आधुनिक काळातील बहिणाबाई | विमलताई माळी| modern bahinabai |vimal Mali
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेता आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या सोलापूर मधील कवयित्री विमल माळी यांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत.
राहणीमानात अत्यंत साधेपणा बोलण्यात सोलापुरी रांगडेपणा मात्र या रांगडेपणातून तयार झालेल्या कविता ऐकल्या की समोरची व्यक्ती आवाक झाल्याशिवाय राहत नाही हे नक्की .दुष्काळ, पाऊस, शेती ,स्त्रियांचे जीवन यांवरील कविता ऐकल्या की माणूस भारावून जातो.
विमल माळी या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर गावात राहणाऱ्या ६२ वर्षाच्या आहेत,शालेय शिक्षण केवळ दुसरी पर्यंत झालेलं.एक एक शब्द जोडत आजपर्यंत एकूण त्यांनी सहाशेहून अधिक कविता केल्या आहेत.हुंकार काळ्या आईचा हा त्यांचा काव्यसंग्रह लोकसहभागातून प्रसिद्ध झालेला आहे.या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यांचा प्रवास.
We are going to learn about Vimal Mali, a poet from Solapur who commented on the happenings of our daily life without having any formal education.
Solapuri's clumsiness in speaking of extreme simplicity in living conditions, but if you listen to the poems created from this clumsiness, it is sure that the other person does not live without being reached.One gets overwhelmed when he hears poems on drought, rain, agriculture, women's life.
Vimal Mali is 62 years old living in Angar village in Mohol taluka of Solapur district, school education was only up to 2nd. He has composed more than six hundred poems till date. Let's take their journey.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - ...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
RUclips- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
विमल माळी,
विमल माळी कविता,
विमल माळी खुरप,
खुरप विमल माळी,
Vimal Mali Kavita,
Vimal Mali,
Vimal Mali khurap,
Vimal Mali solapur,
कवयत्री विमल माळी,
आधुनिक बहिणाबाई विमल माळी,
आधुनिक बहिणाबाई,
Vimal Mali adhunik bahinabai,
bahinabai chaudhari marathi kavita,
bahinabai yancha kavita,
bahinabai song,
bahinabai chaudhari kavita,
bahinabai kavita,
bahinabai,
bahinabai song status,
bahinabai chaudhari,
bahinabai majhi tai,
bahinabai chaudhari song,
bahinabainchi gani,
bahinabai status,
bahinabai mazi tai status,
bahinabai mazi aai song,
बहिणाबाई song,
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मराठी,
बहिणाबाई माझी ताई,
बहिणाबाई चौधरी गाणी,
बहिणाबाई song status,
बहिणाबाई सॉंग,
बहिणाबाई चौधरी कविता,
बहिणाबाई चौधरी,
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता,
बहिणाबाई चौधरी ओवी,
बहिणाबाई चौधरी यांची माहिती,
बहिणाबाई चौधरी यांची कविता,
बहिणाबाई माझी ताई status,
बहिणाबाई माझी ताई song,
आधुनिक बाहिनाबाई विमल सिद्राम माळी न बाई केवळ दुसरी शिक्षण झालेली माऊली आज शिक्षण घेतलेल्या कोणत्याही स्त्रिला लाजवेल अस . व्यक्तिमत्व . खरोखरच सध्याच्या काळातील सावित्री च . खरोखरच अभिनंदन अभिनंदन अभिनंदन .
सावित्रीबाई ची लेक प्रगल्भता उत्तुंग विचार मांडण्याचा प्रयत्न शिरसाष्टांग दंडवत मातेच्या चरणी
ताईंना सरस्वतीचा आशीर्वाद आहे. खुप छान कविता आणि समाजप्रबोधन. धन्यवाद! खुप खुप शुभेच्छा!!.
परमेश्वर काही माणसाना ऊपजत ज्ञान देतो ,काकु खरचं तुम्ही सुद्धा आधुनिक काळातील बहिणाबाई आहात,
उत्कृष्ठ वक्तृत्व ,प्रगल्भता विचार ,ज्ञान यासाठी या माऊलीस उदंड आयुष्य लाभो यांच्या साहित्यास कवितेसाठी शुभेच्छा
आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्यात एक नंबर मुलाखत
खूपच प्रेरणादायी विचार....अप्रतिम....धन्य आहे ही माऊली....👍👍💐💐🙏🙏
मला तर ताईच्या कविता व ताईंनी दीलेली मुलाखत खरोखरच मनातुन खुप आनंद झाला आणि वाटले ताई ची एक दा भेट व दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा.❤
आमचं प्रेरणा स्थान आहात ग्रेट आधुनीक बहीणाबाई
छान मुलाखत आणि चांगला उपक्रम आईचं ही मुलाखत छान आणि मुदे मांटायची पद्धत छान ठेवली
एकदम भारी.खरंच काय प्रगल्भ बुद्धीमत्ता.उच्च शिक्षितांच्याही वरचढ.अभिमान आहे.विमलाताईंना ऐकून आपल्याला स्वत:चीच लाज वाटते.
या माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
खुप छान मुलाकात घेतली आपले धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या विमल माळी यांचे मनापासून आभार
🙏🙏khup chhan tai om shanti
खुपच सुंदर मुलाखत ताईंना ह्दयापासुन वंदन🙏🙏🙏
एकदम मस्त दादा छान अभिनंदन
सहज सुंदर प्रगल्भ साधी राहणी उच्च विचारसरणी
साधी राहणी उच्च विचारसरणी, विमलताई आपणास आत्मवंदन,,
पैसा पद प्रतिष्टा याचा ना मोह ना अहंकार हे आहे अडाणी माणसाचा स्वभाव, जीवन ,खूप सुंदर मुलाखत
राम कृष्ण हरी आदर्श आहेत माऊली
अप्रतिम आहे तुमच्या कविता अभ्यासक्रमात आल्याच पाहिजे
खुपच छान मस्तच अभिनंदन दोंघाचे मनापासून सगळ आवडले
मावशींना सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा आशीर्वाद आहे
खुरपं जाती भेदाच तण काढतं.... किती सुंदर कल्पना.
प्रणाम आपल्या विचारांना. 🌹🌹🙏
किती सुंदर विचार आणी खुप खुप शुभेच्छा
आईची ऊत्कृष्ट कविता संग्रह, ... कमी शिक्षण असणे हा न्यूनगंड सोडून अंतर्गत प्रतिभा शक्ती ला प्रतिभावंत बनवले हे कौतुकास्पद आहे.....
मन, बुद्धी व चातुर्य दिलं आहे, निसर्गाने. आपणं खूप समृद्ध आहोत.
हुंकार काळ्या आईचा, रानकाव्य, माय माऊली नमस्कार 🙏
सगळयात भारी मुलाखत.... त्यांचा पेहरावा बघुन मला सिंधूताई सपकाळ यांची आठवण आली... आधुनिक बहीणाबाई ग्रेट आहेत 🙏🙏
1
बाबू आण्णाच्या नगरीत ,
प्रती बहीना प्रकटली ।
माहेर आणी सासर,
दोन्ही कुळं उद्धारली।।
काळ्या आईच्या कुशीत,
वेली फुलली फुलली।
माळियाच्या घरी,
फळा फुलांनी बहरली।।💐🙏🏼
आधुनिक बहिणाबाई कविता चांगला प्रकार करतात, कोणत्या कामत उत्साह , प्रेरणा, सातत्य , असलेले की कोण काम अशक्य नाही त्यातून विमलताई दाखवून दिले आहे महाराष्ट्र ला त्याची साधी राहणीमान व परिस्थिती ची जाणीव जुनी पिढीतील लोक गळवणी व ओवी चांगला वाक्यरचना असते खुप चांगला प्रकार मुलाखत घेतली ❤
शिकलेली माणसे सुध्दा फिकी पडतील अश्या आहेत विमल ताई , कलेला शिक्षण महत्वाचे नसते गरज असते ती उत्साह ,प्रेरणा,परिस्थिती ची जाणीव ,खूप काही शिकवून गेल्या विमल ताई
मुंग्यांची गोष्ट खूप सुंदर, मुंग्यांचा मोर्चा... आरक्षण 🪷🪷
तुम्ही चांगल्या प्रकारे मुलाखत घेतली मी आतापर्यंत तुमच्या सर्व मुलाखती बघीतल्या बैल गाड़ीच्या पण ही मुलाखत खुप आवडली जी न बघीतलेली ते तुम्ही दाखवल्या बद्दल धन्यवाद भाऊ 💐🙏
खुप खुप आवडली पुर्ण बघणार
सरस्वती चे वरदान, मोकळे मन
विमलताई , खूप चांगले विचार सांगितले.तुमची काव्य प्रतिभा अशीच बहरत राहो.धन्यवाद.
खूप खूप छान ....... तुमचे व्यक्तीमत्व शब्दात मांडणे अवघड आहे .
ह्या व्हिडिओ चा 2 ते 3 पार्ट बनवायला पाहिजे होते .....अजून खूप काही शिकायला भेटले असते त्यांचा कडून👏👏👏👏
खूपच सुंदर कविता करता ताई तुम्ही तुमच्या या प्र वासाला खूप खूप शुभेचछा
सुंदर कविता,खुपचं छान वक्तृत्व,हुबेहूब प्रतिकृती बहिणाबाई 🎉🎉
वुमलताई तुमच्या प्रतीभेला व साधी राहणी व ऊच्च वीचारसरणीला व तुमच्पा कवीत्वाला सलाम
साष्टांग दंडवत माऊलीला...आम्ही आजची पिढी ,जे नीरस होत चाललो आहोत...मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे कळत नसलेली पिढी...किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे...रोज एकदा ऐकावी आणि बघावी अशी मुलाखत...thank you दादा...
साहित्याचा, लेखणीचा व कल्पना शक्तीचा सन्मान 🌹🌹🙏
भाऊ वेगळा विषय हताळलात.
