परदेशी राहणाऱ्या मुलाकडे आई वडील कायमचे का रहात नाहीत....सासू सून नाते...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 197

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Год назад +16

    तुमचे सर्वच विचार व निरीक्षण एकदम बरोबर आहे.कारण इथल्या परिसरात व सर्व व्यवहारात, व्यवस्थांमधे आपण रुळलेले असतो.स्वावलंबनाची भावना असते.आणि सर्वात जास्त प्रबळ भावना ही असते की हा आमचा हक्काचा देश आहे.या देशाचे आम्ही सन्माननीय प्रथम नागरीक आहोत..

  • @bharatdeglurkar5986
    @bharatdeglurkar5986 Год назад +5

    मुलगा जेव्हा वडीलांच्या घरी जातो तेव्हा तो आपल्या आपल्या घरी जात असतो पण वडील जेव्हा मुलाकडे जातात तेव्हा ते मुलाच्या घरी जात असतात. (त्यांना ते घर आपलं कधीच वाटत नाही.)

  • @chandrakantpatil8488
    @chandrakantpatil8488 Год назад +2

    आपले विचार खूप छान वाटले .पण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे म्हातारपण चांगले जाते. कारण तरुणपणात मेडिसिन खर्च कमी असतो, पण वयस्कर व्यक्तीचा मेडिसिन खर्च वाढतो, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या तरुणपणात अश्या प्रकारे
    होणारा खर्चाचा विचार करून म्हातारपणाची आर्थिक
    तरतूद करणे जरुरीचे वाटते.
    .

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Год назад

    खूप छान पोस्ट आहे, तुमचे विचार आणि मुद्दे pratical आहेत आउट of India मेडिकल expenses पण खूप महाग आहे आणि technology कितीही पुढे गेली तरी man to man आणि interaction gives lots of energy.
    धन्यवाद तुमचे पोस्ट मी पहात असतो!!!

  • @shamgurav3571
    @shamgurav3571 Год назад +6

    खरेच खूप सुंदर सांगितले, जावून अलेल्यांचा असाच अनुभव आहे, मेरा भारत महान हेच खरे......

  • @suneetikher
    @suneetikher Год назад +4

    शेवटी आपल्याला काय सर्वात महत्वाचे आहे त्यावरच सर्व अवलंबून असते. परदेशातील जिवनपद्धीचे विवेचन १००% पटले. मी स्वतः गेले कित्येक वर्ष बोस्टनचे राहात आहे. माझी मुले इकडेच राहातात. रिटायर झाल्यानंतरच अर्थातच कुठे राहावे हा विचार केला. पण नातवंड सर्वात महत्वाची हात निष्कर्ष निघाला. त्यांना पुढे आजी आजोबांसाठी वेळ नसणार हे माहितच आहे पण त्याचवेळी त्यांची प्रगति बघण्यात आनंद मानू! आपण म्हणवलात तसे, परफेक्ट काहीच नाही, पण सगळ्या महत्वाचे काय हे आपण आपले ठरवायचे!

  • @nilimaugaonkar5904
    @nilimaugaonkar5904 Год назад +8

    अगदी खरे आहे ,आपला देश तो आपला देश,हे स्वातंत्र्य तिथे नाही ,नव्याचे नऊ दिवस च छान

  • @archanadeshande642
    @archanadeshande642 Год назад +1

    डॉक्टर अनघा, तुमचे विचार तुम्ही फार छान चपखल मांडले आहेत..खरंच सांगितलं आहे तुम्ही. तुमच्या बरोबर गप्पा झाल्या बर वाटलं

  • @priyankajoshi8907
    @priyankajoshi8907 Год назад +15

    अगदी खरं आहे.. आणि इकडे आपण अवलंबून नसतो.. तिकडे कुठेही जायला गाडी शिवाय पर्याय नाही. इकडे आपण रोजच्या गरजा भागवायला चालत जाऊ शकतो. चालत गेलो कि ओळखीची लोक भेटतात . मस्त गप्पा होतात. आणि चालल्याने तब्बेत पण चांगली राहते.तिकडे आजारी पडल्यावर डॉक्टर ची ऑपयमेन्ट लगेच हवी असेल तर एक्स्ट्रो चार्ज भरायला लागतो. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने आपलाच देश उ त्त म. 😃

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 Год назад

      अगदी खरं आहे आपण शेजारच्याच शिवाय राहू शकत नाही आपलाच देश उत्तम 👍

    • @harinakshimaindan2837
      @harinakshimaindan2837 Год назад

      V true.

