ही आरक्षणाची लढाई शेवटची आहे ! मनोज जरांगे ! शिवशाहीर अरविंद घोगरे ! Manoj jaranage ! powada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 311

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 11 месяцев назад +16

    शाहीर घोगरे गातो पोवाडयाला..
    आभिमान तुमचा आम्हाला...

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 11 месяцев назад +42

    शाहीर तुमचे खुप धन्यवाद, घोगरे पाटील, मराठा जागी रहाण्यासाठी तुम्ही खुप कष्ट करत आहेत

  • @akashsolanke8799
    @akashsolanke8799 11 месяцев назад +12

    आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना जरांगे पाटलांना यशस्वी होवोत

  • @arvindbaraskar8811
    @arvindbaraskar8811 11 месяцев назад +7

    उत्तम प्रभावी वाणी.
    ढोलकी झक्कास.

  • @chaureuttam
    @chaureuttam 11 месяцев назад +11

    शिवशाहीर अरविंद घोगरे सर अगदी मनापासुन मी युसीसी प्रसारण (चौरे साहेब )आपल्या प्रगल्भ शाहीरीला सलाम करीत आहे"संघर्ष योदधा जरांगे पाटील यांना त्यांच्या कार्याप्रती हृदयस्थ प्रणाम

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 11 месяцев назад +33

    शाहिर तुमच्या शाहिरीला मनापासून मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान

  • @ganeshmane2605
    @ganeshmane2605 11 месяцев назад +8

    2023 ला सुद्धा इतिहास मराठीच लढणार
    जरांगे एक मराठे यांचे शिवर्थ आहे

  • @sureshroman498
    @sureshroman498 11 месяцев назад +18

    खूप छान पोवाडा मराठ्यांनो आता एकजूट होऊया आज नाही तर परत कधीच नाय

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 11 месяцев назад +40

    जरांगे पाटील यांनी या आरक्षणासाठी पहिल्यापासून खूप मेहनत घेतली आहे ते काय चार-दोन दिवसात प्रसिद्ध झाले नाही यामागे त्यांनी अनेक वर्षापासून काम करत आहेत ते मराठा समाजासाठी इतकं झटतात तर आपण आपले काही दिवस कामे सोडून आरक्षणासाठी झटणे म्हणजे काहीच नाही प्रत्येकाने आपण आपल्या परिसरात नागरिकांना जागृत करून त्यांच्या या कार्यात सहभागी करून घ्यावे आणि आरक्षणाच्या लढ्याला बळ द्यावे ही लढाई आता शेवटची

  • @vitthaldeshmukh6162
    @vitthaldeshmukh6162 11 месяцев назад +11

    14 तारखेचा जाहीर सभेमध्ये पोवाड्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे एक नंबर पोवाडा

    • @arvindghogare2158
      @arvindghogare2158 10 месяцев назад

      तुमचं म्हण खर झालं पोवाडा झाला

  • @balashabnikam9633
    @balashabnikam9633 10 месяцев назад +5

    अतिशय सुंदर सुरेख मनापासून धन्यवाद साहेब आता मराठे आरक्षण घेतल्या शिवाय शांत बसणार नाहीत

  • @user-cv8wj2bs6s
    @user-cv8wj2bs6s 11 месяцев назад +13

    शिवशाहीर महत्वाचे बोलले तुम्ही लाख लाख शुभेच्छा धन्यवाद

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 11 месяцев назад +25

    एक मराठा लाख मराठा,सलाम या शिवशाहीर ला

  • @DagduBirajdar
    @DagduBirajdar 11 месяцев назад +4

    खुप छान पोवाडा सादर केला जय शिवराय

  • @shrikantbabar3839
    @shrikantbabar3839 11 месяцев назад +26

    वा शाहीर खूप छान शब्दात सांगितलं तुम्ही.

