ताई तुमच्या रेसीपी तर छानच असतात १ नंबर सुगरण तुम्ही आहातच पण त्याहीपेक्षा तुमचा स्वभाव साधाभोळा सालस आणि प्रेमळ आहे बोलण्याची पद्धत पण खूप गोड आहे तुम्ही विडीओ वर नाही तर समोरुच बोलत आहात असेच वाटते मला फार आवडले खरोखरच तुम्ही मन जिंकून घेतलेत
आईनी पुरण पोळी बनवण्याची फारच सोपी पद्धत सांगितली विशेष म्हणजे तुमचं माय लेकरांच्या जे नात आहे ते अप्रतिम आहे ह्या मायलेकाचे नात्यातून भारतीय snskrutich दर्शन घडले आहे धन्यवाद
khup chan puran poiyaand aamti Tai tumhi ani tumchya mulane chan explain kelet tumchya mulane paus kiti jorat padat hota te pan dakhavle chan vatle thank you both of you
Hii... Majh naav babita ubhare aahe... MI sudha kokanchi aahe.... Pn MI dubai LA job krte Mhanun mala Roj majhya mummy Papanchi aathvn yete... Pn maavshi Aaj tumcha vlog Aani language aikun same to same mala majhi Aai Aathvli... Majhi Aai sudha KAAILTA bolte... Tumhi khup sweet aahat🥰🥰🥰
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!! 🙏🙏 👍प्रथमतः प्रामुख्याने तुम्हा सर्वांना आणि इतर दर्शक वर्गाला गुरू पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा. 🙏✌️❤️.तथापि कविता ताईंनी छान गुरू पौर्णिमा आणि आपली मुले ही गुरु असतात अप्रतिम असाच माहितीपर संदेश दिला..लाख आणि कोटी मोलाचा श्रवणीय संदेश पाहून आणि ऐकून मन प्रसन्न आणि भारावून गेल्यासारखे झाले. 👍सदर पुरण पोळी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती मध्ये लाजवाब गोड पदार्थ आणि साहजिकच आपल्या देव देवतांमध्ये नैवेद्य मध्ये सदर पुरणपोळी चे अनन्यसाधारण आणि अभिजात असे महत्व.. ✌️सदर पदार्थ हा सर्वांचा आवडीचा तसेच सुरेख आयडिया , क्लुप्त्या सांगून आणि त्या कश्या वापरात आणण्याचे. कौशल्य आणि कसब छान प्रकारे दर्शक वर्गास सांगितले हीच खुबी खासियत सदर चॅनेल ची..असो.. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास ख्रिस गेल या वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या पाकिस्तान क्रिकेट संघ विरुद्ध तडाखेबाज नाबाद १४५ धावा आणि वेस्ट इंडिज अंतिम फेरीत आणि इथेही कविता ताई आणि वैभव दादा यांनी महारष्ट्र खाद्य परंपरा जपत लज्जतदार, चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थ प्रदर्शित करून सदर चॅनेल अग्रगण्य ठेवले आहे .. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
I like your explanation very clear. I will definitely try. U your mother can jellal very nicely. U immediately remind ur mother if she forgets. U do not look as her son but a younger brother. Keep it up. I will look out for ur new recipes. Ur mother looks nice n young. Mai. Mayachie
ताई पुरणपोळी रेसिपी छान पोळ्या ही मस्त पण पारंपरिक कटाच्या आमटीत आले नाही घालत ते न घालता जिरे खोबर वाटून आणि फोडणीत लवंग दालचिनी तमाल पत्र एवढेच घालून चिंच गूळ आणि गोड मसाला घालून करून बघा😊
ताई तुमच्या सर्व रेसीपी खूप छान असतात आणि विशेष म्हणजे माझे माहेर मालवण आहे. म्हणून माझ खास प्रेम आहे.
खूप छान मुगडाळीची खीर आणि पुरणपोळीची रेसिपी 👌👍
तुमच्या लय भारी चॅनेलला खूप शुभेच्छा.💐
छानच आहे वैभव तुझी सुगरण आई🙏
धन्यवाद
Kupa sundar tai ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏
खुपच छान पुरणपोळी
टीप्स पण मस्त👌👑
ताई तुमच्या रेसीपी तर छानच असतात
१ नंबर सुगरण तुम्ही आहातच पण त्याहीपेक्षा तुमचा स्वभाव साधाभोळा सालस आणि प्रेमळ आहे बोलण्याची पद्धत पण खूप गोड आहे तुम्ही विडीओ वर नाही तर समोरुच बोलत आहात असेच वाटते मला फार आवडले खरोखरच तुम्ही मन जिंकून घेतलेत
धन्यवाद ताई
Very nice puran poli khuapch mast Dhanaywad
पुरणपोळी अप्रतिम...!!!👌👌👌😍
Khupach sunder puran poli. Very beautiful tips. Aai mulaga khu sunder bolan. Beautiful puran poli.
