सोप्पी पद्धत चणाडाळ नको, पुरणयंत्र नको, चाळणी नको बिना झंझट बनवा टम्म फुगणारी पुरणपोळी | Puran Poli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Vlog 223 : सोप्पी पद्धत चणाडाळ नको, पुरणयंत्र नको, चाळणी नको बिना झंझट बनवा टम्म फुगणारी पुरणपोळी | lay bhari vlogs puran poli recipe
    🟢 साहित्य :
    - पीठ मळण्याचे साहित्य :
    १ वाटी गव्हाचे पीठ
    १ वाटी मैदा
    चवीला मीठ
    थोडीशी हळद
    २ चमचे तेल
    - पुरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
    १ वाटी मुगाची डाळ
    तोडीशी हळद
    चवीनुसार मीठ
    १ चमचा तूप
    १ वाटी गूळ
    जायफळ आणि वेलची पूड
    थोडासा मैदा ( पिठाचा गोळा बुडवण्यासाठी )
    - कटाची आमटीसाठी लागणारे साहित्य :
    उकडलेल्या डाळीचे पाणी गरजेनुसार
    थोडेशे चिंचेचे पाणी
    ४ चमचे तेल
    पाव चमचा मोहरी
    पाव चमचा जिरं
    चिमूठभर हिंग
    आलं, लहसून आणि कोथिंबीर पेस्ट
    ७-८ कढीपत्याची पाने
    १ चमचा लाल तिखट
    अर्धा चमचा गरम मसाला
    गरजेनुसार मीठ
    थोडेसे गूळ
    🟢 Ingredient :
    - Ingredients for Dough:
    1 cup wheat flour
    1 cup flour
    Salt to taste
    A little turmeric
    2 tbsp oil
    - Materials required for making Puran:
    1 bowl of mung beans
    Crushed turmeric
    Salt to taste
    1 tbsp ghee
    1 cup jaggery
    Nutmeg and cardamom powder
    A little flour (to dip the ball of dough)
    - Ingredients for Katachi Amati:
    Boiled dal water as needed
    A little tamarind water
    4 tbsp oil
    A tablespoon of mustard
    A teaspoon of cumin seeds
    A pinch of asafoetida
    Ginger, garlic and coriander paste
    7-8 curry leaves
    1 tsp red chillies
    Half teaspoon garam masala
    Salt as needed
    A little jaggery
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    🍛 आमच्या काही खास रेसिपी :
    🔴 पुरणपोळीचा आधीचा विडिओ यावर क्लिक करून पहा : • पुरणपोळी बनवण्यासाठी आ...
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #laybharivlogs #vlogs #puranpoli

Комментарии • 457

  • @LayBhariVlogs
    @LayBhariVlogs  Год назад +73

    ज्यांना ज्यांना पुरणपोळी बनवायला अवघड वाटते त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ न विसरता शेअर करा, होळी पर्यंत सर्वजण एक्स्पर्ट झाले पाहिजे 😄👍 आणि चना डाळीची पुरणपोळी पाहण्यासाठी यावर क्लिक करा : ruclips.net/video/JI4SfFjSkSI/видео.html&si=EnSIkaIECMiOmarE
    छान कमेंट करुण प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद... 🙏

    • @sheelabapat4653
      @sheelabapat4653 Год назад +3

      खूप छान पद्धतीने तुम्ही पोळी दाखवलीत आणि तुमची सांगण्याची पद्धत पण खुप छान आहे त्यामुळे व्यवस्थित कळले
      आता मी नक्की प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद

    • @arvindsamarth4515
      @arvindsamarth4515 Год назад

      .
      .