  • @narayanlomte224
    @narayanlomte224 11 месяцев назад +2

    वा खुपचं छान अशीच आग 🔥 पेटत ठेवू व आरक्षणच घेऊ.

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 11 месяцев назад +7

    14 ऑक्टोंबर 🔥✊मराठ्यांची विराट सभा सगळ्यांनी यायचं 100 एकर मध्ये🚩🚩

  • @bhaushebdube
    @bhaushebdube 10 месяцев назад +2

    समान नागरिक कायदा सरकारने मंजूर केला पाहिजे तरच हे वातावरण शांत आंदोलन कुठले ढवळून देऊ नका कुठलेही नुकसान करू नुकसान दुसऱ्याला करू करू देऊ नका मराठी बांधवांना आव्हान आहे देशाची नुकसान होऊन देऊ नका ते नुकसान होऊन देऊ मराठी मावळ्यांनो कुठे माघार ओ माघार घेऊ नका

  • @hanmantjadhav9249
    @hanmantjadhav9249 11 месяцев назад +10

    वा शाहीर खूपच छान शाहीर तुमचे कार्यक्रम टीव्ही रेडिओ आशा प्रसार माध्यमावर टाकून द्या ??🎉

  • @user-mf4lo6jz6t
    @user-mf4lo6jz6t 11 месяцев назад +5

    एक नंबर पवाडा आहे भाऊ
    धन्यवाद धन्यवाद

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 10 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @omgavhane9468
    @omgavhane9468 11 месяцев назад +3

    शिवशाहीर घोगरे साहेब यांना मानाचा मुजरा

  • @laxmanpralhadkaulange1505
    @laxmanpralhadkaulange1505 11 месяцев назад +17

    एक मराठा एक लाख

  • @noname-jx7fb
    @noname-jx7fb 11 месяцев назад +34

    🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @LahuPathade-je2wl
    @LahuPathade-je2wl 11 месяцев назад +17

    100% सराटे अंतरवाली 14 तारखेला हा पोवाडा पाहिजे

    • @arvindghogare2158
      @arvindghogare2158 10 месяцев назад +1

      तुमची इच्छा पूर्ण झाली पोवाडा झाला

  • @babanwaghmare4421
    @babanwaghmare4421 11 месяцев назад +7

    अप्रतिम शाहीर मानाचा मुजरा
    एक मराठा लाख मराठा

  • @user-up5wk5lj2y
    @user-up5wk5lj2y 28 дней назад

    लोकशाहीर अरविंद घोगरे मनःपूर्वक आभार मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @prathmeshkasbe5996
    @prathmeshkasbe5996 11 месяцев назад +19

    एक मराठा लाख मराठा, नांद नाही करायचा मराठ्यांचा 😎😎😎😎

  • @riteshtaur8788
    @riteshtaur8788 11 месяцев назад +39

    एक नंबर पवाडा गायला आसा पवाडा कोणीहि गायला नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏

  • @MH_23_BEED
    @MH_23_BEED 11 месяцев назад +3

    अतिशय सुंदर असा पोवाडा

  • @rameshwarjasud6227
    @rameshwarjasud6227 11 месяцев назад +3

    Khupch chan powada mitr 💐🙏👏👏

  • @pravinshelake1117
    @pravinshelake1117 11 месяцев назад +12

    खूप छान पोवाडा गायला। आहे आपण पोवाडा गाऊन मराठा खासदार आमदार ना लाज वाटली पाहिजे कारण सोंग घेऊन नाटक करणारे हे नेते शेपूट घालून पळून जाणार आहेत जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 11 месяцев назад +5

