मांडीला मांडी घासणे... घरगुती उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 334

  • @kalpanasurve5198
    @kalpanasurve5198 Год назад +22

    खुप महत्व पूर्ण माहिती सांगितली, लेडिज डॉ. पण आपण समस्या सांगितले तरी तुमच्या सारख मार्गदर्शन करत नाही. धन्यवाद मॅडम.

  • @kiransawant8501
    @kiransawant8501 Год назад +52

    छान.खुपच छान एवढ्या नाजुक विषयावर बोललात .अभिनंदन. बोलायलाच हवे तरच अशा विषयावरचा बायकांना काय त्रास होतो हे पुरूषांना समजेल.व आपल्या बायकांना सांभाळतील. पण आताच्या बायकांना खुपच सोयी आहेत आपण 60/70 च्या बायकानी काय त्रास काढलाय ते काय सांगणार

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Год назад +9

    छान माहिती सांगितली मॅडम हे फक्त महिलांच्याच मांड्या नाही तर बर्याच पुरूषांच्या मांड्या एकमेकांवर घासतात

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Год назад +37

    🙏mam.... खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलीत..... असा त्रास असणाऱ्या महिलांना काय करू अन काय नको असं होऊन जातं.... कोणाशी बोलावं... कसं बोलावं असा संकोच पण आडवा येतो.... तेव्हा आजचा हा विषय अगदी मनातल्या लाजाळू कोपऱ्यात ला असा...
    मनःपूर्वक 🌹🙏🙏धन्यवाद 🙏

  • @kisanpunekar1543
    @kisanpunekar1543 26 дней назад +1

    धन्यवाद मॅडम हा व्हिडीओ बनवल्या बद्दल, मी पुरुष आहे आम्हा पुरुषांना पण जर जास्त धावपळ(ट्रेकिंग) केली तर हा प्रॉब्लेम होतो(शक्यतो उन्हाळ्यात), मी बरेच वर्ष या विषयावर व्हिडीओ शोधत होतो आज मिळाला, या अगोदर सगळ्या व्हिडीओ मध्ये स्किन इन्फेक्शन अस सांगितलं आहे, मी बऱ्याच डॉक्टर ला दाखवलं पण त्यांनी पण स्किन इन्फेक्शन म्हणून महागड्या मलम दिल्या पण काहीच उपयोग नाही झाला, पण आज उपाय आणि घ्यावयाची काळजी दोन्ही गोष्टी समजल्या धन्यवाद...😊

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Год назад +40

    खुप छान आणि महत्वाची माहिती सांगितली.आम्हाला दिवसभर ऑफीस मधे बसावे लागते त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोच.त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. कृपया वय झाल्यावर लघवीला जाताना खूप घाई होते या विषयावर पण तुम्ही व्हिडिओ करून पोस्ट करा

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 Год назад +9

    खूप छान माहिती. माझंही मांडीला मांडी लागत नाही तरीही ही समस्या आहे. आता योग्य माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +13

    धन्यवाद मॅडम..🙏 अत्यंत मोलाचे मार्गदर्शन..अंतरातील, मनातील हळवा विषय खूपच छान पद्धतीत हाताळला.
    आजही अनेक समस्यांवर मोकळेपणाने बोलणं थोडं अवघड होऊन जातं. न विचारता प्रश्न नेमकेपणाने मांडणं लाज वाटत असते तो सोडवला गेला .त्याबद्दल नक्कीच पुनश्च धन्यवाद मॅडम ❤🙏

  • @dipalikulkarni8752
    @dipalikulkarni8752 Год назад +10

    खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏 आशा गोष्टी कोणाशी बोलू पण शकत नाही पण आपल्या मळे खूप छान मार्गदर्शन मिळते खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @padmajasalve8401
      @padmajasalve8401 Год назад

      नमस्कार आज जी माहिती सांगीतली ती सगळ्यांना समजेल अशा सोप्या सांगितली,
      धन्यवाद

    • @padmajasalve8401
      @padmajasalve8401 Год назад

      नमस्कार आज‌ जी माहिती सांगीतली ती सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद

  • @VandanaSurve-wm1zv
    @VandanaSurve-wm1zv 10 дней назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली. मला साडी नेसल्यावर हा त्रास खूप होतो. तुम्ही सांगितलेले उपाय मी नक्की करून बघेन. थँक्स 🙏

  • @ashwinivaidya1958
    @ashwinivaidya1958 Год назад +137

    पावसाळ्या पेक्षा मे महिन्यात याचा जास्त त्रास होतो. साडी नेसली की घामामुळे खूप त्रास होतो.

