आंबा लागवड भाग -2 आंबा खत नियोजन/Mango Plantation Fertilizers part - 2 /Aamba Lagvad khat niyojan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • या पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.
    १ हेक्टर = १०००० चौ. मी .
    १ एकर = ४० गुंठे
    १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
    १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
    १ आर = १ गुंठा
    १ हेक्टर = १०० आर
    १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
    १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
    ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत-त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र -परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
    नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
    जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
    ग्रामपंचायत
    एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
    आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
    गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
    गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
    गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
    गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
    गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते
    गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती * गाव नमुना नंबर - मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, प, इतर बाबतीची माहिती मिळते.
    गाव नमूना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
    *नमुनंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते
    गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
    गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
    गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

Комментарии •

  • @harshalmazire8259
    @harshalmazire8259 4 года назад +3

    हर्षल माझिरे तालुका मुळशी गाव रावडे
    आंब्याची माहिती खुप छान आहे तुम्ही सांगी तली तशी खते टाकली त्यामुळे माझी झाडे खुपचं छान झाली आहे

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 3 года назад

    खूपच upuyukat माहिती दिली मोहन देशपांडे ठाणे

  • @ashokbaviskar6551
    @ashokbaviskar6551 2 года назад

    अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद अशोक बाविसकर नाशिक

  • @sujatasane934
    @sujatasane934 2 года назад

    खूप खूप छान माहिती दिली
    धन्यवाद पालघर बोईसर

  • @abhijitwagh6211
    @abhijitwagh6211 3 года назад

    सर,
    अतिशय सुंदर व विस्तृत व सोप्या भाषेत माहिती आपण दिली.
    धन्यवाद.
    इंजि.अभिजित एकनाथ वाघ
    अहमदनगर

  • @yashgonate8446
    @yashgonate8446 4 месяца назад

    Hello sir, I am from maval , pune , maharashtra. The kind of information you have provided is so helpful , thank you sir 🤝🙏🏻.

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 4 года назад +1

    छान आणि उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद,गिरोपुष्प झाडविषयी अधिक माहिती देता आली तर पहा.

  • @generalsinghthakur5845
    @generalsinghthakur5845 3 месяца назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली. आमच्याकडे साधारण 30 ते 35 वर्षे वयाची आंब्याची झाडे आहेत तर त्याला कुठली खते द्यावीत. कृपया थोडे मार्गदर्शन करावे. मी राहणार पिंपरी टेल्को सोसायटी.

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 Год назад

    Good. Idea. Samna. Khat niyojan Mahiti. Milati. Aahe. Sir. De had. Ye the. Gram sevak Seva. Kelli. Aahe. 1985,Bani bade. Ye the. Kendr.a. Bhet. Dili Hoti15mai. Nashik. 0K. Dhanyavad

  • @sanjaybhagat5084
    @sanjaybhagat5084 Год назад

    उपयुक्त माहीती मिळाली सर

  • @abhijeetchavan3071
    @abhijeetchavan3071 4 месяца назад

    खुप छान माहिती दिली सर आपण 🙏
    आपल्या कोकणात रत्नागिरी मध्ये योग्य जातीची हापूस आंब्याची कोणती जात आहे.
    आणि त्याची आंब्याची रोपे कुठे उपलब्ध होतील. सर कृपया माहिती द्या.

  • @sunilbothe9245
    @sunilbothe9245 3 года назад

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @hemantkudalkar8681
    @hemantkudalkar8681 Год назад

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद हेमंत कुडाळकर वेंगुर्ला

  • @rajansawant4380
    @rajansawant4380 3 года назад

    राजन कृष्णा सावंत मुकाम पोस्ट sangave कणकवली सिंधुदुर्ग सर तुमचं व्हिडीओ खुप छान माहिती पूर्ण असतात मी तुमचे सर्व व्हिडीओ बघतो

  • @ankushsalunkhe9115
    @ankushsalunkhe9115 Год назад

    Sir khup chan molache margdarshan dilet pan sendriy khatancha vapar va kay vaprayche va praman dekhilkalvava hi vinanti major ankush salunkhe satara district patan tal divashi khurd gav aahe tar send riya mahiti dyavi

  • @bhaskarkurtadkar3899
    @bhaskarkurtadkar3899 3 года назад

    फार उपयुक्त माहिती दिलीत.