  • @shubhadanaik8085
    @shubhadanaik8085 Год назад

    Agadi yogya sangitale. Khup lokanche manogat barobar sangitale. Dhanyavad.

  • @radhasreenivasan8020
    @radhasreenivasan8020 Год назад +3

    Very true
    I have same experience
    Thank you so much for a very well thought and very dear topic of senior citizen
    Explained well

  • @lydiadsouza2878
    @lydiadsouza2878 Год назад +1

    Khup chhan vichar aahet🎉

  • @ashasawant4816
    @ashasawant4816 Год назад +5

    मॅडम, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर!

  • @latakokate494
    @latakokate494 10 месяцев назад

    अगदी बरोबर आहे मॅडम. छान विचार मांडले.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад

    खूपच छान आहे विदियो.आवडला व पटला ही.आजच हे वास्तव सर्वांनी स्विकारलं आहे.काळानुरुप होणारे हे बदल योग्यच आहे..धन्यवाद..👌👌👍🙏😊

  • @alakagaikwad2797
    @alakagaikwad2797 Год назад +3

    फार छान वाटल ,तचमचे बोलणे. माझ्या बहिणींसारखच आहे.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Год назад +15

    परदेशामधे गेल्यावर आपल्याच मुलांची लाईफ स्टाईल बदलेली असते. ते तेथील व्यवस्थेप्रमाणे वागायच्या प्रयत्ना मधे असतात कारण त्यांना तेथेच रहायचे असते. आपण पालक त्या वातावरणात फार काळ राहू शकत नाही. आम्ही तर तीन महिन्यांसाठीच २ वर्षा मधून एकदा जातो. असे ५ वेळा गेलो आहोत. ते सुध्दा तेथील हवामान कसे असेल याचा विचार करून.

    • @vasudhadamle4293
      @vasudhadamle4293 Год назад +6

      खरे आहे. आम्ही पण असेच २ /३ महिने राहून येतो . तिकडच्या व्यवस्थेत मन रमत नाही . परावलंबी वाटते . पटकन बाहेर जाता येत नाही .

    • @madhurikarmarkar4671
      @madhurikarmarkar4671 Год назад +1

      इथे एकटे राहण्यासाठी पैशांची सोय असावीच लागते।

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 Год назад +6

    खरच आहे , तुमच्या विचारांशी सहमत आहे,हा माझा स्वतःचा अंनुभव आहे.🙏

  • @shobhachaudhari4845
    @shobhachaudhari4845 Год назад +1

    Agadich khare aahe madam mi pan Americela mulgi kade 4/5 vela jaun aaliy pan aapla desh to aapla

  • @jayashreenaik6980
    @jayashreenaik6980 Год назад +2

    Mam!! Aapala vichar 💯 TRUE Hai, Amala positiv dethath ,thank you so much!! Dhanyavaad.

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 2 месяца назад

    Khup chhan mahiti

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Год назад +2

    You gave me confidence! Every points well explained it's a fact. Thank you.

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Год назад +2

    अगदी बरोबर आहे. योग्य वास्तव आहे

  • @dattatraylende1813
    @dattatraylende1813 Год назад

    बरोबर आहे, चांगली माहिती मिळते आहे धन्यवाद

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 Год назад

    छानच अनूभव सांगितले पटण्या सारखे आहे

  • @dr.jayashreejoshi184
    @dr.jayashreejoshi184 Год назад +1

    Very well explained. Thank you.

  • @sangitabodkhe7499
    @sangitabodkhe7499 8 месяцев назад

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @pradeepjoshi8556
    @pradeepjoshi8556 Год назад

    🙏🙏🙏👌👌👏👏muley khup care kartat, pan India madhey easy aahey sagley.👏👏

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 Год назад +1

    Tumhi sarvch
    Vishayavar khup
    Chan bol ata
    Tumhi je bolata
    Te pratekachya
    Manat aste

  • @comesthru
    @comesthru Год назад +3

    मी माझ्या सासर्‍यांना आल्याच्या दुसर्‍या दिवशी माझ्या ऑफीसमध्यें नोकरी मिळवून दिली. तीन वर्ष नोकरी केली मग कॅनडांच दोघानीही पेंशन घेतलं. कॅनडांत दहा वर्ष काढली मग भारतांत परत गेले आणी बरीच वर्ष कॅनडाचं बक्कळ पेंशन तिकडे घेतलं. सगळे सुखी.