    • @sunitadeokate1816
      @sunitadeokate1816 Год назад +15

      खरं आहे.. आणि एका जागेवर बसल्या पेक्षा जास्त चालल्या मुळे होतं..

    • @lilavatidhaifule6232
      @lilavatidhaifule6232 Год назад +2

      Cycling wear karu shakta

    • @neetakaner7
      @neetakaner7 Год назад +6

      खुप छान माहिती 🙏
      अश्या वेळी तुम्हीं साडी च्या आतून लेगिंज घाला... त्रास होणार नाही.

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 5 месяцев назад

      माझा पण सेम प्रोब्लेम

    • @priyagawande1551
      @priyagawande1551 3 месяца назад

      Same here 😊

  • @sandhyashahane8990
    @sandhyashahane8990 Год назад +18

    मला असा त्रास होत होता. मी त्या मुळे सायकल पॅन्ट मिळते ती वापरते ती गुडघ्यापर्यंत असते.

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 Год назад +6

    Jithe लालसर zale aahe tithe powder लावण्यापेक्षा खोबरेल तेल lavale तर khup लवकर फरक पडतो

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 месяца назад

    धन्यवाद मॅडम 🙏 इतक्या नाजूक विषयावर आणि महिलांच्या ह्या गंभीर समस्यांवर.... गंभीर ह्या साठी की ही समस्या खूप त्रास दायक आणि कूणाला न सांगता येणारी समस्या आहे.आणि ह्या विषयावर तूम्ही संकोच न करता खूप छान उपयुक्त माहिती दिली. खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏

  • @pratibhanikumbh1190
    @pratibhanikumbh1190 Год назад +9

    खूप छान माहिती दिली मॅडम
    मांडीला मांडी घासणे ज्यांना हा त्रास असेल त्यांनी गुडघ्या पर्यंतच्या सायकलिंग निकर वापरणे खूप फायद्याचे आहे .
    आणि वजन कमी करणे साठी एक ज्वारीची भाकर अर्धी चपाती खाणे तांदळाची खिचडी खायची असेल तर त्यात तांदूळ थोडे भाज्या जास्त वापरणे चहा कमी पिणे किंवा घेऊच नये म्हणजेच गोड कमी खाणे सकाळी किंवा संध्याकाळी 30 मी फास्ट चालणे हे करून बघा वजन नक्कीच कमी होईल आणि एक हिवाळ्यात ज्वारीची भाकर एक वेळेस खावी कारण ज्वारी थंड असते .😊

    • @PamaNatkae
      @PamaNatkae 3 месяца назад

      🙏🙏❤️❤️

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 Год назад +10

    आंघोळीअगोदर तेलाने मसाज केल्यास चांगला उपयोग होतो ,शरीराला जिथे घडी पडते उदा. काखेमध्ये मांडीच्या बाजूला ,हाताच्या व पायाच्या बोटांमधला भाग याठिकाणी तेलाने मसाज केल्यास ओलावा राहात नाही .

  • @rekhachougule9824
    @rekhachougule9824 Год назад +3

    अतिशय योग्य व महत्वपूर्ण माहिती. काय योग्य ते कळाले. याबद्दल कोणाशी बोलू शकत नाहीत महिला पण, आपण सविस्तर माहिती दिली. धन्यवाद!

