स्वर्गीय आनंद देणारे भूतलावर चे महा काव्य म्हणजे गीत रामायण. धन्य ते गदिमा, धन्य ते बाबुजी अणि धन्य त्यांची प्रतिभा. त्या दोघांना कोटी कोटी प्रणाम. जय श्रीराम 🙏🙏🙏
मी ९-१० वर्षाचे असताना , गीत रामायण ध्वनित झाले होते.माझे आजोबा श्री राम भक्त होते..मला आठवते माझ्या काकांनी गीत रामायण कॅसेट चा संपूर्ण सेट आणला होता. आणला त्या दिवसानंतर आमच्याकडे रोज सकाळी गीत रामायण लागायचे. ग दी मा चे गीत आणि सुधीर फडके यांचा स्वर्गीय स्वर यांचा मिलाप म्हणजे गीत रामायण.. दोघानाही शतशः प्रणाम!! यावर्षी श्री राम नवमीला आम्ही जपान ला आहोत ,भारतात खूप मोठा उत्सव असतो त्याची उणीव भरून काढण्यासाठी आज सकाळी सकाळी गीत रामायण परत एकदा ऐकण्याची ईच्छा पुर्ण केली. जय श्री राम
गदिमांचे शब्द आणि बाबूजी सुधीर फडके यांचा गायन व संगीत म्हणजे हा.हा.हा. अजरामर अशी ही कलाकृती ऐकताना मन अगधी मंत्रमुग्ध होत.... आपण प्रत्यक्ष श्री राम प्रभू च चरित्र ऐकत नाही तर जगतोय असा भास होतो... धन्य ते ग. दी. मा. आणि धन्य ते बाबूजी ज्यांनी अशी गितरामायणा सारखी कलाकृती सादर केली.
खूप सुंदर स्वररचना.!!!! बाबूजी अतिशय प्रतिभावान गायक व संगीतकार होते. त्यांनी व ग दि माडगूळकर यांची गीत रामायण ही अतिशय अजोड व अलौकिक कलाकृती.आपण सर्वजण त्यांचे कायमचे ऋणी आहोत.!!!!
गीत रामायण मराठी साहित्य आणि कलाक्षेत्राचा अजरामर ठेवा. एक काळ मुंबईच्या मराठी वस्तीत हीच गीते ऐकू यायची. आज मराठी वस्त्या, मराठी माणसे आणि संस्कृती लोप पावली आहे.
जगातल्या कुठल्याच कलावंताची झेप रामायणा पर्यंत पोहोचु शकत नाही.अतुलनीय अशी देणगी कवी आणि गायकाने आपल्याला दिली.
स्वर्गीय आनंद देणारे भूतलावर चे महा काव्य म्हणजे गीत रामायण. धन्य ते गदिमा, धन्य ते बाबुजी अणि धन्य त्यांची प्रतिभा. त्या दोघांना कोटी कोटी प्रणाम. जय श्रीराम 🙏🙏🙏
Ram rajya ❤😂🎉
बाबूजी आणि गदिमा यासम हेच दुसरे अन्य होणे नाही.खूप छान कितीही वेळेस ऐकले तरी कमीच. 🎉🎉
मी ९-१० वर्षाचे असताना , गीत रामायण ध्वनित झाले होते.माझे आजोबा श्री राम भक्त होते..मला आठवते माझ्या काकांनी गीत रामायण कॅसेट चा संपूर्ण सेट आणला होता. आणला त्या दिवसानंतर आमच्याकडे रोज सकाळी गीत रामायण लागायचे. ग दी मा चे गीत आणि सुधीर फडके यांचा स्वर्गीय स्वर यांचा मिलाप म्हणजे गीत रामायण.. दोघानाही शतशः प्रणाम!!
यावर्षी श्री राम नवमीला आम्ही जपान ला आहोत ,भारतात खूप मोठा उत्सव असतो त्याची उणीव भरून काढण्यासाठी आज सकाळी सकाळी गीत रामायण परत एकदा ऐकण्याची ईच्छा पुर्ण केली.
