जे होत ते चांगल्यासाठीच होत. भुजबळ आणि पडळकर साहेबांनीआपला OBC पक्ष काढावा.आणि आता फक्त OBC समाजासाठी काम करावं ही विनंती 🙏🙏. जय OBC. भुजबळ साहेबांनी आपला OBC पक्ष मोठा करावा आणि मुख्यमंत्री बनाव आणि पडळकर साहेबांनी उपमुख्यमंत्री बनाव. बास झालं दुसऱ्या पक्षाची गुलामगिरी.
काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत “फुगड्या” खेळायच्या सोडून परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 🍉🍉🍉तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
भाजपा माधव पॅटर्न मध्ये धनगर मंत्रिपदाचा वाटा कुठे आहे ? माळी 02 वंजारी 01 धनगर 00 येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतून घोडे लावल्या जातील भाजपा ला धनगर समाजाकडून,सामाजिक समतेचा अनादर केला भाजपा ने,सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये याचे परिणाम पहिले दिसतील
*महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात,मा.आ.श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदारकीचे तिकीट देऊन गाजर दावलं व महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी समाजाची मते घेऊन सत्ता अबाधित राखली. गोपीचंद साहेबांना* *मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही,यासाठी जाहीर... निषेध... जाहीर... निषेध...* 🏴🏴🏴
अरे बालकांनो हा फक्त अंदाज आहे, पुढच्या अडीच वर्षात बघा, दोघे ही मंत्री असणार आहेत. कारण लोकसभा अन विधानसभा चांगला फायदा पाहिजे असेल तर मवत्रिपद पाहिजे त्या दोघांना पण
साईबाबा की साहेबांनी सगळे गाव गाव खेड्यात फिरून सांगितलं की तुम्ही महायुतीला मतदान करा मग आता द्यायच्या वेळेस तुम्हाला कहा काही पद दिले नाही आम्ही तुमच्या मागे लागून सगळे फसलो 🙏
ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत, शिक्षणात, नोकऱ्यात ओबीसी आरक्षण दिले पवारांनी, आता ओबीसी चा पाटील होतो गावामध्ये, फुले शाहू आंबेडकर विचार रुजवले, भाजपा ने विरोध केला होता मंडल आयोगाला, पण मत पवारांना नाही देणार, हेच का भाजपा ने विरोध केला होता मंडल आयोगाला, 😅
जे होत ते चांगल्यासाठीच होत. भुजबळ आणि पडळकर साहेबांनीआपला OBC पक्ष काढावा.आणि आता फक्त OBC समाजासाठी काम करावं ही विनंती 🙏🙏. जय OBC. भुजबळ साहेबांनी आपला OBC पक्ष मोठा करावा आणि मुख्यमंत्री बनाव आणि पडळकर साहेबांनी उपमुख्यमंत्री बनाव. बास झालं दुसऱ्या पक्षाची गुलामगिरी.
हिंमत असेल तर काढाच...😂
😂
😂😂
😂
केळ
सरकारचा जाहीर निषेध बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे महायुती सरकारचा जाहीर जाहीर अधिकार निषेध
100% खर आहे सर पडळकर साहेब ओ भुजबळ साहेब लक्ष्मण सर त्यांच्यामुळे ओबीसी समाज महायुतीच्या मागे उभा राहिला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विसरा आता......
धनगरावर भाजपने फसवले गोपीचंद पडळकर यांना मंत्री पद द्या . वंजारी समाजाचे 3 मंत्री केले .