  • @bhartilonari6264
    @bhartilonari6264 5 месяцев назад +6

    मला तर हा त्रास खूप होतो . म्हणजे मला चालताही येत नाई पण आता मॅडम ने सांगितल्या प्रमाणे उपाय करते.. thanku so much madam

  • @ashamahale242
    @ashamahale242 Год назад +4

    खूप छान माहिती मिळाली मॅम मला पण हाच त्रास होतोय खूप खूप धन्यवाद खूप पावरफूल माहिती दिली

  • @savitavelankar8706
    @savitavelankar8706 Год назад +1

    अनघाची,हा विषय एक स्त्रीचं समजून घेऊ शकते.. तुम्ही खुप छान तपशीलवार माहिती दिली आहे..मी आधीपासूनच हे उपाय करते आहे...

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Год назад +18

    खूप चांगली माहीती मला गरज होती या माहीतीची धनवाद

  • @vidhimahajan1041
    @vidhimahajan1041 Год назад +2

    Very very useful information..
    Nobody speeks so easily & frankly abt these... thanks mam

  • @pushpa7568
    @pushpa7568 Год назад +12

    Very useful video
    U have shared small details nicely
    Nobody teaches/speaks about such matters which women face in daily life
    Thank u so much
    God bless u ur family 😊

  • @mangaljagtap7442
    @mangaljagtap7442 Год назад +3

    खुप महत्त्वाची अन उपयुक्त माहिती दिलीत.
    ..असा त्रास असणाऱ्या महिलांना काय करू अन काय नको असं होऊन जातं. मलाही पूर्वी हा त्रास होता. त्या वेळी मी फार टेंशन मध्ये असायची. कोणाला सांगताही येत नव्हतं कारण संकोच वाटायचा.आता रिटायर्ड झाल्यामुळे खुप वेळ मिळतो फिरायला त्यामुळे वजन पण कमी झाले आहे आणि आता पुण्यात असते ,तेथे गरम होत नाही आमच्या गावी खुप गरम व्हायचं म्हणून तो त्रास असेल. पण आता अजिबात त्रास नाही. धन्यवाद.

  • @chhayashravagi4401
    @chhayashravagi4401 Год назад +4

    धन्यवाद मॅडम.
    आपली माहिती नेहमीच खूप चांगली असते

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 Год назад +11

    साडीमध्येच हा प्रॉब्लेम जास्त होतो.थ्री फोर्थ पँट घातल्यावर जरा कमी होतो

  • @pradnyasumedhwankhade1807
    @pradnyasumedhwankhade1807 Год назад +1

    खुप छान माहिती दिली ताई... बऱ्याच बायकांना हा त्रास आहे....

  • @komalsutar9014
    @komalsutar9014 Год назад +2

    खुपच छान विषय घेऊन माहीती सांगता तुम्ही मॅडम

  • @anitapatil4596
    @anitapatil4596 Год назад +1

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली हो., thanks 🙏

  • @sandhyamuley7783
    @sandhyamuley7783 Год назад +11

    असा त्रास होत असेल तर फुल पायाच्या काॅटनच्या निकर (स्लॅक)वापरा मांडी घासण्याचा त्रास अजिबात होणार नाही. अनुभवाने सांगते.

  • @vadsul2308
    @vadsul2308 Год назад +3

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏

  • @SubhashYadav-pk4mo
    @SubhashYadav-pk4mo Год назад +4

    खूप महत्त्व ची माहिती दिली असा ञास होणाऱ्यामहीलना काय करू आणि करु असे वाटते महत्त्व पुर्ण माहिती सांगितली धन्यवाद धन्यवाद 🙏🙏

  • @KomalPatil-o9i7t
    @KomalPatil-o9i7t 3 месяца назад +2

    खूप छान सांगितल्या बदल मॅडम 🙏🙏

  • @pritimohite1641
    @pritimohite1641 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली ताई तूम्ही

  • @ChitraBorhade
    @ChitraBorhade 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम मला खूप त्रास होत होता साडी परिधान केल्यानंतर जास्त प्रमाणात त्रास होत होता ❤❤❤❤

