जरांगेमुळे कोणते पक्ष धोक्यात? Ajit Pawar And Fadnavis जरागेंनी तिघांना आरक्षण विषयात अडकवलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 143

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 Месяц назад +20

    जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @manojmete277
    @manojmete277 2 месяца назад +40

    18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचाआमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +15

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण पश्चिम महाराष्ट्र ❤❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +48

    ❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤अत्ता फक्त ओनली आदरणिय श्री मनोज दादा ❤किंग मेकर

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 месяца назад +52

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 2 месяца назад +34

    आता कसं पाटील म्हणतील तसं 🧡

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 2 месяца назад +68

    विधानसभेला बीजेपी महाराष्ट्रातून हद्दपार करणार 100% गॅरंटी

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +4

      Ho tutari yenar tech Target ahe jarange ch adhi pasun

    • @shreemahalaxmigruhaudyog7697
      @shreemahalaxmigruhaudyog7697 2 месяца назад +3

      आणि सगळे खाजगी उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार .....😂😂

    • @adm758
      @adm758 2 месяца назад

      नसती होत हद्दपार आणि तुतारी तर येतच नसती 😅😅😅

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 2 месяца назад

      तूझ्या कॉमेंटची किंमत तपासून पहा जरा, एकटाच आहेस तु विरोधात बरळणारा.​@@क्षत्रियकुलावतंस1

    • @NarayanKadam-hb9yk
      @NarayanKadam-hb9yk 2 месяца назад +1

      बी जे पी संवन सोपं नाही
      बी जे पी च्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज आहे हे विसरून चालणार नाही एक समाजाने मतदान केले नाही म्हणून काही फरक पडणार नाही

  • @prakashdasalkar1029
    @prakashdasalkar1029 2 месяца назад +41

    मराठवाड्यात एकही भाजपचा आमदार निवडून येणार नाही

  • @vijaymache7726
    @vijaymache7726 2 месяца назад +13

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा पाटील आगे बडो हम आपके साथ हैं एकच लक्ष मराठा आरक्षण सर्व पक्ष थोडक्यात जाणार

  • @sanjaypatil-oc7vc
    @sanjaypatil-oc7vc 2 месяца назад +9

    पहिला फटका अजित दादा यांना .

  • @aarya1575
    @aarya1575 2 месяца назад +23

    जरागें पाटिल म्हणतील ते🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 месяца назад +35

    पाटील म्हणतील तसं

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 месяца назад +7

    जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार आम्ही मराठे निवडून देणार

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 2 месяца назад +16

    ओबीसी मधुन आरक्षण द्या नाहीतर मत नाही बरंका

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 месяца назад +8

    जरांगे पाटील लढले तर दोघांनाही फटका बसु शकतो.
    उमेदवार नाही दिले तर महाविकास आघाडी ला फायदा होईल

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 месяца назад +7

    बाकी काही ही होऊ द्या पण भाजप मात्र महाराष्ट्रात नावालाही राहणार नाही त्याचे कारण जरांगे पाटील आणि शेतकरी .जय जरांगे जय किसान

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 2 месяца назад +5

    पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मराठा फॅक्टर चालणार जरांगे पाटील जिंदाबाद

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 месяца назад +13

    एकच मिशन मराठा आरक्षण.एक मराठा लाख मराठा.

  • @gharatashok4611
    @gharatashok4611 2 месяца назад +18

    ताई फार अभ्यासपूर्वक विषय मांडला

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r 2 месяца назад +19

    मराठा समाज आता फक्त जरांगे पाटलासोबत खंबीर पणे उभे आहे

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 18 дней назад +4

    एकच ध्यास ओबीसी मधून मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

  • @kidsbabyjony
    @kidsbabyjony 2 месяца назад +15

    आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत🚩🚩🚩

  • @adinathgodge3896
    @adinathgodge3896 2 месяца назад +12

    Only Jarangepatil. & no others.

