 🙏
Rocket science ekdam chaha banvnya etka easy karun sangitlas Tai... Mi khup varsha pasun hi rangoli try karat hote. Heartly thank you...
Thank you 🙏 ताई तुमच्या अशा कमेंट मला नवीन नवीन रांगोली kadhanyasthi मोटिवेट करतात kharach khup khup thanks tai
खुप सोप्या रीतिने सांगितली. आभारी आहे
धन्यवाद 🙏
अप्रतिम सुंदर रांगोळी काढली आहे🙏
आभारी आहे 🙏
अप्रतिम रांगोळी सोप्या पद्धतीत सागीतली आई
धन्यवाद 🙏
खूप छान ,एवढी अवघड रांगोळी एकदम छान प्रकारे समजून सांगीतली.
Thank you 🙏 प्रतिभा मानवले ताई 😄
केवढी मोठी आणि किचकट रांगोळी तुम्ही फार सोप्या पद्धतीने सांगितली त्यामुळे काढायला हुरूप येतो
धन्यवाद 🙏🙏
Khup Khup Chan Atishay Sundar and Khup Khup Sopya Padhatine Samjhaun Rangoli Kadhayala Shikwali Aahe.Thanks A lot
👍🙏😳😄
खुप छान सांगितले व रांगोळी पण छान.
Thank you 🙏 स्नेहल जी
खूप छान सांगितले , आणि रांगोळी पण अप्रतिम आहे ❤
शोभा सातपुते
Thank you 🙏 शोभा ताई
किती छान शिकवलंत मस्तच... खूप अवघड वाटत होतं पण तुमच्या समजून सांगण्याने खूप छान शिकले👍
धन्यवाद 🙏
खुप छान सोप्या पध्दतीणे दाखवली आहे ❤
धन्यवाद 🙏
Very beautiful. Explaining style is very perfect 👌
Thank you 🙏
१०००/कमळाची रांगोळी आवडली खूपच सुंदर आहे धन्यवाद
धन्यवाद ताई
Beautifully executed intricate work. Congratulations
धन्यवाद 🙏
ताई तू अगदी सुंदर रांगोळी शिकवलीस कौतुक वाटले माला कुलकर्णी वय तरयाऐंशी 👌👌
धन्यवाद 🙏
अती सुंदर खूप आवडली मला अशा अजून रांगोळी चा विडियो ढाखवा👌❤❤🥰
अशा म्हणजे नक्की कोणत्या रंगोली ताई सांगाल का please....
Khupch sunder waw ragoli tai nice❤😊😊
Thank u
खूप सोपी करून काढली रांगोळी. छान छान कोणालाही येईल काढता.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर आणि सोपी पद्धतीने दाखवल्याबद्दल धन्यवाद
आभारी आहे 🙏
खुपच सुंदर रांगोळी कमळ. छान पध्दतीने सांगितले आहे
Thank you 🙏 ताई
❤Apratim. Your patience is best.difficult rangoli atishay sopya padhyatine sangitli aahe.Atishay sunder rangoli aahe.too much thanks.🎉
Thank you 🙏 Rekha Tai
सहस्रदल कमल रांगोळी, खूप छान पद्धतीने सांगितले आहे. 👌👌👌👍👍🙏😊
Thank you 🙏 sneha tai
Khup chan n simple mdhe explain kelat👌👌
धन्यवाद 🙏
खूप च सुंदर रांगोळी काढली आहे. जरा पेशन्स ठेवलं तर थेब जोडायला अवघड वाटणार नाही. ❤ खूप छान.
Thank you 🙏
खूप..सुंदर..रांगोळो..खुप.सुंदर..पद्धतीने,.सागीतले..धन्यवाद.
आभारी आहे 🙏
Khupchan mast rangoli mam god bless you
Thank you 🙏 sanjana ji
अतिशय सुंदर आणि एकदम सोप्या पध्दतीने समजावून सांगितले धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
खुप सुंदर 👌👌 सोप्या शब्दात सांगितले
आभारी आहे 🙏
Kup sundar kup diwas zal mi try krt hote awdli mla kup chan shikvl
धन्यवाद 🙏
खूब सुंदर अप्रतिम माहिती दिली कितीही कौतुक केलं कमी आहे thank a ton
खुप खुप thank you 🙏 tai
धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली 🙏🌹
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आहेकाढायला बराच वेळ लागेल पण कमाल आयडिया आहे
Thanks a lot 🙏 ताई
खुपच छान शिकवले तुम्ही ताई धन्यवाद😘💕 🙏🙏
आभारी आहे 🙏
खूप सुरेख ! छान demo!! अभिनंदन!!
Thank you 🙏 tai
खूप सोप्या पद्धतीने शिकवले छान आहे
Thank you 🙏 कल्पना ताई
khup rekhov yete aashi kadhli ter mla pan yete tai pan mi aashi nhi kadhat tumhi khup chhan sangitl mast❤❤❤
धन्यवाद 🙏
Khup chan..sundar❤
आभारी आहे 🙏
खुप सुंदर,👌👌🙏 मी प्रयत्न करीन आवडली सुरेख
धन्यवाद 🙏
Superior pahije ajun manje khup sundar disel ek dark ek fent colour vapara mane rich vatel yat kasab sopi vatat asli tari khup chan tai sundar mast i like it❤🎉
Thanks 🙏
खूपच सुरेख❤
धन्यवाद 🙏
अतिशय सुरेख कमाल आहे.
धन्यवाद 🙏
Very beautiful and easy rangoli very superb and nice thanks didi I like it feels better thanks
Thank you 🙏 कुसुम ताई