  • @sohamgawas6517
    @sohamgawas6517 Год назад +1

    Madam khupach chan mahiti ahe.mi asech karayachi.angol kelyavar lagech khobarel tel Laval pahije.baher Jatana sudha tel lavav.manddya ghasalya tari tras hot nahi.masha exprence ahe.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Год назад +12

    उपयुक्त माहीती धन्यवाद डॉक्टर

  • @SadhnaPandhare
    @SadhnaPandhare 10 месяцев назад +3

    Thanq mam khup ch mahtwachi माहिती दिली🎉🎉🎉❤❤❤😊😊😊

  • @yogitachavan6388
    @yogitachavan6388 Год назад +4

    वजन कमी करण्यासाठी काय उपाय आहे प्लीज सांगाल का?

  • @sangitaVitnor
    @sangitaVitnor Год назад +6

    तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगता धन्यवाद मॅडम

  • @dadagaming9925
    @dadagaming9925 4 месяца назад

    धन्यवाद मॅडम तुम्ही खूप चांगलं सांगितले आहे ❤

  • @sarojudhoji
    @sarojudhoji 5 месяцев назад +2

    मला पण‌ साडीच घालावी लागते आणि कधी पावडर,‌खोबरेल तेल लावणं खूप जरुरी आहे तेंव्हाच थोडे बरे वाटते

  • @maniniwagh7709
    @maniniwagh7709 Год назад +4

    undergarment pure cotton chi changli . pure cotton chi payachi long leg pant shivun ghalu shakto. Halli anti chafing cotton pants pan miltat.

  • @ratnakarpimprikar8679
    @ratnakarpimprikar8679 Год назад +2

    मॅडम
    युरीन इन्फेकशन वर काय उपाय आहे प्लीज सांगा.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Год назад +4

    धन्यवाद मॅडम, आंघोळीच्या वेळी हा भाग जर डेटॉल साबण आणि सोबत थंड पाणी वापरले तरीही आराम मिळतो

  • @kalpanasandhan5137
    @kalpanasandhan5137 Год назад +4

    तुम्ही खुप छान माहिती सांगितली ‌मला खुप गरज होती 😊

  • @RaginiDeshpande-nq1sl
    @RaginiDeshpande-nq1sl 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद

  • @shitalkshirsagar8073
    @shitalkshirsagar8073 6 месяцев назад +2

    मनापासून धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 3 месяца назад

    अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद मॅडम🙏🙏

  • @Rohinikadam57
    @Rohinikadam57 Месяц назад

    Mam, pad use kelyanantar te dhuvun fekavet ki n dhuta. Tyabaddalhi khup gairsamaj ahet. Tyavishyi ek video banva.

  • @apurvajoshi5346
    @apurvajoshi5346 Год назад +12

    Ma'am very useful information. In periods 5 days if took sanitary napkins rashes yet ahet.. please give suggestions

    • @drishti11421
      @drishti11421 Год назад +3

      Mala pan hotat tai .aadhi tar period mdhe ch hot hote aata tar nehmi whayla lagalay

    • @psp80
      @psp80 Год назад

      Menstrual cup use kara best option

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 Год назад +15

    मॅडम मांड्या एकमेकांवर घासून तेथील त्वचा जळल्यासारखी काळी झाली तर त्यावर काय उपाय आहे. प्लीज सांगा

    • @AmarShembade-ut8dm
      @AmarShembade-ut8dm Год назад

      Amchi cream vapra

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 5 месяцев назад +1

      माझे पण घासून मांडी डाग काळे पडतात आग होते चदगे निघतात खूप त्रास होतो उन्हाळ्यात😢😢

    • @manojsutar2054
      @manojsutar2054 Месяц назад

      ​@@AmarShembade-ut8dm
      Konti cream nav sanga

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 4 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलात मॅडम धन्यवाद ❤

  • @King_Harsh-4
    @King_Harsh-4 4 месяца назад

    खरचं मॅडम खूप छान माहिती दिली.. मला हाच त्रास होत होता.. 🙏🙏

  • @varshapawar1561
    @varshapawar1561 Месяц назад

    मला खूप आवडली माहिती खूप छान धन्यवाद

  • @poonam.s.kamble77
    @poonam.s.kamble77 Год назад +1

    तुमचं सर्व बरोबर आहे मलाहि हा त्रासहोतो तुम्ही सागितले ते करुन बघते

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 Год назад +7

    Mam sadi ghatli tr chaltana, mandya khup jast ghastat.