  • @anilpatil3673
    @anilpatil3673 4 года назад

    Very nice sir मी सांगली मधे कवठे महांकाळ मधे कुकटोळी चा आहे

  • @vijaykhankal9998
    @vijaykhankal9998 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद. विजयकुमार खंकाळ ( उजणीधरण )ता.माढा जि.सोलापुर

  • @laxmangurav1853
    @laxmangurav1853 3 года назад

    Tumch mahiti danychi system good

  • @mitalimarine
    @mitalimarine Месяц назад

    फार छान माहिती पण सर organic खते कोणती वापरण्यात यावी. गुहागर रत्नागिरी

  • @manojdichovlkar5850
    @manojdichovlkar5850 4 года назад +9

    सर तूमची माहीती छान आहे पण सरकार आणि कुषि सलागार सेंदीय खंत वापरावर भर देतआहे आणि आपण रासायनीक खंत वापरावर भर देत आहे

    • @knowledgeflow6666
      @knowledgeflow6666 4 года назад

      ruclips.net/video/j1tUvXSq608/видео.html ha video bagha
      Tumch mhanne barobar aahe

  • @sudhirkolwankar5827
    @sudhirkolwankar5827 Год назад

    सर नमस्कार मी सुधीर कोळवणकर मुक्काम पोस्ट वेरवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सर तुमचा शेती विषय कार्यक्रम खुप छान आहे मी रोज पाहत आहे

  • @ramchandrapawar4662
    @ramchandrapawar4662 3 года назад

    छान महीती दिलीत साहेब मी रामचंद्र पवार पुरंदर तालुका पुणे जिल्हा वाल्हे गाव

  • @vinaygavankar2005
    @vinaygavankar2005 2 года назад

    Khup chan sir mahiti me mazya junya zadana aata jully cha 10 tarkhela 15-15-15 prateki ek ghamela tasach stera meal prateki 2 ghamela ghatla aahe tari he praman yogya aahe ka plss reply

  • @atmanpadale
    @atmanpadale 4 года назад

    नमस्कार साहेब, आपले विडिओ द्वारे खूप छान माहिती देत आहात त्या बद्दल आपले खूप आभार, मी आपले सर्व विडिओ नियमित बघत असतो, सबस्क्राईब केले आहे, लाईक करतो आणि इतरांना पण शेयर करतो. साहेब मला आपले मार्गदर्शन हवे आहे. मी दोन वर्षा पूर्वी फळबाग लागवड केली आहे, त्या मध्ये 100 केसर आंबा, 75 पेरू, 75 सीताफळ व 10 अप्पेल बेर लावली आहेत.
    माझी ही फळबाग बाग रोहा तालुका, रायगड , नागोठणे येथे आहे.
    साहेब मला माझ्या ह्या फाकबाग झाडणाची नोंद माझ्या सातबारावर अजुन झाली नाही यर ह्या झाडांची / फलबागेची नोंद माझ्या सातबारावर कशी करावी ह्या बदल मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद. माझा नंबर 9820374706

  • @dattaramgaonkar4090
    @dattaramgaonkar4090 2 года назад

    Dattaram Gaonkar, Goa
    Single super phosphate एवजी Rock phosphate वापर्ल तर चलत का , चारण तरह किती वापराव

  • @nileshshirke1008
    @nileshshirke1008 4 года назад +1

    सर छान माहिती दिलीत. फक्त थोडी जास्तीची माहिती हवीय ती म्हणजे लागवडीच्या 1 महिन्यानंतर तुम्ही डायरेक्ट 5 व्या वर्षीच खत नियोजन, आणि नंतर 20 व्या वर्षीच मधल्या नियोजना संदर्भात कसे नियोजन करावे ते थोडे से सांग. तसेच वर्षातून दुसऱ्यांदा खत देण्याची योग्य वेळ कुठली. आणि झाडे कटिंग/ प्रुन करायची योग्य वेळ ( महिना)कुठली तेही सांगा. तसेच रासायनिक ला पर्याय काय वापरू शकतो तेही सांगा. धन्यवाद दिलीत ती माहिती छान आहे👍👍👍

