#मुख्यमंत्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 89

  • @sangitadeshmukh9257
    @sangitadeshmukh9257 Месяц назад +1

    खूपच छान शाळा आहे सर्व शिक्षकांचे अभिनंदन

  • @DIESMILEXoX
    @DIESMILEXoX Месяц назад +1

    Congratulations H. M. And staff

  • @manishsorate5522
    @manishsorate5522 Месяц назад +1

    खूप खूप छान. कायम अशीच राहिली पाहिजे किंबहुना त्याहुनही दिवसेंदिवस सुधारणा करत रहा

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900 2 месяца назад +6

    खूप छान..... प्रेरणादायक शाळा व व्यवस्थापन......!!!

  • @lakshmandharme1039
    @lakshmandharme1039 2 месяца назад +3

    प्रेरणादायी...
    मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांचे अभिनंदन 🎉

  • @sureshkharat6249
    @sureshkharat6249 2 месяца назад +3

    खूप खूप शुभेच्छा. अशा शाळा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.सुभाष चिंचाने सर. शाम बगाटे सर व शाळा समिती कार्य कौतुकास्पद.टीम लोणी खूप खूप शुभेच्छा

  • @govindjadhav7179
    @govindjadhav7179 Месяц назад +2

    आदर्श शाळा .... प्रेरणादायक शाळा
    टीम लोणी शिक्षक स्टाफ ..व ग्रामस्थ ह्यांचे
    👏 हार्दिक हार्दिक अभिनंदन !👏
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @tejramnaitam3524
    @tejramnaitam3524 Месяц назад +2

    जिल्हा परिषद ची अशी सुंदर शाळा मी पहिल्यांदा बघितलं. अति सुंदर शाळा 👍🙏

    • @KaranShegar-e8q
      @KaranShegar-e8q  Месяц назад

      सर एकदा प्रत्येक्ष भेट द्या नक्कीच आणखी आवडेल तुम्हाला शाळा 🌹

  • @rajshrimahajan7394
    @rajshrimahajan7394 Месяц назад +1

    खुप छान सरांच्या कार्याला सलाम

  • @kishorborate7390
    @kishorborate7390 2 месяца назад +3

    खूप छान आहे शाळा शिक्षक वं गांवकरी मंडळीचं व्यवस्थापन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @प्रदीपभालचंद्रपवार

    खुप सुंदर असा शाळेचा परिसर आहे. सजावट व बोलक्या भिंती छानच आहे. ग्रामस्थांच्या व शिक्षकांच्या मेहनतीला सलाम...
    फक्त एकच वाटतं क्रीडा मैदान हे मातीचेच असले पाहिजे.

    • @nilkar8255
      @nilkar8255 Месяц назад

      @@प्रदीपभालचंद्रपवार आहे सर शेजारी शेत आहे व मैदान पण आहे.

  • @STREAM-of-KNOWLEDGE__by_SRNala
    @STREAM-of-KNOWLEDGE__by_SRNala Месяц назад +1

    खूप सुंदर शाळा 👍👍🙏 आपल्या कडून नक्कीच प्रेरणा घेऊ

  • @urmilakaware5878
    @urmilakaware5878 Месяц назад +1

    खुप छान.टिम लोणी आणि ग्रामस्थ खुप खुप अभिनंदन .

  • @sanjaykamble3270
    @sanjaykamble3270 Месяц назад +1

    शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नातून घडलेली ही सुंदर शाळा सर्वांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @Sanjayshinde-h6c
    @Sanjayshinde-h6c Месяц назад +1

    खूपच छान ,अभिनंदन शाळेचे .

  • @satishjankar3968
    @satishjankar3968 Месяц назад +1

    Nice school jai hind

  • @DipakMore-yo7bl
    @DipakMore-yo7bl Месяц назад +1

    खूप सुंदर शिक्षकांचा सहभाग खूप चांगला दिसून येतोय स्वच्छतेपासून ते देखरेखी पर्यंत वृक्षारोपणाचे वृक्ष संवर्धना पर्यंत शिक्षकांनी कष्ट घेतलेले दिसतात

    • @DipakMore-yo7bl
      @DipakMore-yo7bl Месяц назад +1

      आणि यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा वाढवली असणार सलाम आपल्या कार्याला

  • @vanitateacher8159
    @vanitateacher8159 Месяц назад +1

    खूप छान शाळा 🎉🎉

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 Месяц назад +1

    स्वताच्या देहात व्रूक्ष असेल तर निसर्ग त्यास खत -पानी पुरावनाराच. लॉ ऑफ निसर्ग. 🌳🌹🔰✍️👌🙏🙏Nice

  • @mahadevgavhane738
    @mahadevgavhane738 Месяц назад +1

    शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष चिंचाणे सर व शाळेतील सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @HanamantNanaware
    @HanamantNanaware Месяц назад +1

    शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन

  • @vaishu8278
    @vaishu8278 Месяц назад +1

    आदर्श शाळा

  • @sureshduganeofficial5388
    @sureshduganeofficial5388 Месяц назад +1

    चिंचाने सर हे खूपच उत्कृष्ट मुख्याध्यापक आहेत त्यांनी यापूर्वी माळीवाडा ता. पाथरी येथील शाळा अशाच प्रकारे डेव्हलप केलेली आहे

  • @सामाजिकचळवळ
    @सामाजिकचळवळ Месяц назад +1

    अतिशय प्रेरणादायी आणि सुंदर शाळा

  • @sanketkamblekingaonkar8200
    @sanketkamblekingaonkar8200 2 месяца назад +1

    खूप छान शाळा,रंग रंगोटी व बगीचा पण खुपच सुंदर आहे

  • @SCHOOLCHALEHUM123
    @SCHOOLCHALEHUM123 Месяц назад +1

    खूप छान

  • @sushmasolanke3451
    @sushmasolanke3451 2 месяца назад +1

    Khupch Sundar Aadarsh shala aahe. ...👌👌👍👍👏👏

  • @PrernaBiradar-y9c
    @PrernaBiradar-y9c Месяц назад +1

    Very nice respected sir

  • @ashokkadam3892
    @ashokkadam3892 Месяц назад +2

    मला सर्व परिसर व शाळा व्यवस्थापन आवडले,परतुं मुलांना खेळण्यास खेळाचे मैदान नाही याची खंत वाटते.

  • @Murlidharingole1984
    @Murlidharingole1984 Месяц назад +2

    लोकं चांगलं काय केलं त्यापेक्षा त्रुटी काय आहेत याकडे अधिक लक्ष देतात चांगल्याच कधीच अभिनंदन करत नाहीत आपल्या समाजाला खूप वाईट सवय लागली आहे प्रत्येक बाबतीमध्ये खोडले जाते परंतु मी सर्व ग्रामस्थांचे शिक्षकाचे नागरिकाचे विद्यार्थ्याचे शाळा स्वच्छ ठेवणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन करतो....🎉🎉❤❤❤ आदर्श घेण्यासारखा विषय आहे.🎉❤❤🎉❤

  • @bhausahebpanchmukh9952
    @bhausahebpanchmukh9952 Месяц назад +1

    खूपच छान👌

  • @dnyandeoshelar3937
    @dnyandeoshelar3937 Месяц назад +1

    खूप छान आदर्शवत शाळा

  • @appasahebbhapkar9677
    @appasahebbhapkar9677 Месяц назад +1

    सुंदर शाळा

  • @pravinramse616
    @pravinramse616 Месяц назад +1

    खूप छान
    Keep it up.....

  • @amazingnature9826
    @amazingnature9826 Месяц назад +1

    खूप छान आहे ही शाळा 👍👍

  • @ManoharGaikawad-hn7vn
    @ManoharGaikawad-hn7vn 2 месяца назад +1

    Very good school manajment🎉🎉

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 Месяц назад +1

    खूप खूप छान आहे

  • @santoshsandhikar5700
    @santoshsandhikar5700 Месяц назад +1

    खूप छान शाळा.

  • @MurliMokate
    @MurliMokate 2 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @pravin_patil5399
    @pravin_patil5399 Месяц назад +1