आधुनिक बहिणाबाई विमल माळी
खूपच छान वाटले खू प छान कविता
प्रेरक प्रशंसनीय. या कालावधीतसाठी योग्य मुलाखत. धन्यवाद.
खुप छान कविता आहे त ताई नमस्कार हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🙏🌹🌹🙏
Ly bhari dada ek no ❤
शिक्षणापेक्षा ताई तुम्ही खुपच ग्रेट आहात. मला माझ्या भगिनी बद्दल खूप अभिमान वाटतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
प्रेम, मैत्री खूप कवयित्री ने आपल्या कवितेतून मांडलं
खूपच प्रेरणादायी
खूप छान मस्त
वा ताई सद्यस्थितीवर छान बोलतात कविता ही अर्थपूर्ण...
38:41 धन्यवाद मावली आपनांस शत शत प्रनाम
God gift काय असतं ते ह्या माई ला बघुन कळत..... किती छान कविता करतात बोल बोलतच..... शब्दांच विद्यापीठ आहेत त्या 🙏🙏
🙏नमस्कार ताई तुमचा व्हीडिओ बघून खूप प्रेरणा मिळाली. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना. खरचं तुम्ही बहिणाबाई आहात. 🙏
खूप प्रेरणादायी मुलाखत 👌👌👍👍
अप्रतिम. आधुनिक बहिनाबाई.
सुंदर.... व्हिडीओ व मुलाखत केलीत.... धन्यवाद ओ सर 👍👍👌👌🙏🙏
खूपच dassing personality खूप उमदार व्यक्तीमत्व..
मित्रा खूप चांगली मुलाखत घेतली असे कित्येक कलाकार हे पडद्या आड आहेत अशा च मुलाखती घेऊन प्रसारित करा
खूपच छान बहिणाबाई 👌👌💐💐
प्रशंसनीय मुलाखत ,प्रेरणा दायक .धन्यवाद.
👍
निसर्गाचा अभिमान आहे आणि आम्हांलाही खुप आवडले तुमच्या कविता. 👌🙏🏼💐
❤❤❤nice jay hoti jay kranti
खुप छान ताई तुमच्या कडुन खुप शिकण्या सारखे 👍👍
Khup sundar
Vimal tai माळी ग्रेट
मुगीचा मोर्चा खुप छान 🎉🎉😊
एकदम एकदम मस्त आणि तुमचे खुप खुप आभार भाऊ तुमचे व्हिडीयो आम्हांला खुप काही शिकवतात 🙏👍 जय शिवराय 🚩🚩
धन्यवाद विम्म्ल ताई खूप छान वाटलं आ प्लि मुलाखत बघून
खूप छान ताई❤❤❤ मला मनापासून आनंद झाला हि मुलाखत बघून
विमलताई नमस्कार.तुमचे विचार खुप
छान आहेत उच्च आहेत. नक्की सर्वाना
प्रेरणा देतील. खुप शुभेच्छा.
खूप खूप खूप सुंदर ताई आश्याच लिहित्या व्हा आणि आमचे कान तृप्त करा तुम्हाला माझ्या कडून खूप खूप shubhechha
विमलाताई साठी एक like 👍.
खुप खुप छान 🙏🙏🙏
आजी।। लाय। भारी
आभिनंदना। 👌👌
💐💐🙏🙏
Lai bhari, 🙏👍
ताई खूप खूप छान आहे माणूस महातारा होत नाही मन कधी म्हातारे होत नाही
खुप च छान मुलाखत घेतली दादा
Khutalwadi cha ravan chi mulakaat gya ❤😍
प्रणाम माझा या थोर कवयित्रीला
Assal.gramin.shriche.manatil.shabdrupat.shabdbadha.kelyabaddal.abhinandan.
मराठी त लिहा
मुगीचा मोर्चा छान. 🎉🎉🎉😊😊
😍👌👌👌🙏 खुप छान विचार ताई
Best
Dawale madam
जय सावित्रीबाई जय ज्योती जय क्रांती 🙏🙏
खूप छान विमलताई ❤❤❤
जय ज्योती जय क्रांती जय सावित्री🎉🎉🎉
भारीचं
Khutalwadi cha ravan chi mulakaat gya 🤩🥳
मस्तचं सँडी दा... ❤❤❤🙏
मस्त आहे मुलाखत😂🎉
खूप छान
ताई तुम्ही ग्रेट ग्रेट आहात,,👏👃👃🖍️🇮🇳
यालाच म्हणतात प्रसंगावधान पत्रकारांचे सत् पुरुषाचं/ अथवा महिला यांची मुलाखत घेतली धन्यवाद
ताई तुमच्या कविता खूपच सुंदर आहेत हृदयाला भिडणाऱ्या आहेत मी पण कविता करते पण त्या तुमच्या इतक्या चांगल्या नसणार कारण तुमचं शिक्ष्ण खूप कमी आहे तरी तुमची प्रतिभा शक्ती खूपच प्रगल्भ आहे आणि तुमची स्मरण शक्ती पण खूपच चांगली आहे
खूप मस्त 👌👌
Khutalwadi cha ravan chi mulakaat gya 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
विमलताई मुलाखत अंतरमुख करून गेली