    सर्व महाराष्ट्र भर हा कार्यक्रम चालू ठेवा

  • @arvindghogare2158
    @arvindghogare2158 11 месяцев назад +64

    मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा लाख मराठा

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 11 месяцев назад

      आरे भावा सरकारच मराठ्यांचंय रे 😂😂🤣🤣🤣

    • @shivrajpatil9033
      @shivrajpatil9033 11 месяцев назад

      एक मराठा लाख मराठा 🔥🔝👑👍🙏

  • @pramodjadhav5996
    @pramodjadhav5996 10 месяцев назад +1

    ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जारागे साहेब
    आती सुंदर गायला आहे तुम्ही पोवाडा शाहीर ❤.
    मराठा कधी विसरणार नाही तुम्हाला जे मराठा आरक्षणावर येवढे जागृत करताहेत धन्यवाद

  • @DattatrayBPawar
    @DattatrayBPawar 11 месяцев назад +13

    जो मराठा बीकता नही ओ समाज के दिलमे टिकता है!!!

  • @M24TASS
    @M24TASS 11 месяцев назад +3

    ❤ अत्यंत छान पोवाडा रचला व सादर केला.

  • @satishpatekar868
    @satishpatekar868 11 месяцев назад +6

    ऊठ मराठा जागा हो आरक्षण लढ्याचा धागा हो ❤🚩🚩🚩

  • @ramkilmse6293
    @ramkilmse6293 11 месяцев назад +8

    एक मराठा लाख मराठा🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatrayanikam48
    @dattatrayanikam48 11 месяцев назад +7

    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय जय जिजाऊ

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 10 месяцев назад +1

    खरंच शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा,, 👏,,, 🙏🏼🚩,,,, शाहीर दादा पाटील कोल्हे यांचे 🙏🏼तर्फे 🙏🏼 खरंच आज पर्यंत 45 वर्षापासून एकही मराठ्याच्या रक्ताचा मुख्यमंत्री व व हिम्मतवार नेता मराठ्यांचा नव्हता असेच म्हणावे लागेल,, 🙏🏼 परंतु आता अशा आहे विद्यमान सरकारने हा प्रश्न निकाली काढावा आणि माझ्या मराठी बांधवांना

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 10 месяцев назад

      वरच्या टिप्पणी वरून 🖕🖕 आणि माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्यावा हिच विनंती 🙏🏼👏🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @santosk9530
    @santosk9530 11 месяцев назад +21

    ❤ पहाडी आवाज. काय ती सांगण्याची सत्यता. एक मराठा लाख मराठा शाहीर

  • @sahebravjagtap4362
    @sahebravjagtap4362 11 месяцев назад +21

    जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढत आहे आपण सर्व मराठा समाजातील भाऊ बहिणीने माता पित्यानी जरांगे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना सर्वांनी सहकार्य करावे हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @SahebraoSawade-ut7zg
    @SahebraoSawade-ut7zg 11 месяцев назад +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @RahulAute-ot6bf
    @RahulAute-ot6bf 11 месяцев назад +8

    मानाचा मुजरा भाऊ एका मराठा लाख मराठ्याच्या वतीने ⛳⛳⛳⛳

  • @user-nq4ym9xs1j
    @user-nq4ym9xs1j 11 месяцев назад +7

    एक मराठा लाख मराठा 🙏🙏🚩🚩

  • @ganeshbagal3886
    @ganeshbagal3886 11 месяцев назад +5

    खूपच छान शाहीर जय शिवराय 🚩🙏

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 11 месяцев назад +2

    मानाचा मुजरा असावा शाहीर दादा

  • @dholeraj2284
    @dholeraj2284 11 месяцев назад +56

    वा शिवशाहीर वा एकच नंबर सर्व मराठी बांधवांनी एकत्र आले पाहिजे हा आरक्षणाचा लढा जिंका इलाज पाहिजे ही पुढील काळाची गरज आहे

    • @arvindghogare2158
      @arvindghogare2158 11 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @sudhakarmhaske798
      @sudhakarmhaske798 11 месяцев назад

