Aple Raigad Aple Maharashtra
Aple Raigad Aple Maharashtra
  • Видео 27
  • Просмотров 27 015
Indian Navy day Air show | भारतीय नौदल दिन हवाई प्रात्यक्षिक | गेट वे ऑफ इंडिया
भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर 2024
भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते. तसेच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही सुद्धा म्हटले जाते.
४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला , विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. न...
Просмотров: 282

Видео

समरभूमी उंबरखिंड पदभ्रमंती अभ्यास मोहीम भाग-2 | शिवरायांनी धनुष्यबाणाने लढलेली एकमेव लढाई |
Просмотров 1472 месяца назад
जय #जिजाऊ​ जय #शिवराय​ जय #शंभूराजे​ जय #श्रीराम​ 🚩 भाग -2 व्हिडिओ पूर्ण बघा. सदर व्हिडिओ ही 2 भागा मध्ये आली आहे. #श्रीमद्रायगिरौ​ #प्रतिष्ठान​ आयोजित #समरभूमी​ #उंबरखिंड​ #पदभ्रमंती​ व अभ्यास #मोहीम​ विशेष धन्यवाद 🙏 इतिहास अभ्यासक व मार्गदर्शक श्री.मोहन फराडे सर व श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान 🔸सविस्तर माहिती #उंबरखिंड​ लढाई उंबरखिंडची लढाई , छत्रपती श्री शिवाजी महाराज व मुघल सरदार कारतलबखान ह्या...
इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने कारतलब खानला युद्धात हरवले | समरभूमी उंबरखिंड | भाग 1
Просмотров 1793 месяца назад
जय #जिजाऊ जय #शिवराय जय #शंभूराजे जय #श्रीराम 🚩 व्हिडिओ पूर्ण बघा. सदर व्हिडिओ ही 2 भागा मध्ये येणार आहे. #श्रीमद्रायगिरौ #प्रतिष्ठान आयोजित #समरभूमी #उंबरखिंड #पदभ्रमंती व अभ्यास #मोहीम विशेष धन्यवाद 🙏 इतिहास अभ्यासक व मार्गदर्शक श्री.मोहन फराडे सर व श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान 🔸सविस्तर माहिती #उंबरखिंड लढाई उंबरखिंडची लढाई , छत्रपती श्री शिवाजी महाराज व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुव...
दीक्षाभूमी दर्शन नागपूर | इथे घेतली भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा |
Просмотров 1473 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम मंडळी 🚩🙏🏽 आज तुमच्या साठी घेऊन आलोय आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील बौद्ध धर्माचे महत्वाचे केंद्र असलेलं स्थळ म्हणजेच दीक्षाभूमी. प्राथमिक माहिती :- दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे.इथे बुद्ध धम्माचे स्थापक डॉक्टर बाबासाहेब आ...
केळीच्या झाडात अवतरली आई केळंबा | केळंबादेवी दर्शन नऊरात्रौत्सव 2024 | आपले रायगड आपले महाराष्ट्र
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
जय #केळंबा आई 🙏🏼 जय #जिजाऊ जय #शिवराय जय #श्रीराम मंडळी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे घरबसल्या केळंबाआईचं दर्शन. केळंबादेवी मंदिर हे #रायगड जिल्ह्यामधे #पेण तालुक्यातील #खरोशी गावामधे वसलेले आहे. हे एक जागृत #देवस्थान असून केळंबा आई ही केळीच्या झाडामधे अवतरली आहे. पूर्ण माहिती साठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा. Song credit :- ruclips.net/video/YR5CAs5Ly3Q/видео.htmlsi=TXZIbxYwufLVk4fS youtube.com/@si...
कोकणातल्या साखरचौथ/गौरा गणपतीची धमाल व शक्तीतुरे || शिहूचा राजा || आपले रायगड आपले महाराष्ट्र
Просмотров 5694 месяца назад
शिहूचा राजा 2024 साखरचौथ गणेशोत्सव निमित्त केलेली धमाल ह्या व्हिडिओ मार्फत अनुभवा. गावाकडची मजा पारंपारीक नाच शक्ती तुरा अनुभवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका कमेंट द्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि हो आपल्या ह्या मराठमोळी संस्कृती जपणाऱ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा #youtube #apleraigadaplemaharashtra #youtuber #2024 #travel #views #vlog #ganpati #likesharesubscribe #vlogger...
असा असतो पोलीस शपथविधी |माझी बहीण झाली मुंबई पोलीस | #Mumbai #police Passingout ceremony 2023-24
Просмотров 12 тыс.4 месяца назад