  • @KalpanaRaykar
    @KalpanaRaykar Год назад +3

    धन्यवाद खूप चांगली माहिती आहे

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 Год назад

    Khupch chan mahiti dilit aapan mahila ya vishyavr bolu shakat nahit yasathi ya video chi khup garaj aahe dhanywaad mam

  • @dadagaming9925
    @dadagaming9925 4 месяца назад

    खूप चांगली माहिती सांगितली मॅडम धन्यवाद मॅडम

  • @jayshreeawale5736
    @jayshreeawale5736 Год назад +3

    खुप चांगली माहिती धन्यवाद .

  • @nehakanikdale4200
    @nehakanikdale4200 5 месяцев назад

    Khup chan mahiti tyasathi konte exercise karavet he sangal ka pl

  • @ashwinimore4410
    @ashwinimore4410 Год назад

    Madam namaskar mee short gjalte tarisuddha ha trass hoto tya shortchi shalai pan sahan hot nahi mhanun mee ulti ghalte tarisuddha ha trass hoto niker khup prakarchya vaprun pahilya kie karave pz upay sanga

  • @UshaDhoke
    @UshaDhoke 5 месяцев назад

    माझी आनघा ताई खूप चांगली माहिती सांगते, ताई थँक्यू.

  • @VarshaDaware-k8k
    @VarshaDaware-k8k Год назад +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @Sandhay2094
    @Sandhay2094 Год назад +7

    मांड्या घासून जागा काळी पडते उपाय सांगा

  • @hemajain5256
    @hemajain5256 Год назад +1

    मला घरात चप्पल घातले की तलपायात वलघवीच्या जागी जलन होते। असं का होतै व यावर उपाय काय तै सांगा।
    चप्पल नेहमी चांगल्ला क्वालिटी ची वापरते।
    बाहेर ही जास्तवेल चप्पल घातली तरी ही परेशानी होतै मधे मधै चप्पल काढून थंड फरशीवर पाय ठेवावे लागतात। काय करुं।?

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 Год назад +2

    अनघा ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद नमस्कार

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 4 месяца назад

    🙏धन्यवाद मेडम विषय वर माहिती खूब समजावून दिली

  • @VaishaliMalusare-p6f
    @VaishaliMalusare-p6f 3 месяца назад

    Mala chaltana ha problem hoto eka jagewr office mde hot hota ani ata ghari aste turi sarkhi maza janget kaj tete private partmadehi yete ti kashsmule yete te sanga pls

  • @suyogshinde1095
    @suyogshinde1095 Год назад +1

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली

  • @seemachaudhary5725
    @seemachaudhary5725 3 месяца назад

    छान माहिती दिली धन्यवाद ताई मला पण हा त्रास आहे होतो

  • @charulatag3729
    @charulatag3729 Год назад

    Undergarment Ayesha brand long type chya vaparne uttam pan ya pure cotton va white milatat tya mule appan clean thevato me yach problem sathi 50 varsh vaparte ahe my age is 75yrs namaste

  • @shrutikasawant1198
    @shrutikasawant1198 Год назад +1

    मॅम खरंच खूप चांगली माहिती आहे. थँक्स

  • @JesussongswithRuhi
    @JesussongswithRuhi 2 месяца назад

    Konta sanitary pad teen agers sathi vaprava

  • @AartiMane-k6p
    @AartiMane-k6p Год назад

    खूप छान माहिती दिली मीच हीच पद्धत वापरते दिवसातून. दोन तीन वेळ बदलते च

  • @VimalFarkade
    @VimalFarkade 29 дней назад

    नमस्कार म्याडम खूप खूप छान माहिती सांगतात😅

  • @MeenaLende-yt8xo
    @MeenaLende-yt8xo 3 месяца назад

    खुप छान माहिती दिली ताई, धन्यवाद

  • @sujatapatil9735
    @sujatapatil9735 5 месяцев назад +1

    अनघा ताई खूपच छान माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @kalabaipawar6789
    @kalabaipawar6789 Год назад +5