  • @sparklem5379
    @sparklem5379 Год назад +2

    Khup chan vishay gheta tumhi discussion sathi 🙏

  • @prachikaundinya7702
    @prachikaundinya7702 Год назад +3

    I'm also of the same opinion.India the health care facility is too good and affordable India is the best

  • @dipalibhagat9955
    @dipalibhagat9955 Год назад +1

    Mi aattach jaun 6 month rahun aale US la 😊 khare aahe tumache mhane . Aapalyakade sagalya soyi aahet tethe made nasalyamule sagale kam gharich karave lagate

  • @snehabandivdekar4510
    @snehabandivdekar4510 Год назад +4

    भारता सारखा देश नाही तुम्ही सर्व खर
    वर्णन केलय सर्व वर्णन 100/टक्के खर आहे

  • @anjalidharkar2951
    @anjalidharkar2951 Год назад

    तुमचे प्रस्तुती करण खूप सुंदर.

  • @reemag3680
    @reemag3680 Год назад +3

    Agadi barobar me ha anubhav ghet aahe mhanun tumhi je bolut aahat te 100/. Per cent khare aahe aapala desh to aapala desh yethe baher jayche asel tari mulanvar depend rahave laagte sarvat jast shejarpun ha prakar yethe USA madhe disat naahi jo aapalya deshat disto .Yethe shejari kon rahate he suddha kalat naahi ☹️

  • @anuyaparab6552
    @anuyaparab6552 Год назад +1

    Agdi khare sanghithale madam tumi thyabandal dhanyavaad

  • @vinitasawant1872
    @vinitasawant1872 Год назад +1

    Ekdam barobar, me he anubhavlay.

  • @aparnahardikar1830
    @aparnahardikar1830 Год назад +2

    Very well explained . we have gone to US for almost 10 times,stay there for children's vacation and come back As yousaid all of us have got helping hand here we can get uber or rickshaw to go to relatives or watch different programs as we r in Pune there r many programs on going on of difgetent interst .as you mentioned when both r there ,we r happy together but few of my friends have chosen to go to senior citizen homes .and they r very happy and enjoying the life as different programs r organised ,yoga classes r there ,small mini bus is kept for going to picture etc and main advantage is the availability of doctors .and !most imp thing is our 80 rs is one dollar ,and our source of income doesn't increase after retirement .on safer side we invest in FD.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Год назад +2

      खूप छान व्यक्त झालात....इतरांना मार्गदर्शन

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 Год назад

      पुण्यात परांजपे यांचा Athashri हा चांगला पर्याय आहे, तुमचे मत 101% बरोबर आणि खूपच practical आहेत. 😊😊

  • @jonitalobo4352
    @jonitalobo4352 Год назад +1

    आपल घर आपलेच असते तुम्ही किती पण बोला मुलाच घर आपल नसते तिथ

  • @chhayapatankar728
    @chhayapatankar728 Год назад +2

    Khup chhan me yekatich rahate mala khup chhan vatate

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Год назад +2

    उत्तम मार्गदर्शक 👌

  • @anupamaamonkar4878
    @anupamaamonkar4878 Год назад +1

    Khup chhan margdarshan Kelet tumhi
    Dhanyavad

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад

    खूप मस्त आणि बरोबर सांगितले आहे तुम्ही अगदी पटतात तुमचे विचार मला

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 Год назад +1

    Khup chaan vichar manadta madam

  • @SatishKayastha
    @SatishKayastha 11 месяцев назад

    होय बरोबर आहे दीदी

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +1

    तुमचा एक एक mudda बरोबर आहे

  • @ushakher9241
    @ushakher9241 Год назад +2

    अहो भारत पाश्चिमात्य देशांपेक्षा फारच स्वस्त आहे.

  • @swatiparekhji
    @swatiparekhji Год назад +1

    आता chi paristithi ashi आहे, pan ti ashich rahili पाहिजे, bhavishyat suddha..but with increased lifespan it becomes very difficult to live alone shevti vridhhashram and assisted living haach paryay आहे.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 3 месяца назад

    खरं आहे मॅडम

  • @smitapatkar113
    @smitapatkar113 Год назад +1

    अगदी खर खर आहे, madam तुम्ही je सांगितले ते,

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 Год назад

    अगदी बरोबर सांगितले तुम्ही, आमचे कुणी नाहीं आहे परदेशात पण मैत्रिणी सांगत असतात की त्यांना जायला आवडत नाही

  • @gurudasnaik7973
    @gurudasnaik7973 Год назад

    Good PRABODHAN .

  • @mukundjoshi7104
    @mukundjoshi7104 Год назад

    Barobar pn aplyakadil lokan la v etarana atmiyata aste.astha aste.he imp .