#मुंबई #पोलीस #महिलापोलीस जय #जिजाऊ जय #शिवराय जय शंभूराजे जय #श्रीराम मुंबई पोलीस दीक्षांत समारोह कार्यक्रम नागपुर पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे पार पडला. खरंच इथे पहायला मिळाल्या 1100 ते 1200 शूर रणरागिणी ज्या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातुन बिकट परिस्थिती वर मात करून जीवाचं रान करून दिवस रात्र मेहनत करून आज रुबाबदार वर्दी मधे पहायला मिळाल्या. आजकालची आजूबाजूला परिस्थिती पाहता ह्या सर्व महिल...
चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा || Chinchpokli cha Chintamani 2024
Просмотров 2195 месяцев назад
#चिंचपोकळी चा #चिंतामणी 2024 नमस्कार मित्रांनो 🙏🏼 जय #जिजाऊ जय #शिवराय जय #श्रीराम 🚩 आज आपल्यासाठी घेऊन आलोय गणपती बाप्पाचा जगातील सर्वात मोठा आगमन सोहळा 🚩 #चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 2024. Music credit :- @LovelyMusic ruclips.net/video/8JqFK00hLwo/видео.htmlsi=74QCZ5gNLET70mvg व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. #chintamaniaagman #chintamani #chinchpokli...
रोहाच्या गत विजेत्या #गोविंदा पथकाने मारली बाजी || रोहाची मानाची #दहीहंडी #2024
Просмотров 4025 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम🚩 मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आलोय #रायगड जिल्ह्यात नावाजलेली #दहीहंडी स्पर्धा जी आयोजित केली होती आदरणीय #खासदार श्री #सुनीलजी तटकरे साहेब युवा #प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने. रोहा शहराच्या मध्यावर आणि #कुंडलिका नदी किनारी असलेल्या #शिवसृष्टी बाजूला ही स्पर्धा रंगली होती. रायगड जिल्ह्यातल्या अनेक नामवंत #गोविंदा पथकांनी ह्या स्पर्धेमधे भाग घेतला. याच स्पर्धे मधील ...
शिहू गावची दहीहंडी | गावची मज्जा | जन्माष्टमी | आपले रायगड आपले महाराष्ट्र
Просмотров 1,7 тыс.5 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम 🚩 श्री बहिरेश्वर महाराज की जय मित्रांनो आपल्या साठी घेऊन आलोय माझ्या शिहू गावचा गोविंदा सोहळा. गावातल्या सर्व लहान मोठ्यांनी लुटला गोपाळकाळ्याचा आनंद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा #youtube #apleraigadaplemaharashtra #youtuber #shorts #konkantourism #konkan #गाव #krishna #villagelife #villagevlog #govinda #govindasongs #janmas...
किल्ले सुधागड मोहीम | दुर्ग श्री सुधागड का स्वराज्य राजधानी झाले नाही ? |आपले रायगड आपले महाराष्ट्र🚩
Просмотров 7335 месяцев назад
किल्ले सुधागड मोहीम | दुर्ग श्री सुधागड का स्वराज्य राजधानी झाले नाही ? |आपले रायगड आपले महाराष्ट्र🚩
नागाव अलिबाग मधे रंगली नारळ फोडी स्पर्धा | खेळी नारळ | आपले रायगड आपले महाराष्ट्र
Просмотров 3505 месяцев назад
नागाव अलिबाग मधे रंगली नारळ फोडी स्पर्धा | खेळी नारळ | आपले रायगड आपले महाराष्ट्र
आरोपिंना फाशी झालीच पाहिजे || #Justice for #Akshata Tai Justice for #Yashashree Tai || निषेध रॅली
Просмотров 5196 месяцев назад
आरोपिंना फाशी झालीच पाहिजे || #Justice for #Akshata Tai Justice for #Yashashree Tai || निषेध रॅली
किल्ले श्री #सरसगड दुर्ग संवर्धन व अभ्यास मोहीम || #आपले_रायगड_आपले_महाराष्ट्र
Просмотров 7526 месяцев назад
किल्ले श्री #सरसगड दुर्ग संवर्धन व अभ्यास मोहीम || #आपले_रायगड_आपले_महाराष्ट्र
प्रति पंढरपूर आळंदी || कर्जत-रायगड || #आपले_रायगड_आपले_महाराष्ट्र || #आषाढी #एकादशी
Просмотров 3616 месяцев назад
प्रति पंढरपूर आळंदी || कर्जत-रायगड || #आपले_रायगड_आपले_महाराष्ट्र || #आषाढी #एकादशी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१वा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी |रायगड|माझी पहिली व्हिडिओ
Просмотров 3386 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१वा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी |रायगड|माझी पहिली व्हिडिओ

Комментарии