*प्राध्यापक राम शिंदे सरांचा पराभव झाल्यावर जेवढे वाईट वाटले होते तेवढेच वाईट आज गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपदातून वगळल्यामुळे वाटले..................* *प्रस्थापित्यांच्या विरोधातील लढाई अजून संपलेली नाही.*
! जाहीर निषेध !! ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल .
चांदवड देवळा विधानसभा मदारसंघातील आमदार राहुल दादा आहेर यांच्या प्रचार सभेत फडणवीस साहेबांनी सांगितले होते की तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री देतो पण त्यांनी शब्द पाळला गेला नाही .
एका आंघोळीने देव म्हातारा होत नाही साहेब. आमचा समाज एखाद्या ने केलेला सन्मान आणि एखाद्याने केलेली गद्दारी लक्षात ठेवतो. आम्हाला उठवायला येते आणि झोपवायला ही येते.... जय मल्हार जनतेच्या मनातील मंञी गोपीशेठ❤❤
शरद पवार साहेब यांच्या वर खालच्या पातळीवर जावून टीका करणं एवढंच पडळकरला कामं करायला सांगितलं आहे म्हणून मंत्रिपदासाठी त्यांचा विचार करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही
फडवणीस ने धनगर समाजाला गोपीचंद ल गोड बोलून पाणी पाजले पण फडवणीस ल याचे परिणाम भोगावे लागणार आहे धनगर समाज टरबूज कडे पाहून मतदान करत नसतो तो बामणी खेळी करणार आम्हाला माहीत होते fhakt गोपीचंद कडे पाहून bjp la मतदान केलं आहे जिथं गोपीचंद ल किंमत नाही तिथं आमचा समाज नाही फडवणीस ल येणाऱ्या निवडणुका मध्ये आमच्या कडून खूप मोठी मदत होईल त्याने जे केलं त्याला ते परत नाकी मिळेल
*माधव फॅक्टर मधला ध तुम्ही आज वगळला आहे या विस्तारातून त्याचे परिणाम येत्या् काळात पाहायला मिळतील त्यात शंका नाही*
😂😂😂😂 इथे मराठा आंदोलन चा फरक पडत नाही आणि तुमचा कुठ काय 😂😂.. पैसा फेकून मत घेतली जात आहेत..कसला जात आणि कसला काय..
Only gopichand padalkar 🎉🎉🎉 king mekar ❤
*प्राध्यापक राम शिंदे सरांचा पराभव झाल्यावर जेवढे वाईट वाटले होते तेवढेच वाईट आज गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपदातून वगळल्यामुळे वाटले..................* *प्रस्थापित्यांच्या विरोधातील लढाई अजून संपलेली नाही.*
लाखों ह्रदयाच्या मनातला मंत्री बहुजनह्रदयसम्राट नामदार मा.श्री गोपीचंद हिराबाई कुंडलिक पडळकर ❤👑
कर्तृत्व आहे पवार वर भुंकण्या पेक्षा
@@marshalbadge5540रतीब चालू झाला म्हणून बैलाचं महत्व कमी होत नसतं नंतर गरज लागणारच भाजपला.. 😂😂😂😂😂
आमचा वाघ मा.मंत्री महोदय गोपीचंद पडळकर 👑🦁
मेंढरू आहे बिना आंडाच
😂😂😂@@MaheshJadhav-m9m
पवार वर भूकण्यासाठी ठेवलं आहे फक्त ..आमदारकी दिली भरपूर झालं 😂
@@MaheshJadhav-m9mTuzya aaivar udatat kay re mendare daily 🦮🦮🦮
@@kartikmore9228tu te jau de pawarchi marli deva bhau ne... 😂
Padalkar mantri na hone hyache 2 kaarna ahet:
1) Pawaranna satat target karne
2) Sanglitun Jayant patil sathi mantri pad thevne
गोपी शेट
पडळकर साहेबांना मंत्री पद देयला पाहिजे होत. Brand is Brand only ००७
गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न दिल्यामुळे महायुतीचा निषेध.
गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न दिल्याने आम्ही ओबीसी समाज बांधव नाराज आहोत.
गोपीचंद पडळकर साहेब 🔥
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब 💯❤❤❤
गोपीचंद पडळकर हाच आमचा पक्ष 007 कट्टर समर्थक ✌️✌️✌️✌️✌️✌️
King of Maharashtra politics MLA Gopichand Padalkar Saheb ❤
लोकनेता नामदार गोपीचंद पडळकर साहेब ...कायम एकनिष्ठ ......मंत्री पद दिले नाही तर भाजपा ला याची किंमत मोजावी लागेल
Aukat
लेकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना मंञीपद दिले नाही.....
भाजपला परवडणारे नाही..