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 Год назад +5

    बरोबर बोललात डॉ.👌👌 हा अनुभव सर्वांनाच येतो 👌👌👍👏🌹

  • @sunitaganorkar1814
    @sunitaganorkar1814 Год назад +1

    एकदम बरोबर आहे

  • @aparnapuranik2665
    @aparnapuranik2665 Год назад +1

    खरेच आहे, अनुभव हाच आहे, पण मुले आणि विशेष म्हणजे नातवंडे, यांचा सहवास, ह्या मोहातून बाहेर पडणे सहज जमत नाही.

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 Год назад +2

    Mastach aahe,mahiti 👌

  • @jayshreemudaliar5694
    @jayshreemudaliar5694 Год назад

    Phar sundar. Kharach apala desh sarvach drustine mahan ahe

  • @bhartibhagwatkar5123
    @bhartibhagwatkar5123 Год назад +3

    Urs videos r so motivating I hv a problem nowadays grown up kids don’t to take any responsibility they expect everything from parents and if parents point out they fight how to deal with such issues plz help

    • @TheKamal4242
      @TheKamal4242 Год назад

      I am living in US for 57 years. The biggest problem is us elderly people don’t like to loose our independence. It can be from your own children or daughter in law, specially daughter in law and vice a versa. She doesn’t like anyone ‘better’ than her. Ego issue is there.

    • @TheKamal4242
      @TheKamal4242 Год назад

      @@vasantgokhale3426 No I am in Michigan

  • @TMate-tb5pi
    @TMate-tb5pi Год назад +7

    खरच म्हणूनच आपला देश महान आहे

  • @rohinigodbole612
    @rohinigodbole612 Год назад +12

    अहो परदेशी काय पण ईथे सुद्धा दुसर्‍या गावात रहाणारे समजा मुल अगदी मुंबई, पुण्यात असतील तरी जावे वाटत नाही 10/15दिवस पण फार वाटतात, पटत नाही असे नाही पण मुलांच रहाणीमान वेगळे असत,

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Год назад +2

      हो बरोबर

    • @shailajak3734
      @shailajak3734 Год назад +2

      Barobar. मुंबई च काय , पुणे पिंपरी चिंचवड ही नको वाटते.

    • @sushilanakate
      @sushilanakate Год назад +1

      TV

  • @dattatrayyadav1094
    @dattatrayyadav1094 Год назад +2

    Extremely true.....

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 Год назад +3

    खरं आहे. इथं आल्यावर गड्या आपला गाव बरा असं वाटतं.

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Год назад +1

    Sarv Vishayavar Tumi chan bolata

  • @seemakalle433
    @seemakalle433 Год назад +1

    You are absolutely right! I completely agree with u.

  • @anjalidharkar2951
    @anjalidharkar2951 Год назад

    १००% खर आहे

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Год назад +2

    In many countries permanent stay of parents is not allowed

  • @vanitapatwardhan2574
    @vanitapatwardhan2574 Год назад +4

    कोणीच वृद्ध पालक आपल्या मुलांकडे मुलींकडे कायमचे जात नाहीत, असं नाही.
    शेकडो जण कायमचे परदेशी सुद्धा जातात.
    वृद्ध व तरुण यांचे स्वभाव व ते जुळणे हा मुद्दा तेथे महत्त्वाचा ठरतो.
    तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये चित्र वेगळे आहे.

  • @pranavsaroj7860
    @pranavsaroj7860 Год назад

    नमस्कार ताई, मी सरोज ..तुमचा एक व्हिङिओ पाहून मी माझे यु ट्युब चँनेल सुरु केले म्हणजे आयङिया मिळाली तुमच्या कङून आणि ङेरींग केले..सुचल ..आता छान चाललय ..मनापासून धन्यवाद तुम्हाला

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 Год назад +1

    khari shthi sangitali tai

  • @vishalnaidu4846
    @vishalnaidu4846 Год назад

    Khupach Chan vichar

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Год назад

    Tumache Vidio khup chan Ani Useful asatat

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Год назад +4

    अगदी बरोबर मॅडम🙏🙏

  • @smitajoshi1541
    @smitajoshi1541 Год назад

    Kiti sahiii boltat

  • @poonam698
    @poonam698 Год назад +1

    नवीन घरात राहिला लागले तर ते आपलं वाटायला बरेच दिवस लागतात मग मुलांच्या घरी स्वतःच्या घरी असल्या सारंख कधीच शक्य नाही. Medical treatment अतिशय उत्तम असली तरी भयानक महाग आहे , insurance coverage असले तरी सर्व खर्च केलेले पैसे परत मिळेल कि नाही ह्याचीही खात्री नाही. भारतात डॅाक्टर्स हुषार असले तरी ज्या रितीने पैसे उकळतात ( hospitals सुद्धा) ते डाक्टर्स च्या professional ला लाजवणारे आहे. त्यात senior citizens पूर्ण पणें त्यांच्यावर विश्वास ठेवून अवंलबून असतात.