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 4 года назад +1

    अल्ट्रा हाई डेंसिटी mango plantation बद्दल माहिती द्यावी। कोकणात डोंगर उतरावर हापुस लागवड सदर पद्धतिचा वापर करून करता येते का? दत्तात्रय मुळे गुहागर जिल्हा रत्नागिरी

  • @ushakhanse308
    @ushakhanse308 3 года назад

    Aapan Khatachi Mahiti tyache Praman Sangitle Dhanyawad

  • @vilasjadhav9999
    @vilasjadhav9999 3 года назад

    Sir cultar sobat n.p.k.khat deta yete ka August mahinyat

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh Год назад

    Khup Chan mahiti sir

  • @preeti8153
    @preeti8153 2 года назад

    Sir amchyakade ambyach moth kalam ahe tyala adhi khup ambe yayche pan gele Char pach varsha zale tyala ambech yet nahiyet yachyavar kahi.upay sanga na sir

  • @vivekpawar7094
    @vivekpawar7094 2 года назад

    Hello sir mala aambya varti fawarni kashi karaychi ani kiti pramanaat karaychi lpus khat kont changl aahe use karayla

  • @ravindradeshmukh5371
    @ravindradeshmukh5371 2 года назад

    Sir mala practical prashikshan have aahe te kadhi aste te sangu shakal ka
    Ravindra Deshmukh
    Dist satara, tal khatav
    Gao hiwarwadi
    Mala suddha amba ani naral bag lavaychi aahe

  • @merinazarse...3554
    @merinazarse...3554 2 года назад

    Very nice information. I want apply this on my 30 year old Mango trees at Kandalgaon, Malvan.

  • @jotirammaske1601
    @jotirammaske1601 2 года назад

    खुप छान माहीती दिली

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 года назад

    सर माझी २५ आंबाकलमे आहेत २२वर्ष झाली त्यांची नीट वाढ झाली नाही ५एक कलमे ४फुट उंच आहेत तर बाकी कलमे८/१०फुटच वाढलीत
    आळ्या केलेल्या आहेत पाळ पाचोला टाकतो पण वाढ होत नाही तर काय करावे लागेल मार्गदर्शन करावे ,पावसाळ्यात महीनाभर गावी असतो रत्नागिरी हातखंबा

  • @rajmandrekar9166
    @rajmandrekar9166 3 месяца назад

    Good .. watching from Goa

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 2 года назад

    Best information for mangoe

  • @rahulshirsath19
    @rahulshirsath19 2 года назад

    सर नारळाच्या झाडांचे खत व्यवस्थापन कसे केले जाते त्या विषयी माहिती सांगा . मी राहुल शिरसाठ रा.कोल्हार खु ता‌.राहुरी जि.अहमदनगर

  • @rajuchakranarayan7489
    @rajuchakranarayan7489 Год назад

    माहिती खूप छान आहे पण फक्त सेंद्रिय पद्धतीनं आंबा लागवड कशी करावी या वर एक विडिओ बनवा सर कारण मला पण आंबा लागवड करायची आहे पण शेंद्रिय पद्धतीनं करायची आहे विष मुक्त शेती करायची आहे कारण ही काळाची गरज आहे रासायनिक खताने जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे

  • @navnathsatav318
    @navnathsatav318 4 года назад

    सर खुप छान माहिती देत आहेत तुम्ही 🙏 नवनाथ सातव पुणे

  • @ashishmore755
    @ashishmore755 4 года назад +2

    सर माझ गाव शिवतर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आहे माझी १५ जाड आहे तर मला चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद सर

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 5 месяцев назад

    अतिसुंदर गुरूजी

  • @hanmantkurulekar914
    @hanmantkurulekar914 4 года назад

    20 varsh vayachya ambya chya zadachya khodala kid lagli aahe krapya lavkarat lavkar margadarshan kara dhanyawad...🙏

  • @KalpanaGoregaonkar
    @KalpanaGoregaonkar Месяц назад

    कोकणात शेतात अंबा लागवड करायची झाल्यास कशी करावी
    गोरेगाव,तल.माणगाव,जिल्हा.रायगड

  • @nijanandbhumkar2840
    @nijanandbhumkar2840 5 месяцев назад

    Amba n galnyasathi kai karav lagtay sir

  • @umeshrakte9869
    @umeshrakte9869 Год назад

    Sar ambyamde papi lagavd kru shakto ka?

