प्रति पंढरपूर आळंदी || कर्जत-रायगड ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदू संस्कृती मित्रांनो 🚩🙏🏼
    आज तुमच्या साठी घेऊन आलॊय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधे उभारलेली प्रति पंढरपूर आणी आळंदी.
    कर्जतचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या संकल्पनेतून उभारलेली ही वास्तू.
    या ठिकाणी उल्हास नदी किनारी उभा विटेवरी कमरे वर हात ठेऊनी उभी असलेली श्री विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
    इथे आल्यावर मन प्रसन्न होऊन जाते. सर्वांनी नक्कीच या ठिकाणी भेट द्या.
    सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पेठचा किल्ला, बौद्ध कालीन कोंढाणे लेणी, आंबिवली लेणी,
    प्राचीन होळकर तलाव, पुरातन मंदिरे ई. गोष्टी कर्जतच्या वैभवात आजही भर घालत आहेत.
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा व्हिडिओ आपल्यासर्व मित्र परिवारा सोबत शेयर करा आणि आपल्या ह्या मराठी चॅनेल ला सबस्क्राइब करा.
    जय शिवराय जय जिजाऊ जय हिंदू संस्कृती 🚩
    #karjat #raigad #raigadtourism #travel #youtube
    #pandharpur #vitthal #vari #विठ्ठल #आळंदी #एकादशी
    #pandurang #पांडुरंग #पंढरीचीवारी #कर्जत #छत्रपती_शिवाजी_महाराज #आळंदी_देवाची #संत #राम #hindu #kokan #tourism
    #apleRAIGADapleMAHARASHTRA
    आपले रायगड आपले महाराष्ट्र 🚩

Комментарии • 14