    खूप महत्वाची माहिती सांगितली मॕम

  • @joytigawai5802
    @joytigawai5802 5 месяцев назад +1

    11:10 फारच चांगली माहिती सांगता.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад +3

    Khoop chan sangitle❤ pan Tai khoop ladies na potachi operations, jadjud ahet ani sarkhe urine infection hote asha Mahilan sathi hi pan upay sanga karan tyana ha trass sarkhach hoto but gharat hi ladies nahi ani svatala vakne jamat nahi ashan sathi khoop avgadh ahe he! Tari kahi suggestion astil tar dyal😢

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Год назад

      Barobbar aahe v dr ni aaj acha vishaya kuuup chan mandalay old ege valichi v young lokana pan chan sangitaale aahe thanks dr🙏🙏

  • @meghanaprabhu835
    @meghanaprabhu835 Год назад +3

    मॅडम ब्रेस्टच्या खाली घामाने किंवा ब्रा लागून पुरळ येते त्या वर घरगुती उपाय सांगाल का ? प्लिज

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Год назад +3

    खूप छान उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद मॅडम 🙏

  • @sangeetamadhavi2685
    @sangeetamadhavi2685 5 месяцев назад

    धन्यवाद मॉडम 🙏 खुप छान माहिती सांगितली तुम्ही 🙏👍

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 Год назад +1

    धन्यवाद ताई मला पण हाच प्रबलम आहे यावर उपाय सांगा

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Год назад +3

    खुप छान माहिती, सहज करण्याजोग्या सोप्या पद्धतीचे ऊपाय.
    धन्यवाद!!

  • @shruti609
    @shruti609 Год назад +1

    Kamachya thikani one washroom use krto tyamule tyavishayi problem hotat..tr tyavaril upay ha vishay manda na

  • @minakshibhatkar8910
    @minakshibhatkar8910 4 месяца назад

    Very important and useful information. Thanku mam

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 Год назад +2

    नमस्ते मॅडम 🙏
    छान सोयिस्करपणे सांगता धन्यवाद

  • @vaishalifulkar1054
    @vaishalifulkar1054 Год назад +4

    Very nice information mam thank you so much ❤

  • @shwetadighe794
    @shwetadighe794 5 месяцев назад

    Skin crem lavli ki 2 divsat thik vatat

  • @DayawatiSonar
    @DayawatiSonar 5 месяцев назад

    थॅन्क्यु मॅडम खुप छान माहिती दिली आहे.

  • @asmitashinde9980
    @asmitashinde9980 Год назад

    Sharing very Useful tips,Thank you so much

  • @VaishnaviWadyalkar
    @VaishnaviWadyalkar Год назад

    Khup chan sangitl tumhi mala ha tras asto❤thanks

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 22 дня назад

    मॅम माझ्या खूप मांड्या ज्यादा उन्हाळ्यात आताही महिना झालं खूप घासून फोड्या गांधी लालसर उठले आहेत खूप त्रास होतोय आणि पांढरे अंगावरचे पण खूप जातेय सहन होईना त्रास गोळ्या औषध झाली तरी फरक पडेना काय करू plz उत्तर द्या🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭😭

  • @seemachaudhar5956
    @seemachaudhar5956 Год назад

    Madam, योनी व आजूबाजूची जागा कोरडी होवून खाज येत असेल,सूज येत असेल तर कय उपाय करता येईल?

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 Год назад +4

    डॉ खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏

  • @vaibhavthorat536
    @vaibhavthorat536 6 месяцев назад

    Tai stree lach nhi purshana pn hoto ha tras khi js ki mla 😅may mahinyat unhat tr khup hoto mla karan paidal chalav lgt mla khup

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 Год назад

    Madam nice vlog madam Alovera jale pantanjliche lavale tar chalel ja?