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 месяца назад +6

    एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 2 месяца назад +8

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 месяца назад +15

    Only one jarange patil ❤️🔥💯💪

  • @ArjunpriyaG
    @ArjunpriyaG 2 месяца назад +14

    अग ताई मी पुणे मधून आहे
    इकडे फक्त पाटील
    संतील तेच होणार

  • @pratikphatangare8119
    @pratikphatangare8119 2 месяца назад +3

    पश्चिम महाराष्ट्रात पाटील सांगतील तो उमेदवार निवडून देणार आम्ही

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 2 месяца назад +3

    Correct analysis mam

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 2 месяца назад +5

    आता फक्त पाटील सांगतील तेच होणार ❤❤❤❤

  • @10M01-h3p
    @10M01-h3p 11 дней назад +1

    सामान्य जनतेचा मुख्यमंत्री जरांगे पाटील मनी तोच जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक मराठा नाही भावना समजून घ्यायची नाहीतर प्रत्येक मराठा नाही भावना समजून घ्यायची नाही तर प्रत्येकांना दलिंद्री लागेल ही माझी माझी इच्छा परंतु जय जरांगे पाटील म्हणून तेच आपला देवता ठरेल परत आपल्याला कोणाकडे भीक मागायची गरज नाही आपण आपलाच निर्णय घेऊ शकतो आणि प्रत्येक समाजाला बहिण भाऊंना सारखं समजून पुढे घेऊन जाऊ ऊ शकतो जय शिवराय

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 2 месяца назад +3

    जरांगे खरा समाज सेवक आहे पन शरद पवारल सात दिली तर समाजा चि फसवनुक होईल तर पाटलांनी याच भान ठेवाव

  • @RajendrBhakre
    @RajendrBhakre Месяц назад +2

    जरागे साहेबानि आपले ऊमेदवर ऊभेकरा आपनास आरकक्षण मिळत नाहि

    • @RajendrBhakre
      @RajendrBhakre Месяц назад

      आमचा ऊमेदवार देणार आहे आणि निऊडन ऐनार आहे जय जरागे साहेब👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 месяца назад +9

    फक्त bjp चं नाही तर मविआ ला पण दणका बसणार आहे.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 2 месяца назад +7

    फक्त जरांगे पाटील.

  • @KisanChavan-sd3yl
    @KisanChavan-sd3yl 12 дней назад

    अगदी खरे आहे

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 2 месяца назад +4

    एक मराठा लाख मराठा

  • @ashokpawar4132
    @ashokpawar4132 2 месяца назад +2

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद

  • @Shivdasghule-b1s
    @Shivdasghule-b1s 2 месяца назад +9

    पाटील महंतील तस

  • @santoshmandlik9881
    @santoshmandlik9881 10 дней назад +1

    Only jarange saheb

  • @KrushnatKatte
    @KrushnatKatte 2 месяца назад +7

    100% खरे सत्य.

  • @dagdushingare9937
    @dagdushingare9937 2 месяца назад +1

  • @VitthalNalawade-v2b
    @VitthalNalawade-v2b 19 дней назад +1

    लाख मराठा कोटी मराठा. जरांगे पाटील म्हणेन तसं पाडापाडी

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 2 месяца назад +4

    इथ फक्त ऐकच जातीचे लोक राहतात असे तुमचे बोलणे आहे ओबीसी रोशाला पण मराठा नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे

  • @m.p2083
    @m.p2083 15 дней назад +1

    ONLY JARANGE ❤❤❤PATIL

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 14 дней назад

    👍👍

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 11 дней назад

    आम्ही सगळेच ओबीसी जरांगे यांच्या सौबत 💯

  • @आनंदजगताप
    @आनंदजगताप 2 месяца назад

    ताई मस्त मुद्देसूद

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt Месяц назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🙏🙏 राष्ट्रवादी शिवसेना बरोबर करावा

  • @rajaramdhoble5031
    @rajaramdhoble5031 15 дней назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसंच

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises1375 Месяц назад +1

    आता पाटील म्हणतिल तस जय शिवराय

  • @VitthalKadam-m2t
    @VitthalKadam-m2t 11 дней назад

    100% मराठा आरक्षणाचा फटका या चोरट्यांना सर्वांनाच मिळणार

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 месяца назад +2

    भाजपाला तर मराठा समाज मतदान करणार नाहीत.मग

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 2 месяца назад +1

    जरांगे पाटील जे समाजासाठी करतात ते प्रशंसनीय आहे. पण ते जाणीवपूर्वक mva लाच सपोर्ट करतात. आणि mva आरक्षण तर देणार नाही .याचा अर्थ काय आणि राज्य शिव छत्रपती च्या विचाराच्या विरोधी असलेल्या लोकांच्या हातात जावे असे पाटलांना वाटते काय. हे समजायला पाहिजे.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 2 месяца назад +6