    • @laxmirajgire
      @laxmirajgire Год назад +2

      Khup chan tai

    • @aade1200
      @aade1200 Год назад

      खुप छान पध्दत👌

    • @manishadeshpande2985
      @manishadeshpande2985 Год назад

      A😊

  • @ashanagpure8597
    @ashanagpure8597 Год назад +17

    तुमच्या हाताला खूप चव असावी..असे दिसते. फारच छान दाखवली मूगडाळ ची पुरणपोळी ..धन्यवाद ताई

  • @CARTOONWORLD-vh5nq
    @CARTOONWORLD-vh5nq Год назад +6

    चना डाळीची पोळी चवदार लागते

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 Год назад +27

    पुरणपोळी चणाडाळ ची छान लागते

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 5 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण🙏🙏 ताई, खूप स़ोप्या पद्धतीने पुरणपोळी तयार करून दाखवली. पचायला पण हलकी. छान. मी नक्की करून बघणार. 😅😅

  • @TejashreeBandsode
    @TejashreeBandsode 8 месяцев назад +2

    किती हळद टाकली आहे ऐवढी पिवळी चांगली दिसत नाही

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 Год назад +4

    ताई माझी हिचं पद्धत आहे खुप वर्षा पासुन मी असीच बनवते खुप मस्त पुरणपोळी बनवते

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Год назад +1

    छान रेसिपि,पण एक सुचना,अशी लांबडी कानातली वापरू नका,बरोबर नाही वाटत,साध्या सिंपल ब-या वाटतात,

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Год назад +3

    मस्त idiya ,पुरणपोळी बेस्ट ,कविता ताई तुम्ही खूप हुशार आहात ,

  • @MohanAdivekar
    @MohanAdivekar Год назад +1

    Kupa chaan samjaun sagta modak ukad sopo paddat sanga

  • @suvarnajagtap3393
    @suvarnajagtap3393 Год назад +2

    Mi hi moong dal puranpoli banvate pan tumhi ek Idea chan dili ki dal agoder mixer la graind karayche thank you Tai 🙏🙏👌

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Год назад +4

    खूप खूप सुंदर अप्रतिम आहे ताई !, तुम्ही खूप छान समजावून सांगितले

  • @kd9932
    @kd9932 Год назад +1

    मला पुरण पोळी लाटतानाच खुप भीती वाटते

  • @superlightclaw6325
    @superlightclaw6325 7 месяцев назад +1

    I am gujarati but i understood everything, this language very close to gujarati

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 Год назад +1

    पुरणपोळी खूपच छान, आणि तुमच्या साडीचा रंगही खूप छान आहे, ही साडीपण ऑनलाईन घेतली आहे का? असेल तर लिंक शेअर करा

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 Год назад +1

    खुप छान ताई मुगाच्या डाळीपासून तुम्ही पोळी बनवून दाखवली 👌👌 🙏🙏‌ खुप पौष्टिक आणि पचनालाही हलकी 👍👍👌👌🙏🙏

  • @milansave6274
    @milansave6274 Год назад +2

    खूपच सुंदर पुरणपोळी रेसिपी,चणाडाळ पचायला जड असते पण ही मूगडाळीची पचायला हलकी होते.धन्यवाद ताई.

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 6 дней назад

    Plastic plate गरम पोळी साठी वापरू नये. शरीराला plastic चांगले नसते.

  • @lucifermorning_star836
    @lucifermorning_star836 Год назад +2

    Khup chan hay

  • @yamineessimplefoodguideyam4607

    Karun bghte..sasu bai ani mazi aai yana mug dalch lagte..tyana karun dein..pan hya polya fikya lagtat ase samjle ahe. Tai vedio lahan bnva. Internet khup lagt.

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 7 месяцев назад

    आम्ही आमटी भाताबरोबर घेतो पोळी दूध किवा तुपाबरोबर खातो

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 6 месяцев назад

    हळद फारच टाकली. प्लास्टिक वर गरम गरम पोळी टाकू नका. खाली पेपर तरी टाका.

  • @HazelPereira-xr6gz
    @HazelPereira-xr6gz Год назад

    Madam talking can be little less my ears started paining while watching the recipe

  • @dailyhomecookingfood
    @dailyhomecookingfood Год назад +2

    Wow

  • @ashataichopade7680
    @ashataichopade7680 Год назад +2

    Very nice purn poli

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 Год назад +3

    पुरण पोळी मस्तच, मी नक्की करेन 🙏🏻

  • @rupalipatil8528
    @rupalipatil8528 Год назад +1

    Ho banva vide9 sadicha

  • @aparnapatil5355
    @aparnapatil5355 10 месяцев назад

    खूप छान रेसिपी आहे तूम्ही अलिबाग च्या आहेत का

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 3 месяца назад

    खुपछांनसाधीसिपलरिससिपीपुरणपोळिछांनकेलीताई

  • @bharatipingle2844
    @bharatipingle2844 Год назад +4

    मुगाच्या डाळीच्या पुरणपोळी सारखीच तुरीच्या डाळीची पुरणपोळी सुद्धा छान होते. ज्यांना चणाडाळ पचत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