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 года назад

    छान माहिती आहे

  • @vijaypundapal360
    @vijaypundapal360 4 года назад

    खुप छान सांगताय सर तुम्ही.....असच मार्गदर्शन मिळत जाऊदे सर.

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 года назад

    Sundar mahite dile sir.kaju la pan lagvade nantar 20 / 30 devsane hich khat deli tar chaltel ka

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 3 года назад

    माहिती चांगली असते. मी रायगड जिल्ह्यात. माणगावा जगणं राहते.माझ्या काही आंब्याच्या झाडांतून डिंक येतो.काय करावे?

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 года назад

    माहिती छान आहे.परंतु सदरची खते दोन वर्षे याचे झाडांना पाच वर्षं पर्यंत एकत्रित दयायची का?कींवा वेगवेगळी अंतराने द्यावी.हे समजलेलं नाही.सूहास भास्कर पालांडे माणगाव रायगड

  • @pandharinthdalvi5069
    @pandharinthdalvi5069 2 года назад

    नमस्कार सर मी पी के दळवी कणकवली माझी बाग गेल्या जूनमध्ये 45 हापूस कलम आणि 35 काजू कलम 15 फुटाच्या अंतरावर वैभववाडी यथे लावलेली आहे पाणी चालू आहे पण आता खताविशी माहिती कोणकोणती खते लावायची या विषयी मला माहिती कृपया सांगा मी देवगड ला येईन व कॉन्टॅक्ट करीन सहकार्य करावे ही नम्र विनंती

  • @shubhamkadam9759
    @shubhamkadam9759 3 года назад

    Sir chan information ahe but eka mansani mala sangitle ki uria takla tr zadala attack yeto
    Nakki kai sir

  • @3sidegamer3sg
    @3sidegamer3sg 6 месяцев назад +1

    आमच्याकडे आंब्याचा कलम 25 वर्षे जुनी आहे झाडांना वाळवी लागली आहे मी जामसंडे खाकशि तिठा. राहतो उमेश

  • @amolambede7614
    @amolambede7614 4 года назад

    Ser mi amol ambede ratnagiri khed ser yavershi 48 keshar kalam lagvad keli aahe tar jara muldrvyanchi mahiti dya lagvad 4× 10 izrail paddhitine aahe

  • @vidsawant
    @vidsawant Год назад

    Helpful video thank you

  • @jagdishpatil7101
    @jagdishpatil7101 4 года назад

    सर रासायनिक खते व कीडनाशके वापर करण्या ऐवजी शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर करून आंबा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे

  • @dhananjaydidul1660
    @dhananjaydidul1660 3 года назад

    Sir Giripushp Mnje Konte Zad ahe

  • @pramodkamblevlogs
    @pramodkamblevlogs 2 года назад

    शेणखत, लेंडीखत, कोंबडी खत ह्याचे npk चे प्रमाण % मध्ये देतात. ते कशाप्रकारे मोजायचे

  • @santoshindulkar1790
    @santoshindulkar1790 4 года назад

    Sir 10 vershachya zhadala 10.26.26.kiti pramnat dyave

  • @umeshrakte9869
    @umeshrakte9869 Год назад

    Amba mde papai lagavad kru shakto ka?

  • @ratnadipgadade7113
    @ratnadipgadade7113 4 года назад

    धन्यवाद सर , खूप छान माहिती.

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 4 года назад +1

    13 ते 14 वर्षे वयाच्या माडाना नारळ लागत नाहीत. माझा फार्म सावरवाड येथे आहे.वर्षातून एकदा जून महिन्याच्या शेवटाला कधी लेंडी, कधी शेण आलटुन पालटुन घालतो. तरी भरघोस पिक येण्याकरिता काय करावे ते सांगा.

