खत व्यवस्थापन : टप्पा क्रमांक ३ - आंबा बाग व्यवस्थापन भाग क्रमांक १६१ (नत्र व सूक्ष्मअन्नद्रव्ये)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • 🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
    मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    🔹Rahul khairmode Vlogs 🔹
    ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
    सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
    हुमिक ॲसिड- १०० ग्रॅम
    रिजेंट- ५० gr
    मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
    लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
    लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
    शेणखत -६ घमेली (६० किलो )
    गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
    पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
    मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
    झाडाना द्यावयाची खते
    वय १ वर्ष
    शेणखत : १ घमेले/१० किलो
    *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
    सिंगल सुपर : ३०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : २०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय २ वर्ष
    शेणखत : २ घमेले/२० किलो
    *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
    सिंगल सुपर : ६०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ४०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ३ वर्ष
    शेणखत : ३ घमेले/३०किलो
    *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
    सिंगल सुपर : ९०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ६०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ४ वर्ष
    शेणखत : ४ घमेले/४० किलो
    *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
    सिंगल सुपर : १२०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ८०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ५ वर्ष
    शेणखत : ५ घमेले/५० किलो
    *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
    सिंगल सुपर : १५०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १२०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ६ वर्ष
    शेणखत : ६ घमेले/६० किलो
    *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
    सिंगल सुपर : १८०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १४०० Gr.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    🔸महत्वाचे🔸
    यापैकी
    ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
    ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
    **************************
    स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
    सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
    झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.
    त्यामुळे
    खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
    (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
    श्री.राहुल खैरमोडे सर
    88 88 78 22 53
    88 55 900 300
    🙏🙏🙏🙏🙏

Комментарии • 109

  • @surajuttekar7726
    @surajuttekar7726 3 месяца назад +1

    धन्यवाद राहुल सर,
    तुम्ही दिलेली माहिति खूपच सोयीस्कर असते.
    सर्व वर्गातील शिकवू वैक्तींना फायदेशीर आहे.
    असेच मार्गदर्शन् करत राहा.
    धन्यवाद

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 месяца назад

      नक्की दादा ..
      काहीही शंका असल्यास फोन करा .
      88 55 900 300

  • @nileshbhopale9614
    @nileshbhopale9614 2 месяца назад +1

    हॅलो सर, उद्या आंब्याची 25 झाडे व नारळाची 25 झाडे लावणार आहे. खड्डा तुमच्या व्हिडिओ पाहून घेतला आहे. 3 x 3. 1 महिना तापवून, नंतर तळाशी एक मूठ रीजेंत, 20 किलो कंपोस्ट, वरती माती, पुन्हा 30 किलो शेणखत ( ओल होते) पुन्हा माती आणि नंतर SSP, micronutrients, nimboli pend आणि fumic acid मातीत घालून टाकले आहे. पुढील एका वर्षाचे नियोजन कसे करावे याच मार्गदर्शन करा. नारळ आणि अंबा दोन्ही पिकांसाठी. पाणी, खात, औषध

  • @friendshipcreation3830
    @friendshipcreation3830 2 года назад +2

    अतिशय, परिपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओज मधून मिळाली. खूप खूप धन्यवाद!

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 3 года назад +3

    छान माहिती दिली सर 🙏मि नवीन झाडे लावली आहेत दोन महिने झाले तरी कोणती खते वापरावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +3

      पहीला टप्पा
      नत्र (युरीया) ७० ग्रॅम
      लिंबोळी पेंड २०० ग्रॅम
      रिजेंट अल्ट्रा ५० ग्रॅम

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +3

      दुसरा टप्पा
      २० दिवसानंतर
      स्फुरद - (सिंगल सुपर फोस्फेट)
      १०० ग्रॅम
      पालाश - म्युरेट ओफ पोटॅश
      १०० ग्रॅम
      लिंबोळी पेंड १५० ग्रॅम

    • @premromanticstatus4754
      @premromanticstatus4754 3 года назад +1

      धन्यवाद सर

  • @leenajadhav5571
    @leenajadhav5571 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सर
    माझी 4 आंब्याची झाड आहेत 4 वर्षाची

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 6 месяцев назад +1

    साहेब तुमच्या मार्ग दर्शनामुले खुप फायदा होतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад

      काहीही अडचण आली तर थेट फोन करा .
      8888782253/8855900300

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 3 года назад +3

    मस्त माहिती दिलात सर

  • @uttamanuse9129
    @uttamanuse9129 Год назад +1

    अतिशय व्यवस्तीत माहिती दिली धन्यवाद।

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 Месяц назад +1

    Hello sir ata September mahineyat kshi and kiti khate deyachi ali kdhi krahi alit deyachi ka kshi deya chi jara mahiti deyala ka