जय श्री राम
अप्रतिम. केवळ आनंद देणारे हे गीत रामायण.
आज असे पुन्हा काहीच होणार नाही.
आज फक्त सैराटलेली शांताबाई.
रावनवमी निमीत्त गदिमा आणि बाबुजींना शतःप्रणाम.
आज धन्य झालो. पुनश्च असे काव्य होणे नाही.
गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर म्हणजे केवळ दैवी चमत्कार ! > डॉ यु जे करवंदे
एक एक शब्द, एक एक सूर मनात कोरून ठेवावे असे आहेत.
आज हे गाणं कोण कोण ऐकत आहे.
रामनवमी 2024
मी गीत रामायण प्रत्यक्ष जगलोच आहे.
आजही ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.
जय श्रीराम 🚩🚩🚩
अप्रतिम ... कशा कशाचे कौतुक करू.
सगळच उच्च..
श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने सर्व रामभक्तांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
श्री. राम नवमी च्या खुप खुप शुभेच्छा बाबुजी सारखा आवाज पुन्हा होणे नाही. महेशचंद्र पाटील, Maharashtra
Shree Ram navmichya sarvana hardik shubhechha
17 April 2024
ज्याला छंद नाही श्रीरामाचा
तो देह काय कामाचा 🙏
अप्रतिम
आजही आमच्या राम मंदिरात राम नवमी ला सकाळी सकाळी हे गाणं म्हणजे 🙏🙏😍😍
रामनमीच्या खूप खूप शुभेच्छा.
जगावरील संकट दुर होवो ही सदिच्छा व राम चरणी प्रार्थना.
छतावरील रोगाचेसंकट दूर होवो हीच राम चरर्नावर पाथना
गदिमांचे शब्द आणि बाबूजी सुधीर फडके यांचा गायन व संगीत म्हणजे हा.हा.हा. अजरामर अशी ही कलाकृती ऐकताना मन अगधी मंत्रमुग्ध होत.... आपण प्रत्यक्ष श्री राम प्रभू च चरित्र ऐकत नाही तर जगतोय असा भास होतो... धन्य ते ग. दी. मा. आणि धन्य ते बाबूजी ज्यांनी अशी गितरामायणा सारखी कलाकृती सादर केली.
मी आठ वर्षांचा होतो त्या वेळी प्रत्यक्ष बाबुजीच्या वाणी मधुन ऐकल आहे साल १९८०
बालपणी समोर बसून बाबुजी गात होते आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले होते...मी पाच वर्षांची असेन..तो काळ आठवला.
अजरामर गीतरामायण, गदिमा, सुधीर फडके संगीत गायन काव्य ! तृप्त होतात कान .
रामनवमीला हा संगीत आनंद म्हणजे प्रसादच !!
खूप ताकत आहे यात, कारण याच ओळी आम्ही अनेक कीर्तनकारांच्या मुखातून ऐकल्या खरंच संत वचनाप्रमाणे....
या गीतातील शब्द व गायन अप्रतिम
भविष्यात ऐसे होने नाही 🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐🙏
किमान प्रत्येकाने रोज घरी सामूहिक रामरक्षा पठण करावे
श्री राम श्री राम . आज हे गीत ऐकण्यास आनंद होतो आहे. राम नवमीच्या शुभेच्छा .