    संघर्षयोद्धा जिंकणार 171+

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 месяца назад +2

    No vote for bjp vidhansabha2024

  • @Tj.5555
    @Tj.5555 2 месяца назад +3

    Jarange patil ❤

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu 12 дней назад

    शिंदे साहेबांकडून खुप सुंदर काम करीत होते त्याचीशक्तीची मजबुरी असेल

  • @गणेशसुरवसे-ङ6र

    🎉

  • @sudhakargaikwad6251
    @sudhakargaikwad6251 2 месяца назад

    100% right

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 2 месяца назад +2

    BJP धोक्यात येईल

  • @vijaylimbhore6042
    @vijaylimbhore6042 14 дней назад

    मराठा समाजाच्या आरक्षणाला जो कोणी ही आसेल मग तो नेता असुदेत नाही तर कोणताही पक्ष मग फक्त !! मराठा !! खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 2 месяца назад +1

    जरांगे पाटीलांची उमेदवार उभा केले तरच मराठा समाज त्यांना साथ देईल नाही उभा केले तर त्याचा सरळ अर्थ शरद पवाराचे उमेदवार निवडून आणायचे होतो आरक्षण तर पाहीजेत एकवेळ नोटा दाबु पण शरद पवार परत सत्तेत नाही आला पाहीजे कारण याच माणसाने पन्नास वर्ष सत्तेत राहीला मराठ्यांना आरक्षण तर नाही दिल उलट मराठयांच 16&आरक्षण ओबीसीत 1994 समाविष्ट केल

  • @MunjajiKharabe
    @MunjajiKharabe 12 дней назад

    Ok

  • @ashokshelke4330
    @ashokshelke4330 2 месяца назад

    🙏🙏👌👌

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 2 месяца назад +1

    Only Jarange Patil..✌️🚩

  • @Waghpatil008
    @Waghpatil008 2 месяца назад +3

    कोण देणार आहे मराठा आरक्षण जरा अभ्यास करावा मि स्वतः एक मराठा आहे

  • @Harmony989
    @Harmony989 2 месяца назад

    काय भूमिका विचारताय,कृती वरून लक्षात घ्यावे..शरद पवार,उद्धवजी, पटोले,फडणवीस,दादा,शिंदे कुणीही कधीही एकाचा गळा दाबून दुसऱ्याचे भले करण्याचे काम करणार नाही..युती पडली तरी सुद्धा आघाडी काही करू शकणार नाही..1982 पासून दिलं नाही,आजही अप्रत्यक्ष नाहीच बोलतात..यावरून लक्षात घ्यावे,विनाकारण भूमिका सांगा, भूमिका सांगा ,वारंवार विचारून काहीही होणार नाही..कायदेशीर ,घटनात्मक नक्कीच मिळेल पण मनमानी करून नाही..पुढे कोर्ट आहे,टायगर अभी जिंदा हैं !!!

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj 17 дней назад

    संभाजीनगर बालेकिल्ला म्हटल्यावर भाजपच्या विचाराचा माणूस कसा निवडून आला हे सांगा

  • @sudhakargaikwad6251
    @sudhakargaikwad6251 2 месяца назад +1

    ओन्ली जरांगे पाटील

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 месяца назад +2

    फडणवीस, अजीतदादां,शिंदेना जोरदार ठोकर लागनार।सर्वांचा सुफडासाफ होणार।लाडकी बहीनींना दहा वर्षांत महागाई चांगलीच कळत आहे।

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Месяц назад

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही बिजेपि जिदाबाद

  • @itsme-lj1rb
    @itsme-lj1rb 2 месяца назад +3

    1994 ला आमच्या घरी 30 एकर जमीन होती पण आता फक्त दोन एकर जमीन राहली, तेव्हा माझ्या घरातील कोणीही जास्त शिकत नव्हते पण आता सर्व मुले शिकतात, म्हणून फडणवीसच्या पाळीव प्राणी मला आता आरक्षण गरज आहे