रेसिपि खूप छान सांगितली, आई आणि मुलाचे संभाषण कौतुकास्पद
गोड साधी भोळी आई आणि आपल्या आईचे कोडकौतुक करणारा लेक आणि लय लय भारी पुरणपोळी आमटी 👌
धन्यवाद 😊
ज्ञशं
Ll
J
Lai bhari poli. Ai pa far premal.
खूपच छान झाली आहे पुरणपोळी
धन्यवाद
एकच नोम्बर पुरणपोळी 🎉🎉🎉👌👍आमच्याकडे प्रत्येक सणाला, आणि पाहुणचाराला पुरणपोळी करतात...कटाची आमटी, पुरणाचीपोळी, तूप गुळवणी, भज्जी, कुरडई असे असते 🙏🙏
Khup sundar. 👌👌
Idea khup Chan ahe 👍
Khup chan
पुरण पोळी खूपच छान आणि टिप्स पण खूप मिळाल्या
पुरणपोळी छान झाली आहे 👌🏻👌🏻
khupach masta ani tumchi aai sugran pun ahe ani khup cute ahe
Khupc chan banavli poli
Match! Laych Bhari !
भारी❤❤❤
खूप छान आयडिया आहे व छान पुरणपोळ्या
खूप छान पुरणपोळी बनवता व सांगता ही छान पध्दतीने म्हणून मला तूम्ही आवङता ताई.
धन्यवाद
Aaj tumcha video bagun me 1st time puranpolya kelya chanch zalya
धन्यवाद ताई
आईनी पुरण पोळी बनवण्याची फारच सोपी पद्धत सांगितली विशेष म्हणजे तुमचं माय लेकरांच्या जे नात आहे ते अप्रतिम आहे ह्या मायलेकाचे नात्यातून भारतीय snskrutich दर्शन घडले आहे धन्यवाद
धन्यवाद
khup chan puran poiyaand aamti Tai tumhi ani tumchya mulane chan explain kelet tumchya mulane paus kiti jorat padat hota te pan dakhavle chan vatle thank you both of you
कटाची आमटीत थोडे पुरण आणि चिंच टाकलीत तर चव अजून छान लागेल पुरण पोळी एकदम छान
Oll the best aai.aamhi aahot tumcya sobat.khup chan aavdl mala.shubhecha tumhala aai.🤗🙏🙏👍👌👌👌👌🤗👩🍳👸🤱👩👧👍👌🤝🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खरोखरच खूप छान पुरणपोळी झाली आहे आम्ही पण अशाच करतो धन्यवाद 👍👌🙏
Tumche sarva video chan astat
आईने खूप छान पोळी बनवली आहे. कागदावर पोळी लाटणे ही नवीन माहिती मिळाली. खूप छान धन्यवाद.
Okgoodnight
Khup chan zhali puran poli
Khup chan puranpoli
Kesatla to clip mastch ahe
Gajara ch vatatoy 👌
Hii... Majh naav babita ubhare aahe... MI sudha kokanchi aahe.... Pn MI dubai LA job krte Mhanun mala Roj majhya mummy Papanchi aathvn yete... Pn maavshi Aaj tumcha vlog Aani language aikun same to same mala majhi Aai Aathvli... Majhi Aai sudha KAAILTA bolte... Tumhi khup sweet aahat🥰🥰🥰
धन्यवाद ताई
Tumcha sarv recipee khup chan
छान, अभिनंदन.
खूप छान पुरणपोळ्या आणि तुमच्या टिप्स पण आवडल्या
मस्त झाली आहे
kaku khup chan shikavta mast puranpoli 😃👌👌
Wa..khup chaan..laich bhari🥰👌🏻
Khup chañ
छान छान 👌👌
Tai kup chan puranpoli mast merehi vdo deke
Khupach masta Tai mi tumhala roj laik karatye khupach mala tumache video aavadatat .
Khup.chn mast video
उलथन किवाउचटन खीर बनवायची ना पूरनपोळी सोबत खीर बनून खा,आंबे असले की रस सोबत मजाच मजा😂
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार..!! 🙏🙏
👍प्रथमतः प्रामुख्याने तुम्हा सर्वांना आणि
इतर दर्शक वर्गाला गुरू पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा. 🙏✌️❤️.तथापि कविता ताईंनी छान गुरू पौर्णिमा आणि आपली मुले ही गुरु असतात अप्रतिम असाच माहितीपर संदेश दिला..लाख आणि कोटी मोलाचा श्रवणीय संदेश पाहून आणि ऐकून मन प्रसन्न आणि
भारावून गेल्यासारखे झाले.
👍सदर पुरण पोळी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती मध्ये लाजवाब गोड पदार्थ आणि साहजिकच आपल्या देव देवतांमध्ये नैवेद्य मध्ये सदर पुरणपोळी चे अनन्यसाधारण आणि अभिजात असे महत्व.. ✌️सदर पदार्थ हा सर्वांचा आवडीचा तसेच सुरेख आयडिया , क्लुप्त्या सांगून आणि त्या कश्या वापरात आणण्याचे. कौशल्य आणि कसब छान प्रकारे दर्शक वर्गास सांगितले हीच खुबी खासियत सदर चॅनेल ची..असो..