  • @pritamswamy120
    @pritamswamy120 Год назад +1

    Correct

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 Год назад +1

    Sagale point barobar ahet 👍

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Год назад +1

    Khup chan mahiti

    • @rexlinevijay3083
      @rexlinevijay3083 Год назад

      अतिशय सुंदर ताई मी. या विचारांशी सहमत आहे 🙏

  • @snehamestri2819
    @snehamestri2819 Год назад

    खूपच छान

  • @shubhamurdeshwar8621
    @shubhamurdeshwar8621 Год назад +2

    True,😅 Mera Bharat Mahan

  • @aparnanighojkar9063
    @aparnanighojkar9063 Год назад +1

    Absolutely correct 👍

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Год назад

    .अप्रतिम......

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +2

    मी पण पर्वा U. S la जातेय. Haha. But I do agree with you

  • @jayantdokhale6935
    @jayantdokhale6935 Год назад

    खूपच छान मॅडम 👍🙏

  • @svs3937
    @svs3937 10 месяцев назад

    मुलांना आईवडील फक्त गरजेपुरते हवे असतात बाळंतपण किंवा मुलंना मोठे करताना भारतात असो की परदेशात आईबाबाना लोकांना खरे सांगणे अवघड असते म्हणून म्हणायचे की आपल्या घरातच बरे वाटते

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Год назад

    100% खरे आहे तुमचे म्हणणे

  • @lalitajoshi3030
    @lalitajoshi3030 Год назад

    अगदी मनातलं बोललात 👌👍

  • @chaayagosavi857
    @chaayagosavi857 Год назад

    तुमचे सर्व विचार व निरिक्षण बरोबर आहे.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Год назад +2

    Superb

  • @hiltonmanager2940
    @hiltonmanager2940 Год назад

    Uttam

  • @sandhyapatil7951
    @sandhyapatil7951 Год назад +1

    अगदी खर आहे परदेसी राहायला आवडत नाही माझे ही विचार हेच आहेत की आपल्याकडे आपण सराव जन एकमेकांना भेटू शकतो

    • @sandhyaparker902
      @sandhyaparker902 Год назад

      तुमचे व्हिडिओ पाहिले कि एक मैत्रिण भेटली असे वाटते सल्ले पण बरोबर असतात

    • @anjalideshmukh7065
      @anjalideshmukh7065 Год назад

      Me 77 years chi aahe. Geli 12 varsh me satat darvarshi USA madhe yete. Geli 2 varsh zali maze Green card zale aani me kayam ekadech rahate. Maza vichar thoda vegala aahe. Mala ekade rahayla aavadate. Sdaiwane maza mulaga aani soon khoop changle aahet. Manya aahe aapla desh aapla aahe. Pan mhatarpani tikade ekate rahanyapeksha aaplya mulan barobar rahane bara watate.

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 Год назад +3

    खुप छान विचार मांडले

  • @surekhahajare8903
    @surekhahajare8903 Год назад

    खूप छान विषय घेतला

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 5 месяцев назад

    ताई ,अगदी बरोबर बोललात . 3/4 वेळा परदेशात जाऊन आलं की। तिथलं आकर्षण कमी होतं .नेहमीसाठी तिथे राहणं नाही आवडत .करमत नाही तिथे
    आपण कुठेही स्वतंत्र पणे जाऊ शकत नाही .त्यापेक्शा भारतात म्हातारपण सुद्धा एंजॉय करता येतं

  • @sandhyak2767
    @sandhyak2767 Год назад

    Yes Correct maa'm

  • @sunita3550
    @sunita3550 Год назад +1

    Good morning ताई बरोबर बोलता.🙏

  • @sandhyagajbhiye872
    @sandhyagajbhiye872 Год назад +1

    Agadi barobar 😊

  • @meghahanumante2954
    @meghahanumante2954 Год назад

    एकदम बरोबर

  • @shrinivasmokashi2313
    @shrinivasmokashi2313 Год назад +5

    हे सर्व ठिक आहे पण मॅडम व्हिसा संबंधित काही अडचणी आहेत का, कारण काही वेळा आसे बोलले जाते की us व्हिसा मिळत नाही त्यामुळे आजारी किंवा वृद्ध आई, वडिलांना मुले बोलावत नाही