  • @latafatarpekar5023
    @latafatarpekar5023 8 месяцев назад

    अशीच पूर्ण पोळी चण्याच्या डाळीचे पण करता येते मी अशीच बनवते

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 7 месяцев назад

    मला मुगाची डाळ ची पोळी शिकायची होती थॅन्क्स ताई

  • @MohanAdivekar
    @MohanAdivekar Год назад +1

    Kupac chaan tai god bless you

  • @rakhiranw1417
    @rakhiranw1417 7 месяцев назад

    Fresh coconut kasa tikvun thevaycha 2-3 months tyavr video banva

  • @vanitadeshmukh3497
    @vanitadeshmukh3497 Год назад +4

    आम्ही फक्त चना डाळ पुरणपोळी खातो

  • @urmilaborse
    @urmilaborse Год назад

    ताई, पुरणपोळीचा व्हिडिओ खूप छान वाटला.तुम्ही साड्या कुठून खरेदी करतात,त्याचा व्हिडिओ पाठवा

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  Год назад

      Sadi Video : ruclips.net/video/_Dgfd73xxTE/видео.html

  • @PrachiKarnik-gw2dp
    @PrachiKarnik-gw2dp 6 месяцев назад

    2 kg chya polya asatat mixervar kiti karnar? Puran yantra vapravech lagte.

  • @OPoverlord2323
    @OPoverlord2323 8 месяцев назад

    Pan chv changli aahe ka ? Karan mug dalila ek veglach vas yet asto.baki idia khup chhan.

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 3 месяца назад

    ताईखुपछांनरंरिसिपिटगामटीकेली

  • @ranjanatendulkar4767
    @ranjanatendulkar4767 Год назад

    Tumchi gas shegdi kontya co ahe mala ashi geyaychi ahe halli sarva glass shegdi yetat amazon demart madhe nahi ahe pl kalva

  • @SUNITAKISHORE-x5o
    @SUNITAKISHORE-x5o Год назад

    Tai je parmpaarik aahe tech krav dusre kay hi kraych mnun kru nye purn poli hi hrbhara dalichi ch bnte ani kaym tyach daline bnar karn ka tya dali sarkhi chavv dusrya kontyach dalila yenar nahi

  • @meghakorde7056
    @meghakorde7056 Год назад +1

    हळद थोडी कमी टाकली तर पोळी ला कलर अजून छान येतो

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад +1

    Waah mast puranpoli tai aani mast saree blouse combination tai chaan distey

  • @archanajadhav3789
    @archanajadhav3789 Год назад +1

    Hi purnpoli baher kiti diwas tikate?

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 Год назад

    Ha chhansa gull kuthe millel. In Powai Mumbai we do not get quality gud. Purviche lalsur gud bhetatach Nahi pl. Help
    .

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  Год назад

      आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे मुंबईला गुळ कुठे मिळेल काय माहित नाही

  • @shobhadesai6022
    @shobhadesai6022 Год назад +2

    पुरणपोळी मध्ये पुरण कमी आहे

    • @RJ-mu3ed
      @RJ-mu3ed Год назад

      हो पुरण कमी आहे पुरण जास्त लागतो तेव्हा ती टेस्टी लागते पहिल्यांदा ऐकली की मुगडाळीचे फर्स्ट टाइम ऐकली मी

  • @easycooking7510
    @easycooking7510 Год назад +2

    लय भारी झाली पुरण पोळी
    Stay conected

  • @jayavaze988
    @jayavaze988 Год назад +1

    खुप छान! मुगाची पुरणपोळी पचायला हलकी असते.. धन्यवाद ताई

  • @poojabankar3455
    @poojabankar3455 6 месяцев назад

    Khup ch mast tai video 😊❤poli pn chan zali khup

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Год назад +2

    खूप छान 👌👌 सोपी पद्धत 👍 बनऊन बघायला पाहिजे... 👍

  • @sheelamohite9014
    @sheelamohite9014 Год назад +1

    Tai,ekdam superb idea.Lay bhari.