आपण सगळे हिंदू धर्माचे आहोत. हिंदू धर्माचे मंत्री केलेत की वंजारी पण हिंदु आणि padalkar, भुजबळ पण हिंदु
@@ajbem7147😂
Ek hai to safe hai
काल महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ शपथविधीत “फुगड्या” खेळायच्या सोडून परिवारवाद्यांनी “गुजराती गरबा” खेळला. 😂😂😂😂😂 🍉🍉🍉तुम्ही परत आला पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा...... 😂😂😂😂😂
😂😂😂
धनगर समाजाला साल्याने नाराज केलाय
नवनाथ आबा वाघमारे तुम्ही जे बोलले ते खर आहे
धनगर समाजाचा आणि OBC चां अपमान केला आहे फडवणीस आणि अजित पवार ने जाहीर निषेध
#oo७ एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
पुरे पुर ह्यांनी ह्या दोन नेत्यांचा वापर करून घेतला.
महायुती जाहीर निषेध
100% खर बोलतात साहेब
100 शकुनीच वाक्य पडळकर साहेब बोलले ते वाक्य पवार साहेब यांनी खर करून दाखवले
😂😂😂
दादा...🙏.... एकदम बरोबर बोलला.😂😂
😂😂😂😂
दम असेल तर सरकारच्या बाहेर पडा पोकळ मोठ मोठ्या गप्पा नको 😂😂
जर गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्री पद नाय दिल तर आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो
भाजपा माधव पॅटर्न मध्ये धनगर मंत्रिपदाचा वाटा कुठे आहे ?
माळी 02
वंजारी 01
धनगर 00
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतून घोडे लावल्या जातील भाजपा ला धनगर समाजाकडून,सामाजिक समतेचा अनादर केला भाजपा ने,सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये याचे परिणाम पहिले दिसतील
आदरणीय ओबीसी योद्धा भुजबळ साहेब आणि धनगर योद्धा पडळकर यांनी ओबीसी चा स्वतंत्र पक्ष काढावा❤
पडळकर साहेबांना मंत्रिपद करा भाजपचा जाहीर निषेध
हाके ला शिक्षण मंत्री करा.. लय अभ्यासू आहे to🤣😁😁😂
आरे.ज्यांची. लायकी.नाही.त्यांना. मंञी करुन.काय.उपयोग
१०० टक्के बरोबर
Nakki tu maratha aahes mg OBC la virodh krnarch...
100% true
अजित पवार पुढील निवडणुकीत ओबीसी जागा दाखवून देतील
आरे भाऊ अजित पवारांनी तरी दत्ता मामा यांना मंत्रिपद दिले आहे.. फडवणीस ने काय दिले धनगर समाजाला याचा विचार करा..
बरोबर आहे
भ्रष्टाचाराला बाहेर ठेवणे हेच या सरकारचे काम
सिंचन , चिक्की काय आहे
@@GbInstareels शिधा आहे तो, आणी वरदक्षिणा आडाणी अंबानी देणार आहेत.. 😂😂😂😂
गोपीचंद पडळकर साहेब आम्हीं तुमच्या पाठीशी
नको नको, त्याच्याच भाषेत बोल.... पूचीत 😂😂😂
माजल्यालांना मंत्रीपद नको
त्याची मंत्रीपदाची लायकी नाही म्हणून तर महायुती त्याला मंत्रीपद देत नाही
भाजप सरकारचा जाहीर निषेध
*महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात,मा.आ.श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांना आमदारकीचे तिकीट देऊन गाजर दावलं व महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी समाजाची मते घेऊन सत्ता अबाधित राखली. गोपीचंद साहेबांना* *मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही,यासाठी जाहीर... निषेध... जाहीर... निषेध...* 🏴🏴🏴
तुमची वंजारी समाजाने माय निजवली. 😁
सरकारचा जाहीर निषेध
पडळकर राम शिंदे मंत्री मंडळात पाहिजे होते फडणविसचा जाहीर निषेध
फसवणीस ल मण्याचो आता नाही. ओन्ली गोपीचंद पडळकर जय मल्हार ❤❤
ते त्या पक्षाचे मालक आहेत 😂
गोपीचंद पडळकर v भुजबळ साहेबाना मंत्री केलाच पाहिजे
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❣️
महायुतीचा जाहीर निषेध #००७
नवीन आमदारांना संधी भेटली पाहिजे किती दिवस तेच तेच ते म्हातारा ला मंत्रीपद पाहिजे आणि तसं पण साहेब काही धुतल्या तांदळासारखा नाही,एवढी जळफळाट व्हायला😂😅
वाघमारे का भुक्तोय 😅
😂😂😂😂
तू आबंड मधे कोणाचा प्रचार केला माजलगाव मधे कोणाचा प्रचार केला गेवराई मधे कोणाचा प्रचार केला तूला नाक आहे का फडणवीस साहेब व आजीतदादा बोलायला मायाघालया
यडझया पडळकर आणि अजित पवार यांचा काय संबंध त्या फडणवीसला बोल की
राज्यात भरपूर काम करणारे नेते आहेत.