    👌

  • @amolchinchane121
    @amolchinchane121 2 месяца назад +1

    खूपच सुंदर.खुप कमी काळात खुप मोठा बदल आहे.सर्वांचे अभिनंदन 💐💐

  • @vitthalathave6721
    @vitthalathave6721 Месяц назад +1

    खुप छान आहे

  • @meeragundekar8078
    @meeragundekar8078 Месяц назад +1

    Very nice school

  • @nitinmanglekar
    @nitinmanglekar Месяц назад +1

    शाळेचं अभिनंदन ....❤❤❤

  • @tukaramkalave8644
    @tukaramkalave8644 2 месяца назад +1

    खूपच सुंदर शाळा 🌹

  • @jyotishinde5882
    @jyotishinde5882 2 месяца назад +1

    Very nice./
    Clean

  • @dhaniklalkokani1936
    @dhaniklalkokani1936 Месяц назад +1

    Chhan

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 Месяц назад +1

    Chan

  • @नादगंगा
    @नादगंगा Месяц назад +1

    Nice 👌

  • @dharmarajlonkar7338
    @dharmarajlonkar7338 Месяц назад +1

    माझी शाळा सुंदर शाळा❤

  • @sharadpapshetwar9433
    @sharadpapshetwar9433 2 месяца назад +1

    आदर्शवत शाळा .🎉🎉

  • @shubhangichinchane8676
    @shubhangichinchane8676 2 месяца назад +1

    Khup khup abhinandan 💐💐

  • @poojashelar5553
    @poojashelar5553 Месяц назад +1

    Good

  • @dhammapalughade8161
    @dhammapalughade8161 2 месяца назад +1

    खुपच छान सर

  • @shilamarshivane1687
    @shilamarshivane1687 2 месяца назад +1

    Nice school

  • @mangalshinde413
    @mangalshinde413 Месяц назад +1

    एक च नबरंगपुर शाळा

  • @GangasagarKadam-m6k
    @GangasagarKadam-m6k 2 месяца назад +1

    1 नंबर ❤🎉

  • @ideasak15
    @ideasak15 2 месяца назад +2

    कर्त्तव्य दक्ष मुख्याध्यापक सुभाष चिंचाने सर

  • @sarikapatil5114
    @sarikapatil5114 Месяц назад +2

    ग्रामस्थांना लक्षात आलं असणार आहे की मंदिरात दान देण्यापेक्षा विद्यालयाला दान दिलेलं चांगलं राहील.
    गावकऱ्यांच आणि शिक्षकांचं खूप खूप कौतुक 💐👍

  • @vsp5893
    @vsp5893 Месяц назад +1

    अप्रतिम❤❤ मी लोणी रहीवासी आहे....

    • @KaranShegar-e8q
      @KaranShegar-e8q  Месяц назад

      सहकार्य राहू द्या सर शाळेसाठी 🙏

  • @kailasharkal8690
    @kailasharkal8690 2 месяца назад +2

    Chinchane.sir

  • @shantaramthodga4872
    @shantaramthodga4872 Месяц назад +1

    सर शाळा सुंदर च आहे पण मैदान हे महत्वाचा घटक आहे हे नाकारून चालणार नाही.

    • @KaranShegar-e8q
      @KaranShegar-e8q  Месяц назад

      दुसरीकडे तयारी चालू आहे मैदानासाठी सर

  • @ShabanaPatel-zp6ji
    @ShabanaPatel-zp6ji Месяц назад +1

    School madhe Students kiti aahet he sanga mahnaha Guruji la

  • @shravanitonchar4846
    @shravanitonchar4846 2 месяца назад +2

    Sagalya shalani adarsh ghetala pahije

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 Месяц назад +1

    भाऊ क्रीडांगण कोठे आहे... पेवर ब्लॉक वरच मुले खेळतात काय

  • @dsa6987
    @dsa6987 Месяц назад +2

    मुले गेट मधून आल्यावर लगेच चप्पल काढणार.. पण पुढे पेवर ब्लॉक आहेत. उन्हाळ्यात मुलांच्या पायांना चटके बसू शकतात.. चप्पल स्टॅंड थोडे पुढे हवे होते

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад +3

    तुम्ही येणार म्हणून सजवली असणार शाळा असं वृक्षारोपण केलं बागेत तर जनावरा येऊन राहतात पण आतमध्ये बेंच कुठे आहेत बेंच आहेत मला दिसल्याच नाहीत शाळा छान आहे आमच्या गावातल्या शाळेमध्ये अशी झाडे लावू शकत नाही विषारी प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी राहतात ना म्हणून शाळा डोंगरावर असल्यामुळे काही करू शकत नाही वेदिका विठोबा घाडीगावकर

    • @prafullakhairnar4262
      @prafullakhairnar4262 Месяц назад

      अरे आधी लिहायला तर शिका

    • @nilkar8255
      @nilkar8255 Месяц назад

      आज आता या शाळा चालू आहे

    • @Sushamakangali
      @Sushamakangali Месяц назад

      Kahihi bolu naka ,,aani tehi school cha vishai ,, khup khap chan aahe 👌👌👌💐🇮🇳💐👌👌👌💯👍👏

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 Месяц назад

      Pahile lihayla shika 🤣

    • @nilkar8255
      @nilkar8255 Месяц назад

      @@vithobaghadigaonkar9049 आमच्याकडे अशा खूप छान शाळा आहेत.
      डोंगरात शाळा असेल तर आणखी खूप छान करता येते फक्त करण्याची इच्छा पाहिजे.

  • @sware360
    @sware360 Месяц назад

    ruclips.net/video/rrL2ElQG_0g/видео.htmlsi=EKZyTM_71_CgcQe9 ही पहा खाजगी शाळा पेंटिंग आवश्यक असणारा अभ्यास

  • @shivajitungar8634
    @shivajitungar8634 Месяц назад +1

    खूप छान

  • @GangasagarKadam-m6k
    @GangasagarKadam-m6k 2 месяца назад +1

    खूप छान आहे

  • @kanchanjagdale5121
    @kanchanjagdale5121 Месяц назад +1

    खूप छान

  • @kiranjogdand3700
    @kiranjogdand3700 2 месяца назад +1

    खुप छान

  • @dnyandeoshelar3937
    @dnyandeoshelar3937 Месяц назад +1

    खूप छान

  • @sunitakadam8723
    @sunitakadam8723 Месяц назад +1

    खूप छान