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास ख्रिस गेल या वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या पाकिस्तान क्रिकेट संघ विरुद्ध तडाखेबाज नाबाद १४५ धावा आणि वेस्ट इंडिज अंतिम फेरीत आणि इथेही कविता ताई आणि वैभव दादा यांनी महारष्ट्र खाद्य परंपरा जपत लज्जतदार, चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्य पदार्थ प्रदर्शित करून सदर चॅनेल अग्रगण्य ठेवले आहे .. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
धन्यवाद
Kaki khup chan
I love puranpoli
Kaki tumhi khup sweet ahat
Khup chan puran poli zali ge
Khup Chan tai
उत्तम आयडिया आहे मला आवडली आभारी आहे
Khup chhan padadhatine sangitle
खूप छान पुरण पोळी मस्त
Khuop chan 🙏🏼🙏🏼🙏🏼
टिप्स खुप छान, पुरण पोळी लय भारी
खूप सरळ साधेपणाने तुम्ही रेसिपी समजावता आई, कुठेही नखरेपणा फॅशन नाही. आवडते तुमची सांगायची पद्धत 👌👌👌👌
पा
😘
खूपच छान वाटली तुमची पुरणपोळी ची पद्धत ताई अगदी तोंडाला पाणी आले खरंच खूप खूप छान
ौ? 😭
😂😂
@@av_gamer213 ।
You & your son are showing nicely.
खुपच छान माहिती दिली.
मी कधीचं पोळ्या बनवल्या नाहीत आईचं बनवते तुमची पुरळपोळी रेसीपी बघुन मला ही पोळ्या बनव्याव्या वाटतात तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार
Khup chan tip dili tumhi
कविता पुरणपोळी करण्याची पद्धत खूप सोपी पेटीवर एक सनमाईक लाव
खुपचं भारी अप्रतिम.
Kaku khup chan 👌🏻👌🏻😋😋
Khup sunder 👌👌
छान बनवली पुरणपोळी मी सुद्धा अशीच बनविते पुरणपोळी
मस्त मस्त मस्त आहे
Very nice
खूप छान पुरणपोळी सर्वांना आवडते
मस्ताच्
He paper chi idea tr khupch avdli, attaparyant etkya recipe baghitly RUclips var, pn kunich sangitli nahi. Khup chan idea ahe,
खुप छान पुरनपोळी
तोंडाला पानी सुटले पोळी १ नं
Khup chan Tai puran poli Tips 👌👍
👌एकदम मस्त
छान आहे पुरणपोळी मस्त ताई
खूप सुंदर 👌👌👌
khup chhaan
Masta puranpoli.Good morning
खूपच छान मला तर खावसे वाटते एकदा मला बनवून
खूप छान. आमच्याकडे याला उलतने म्हणतात. काट्याची नाही कटाची म्हणायचे.
पुरणपोळी ही नेहमी तुप लावूनच खायची म्हणजे किती ही खाल्या तरी बाधत नाही.
Khupach bhari 👌👌👌👌👌👌👍
मस्त पुरणपोळी
धन्यवाद
I like your explanation very clear. I will definitely try. U your mother can jellal very nicely. U immediately remind ur mother if she forgets. U do not look as her son but a younger brother. Keep it up. I will look out for ur new recipes. Ur mother looks nice n young. Mai. Mayachie
मस्त झाली पुरणपोळी 👌👍नी आईच समजुन सागण पण रेसीपीसारखच 👌
मस्त. तुम्ही कुठे राहता
मस्त👌👌
छान👌
Kaku eakdam jabardast
खुप छान पोळ्या ताई तुम्ही पण खुप गोड आहात
Aai Ani mulgyacha coordination Khupacha Chan ahe tumchya Aaine khup chan puran polya kelyat
Aarmi chi peti mast kinachi aahe poli mast
I tried ur receipe of puran.poli it turned perfect .thank.u
मस्त
पुरणपोळी खूप छान झाली आहे
Aluchi bhaji recipe share Kara....
😊🙏👌
Tai thanks tunahi dakhvleli puran poli chi receipe pharach chan ani paper var chan mi dahisar East varun baghatali
छान टिप्स.
👌
वाह वाह, खुप मस्त यम्मी यम्मी, छान झाल्या पुरणाच्या पोळ्या, पोळ्या लाटण्यासाठी पोळपाटाला स्वच्छ कपडा किंवा हातरुमाल बांधुन ही पोळ्या लाटु शकतो, पोळपाटाला चिकटु नये म्हणुन 👍🏻👌🏻👌🏻😋😋
Kuph chan zali podi
मस्त रेसिपी!
ताई पुरणपोळी रेसिपी छान पोळ्या ही मस्त पण पारंपरिक कटाच्या आमटीत आले नाही घालत ते न घालता जिरे खोबर वाटून आणि फोडणीत लवंग दालचिनी तमाल पत्र एवढेच घालून चिंच गूळ आणि गोड मसाला घालून करून बघा😊
हो धन्यवाद
Mastch 👌😋
कृती छान आवडली