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 месяца назад +1

      28 एकर एकूण खाल्ली ka

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 месяца назад +1

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥🔥🔥

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 месяца назад +2

    जरांगेनी 288 ऊभे केले तर मग जरांगे मुख्यमंत्री बनेल आपल्या विश्रलेशना नुसार 😂😂

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 2 месяца назад

    सर्व पक्ष धोक्यात

  • @rameshwarchavan-vd1rl
    @rameshwarchavan-vd1rl 2 месяца назад +1

    Patil ❤❤❤❤❤❤❤

  • @kisanraogaikwad9305
    @kisanraogaikwad9305 2 месяца назад

    Only Matatha

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 9 дней назад

    आता कस पाटील मनतील तस,सुपडा साफ

  • @GaneshDhawade-wr6ob
    @GaneshDhawade-wr6ob 10 дней назад

    Manoj. Jarage

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 месяца назад

    नक्कीच आता विस्वासास पात्र कोणताही पक्ष नाही त्यामूळे ज रांगे उमेदवार उभे केले नाही तरी आम्ही प्रस्थापितांना धूळ चारणार एवढे खरे जरांगे नी नाही सांगितले तरी... वेळप्रसंगी नोटा मतदान करू किंवा जो राजकारणात न दिसलेले नवीन चेहरे त्यांना मतदेऊ

  • @VinayakJadhav-p5l
    @VinayakJadhav-p5l 12 дней назад

    आरक्षण मिलु शकते त्यासाठी एक पक्ष सत्ताधारी हवा पन महाराष्ट्र इतके पक्ष आहेत मग मतदान कोनाला करावे मीठा प्रश्न आहे, पवार साहेब करूं shakt nahi आणि मग कोण ता पक्ष करना र। प्रश्न गंभीर आहे, राज्याचे राजकरण विश्वास पात्र नहीं जूने sagle नेते पाड़ा नवीन संधि दया

  • @ramlingkurlekar3932
    @ramlingkurlekar3932 11 дней назад

    आपण शरद पवार बद्दल काहीच बोलले नाही जरंगे शरद पवार एकच का

  • @basvantdevkatte8214
    @basvantdevkatte8214 26 дней назад +1

    🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐

  • @SanduPathade-l1v
    @SanduPathade-l1v 2 месяца назад

    Hy usse

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 Месяц назад +1

    Gor garibache A ahet mahnun vichar karava

  • @subashkulkarni6738
    @subashkulkarni6738 4 дня назад

    कोणताट नाही

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад

    Only Manoj dada ❤ baki sab fail😢

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc 2 месяца назад +2

    Sarvacha paksha aani kendriya netrutava maratha samajachya vedana samajun gheta nahit. aata OBC maratha aarakshan mileparyanta ha muddha sampanar nahi. Sarakarane dhadashi honechi garaj aahe karana satya dabun thevata yeta nahi.

  • @ashokraokadu5574
    @ashokraokadu5574 Месяц назад

    😅❤😊aavraa😢🎉😮😮

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Месяц назад

    काहि असो वाकडतोंडे नको

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 2 месяца назад

    एकतर्फी बोगस विश्लेषण

  • @bharatghorpade6027
    @bharatghorpade6027 Месяц назад

    Patil mntan tech hoil

  • @RajkumarGarud
    @RajkumarGarud Месяц назад

    Taye maja mat jangey
    Facta janngey

  • @tambekalpna2391
    @tambekalpna2391 Месяц назад

    जर

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 2 месяца назад

    Ha wakdya tondacha lavkar melelA bare hoil.

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 Месяц назад

    काही होत नाही गप्पा बंद करा

  • @narayanmhaske4754
    @narayanmhaske4754 Месяц назад

    भोकरदन जाफराबाद सांगितले नाही😂😂😂😂

  • @dnyandeomali7215
    @dnyandeomali7215 2 месяца назад

    Bjp geli he matra khar rahil

  • @prashantdeshmukh6340
    @prashantdeshmukh6340 2 месяца назад

    Tarbuja Adhunik Annaji Pant Sufda saf