  • @pramoddharangaonkar6031
    @pramoddharangaonkar6031 Год назад

    आंबा व इतर फळ झाडांना पाणी पुरवठा योजना कश्या प्रकारे करता येईल व पाणी केव्हा द्यावे व देऊ नये याचि माहिती द्यावी.

  • @avadhutvaidya7757
    @avadhutvaidya7757 4 года назад

    छान माहिती दीलीत. माझी रोहा, चणेरे येथे साधारण २५ वर्षे जूनी हापूस कलमे आहेत.पण उंच गेल्यामुळे नियोजन करणे कठीण जाते. मी येत्या आक्टो मधे छाटणार आहे. त्यांना ही खत देऊ का.? सुपर फॉस्फेट ऐवजी DAP चालेल का?

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 4 года назад

    विनायक सर, वेलची केळीला तडा जातो तो कश्यामुळे ? केळी फाटतात ...याला काय उपाय करु? लौकर सांगा..

  • @laxmikantnimbalkar9193
    @laxmikantnimbalkar9193 4 года назад +1

    Sir mango fruits finds black and decked in side
    Pl guide
    L m nimbalkar
    Talegaon dabhade pune

  • @o.s.shorts5211
    @o.s.shorts5211 4 года назад

    आंवा वरील बुरशीरोग व किटक या वर माहिती सांगा सारंग देवगड

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 3 года назад

    शिरोड्याला आंब्याची कलम लवकर का वाढत नाहीत? वेळा गर बीच जवळ आहे म्हणून असेल का?

  • @tanvir7374
    @tanvir7374 4 года назад

    Sir मला माझ्या जागेत 60 कलमे लावायची आहेत. माझी जागा कातळ भाग आहे मी blasting केली आहे. Sir मी भरणी करण्या साठी शेणखत माती आणि शियाळी जी अर्धी खाऊन टाकतात ती सोबत भरली तर चालेल काय प्लीज reply करा

  • @swapnilumbarkar2406
    @swapnilumbarkar2406 4 года назад

    सर, नमस्कार मी स्वप्निल उंबरकर, राहणार. गावखडी, तालुका. जिल्हा. रत्नागिरी.. माझी घराजवळ 12 आंब्याची कलमे आहेत. पण ती उंच असल्यामुळे धरत नाहीत तर मला कटिंग करण्याचे आणि त्याचे खत व्यवस्थापन कसे करावे याची माहिती द्यावी... धन्यवाद..

  • @sunandabirajdar7804
    @sunandabirajdar7804 3 года назад

    खूप छान माहिती आहे सर

  • @vaibhavkavitake943
    @vaibhavkavitake943 3 года назад

    Sir mi Vaibhav shantaram Kavitake ratnagiri tumche Video chan aahet khup chan mahiti milte tumchyamule mala pan margadarshan have aahe tumi ratnagiricity madhe kadhi yenar aahat kay mazi bag city madhech aahe mala tumche margadarshan pahije aahe

  • @govindingle8889
    @govindingle8889 3 года назад

    आंबा कलम कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्या पर्यंत करावे

  • @anilkharpude3827
    @anilkharpude3827 3 года назад

    छान माहिती धन्यवाद

  • @ramchandrachavan9401
    @ramchandrachavan9401 3 года назад

    ४ वर्षाच्या हापुस आणि केसर झाडांना खत कधी व कसे दयाचे माहिती सांगा

  • @satyawanm1
    @satyawanm1 4 года назад

    Sir 7 ani 29 gungthya madhye tumchya andajane hapus chi kiti jhade lagtil ani kuthlya padhatine lawawi...shatkon ki chaukon...Mi Devgad Mond yethun ahe..
    Mi tumchya kade 2 jamini cha hisab vicharto ahe..29 ghunthe hi katali bagh ahe tyamule majhya dokyala taap padla ahe...Ani hya jaminit panyachi vyavastha nahi..thibak sinchan saathi.
    Taar mala naaki upay sanga...Mi Mumbai warun hapus chi sheti karnyasathi gavi alo ahe
    Reply chi waat pahat ahe

  • @tjnss8917
    @tjnss8917 Год назад

    सर आम्ही मंडणगड मध्ये लागवड करणार आहोत.आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 года назад

    हीच खते दोन तीन वर्षांच्या झाडांना किती मात्रा द्यावी लागेल

  • @amolbane8208
    @amolbane8208 4 года назад +1

    सर मस्त वीडियो...