      एक मराठा खडा तो सबसे बडा मराठ्यांनो परत एकदा अस्वस्थता ची लढाई ही आपल्याला लढाईची आणि जिंकायची ही सुद्धा मग कोणी आडवा आला की उभा तोडायचा की आडवा हे आपण ताबडतोब ठरू

    • @ganpatigaikwad3259
      @ganpatigaikwad3259 11 месяцев назад

      ​@@arvindghogare21585

    • @AniketSangle-bp1iy
      @AniketSangle-bp1iy 11 месяцев назад +1

      ​PP

    • @user-li7wj4zs4m
      @user-li7wj4zs4m 11 месяцев назад

      @@arvindghogare2158 00 hi l hu ee

  • @munjabhauukkalkar1425
    @munjabhauukkalkar1425 11 месяцев назад +11

    एक मराठा लाख मराठा 🚩जय शिवराय 🚩

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 11 месяцев назад +4

    बरोबर आहे आता ही शेवटची लडाई आहे, सर्व एकत्र येऊन लढु, कोणता मराठी नेता उपयोगाचा नाही

  • @sanjaymohite8050
    @sanjaymohite8050 11 месяцев назад +6

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @snehalshinde8810
    @snehalshinde8810 11 месяцев назад +8

    छान

  • @jalinderdongare8126
    @jalinderdongare8126 10 месяцев назад +1

    शाहीर मानाचा मुजरा जरांगे पाटलांचा अभिनंदन

  • @ganeshsapkal8071
    @ganeshsapkal8071 11 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @SunilBharate-ii5bl
    @SunilBharate-ii5bl 10 месяцев назад

    क्रांती क्रांती मोर्चा चलो चलो मराठा मुंबई तिरंगी पाटील धन्यवाद आणि अभिनंदन आणि.🚩🚩🚩🚩💐🙏👈

  • @arunkanase2342
    @arunkanase2342 11 месяцев назад +1

    Khup chann

  • @ashabeed3860
    @ashabeed3860 11 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @sharaddolharkar9907
    @sharaddolharkar9907 11 месяцев назад +3

    खूप सुंदर शाहीर 🚩🚩

  • @shivaji_ahirekar
    @shivaji_ahirekar 11 месяцев назад +1

    शाहिर.तुमाला.खुप. मानाचा.मुजरा

  • @sureshgavhane4148
    @sureshgavhane4148 11 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @harikrishnachormule
    @harikrishnachormule 11 месяцев назад +48

    महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार मराठा,सर्वात जास्त खासदार मराठा,जास्त मंत्री मराठा,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा, एवढ़ सगळ असताना आरक्षण मिळत नाही किती दूर्दैव आहे बघा गरीब मराठा बांधवनो.....मराठा समाजात दोन महत्वाच्या जाती आहेत अस वाटतय गरिब मराठा,श्रीमंत मराठा ....खुप वाईट वाटतय गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही कीती अंदोलन करुन sudhha....गरिब गरिब एक होवू सत्ता आपल्या हाती घेवू..आता तयारी करावी लागेल

  • @annakhade4107
    @annakhade4107 11 месяцев назад +4

    मराठा खडा तो सरकासे बढा
    व्हा शाहीर खुप छान
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-pl3it9bp2g
    @user-pl3it9bp2g 11 месяцев назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-tu5hh7rl6f
    @user-tu5hh7rl6f 11 месяцев назад +2

    अरविंद भाऊ.मानाचा.मुजरा.तुम्हाला

  • @user-ny5pz6xd7t
    @user-ny5pz6xd7t 11 месяцев назад +2

    तेवते विचार हे तेवते ठेवणारे शिवशाहीर सुपर

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 2 месяца назад

    घोगरे दादा आपल्या ला मनाचा मुजरा ऐक मराठा कोटी मराठा

  • @tanajijadhav9331
    @tanajijadhav9331 11 месяцев назад +1

    🌹🌹🌹🌹🌹

  • @lalitingole7490
    @lalitingole7490 11 месяцев назад +7

    खूप छान 👌

  • @chintahariyashwantbirajdat1061
    @chintahariyashwantbirajdat1061 11 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जरागे सराना पाटीबा दय