कश्याला पाहिजे रे मंत्री परत घोटाळा करायला आणि मग परत जाईल की बेसन भाकरी खायला की
अजित दादांचा काय संबंध आहे गोपीचंद पडळकर ला मंत्रिपद न देण्याचा ते भाजपमधून निवडून आले आहे भाजपने मंत्रिपद दिले नाही त्यांना
निवडून आले हीच लय मोठी गोष्ट रे 😂😂
आज खरं बाहेर आलं तुझा बोलविता धनी तांदूळचोर होता😂
बेवडा ब्र्यांड जरांग्या 😂
येवला सोडून गेले होते का भुजबळ दुसरीकडे प्रचाराला तेवढं विचारा भुजबळांना😂
Shemnya Ajit pawar kuth upatayla.gela hota mg...
महायुतीचा जाहीर निषेध
पवार साहेबांवर टीका करणे महागाईत पडले गोपीचंद साहेब
पडळकरांनी टिका क-करून ज्यांना संपवलंय त्यांचं भाजप एेंकतंय हेच खूप हास्यास्पद आहे... 😂😂😂😂
अरे बालकांनो हा फक्त अंदाज आहे,
पुढच्या अडीच वर्षात बघा,
दोघे ही मंत्री असणार आहेत.
कारण लोकसभा अन विधानसभा चांगला फायदा पाहिजे असेल तर मवत्रिपद पाहिजे त्या दोघांना पण
Only 007❤❤
💯
एक नंबर
नवनाथ आबाला वाघमारे यांना गृहमंत्री करा
पेशवाई सरकारचा जाहीर निषेध
पडळकर शांत बसला असता तर सर्व भेटल आस्त पण तोंड खराब काय करणार बसा बोंबलत 😂😂😂
शांत बसून खायला काय प्रस्थापित आहेत का पडळकर... 😂😂😂 हाप्त्यावर गाडी आणी कपड्याशिवाय काही नाही त्यांच्याकडं. 😂😂😂😂
@patil4017 😆😆😆
एकच छंद माणिकचंद
अजित पवारांनी छगन भुजबळांना वगळण्याचा कारण काय हे मिडिया समोर येवून सागावे
आम्हालाच द्या म्हणायला खिरापत आहे का 😂😂😂
साईबाबा की साहेबांनी सगळे गाव गाव खेड्यात फिरून सांगितलं की तुम्ही महायुतीला मतदान करा मग आता द्यायच्या वेळेस तुम्हाला कहा काही पद दिले नाही आम्ही तुमच्या मागे लागून सगळे फसलो 🙏
2 मुंडे, बावनकुळे, मिसाळ फडणवीस हे OBC नाहीत काय???
माझ्याकडे पाहून स्वतः ला मतदान करा.
बीसीसीआय च्या सेटलमेंट साठी उगाच गोपीचंद पडळकर साहेब यांचा बळी देऊ नका फडणवीस साहेब 😢😢😢
जयकुमार अणि दत्ता भरणे ओबीसी नाहीत का?