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 4 года назад

    100 gm uria potash mop pratek mahinyala dyayche ka ? Lahaan zadala

  • @maulirajput9583
    @maulirajput9583 3 года назад

    सर आमच्या कडे २०/२२ वष्रे चे झाडें आहेत त्याला वाळवी लागत आहे काय ऊपाय करावा

  • @wadkar11
    @wadkar11 4 года назад

    सर माझी बाग 14 वर्ष जुनी आहे
    त्या मध्ये डी क्या चा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे त्यावर काही ठोस उपाय आहे का
    कृपया मा्गदर्शन करावे

  • @arunborade2987
    @arunborade2987 4 года назад +1

    रासायनिक खताला पर्याय आहे का। काम खूप छान आहे तुमचं।

    • @avadhutvaidya7757
      @avadhutvaidya7757 4 года назад +1

      रासायनिकखते योग्य प्रमाणात वापरली तर ऊत्तम. पर्याय आहेत पण थोडे कठीण असतात.

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 Год назад

    Vinayak, NHB chi guidelines bagha nahitar problem yenaar

  • @sureshgavit1061
    @sureshgavit1061 3 месяца назад

    4 वर्षाच्या झाडाला किती मात्रा द्यावी

  • @bhaskarnabar2995
    @bhaskarnabar2995 2 года назад

    Khup shan sar

  • @somnathpadwal1622
    @somnathpadwal1622 4 года назад

    Khodala shevali ali asel tar tyacha Kahi parinam hoto ka.
    25 varshyachya jhadachi chatani kashi karavi , kontya month madhe.

  • @rajeshsakpal2943
    @rajeshsakpal2943 3 года назад

    Sir tumhi khatachi ji mape sagitali aahet time yitar hi zada sathi lagu padatil ka

  • @jagannathkhedekar1448
    @jagannathkhedekar1448 4 года назад

    छा न माहिती खूप आभार मुबई भांडुप

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 3 года назад

    ५० हापूसआंबा कलमाच्या बागेसाठी खत औषध फवारणी, व मजुरी खर्च किती येईल

  • @swapnilshinde9351
    @swapnilshinde9351 4 года назад

    सर मी स्वप्नील शिंदे
    गाव मोरवणे चिपळूण
    खुप छान माहिती देत आहात.

    • @knowledgeflow6666
      @knowledgeflow6666 4 года назад

      ruclips.net/video/_aWFMcJ0Xoc/видео.html हा व्हिडीओ बघ

  • @vishalkalkar1852
    @vishalkalkar1852 3 года назад

    मी विशाल कालकर रत्नागिरीकर सर आंबा बागे साठी रासायनिक खतां ऐवजी आपण सेंद्रिय खते देऊ शकतो का व ती कशा पद्धतीने द्यायची.

  • @arjunsawant7048
    @arjunsawant7048 3 года назад

    सेंद्रीय खत कोणते दयाचे 2 वषाँ झाडाna .

  • @svghaisas
    @svghaisas Год назад

    नमस्कार, भाग 4 बनवलेला नाही का. मी, श्रीनिवास वामन घैसास, स.नं:31, मौजे:साखरी, पो:चिंचघर, ता:मंडणगड, जि:रत्नागिरी.

  • @amarnathghugari6800
    @amarnathghugari6800 4 года назад +2

    छाण माहिती मिळाली कल्टार सबंधी माहीती द्यावी

  • @rajendrajadhav7224
    @rajendrajadhav7224 3 года назад

    मी , राजन जाधव.. कातवण.. देवगड..आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत आहात.. आभारी..भविष्यात आपली संपूर्ण लागवडीसाठी गरज पडणार आहे.. संपर्क करेल... सहकार्य करावे. हि विनंती...

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 года назад

    धन्यवाद सर
    मी संदिप तोंडवळकर
    वाडा,देवगड