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 10 месяцев назад +1

    Shahir tumche khup khup danyawad 🚩

  • @nirdhark
    @nirdhark 11 месяцев назад +2

    एकदम जबरदस्त पोवाडा गायला

  • @Jagarnews
    @Jagarnews 11 месяцев назад +4

    वाह... खरे शिवशाहीर❤

  • @yadavraojadhav1088
    @yadavraojadhav1088 11 месяцев назад +4

    खूपच छान👏✊👍

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 10 месяцев назад +1

    खतरनाक खतरनाक खतरनाक नाद नाय करायचा आपला

  • @vitthalkadam1679
    @vitthalkadam1679 11 месяцев назад +2

    खुप छान

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 11 месяцев назад +2

    पोवाडा छान आहेत आपण आरक्षण घेणारच आहोत

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 11 месяцев назад +13

    खुप छान शाहिर ✊✊

  • @user-pw3ge8tt8h
    @user-pw3ge8tt8h 11 месяцев назад +4

    श्रीमंत मराठा आणि आमदार,खासदार राजकीय मराठे हेच सामान्य गरीब मराठ्यांचे खरे दुश्मन......
    यापुढे एकही प्रस्तापित मराठा निवडणूक देऊ नका

  • @user-qr7hr9ti7t
    @user-qr7hr9ti7t 11 месяцев назад +1

    एक नंबर भाऊ आवडलं सुंदर

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 11 месяцев назад +4

    एक मराठा लाख मराठा जय छावा

  • @samirkarale9310
    @samirkarale9310 11 месяцев назад +3

    🚩⚔️

  • @techraju8426
    @techraju8426 10 месяцев назад +1

    Dhanyawad bhau

  • @appamukne8898
    @appamukne8898 11 месяцев назад +4

    एक मराठा लाख मराठा
    ❤❤पाटील

  • @user-yt5pk7uq3x
    @user-yt5pk7uq3x 11 месяцев назад +2

    ❤❤❤❤

  • @marotiraokad1535
    @marotiraokad1535 11 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @bhagwatgiram9892
    @bhagwatgiram9892 10 месяцев назад +2

    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
    शिव शाहीर अरविंद घोगरे यांना मानाचा मुजरा
    खुप छान पोवाडा आहे
    ऐकताना अंगावर काटा येतो
    🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @ravindragaikwad9609
    @ravindragaikwad9609 11 месяцев назад +1

    घोगरे पाटील फारच सुंदर

  • @rajutekale1274
    @rajutekale1274 10 месяцев назад +1

    Ekch.numbar❤❤

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 11 месяцев назад +1

    एकदम बरोबर साहेब 💯💯💯💯💯💯💯💯

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 11 месяцев назад +2

    पवार साहेब जिंदाबाद,

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 11 месяцев назад +2

    खूप छान शाहीर जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @yograjpatil2117
    @yograjpatil2117 11 месяцев назад +11

    व्वा.... शाहीर 🚩

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 11 месяцев назад +1

    🙏🙏💐💐

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 11 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा मराठी आमदार व खासदांना मतदान करू नका @आरक्षन💯💯

  • @antakalajadhav8983
    @antakalajadhav8983 11 месяцев назад +1

    Khubchand apratim

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k 11 месяцев назад +2

    Farch chan povada...

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 11 месяцев назад +1

    उठा मराठ्यांनो पेटुन उठा संघर्ष करा संघटीत व्हा दाखवा सरकारला एक जुटीची व्रज मुठ काळाची गरज बनली आहे

  • @archanapatil1093
    @archanapatil1093 11 месяцев назад +3

    एक मराठा लाख जय शिवराय भाऊ

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 11 месяцев назад +1

    Jay jijau Jay shivray