  • @mummyaai2062
    @mummyaai2062 Год назад +1

    ही ट्रीक मी दहा बारा वर्षापासुन वापरते पेपरवच्या पोळ्या छान होतात आता मध्ये मी काळा गुळ वापरला पोळ्या काळसर आल्या मुलानी नाक तोंड वाकड करून खाल्ल्या

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Год назад +1

    Khup chan option mugachya dalichi puran poli mast taai saree kuthun gheta tyacha video kara

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 Год назад +1

    खूपच छान व सोपी पद्धत आहे फारच आवडली मी होळीला नक्की करणार आहे

  • @antarakhochare9713
    @antarakhochare9713 Год назад

    कोकण मध्ये तुमचा गाव कुठे आहे ते सांगा

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 5 месяцев назад

    जय श्रीकृष्ण🙏🙏
    ताई, छान खूप सोपी पद्धतीने पुरणपोळी आपण करून दाखवली. धन्यवाद.

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 Год назад

    आम्ही गुळवर्ण बनवतो यात गुळ व पाणी घालून ऊकळवुन थोडे गार झाले की दुध घालून पोळी चूरून खायची. व भरपूर तुप ्व कचरूडया तळून घ्यावेत.

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 Год назад +2

    पुरणपोळी बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत. धन्यवाद मँडम.

  • @ritulade5546
    @ritulade5546 Год назад +2

    Khup ch excellent healthy recipe 👌🏼👌🏼

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 3 месяца назад

    खुपछांनाआयडियाताईसोपिसिपलरिसिपी

  • @urmilaborse
    @urmilaborse Год назад

    गुळवणी म्हणजे गूळ व खोबऱ्याचे पाणी करून तुपाची फोडणी करून बनवतात.

  • @babankamble7300
    @babankamble7300 Год назад

    Veldode.badishep .kdi takayche

  • @sunitsapre6215
    @sunitsapre6215 7 месяцев назад

    पोळीवर आधी तूप न लावताती दोन ही बाजू भाजल्यावर लावले तर तुपामुळे आधी पटकन भाजली जाते अशी भाजलेली नको नंतर तूप लावावे.

  • @k..k..d1294
    @k..k..d1294 Год назад +1

    Poli sathi plastic chi jali wapru naka

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 7 месяцев назад

    तेल पोळी दाखवा ना ताई तुम्हाला पण होळीच्या शुभेच्छा

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 Год назад

    खूप छान पुरणपोळी ,आवडली मी नक्की करून बघेन.खूप खूप आभार आणि धन्यवाद ताई. तुम्ही कोकणातल्या आहात का.

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar1781 Год назад +3

    खूपच छान आणि सोपी पद्धत आहे.नक्की करून बघेन.तुमच्या साडी ब्लाऊजच रंगसंगती खूप छान आहे.तुम्हाला देखील होळी पौर्णिमा आनंदाची जावो 🙏❤️💐

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 Год назад

    मला खूप खूप आवडल, अगदी सोपी पद्धत दाखवल,तोंडात पाणी यायल लागले. आम्ही सुध्दा गरम दूध आणी तूपा बरोबर खातो. कटाचि आमटी भाता बरोबर खाणार, कोणी कोणी नुसत पीतात.

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 7 месяцев назад

    गुड आईडिया chyaan

  • @shortvideo79574
    @shortvideo79574 Год назад +1

    Chavela chhan lagatee ka nkki
    Please sangave

  • @sapanamandowgade8218
    @sapanamandowgade8218 Год назад

    Plastic basket madhe garam puran poli
    Harmful

  • @OPoverlord2323
    @OPoverlord2323 8 месяцев назад

    Khup dok ladvke kaku 😀

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 Год назад

    मी नाही पेपर वापरत माझी नाही पोरणपोळी चिटकत माझी पुरणपोळी सरसर फिरत असते कधीच तुटत नाही