हाच भुजबळ हिंदू देवी देवतांची पुजा करू नका बोलला होता ना आत्ता कसं वाटतंय गार गार वाटतयं😂
का पंकजा धनंजय मुंडे ओबीसी नाही का ॽ किती ओबीसी मंत्री करता.
जय मल्हार जय ओबीसी समाज जिंदाबाद
जाहीर निषेध 🏴 सरकारचा
सरकार चा जाहिर निषेध✖️✖️✖️
अगदी बरोबर आहे
वात्रट बोलून यांनी आपल्या हातानी आपली कबर खोदली
Very.good
आता भाजप वाल्यांचा माज मोडायची वेळ आलेली आहे. पुढील निवडणुकांमध्ये त्यांचा नक्की माज मोडलेला असेल.
अजित दादा की जय
अरे गोपीचंद पडळकर यांचे छगन भुजबळ होते भाजप सरकार आले
100% khar ahe saheb
ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत, शिक्षणात, नोकऱ्यात ओबीसी आरक्षण दिले पवारांनी, आता ओबीसी चा पाटील होतो गावामध्ये, फुले शाहू आंबेडकर विचार रुजवले,
भाजपा ने विरोध केला होता मंडल आयोगाला, पण मत पवारांना नाही देणार, हेच का भाजपा ने विरोध केला होता मंडल आयोगाला, 😅
खर आहे साहेब तुमचं
महायुतीची फार मोठी चुक झाली आहे पडळकरला मुख्यमंत्री करायला पाहिजे होत आणि हाकेला शिक्षण मंत्री
बरोबर बोले नवनाथ आबा😂😂
घ्या आमची झेट्ट तुम्ही कितीही उड्या मारा मोठी पदे ही कायम मराठ्यांना च असणार, तुम्ही या फक्त आमच्या दारात सण मागायला 😅😅😊
जोर साहेब मागे बढो हम तुम्हारे साथ है
केळ घे 😂😂😂
हाके यांची सरकारने बोळवण केली नाही
007🎉❤
त्यांचं सुमारे पन्नास वर्षा पासून चे काम आहे. तुम्ही कार्य तीन महिन्याचे लोकांना माहित आहे
दुसऱ्याच्या नावाने किती रडायचं 😂😂😂😂
bjp पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करा
मग पंकज भुजबळ ला मागच्या दाराने विधानपरिषदेवर घेतले त्याच काय
Good -padalkar ommited from the cabinet.
पवार ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे...
बोलताना एकाने तरी तारतम्य ठेवा 😂😂
माया घाल्या जंरागे पाटलाबदल नीट बोल
तुझ्या मायल हानल
काय बोलतो भान आहे का.?, समाजाचे कायदेनेघेने आहे का?असे बोलून मोठ होत नसत समाज कारनं करावं लागतं..
Only PM DM🚩🚩
नवनाथ पाटलांच नाव नीट घे माय पाटील अंगार है बाकी 🙏
आता उपट शेट्ट
आहो सांगली जिल्ह्यातील राजकारण संपले. चाटूगिरी करून. मंत्री पद भेटले नाही. 2 लोकांमुळे त्यांना गाजर दाखवले बाजप ने.
गोपीचान लां मुख्यमंत्री आणि भुजबळ ला गृहमंत्री करा रे😂
त्यामुळे लायकीत राहायच आणि राजकरणात आल्यानंतर पवार साहेबांच्या नादी लागायच नाही.....😂
कळल का मंगळसूत्र चोरा....
जय भीम जय ओबीसी
❤❤❤❤❤❤❤
वाचाळविरांना कोलल आहे सरकारने😂😅
आरे बाबानो एका एका घरात दोन दोन झालेत तरी तुला आणखी काय पाहिजे
Chhagan Bhujbal Saheb Yana jar Mantri pad Dil Nahin tar na rashtrawadi na BJP jahir nished sarakar cha 😓😌😡😡