आज ना उद्या वाघ मंत्री होणारच 🐯
लाल दिवा जत मधे फिरविणार🚨🚓
गोपीचंद पडळकर साहेब
००७ प्रेमी एक लातूरकर
लोकनेता व बहुजन हदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
! जाहीर निषेध !! ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल .
जनतेच्या मनातील मंत्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब हेच ❤
गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्री केलेच पाहिजे होते
Padalkar palakmantri honar ahet sangli che ❤
एका घरात दोन दोन मंत्री खासदार आमदार चालतात..!
आणी धनगराचे दोन मंत्री म्हटलं की बुडाला आग येते का तुमच्या .😡
Bahujanacha khara neta Bahujanasathi ladhanara Padalkar saheb
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤
Only Gopichand padalkar saheb 🎉
4/4वेळा निवडून आलेले मंत्री होईना
पडळकरच कुठे नंबर लावता😂😂😂😂
चांदवड देवळा विधानसभा मदारसंघातील आमदार राहुल दादा आहेर यांच्या प्रचार सभेत फडणवीस साहेबांनी सांगितले होते की तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री देतो पण त्यांनी शब्द पाळला गेला नाही
.
गोपीचंद पडळकर अखंड महाराष्ट्राच्या मनातले मंत्री
एका महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवणाऱ्याला मंत्रिपद राज्याचं दुर्दैव...😢
लाडक्या बहिणीचा हाच सन्मान का?
#जयकुमार गोरे माण खटाव🏴
आमदार गोपीचंद पडळकर साहेब अलवेज राँक..... 🙏
एका आंघोळीने देव म्हातारा होत नाही साहेब. आमचा समाज एखाद्या ने केलेला सन्मान आणि एखाद्याने केलेली गद्दारी लक्षात ठेवतो. आम्हाला उठवायला येते आणि झोपवायला ही येते.... जय मल्हार
जनतेच्या मनातील मंञी गोपीशेठ❤❤
😂😂😂
जत चे आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007✌️
BJP चि बर्याच राज्यiमधे सत्ता आहे .. महाशक्ती ✌️
कुठे तरी set करतील त्यiना ...
भाजपा ला मोठी किंमत मोजावी लागणार
एकच गोपीचंद ✌🏻
Ajit dada ❤ for reason
You are same looking like me..... ditto....my original copy.... तुझा फोटो पाठवलास् ना भाऊ तर तू पण आवाक(चकित) होशील 😮
br zal बैत walyancha gopya la mantri kel nhi😂
सगळ्यांनाच मंत्री करा😅😅😮😮
अरे भाऊ इथं पहिल्या नादच डिपॉजित जप्त झालं ये आणि मंत्री पद कस होणार
महेश दादा लांडगे यांना मंत्री करायला हवे होते... जय श्री राम 🚩
Laxmikant Berde 20th death anniversary 😢😔😭😭
एका रात्रीतून असं काय घडलं असेल पडळकर साहेबांच नाव गायब झालं
शरद पवार साहेब यांच्या वर खालच्या पातळीवर जावून टीका करणं एवढंच पडळकरला कामं करायला सांगितलं आहे म्हणून मंत्रिपदासाठी त्यांचा विचार करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब हे नाव कधीच संपणार नाही
धनगर समाजाने नाउमेद होऊ नये .पडळकरांचं मंत्रीपद आज जरी हुकलं असलं तरी पुढे बीजेपी त्यांना निश्चितच मंत्रीपद देईल. 🎉
सर्वांनां मंत्रिपद कसे भेटेल...
माधव पॅटर्न मध्ये धनगर समाजाला का स्थान नाही.
किमत मोजावी लागेल bjp ला
फडवणीस ने धनगर समाजाला गोपीचंद ल गोड बोलून पाणी पाजले पण फडवणीस ल याचे परिणाम भोगावे लागणार आहे धनगर समाज टरबूज कडे पाहून मतदान करत नसतो तो बामणी खेळी करणार आम्हाला माहीत होते fhakt गोपीचंद कडे पाहून bjp la मतदान केलं आहे जिथं गोपीचंद ल किंमत नाही तिथं आमचा समाज नाही फडवणीस ल येणाऱ्या निवडणुका मध्ये आमच्या कडून खूप मोठी मदत होईल त्याने जे केलं त्याला ते परत नाकी मिळेल
Padalkar la nadla Ajit dada sobat dushmani thevna 😂😂, padalkar ne swatachi layki olkhayla havi hoti 😂
वाचाळविरांना कोलल आहे सरकारने😂😅
Padalkaranch ajun khup vay ahe tyana bhetel nantar.
Darekar atta ghari basanar 😂😂😂
फसणवीस = गोपी छु🦮
गोपी = भू पवार भू भू भू
फसणवीस = छु गोपी छु गोपी
गोपी = पवार भू भू पवार भु भु भु
याची एवढीच लायकी आहे 😂😂