  • @mirachavan9449
    @mirachavan9449 Год назад +1

    Masat

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Год назад +3

    पथ्थयाच्चा लोकांना खूप छान.🌹🌹🙏

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 Год назад

    आम्हीपण आसेच करतोय खूप छान पोळ्या करतोय पण हरभऱ्याची डाळीच्या

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 7 месяцев назад

    खुप छान बनवली आहे मुगाची डाळ लीनी पुरणपोळी मी पण बंनुन बगणार आहे साडीचा रंग छान आहे व्हिडिओ धाखवा ताई❤❤

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Год назад +2

    छान आयडिया....👍👍🥰

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 11 месяцев назад

    खूप छान रेसिपी आणि साडी पण खूप छान आहे कुठे घेता तुम्ही साड्या

  • @zarnanaik506
    @zarnanaik506 Год назад

    Cover is thick

  • @manishazambre5434
    @manishazambre5434 Год назад

    साड्यांचा व्हिडिओ पाठवा मुगाच्या डाळीची पुरणपोळी खूप छान झाली आहे

  • @anuradhaburkule6542
    @anuradhaburkule6542 8 месяцев назад

    ताई खुप छान पद्धतीने आणी नीट समजावून sangitlet
    सांगितलेत...❤

  • @latabhandarkar4230
    @latabhandarkar4230 Год назад

    आमच्या विदर्भातील पुरणपोळी खाऊन बघा.भरपूर पुर्ण घातलेली

  • @seemakaulgud-gg4po
    @seemakaulgud-gg4po Год назад

    होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी.....आज केल्या या पोळ्या... छान झाल्या.... पुरणाची पद्धत एकदम छान आणि सुटसुटीत....

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Год назад +1

    Good

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 8 месяцев назад

    चना डाळी सारखी चव नाही लागत

  • @mumtazshaikh4954
    @mumtazshaikh4954 Год назад

    Chanaa dal chich poli chaan lagate......chanaadal is great puranpoli...,

  • @GanpatTiwade-pf3qk
    @GanpatTiwade-pf3qk 5 месяцев назад

    Khupach Sundar polya

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Год назад +1

    Khup chhan, best substitute for China daal

  • @meenakirtane7895
    @meenakirtane7895 Год назад +3

    पेपरऐवजी पातळ सुती कपडा पोळपाटाला बांधला तरी पोळ्या छान होतात.

  • @sumitkalyankar8790
    @sumitkalyankar8790 Год назад +1

    खूप छान पुरणपोळी 👍साड्या चे लिंक टाका

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Год назад

    खूपच सुंदर बनवली पुरण पोळी माहित नव्हते मुगाच्या डाळीची पण करू शकतो पोळी

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 Год назад

    Sadicha prakar konta aahe

  • @reenabehade7436
    @reenabehade7436 7 месяцев назад

    Skahfddtddi😂❤

  • @bharatimane3474
    @bharatimane3474 Год назад +1

    खुप छान पुरणपोळी रेसिपी ,👌👌👌👌

  • @prabhamahajan9208
    @prabhamahajan9208 Год назад

    मी पण अशीच चनादाळ ची पुरणाची पोळी करते हीच पध्दत छान सोपी आहे व पुरण पोळीला चिटकुन रहाते पोळी अगदी पेढ्या सारखी लागते फक्त आम्ही रसोई म्हणजेच आमटी वेगळी करतो आता तुमची पध्दतीची वेगळी आहे ती आता करून पाहु खुप छान रेशिपी ताई खरच साडी पण छान प्लेन ब्लाऊज प्रिडेंड मला बहुतेक प्लेन साडीच आवडते मी आज पहिल्यांदा च रेशिपी पाहीली,,🌹👏👍👌👌👌

  • @archanamhatre5523
    @archanamhatre5523 Год назад +1

    Thank you for wonderful recipe 😊🙏

  • @pushpadahiwale1064
    @pushpadahiwale1064 7 месяцев назад

    कनीकीचा मोठा गोळा घेवून केलेकी पोळी फुगते... छान 👌 👌

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 Год назад +1

    चालेल साडया दाखवा

  • @shamaqazi7993
    @shamaqazi7993 8 месяцев назад

    Bohot hi ache recipe appki
    Thnkyou 😂😂😂