  • @abhijitshinde978
    @abhijitshinde978 3 года назад +2

    Great information about mango trees ❤💯

  • @jaysingparit2159
    @jaysingparit2159 2 года назад +1

    Thanks for ingormation

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Год назад +1

    खैरमोडे साहेब दोन वर्षांची माझी झाडे आहेत पण त्यातील दोन झाडे आपोआप सुकून गेली त्याचं कारण काय
    की हुमनी लागलय त्याच्यावर औषध काय असेल तर प्लिज सांगा

  • @YogeshMusicDJ
    @YogeshMusicDJ 3 года назад +1

    Sir june me lagaye huve poudhe ki pehli kating kis mahine me karni chahiye sir ? 🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      आक्टोबर मे करना .. बारीश खत्म हो जाने के बाद

    • @YogeshMusicDJ
      @YogeshMusicDJ 3 года назад

      @@rahulkhairmodevlogs2604
      Thank U Sir 🙏🙏🙏

  • @affarm9706
    @affarm9706 Год назад +1

    छान माहिती सर❤

  • @अनिलतामोरे
    @अनिलतामोरे 3 года назад +1

    खुपच छान माहीती आपण दीली

  • @swapnilwalunj7213
    @swapnilwalunj7213 Год назад +1

    Khup chan mahiti dili sir ...pan 10 min cha video 5 min madhe pan jhala asta ..

  • @vithobakadam5994
    @vithobakadam5994 2 года назад +1

    Sar mazya amba baget 60 ambe karo na kalavdhit 2/3 varsh vayachi lagvad keli ahe tari 1zadachya fandya sukun gelya ya vishay mahiti dayl ka

  • @sachinbhosale450
    @sachinbhosale450 2 года назад +1

    Sir pavsala zale ki kontya mahinyat khat dhyave

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 3 года назад +1

    भोपळी आंबा जातीवर विडिओ बनवा...त्यावर एक स्पेशल विडिओ बनवा....कोकणात भोपळी आंबा जात आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      धन्यवाद दादा .
      यावर नक्की बनवतो दादा ..

  • @lalitkumarkhaire9191
    @lalitkumarkhaire9191 6 месяцев назад +1

    खूप छान sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mets_school
    @mets_school 3 года назад +1

    सर मी १ व २ टप्पा मध्ये खत दिले नाही मग १ ,२ व ३ एकत्र केले तर चालेल का किंवा काही वेगळं प्रमाण घ्यावं कृपया मार्गदर्शन करावे. ३ वर्षाचे झाड आहेत. कोरोना मध्ये वडील वारल्यामुळे शेती करायची जबाबदारी आलेली आहे कृपया सहकार्य करावे. जय शिवराय !!!

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +2

      फोन करा दुपार नंतर उद्या 8855900300

  • @विलासदेवरे
    @विलासदेवरे 2 года назад +1

    साहेब माझे गाव खटाव तालुक्यात आहे,माझे आंब्याचे झाड 10वर्षाचे आहे ,ते खोडापासून वरती सुकत आहे तर एखादा उपाय सुचवा मेहेरबानी होईल साहेब

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Год назад +1

    सेदिय आ़बा शेतीमधे खत व्ययवस्थापन. कसे. करावे ?

  • @sociogyaanentertainment9747
    @sociogyaanentertainment9747 2 года назад +1

    सर,
    जर murate of potash आणि uria ऐवजी 19 19 19 खत जर दिले तर चालेल का ???

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 года назад

      त्याचे प्रमाण अभ्यासपूर्वक करा

    • @sociogyaanentertainment9747
      @sociogyaanentertainment9747 2 года назад

      @@rahulkhairmodevlogs2604 किती प्रमाण घ्यावे याचे मार्गदर्शन केले तर बर होईल

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +1

    सर आम्ही दोन आठवड्यांपूर्वी बायोपॉवर व रिजेंटअल्ट्रा (गुलाबी रंगाचे) मिळत नाही तर कोणते वापरावे याबाबत विचारले होते परंतु आपणाकडून काही एक प्रतिसाद मिळाला नाही.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Год назад +1

      क्लोरोपायरीफॉस १.५%
      पावडर मिळेल प्रतीझाड ५० ग्रॅम द्या .
      किंवा फिफ्रोनिल पावडर मिळते

    • @suhaspalande6077
      @suhaspalande6077 Год назад

      आभारी आहोत

  • @girishwaghmare8787
    @girishwaghmare8787 5 месяцев назад +1

    🎉 excellent

  • @rajendrapawar6524
    @rajendrapawar6524 3 года назад +1

    खूप छान माहिती, राहूल सर.

  • @MyBhau
    @MyBhau 3 года назад +1

    नमस्कार
    आंबा फळे काढणीनंतर छाटणी कशी करावी याचे विडीओ पाठवा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад +1

      हो आपले छाटणीचे video पहा कि ..

    • @MyBhau
      @MyBhau 3 года назад

      @@rahulkhairmodevlogs2604 हो सर बघतो

  • @vishnukhorvi6308
    @vishnukhorvi6308 4 месяца назад +1

    Chan mahiti dili

  • @chandrakantwaghole8
    @chandrakantwaghole8 3 года назад +1

    नमस्कार सर,
    झाडाच्या फांदीवर चीक जास्त येत आहे काय उपाय करावा.