अवीट गोडीचे अजरामर गदिमा आणि सुधीर फडके हा योग यातून ही सर्वोत्तम अशी गीत रामायणाची निर्मिती झाली
अगदी सुखद आवाज जणू अमृत ..श्री राम
स्वतः ला नशीबवान समजतो की हा अनुभव आम्हाला प्रत्यक्षात अनंत माडगूळकर ह्यांचा मुखातून ऐकता आला
अती सुंदर गाण 👌👌
जय श्रीराम 🙏🙏 राम नवमीच्या खूप शुभेच्छा..अवीट गोडीची अप्रतिम गाणी ,ग दि मा व बाबुजीनां साष्टांग दंडवत
अपूर्व सोहळा ,त्याचे यथोचित शब्दात वर्णन आणि बाबूजींच्या आवाजात ऐकणे हे परम भाग्य
Ram navmicha saglana hardik subheccha . Jai shree ram. 🙏🙏🙏🙏
ग.दी.मा. आणि बाबुजी दोघांच्या रूपाने भगवंत स्वत:च "गीतरामायण"एैकवतायत असे वाटते.
खूप सुंदर स्वररचना.!!!! बाबूजी अतिशय प्रतिभावान गायक व संगीतकार होते. त्यांनी व ग दि माडगूळकर यांची गीत रामायण ही अतिशय अजोड व अलौकिक कलाकृती.आपण सर्वजण त्यांचे कायमचे ऋणी आहोत.!!!!
बाबुजी ,आजच गात आहेत असे वाटते . गदीमाचें शब्द व बाबुजीचां आवाज अप्रतिम .
Ram Navami chya Hardik Shubecha.. .Jai Shri Ram ❤️
MI lahan astana mazya pappa ni Geet ramayan chya cassette cha Purna ser anla hota....tya mule khoop god athvanit ahe he gana
Sarvanna Ram Navami ( janma) chya khup khup shubhkamna.
Atre natymandir cha Gitramayan cha prayog aayushyachya shidorila milalela ek amrut tuly avismarniy prasang koutuk karayala shabd apure padatat 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻♥
Aapratim, Marmbandhatli Thev hee!
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वर्गीय काव्य.. स्वर्गीय आवाज
श्री राम नवमीच्या शुभेच्छा !!
ram janmachya hardik shubheccha!
अप्रतिम साकारले गीतरामायण आपलं भाग्य हे आपणास लाभले
मला वाटते की स्वतः वाल्मिकी ऋषी ग.दि. माडगुळकर यांचे रुपाने व देव लोकीचे गंधर्व बाबुजीच्या रुपाने जन्म घेऊन गीत रामायण साकार केले.
Kiii
Uîoúi
.loMm ok
J
It's
मला सार्थ अभिमान आहे. असे गदिमा चे काव्य व व बाबुजीचे सुश्राव्य गायन ऐकण्याची संधी मिळाली. 🙏 राम 🙏
ग दि मा व सुधीर फडकेंची एक अजरामर कृती.
अतिशय सुरेख सुमधुर भावपूर्ण राम जन्म राम नवमी गीत राम जन्मा चे वर्णन सुधीर जीं नी आपल्या मधुर गायकी ने अतिशय सुरेख प्रस्तुत केले 🙏
❤️❤️खूपच सुंदर ❤️❤️ 🚩🙏जय श्री राम 🙏🚩
बाबूजींचे गीत रामायण म्हणजे अमृत ते आईकल्याशिवाय राम नवमी साजरी होताच नाही जय श्री राम
अविट प्रतिभासंपन्न गदिमांचे गीत व बाबुजींचे कर्णमधूर स्वर मधूर अतीसुंदर.
जय श्रीराम! जय गजानन! जय लहानुनाथा! जय बाळुमामा!
,👋 गाणी ऐकताना डोळ्यासमोर सगळी दृश्य येतात आणि मन प्रसन्न होते
जय श्रीराम
विषवरूपायनमो, जयराम
RIP Sudhir Phadkeji ...we grew up listening to Geet Ramayan...Sudhirji should hv been alive to see the Ayodhya Ram Mandir....
Ram Janmachya Hardik Shubhecha
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा
Khup sundar!
राम नवमी च्या शुभेच्छा....ऐकताना अंगावर काटा उभा राहतो इतकं सुंदर आवाज आहे. धन्यवाद बाबुजी ✨
Khup Sundar aahe
👍👍👌👌👌👌👌
धन्यवाद😘💕
सुधीरजी अप्रतिम👏
Sarvanna Ram Janma, Ram Navami chya hardik shubhechha aani badhai.