  • @samadhanchaudhary7714
    @samadhanchaudhary7714 2 месяца назад +1

    15 .7. ला कल्टर दिलय् मग खत कधी द्यावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 месяца назад

      खत व्यवस्थापन करुन झाल्यानंतर पॅक्लो चा वापर करावा .

  • @avinashsawant3347
    @avinashsawant3347 2 года назад +1

    You are genius sir🙏🏻

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr9139 3 года назад +1

    छान माहिती दिलीत सर

  • @abhijitshinde978
    @abhijitshinde978 3 года назад +1

    सर नवीन उंच आंबा झाडाची छाटणी कशी व कधी करावी?

  • @ashwinilimbare903
    @ashwinilimbare903 3 года назад +1

    khup chan

  • @sharadmhase5736
    @sharadmhase5736 6 месяцев назад +1

    Zadache vay lagvadi natarche sangtakay

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 месяцев назад

      रोपाचे लावते वेळीचे वय + लावलेल्या नंतर चे =

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 года назад +1

    जून महिन्यात आंबा झाडे 25 लावली आहेत सुपर फॉस्फेट 300 ग्रंम एक महिन्यानंतर दिले आहे आळवणी फवारणी 2 वेळ किटकनाशक एक वेळेस केले आहे पण
    पालवी फुटलेली नाही काय केले पाहिजे कोल्हापूर जिल्हा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      म्युरेट ओफ पोटॅश द्या mop द्या १०० ग्रॅम व २५ दिवसानी मायक्रो ५० ग्रॅम

  • @abhijeetdeshmukh5168
    @abhijeetdeshmukh5168 3 года назад +1

    धन्यवाद सर

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 3 года назад

    सुंदर सादरीकरण!!!

  • @jotirampatil6612
    @jotirampatil6612 3 года назад

    Bordo pest kontya mahinyat lavavi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *RUclips channel ची लिंक*
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
      *रामबाण उपाय*
      *How and When to apply Bordopaste on mango plants?*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
      १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
      २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
      ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
      ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
      *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      वर्षांतुन दोन वेळा
      🩸 पावसाळा संपला कि लगेच व
      🩸 फेब्रुवारी महिन्यात
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
      *बोर्डो पेस्ट*
      👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5 लिटर पाणी आणि
      👉 १ किलो कळीचा चुना + 2.5 लिटर पाणी
      👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
      👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार होइल.
      👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
      👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
      👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
      ******************************
      ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
      ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
      ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
      ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
      ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
      ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      ruclips.net/channel/UCcxatpkd3rlq8lhVpgZxKwQ

  • @dnyaneshwarganjave5467
    @dnyaneshwarganjave5467 2 года назад

    मस्त सर

  • @vishwashirgude8887
    @vishwashirgude8887 4 месяца назад +1

    Majhi 3-4 varshachi 6 jhade ahet

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 месяца назад

      लागवड विषयक माहीतीसाठी नक्की संपर्क करा .
      8855900300 / 8888782253

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 3 года назад +1

    निंबोळी खत कुठे उपलब्ध होईल. मिळणाऱ्या ठिकाणाची माहिती मिळाली बरे होईल.धन्यवाद!💐💐💐

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      सर्व खत सेवा केंद्र . खत दुकानात मिळते

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 3 года назад +1

    👌👌👌👌

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 года назад

      सुनिल जी
      कसे आहात. पाऊसात गावी काही नुकसान नाही ना झाल

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @premanandmagdum6092
    @premanandmagdum6092 3 года назад +1

    Thank you sir

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +2

    सर माझी ४० केशर आंबा लागवड केली असुन मी आपलं युट्यूबवरील संभाषण ऐकुन त्याप्रमाणे दोन वर्षे वयाच्या झाडांना खताचे दोन टप्पे दिले असून तिस-या टप्प्यातील मायक्रो नुट्रीयन (बायोपॉवर) तसेच रिजेंटअल्ट्रा पावडर गुलाबी रंगाचे आमचे कडे उपलब्ध नाही.तर आर सी एफ कंपनीचे मायक्रो नुट्रीयन वापरले तर चालेल का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Год назад

      हो नक्की चालेल .
      ऑक्टोबर महिन्याच्या पहील्या आठवड्यात पहीली छाटणी करुन घ्या .
      आत्ता बुरशी नाशक व कीटकनाशक फवारणी सुरु करा

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +1

    सर सुक्ष्म अन्नद्रव्ये बायोपॉवर पण मिळत नाही मग आरसीएफ कंपनीची सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरली तर चालतील काय?आणी रिजेंटअल्ट्रा ऐवजी आपण आता सांगितले पैकी एक प्रतीझाड ५०ग्राम वापरावे का?

  • @abhijitshinde978
    @abhijitshinde978 3 года назад +1

    Create a whatsapp group sir for your information and communication📲.
    It will help us a lot 🙏