जय श्रीराम जय श्रीराम ❤❤❤
रामनवमी... राम जन्मोत्सवा निमित्ताने रामभक्तांना अनेक शुभेच्छा!
Ram Ram
🙏🙏♥️
बोला श्री रामचंद्र की जय
Very nice
अगदी बरोबर
श्रीराम जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. जय श्रीराम.. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम 💐👏🚩
सर्व बंधू भगिनींना रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम
सर्वांवर राम कृपा करो. कोरोनाचे संकट दूर करो.
🙏बाबुजी आणि ग दि माडगूळकर यांनी गीत रामायण अजरामर केले 🙏
@@madhuriwadadekar8902 999999∅∅∅99999}9@}[(((}}}§}}}∆
Fvi
रामनवमी chya सर्वाना शुभेच्छा
Jai Shri 🙏Ramji,, Apratim rachna,, Babuji& Gadima
Sundar!! 🙏
Unfading and memorable ! Gadima & Babu ji at their best !! Jai Prabhu Ram
ruclips.net/video/6ygveRpBFbc/видео.html
thank you..
जय राम जय जय राम
श्री राम जन्माच्या शुभेच्छा
Ram janmachta shubheccha 💐💐🙏Avismarniy aawaz aani rachana👌
Babuji ni anek pidhyan sathi ajaramar geete kelit. Dolya pudhe purna drushya ubha karnyachi kshamata ahe geet Ramayana madhye
श्रवणीय . मन:शांती लाभते.
अप्रतिम शब्द संपदा
।। जय श्रीराम। जय श्रीकृष्ण।। 🙏🌹🙏🌹।।सत्य सनातन धर्म की जय।। 🙏🌹🙏🌹
जय श्रीराम
गीत रामायण मराठी साहित्य आणि कलाक्षेत्राचा अजरामर ठेवा. एक काळ मुंबईच्या मराठी वस्तीत हीच गीते ऐकू यायची. आज मराठी वस्त्या, मराठी माणसे आणि संस्कृती लोप पावली आहे.
ruclips.net/video/6ygveRpBFbc/видео.html
काही हरकत नाही.पुणे , नाशिक-,ठाणे ,नागपूर , सांगली इथ मराठी लोक आहेत. 5:20
Waah.....❤
खूप कठीण आहे. पण अतिशय सुंदर
श्रीराम समर्थ. ( खुप छान)
गदिमा,बाबूजींमधे ईश्वरी अशं होता.
@@sanjaybhutkar7703 जय श्रीराम.
रामनवमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.🙏❤️❤️❤️.....
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र की जय!😊🌸🌸🙏❤️
जय जय श्री राम!🙏😊❤️🚩🕉️
009à
@@nandapujari6080p
Melody altime grear jai shri Raam🙏🏻🙏🏻
श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा💐
काम असे तू नित्य करावे श्रीरामाचे नाम स्मरावे
हदयी हेची भाव असावे श्रीरामाचे नाम स्मरावे
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
अजरामर! मी दर राम नवमीला हे ऐकतो.
Jai shriram, masterpiece from babuji and gadima
सर्व बंधु-भगीनीना जय श्री राम🙏
अशी अद्भुत रचना पुन्हा होणे नाही.
सुधीर..फडके आवाज. अप्रतिम. चांगला. आहे. तोड. नाही.
श्रीराम जय राम जय जय राम ❤
जय श्रीराम..🙏🙏
आज कोण कोण ऐकत आहे. २२/०१/२०२४ ❤
मी मी मी आत्ता चालू आहे.
मी पण..
मी
3rd may 2024
Aug 5 2024
जय श्रीराम
जय जय राम श्री राम
खरच ते युग अवतरले अस वाटत आहे
Khupsunder,jayshreeram🎉👍
Jai sriram
खूप छान आहे