या दोन्ही गायकवाड ताईचे कानडा राजा पंढरीचा हा अभंग ऐकून मन अगदी तृप्त आणि त्यांचा मधुर आवाज या आवाजामुळे आम्हाला परत एक बार पंडित भीमसेन जोशी या दोन ताईंनी आठवण करून दिली या दोन्हींचा ताईंचा ताल सूर हातोटी कौसल्या आलाप घेणे लयबद्ध आणि जिथल्या तिथे तोड करने अगदी उत्तम या दोन्ही ताईंना धन आरोग्य उदंड आयुष्य आणि मधुर आवाज देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल राम कृष्ण
अप्रतिम आवाज सुंदर ताल नो चॅलेंज your lovely voice Nandini and Anjali. प्रत्येक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविले आपण या भक्ती गीतातून. God bless you Nandini and Anjali.
वा वा खूप छान आणि खूप गोड धण्य आहे दोन्ही ताई चे मानूस घरा घरात जल्माला येतो पण ज्ञान हे सर्व ठिकाणी जल्म घेत नाही ही एक भगवंताची देणगी च असते वारकरी संप्रदायात तर्फे दोन्ही ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
नाना शास्त्रे padhe lokam. नाना दैवतं pujanam. जर aatmagyan बिना पार्थ. सर्व कर्म nirarthakam. Lord कृष्णा. So every person must achieve atmagyan from nirankari mission
Khup ch suder.... Apratim Big fan of "Anjali Gaikwad" From the Audition of singing show.... Her sister is also a better singer What a lovely and soulful voice u both have... Hats off to ur father., Gbu all
फारच सुंदर सुमधुर गायन..या भगिनींनी वातावरण भारून टाकलं.आपल्या अप्रतिम आवाजाने..पांडुरंग हरी...या दोन्ही भगिनींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी गायनप्रवासाकरिता...शुभम भवतु...
गायकवाड घराण्यामध्ये माता सरस्वतीने जन्म घेतला आहे अतिशय सुंदर आवाज मनाला स्पर्श करून जाणारा धन्य ते आई वडिल ज्यांनी अशा पाखरांना जन्म दिला राम कृष्ण हरी माऊली
खरेच अत्यंत उत्तम सूरेल व त्याच दर्जाचे तोलामोलाचे गायन या दोन बालिकांनी केले शास्त्रीय संगीताचे एवढे ज्ञान आणि तेवढ्या ताकदीने हे गाणे सादर करणे हे सोपे नाहीच .या बालिकांचे खूप खूप आभार
God bless these two young artists gifted with excellent voices hvg good control over them Presentation was v melodious. All good wishes to excel higher.
अप्रतिम ताल, सूर, गायकी व आलाप ऐकूण मन प्रसन्न झाले. साक्षात पांडुरंगाचे दर्शन तुम्ही घडविले. नंदिनी व अंजली तुमचं भविष्य उज्वल आहे. असंच गात रहा. ताई तुम्हाला शुभेच्छा.,🌹🌹👍
तुम्हा दोघा बहिणींना साक्षात सरस्वती आई तुमच्या मुखात आहे . तुमचा जन्मच त्यासाठी आहे . परमेश्वर तुमचा कंठाचे सतत रक्षण करो ही ईश्वरचरणी प्रार्थना👌👌👌💐🙏🙏
amhala apala sarth abhiman ahe mi nagarcha,apanhi nagarchya ,nagarche ani apale guru apale janm date yanche nav roshan kele ahe.Apanas koti koti pranam khup khup shubhechha bhavi ayshyasathi.
Full 100 marks to the team. Beautiful mind, beautiful hobby, melodies voice, melodies music. Everything beautiful. This is the best and beautiful Life style, way of living. No scope for BP , Tension, anger, Sugar problem...etc. Continue for ever.
एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल,
महाराष्ट्राची शान आहे या ताई
जन्म देणाऱ्या या पित्याला लक्ष कोटी 🙏🙏
Wa फारच छान सूरेल 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रला मिळाले दोन हिरे
👍👍💐💐
Phar sundar
❤❤❤❤❤
दोन्ही सरस्वतीच्या कंठातून कोकिळा गाते आम्ही रोज सकाळी ऐकतो मन
मंत्रमुग्ध होते धन्य ते माता पिता
या दोन्ही गायकवाड ताईचे कानडा राजा पंढरीचा हा अभंग ऐकून मन अगदी तृप्त आणि त्यांचा मधुर आवाज या आवाजामुळे आम्हाला परत एक बार पंडित भीमसेन जोशी या दोन ताईंनी आठवण करून दिली या दोन्हींचा ताईंचा ताल सूर हातोटी कौसल्या आलाप घेणे लयबद्ध आणि जिथल्या तिथे तोड करने अगदी उत्तम या दोन्ही ताईंना धन आरोग्य उदंड आयुष्य आणि मधुर आवाज देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल राम कृष्ण
परत एक वर या दोन्ही ताईची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चैनल चा
@pra❤❤❤❤❤kashmali8356
दो हंसोंकी जोडी!
या जिजाऊंच्या लेकींचे शिव अभिनंदन....... आम्हांस आपला सार्थ अभिमान वाटतो आहे
जय जिजाऊ
Realy nice voice
ओम साई राम, अतिशय सुंदर! छान,मंजुळ आवाज!
खूप गोड आवाज आहे या दोन्ही बहिणीचा यांनी असेच गात राहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा
Khupch God awaj ahe doghinchahi amhi tumhi lahan hotya tenvapasun tumche gane aikto ahe anjali ter lahanpani khupch God gaychi 👌👌👌👌
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी। खूप छान वाटल भजन ऐकुन। आम्हाला गर्व आहे या भगिनींचा। अभिनंदन
Exceptional singing
गायक कलाकारांनी मंत्रमुग्ध केले
़अप्रतिम मंजूळ आवाज सोबत संगीतकारांची सुंदर
साथ
वाह फारच सुंदर असा भावपूर्ण आवाज ऐकून फारच छान वाटले.दोघी बहिणीचे खूप खूप अभिनंदन
खुप छान.... मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे.
ऐकून समाधान झाले,👌👌👌👌👌🙏
मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे खुप छान ऐकून समाधान झाले
एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल,
महाराष्ट्राची शान आहे या ताई.👌👍
Most excellent Rythem. Hatts of.
@@sanjaynaik9043 hats off
राजाराम बेलोशे रुईघर पांचगणी
Very nicest
गोरडे सुशीला टाकळी ढोकेश्वर
सूर,ताल आणि लय अप्रतिम !
गाण्याची तल्लीनता आणि एकरुपता विलक्षण कमालीची !
माझ्या कडे काही शब्द नाहीत अती सुरेख 2 आवाज फार सुरेख
सुमुदुर आवाजातील अभंग एईकुन मन तृप्त झाले खूप छान
तुम्ही.दोघी.खरचं.महाराष्ट्राची. शान आहात.देवाने.तुम्हाला.गोड.आवाज. दिला आणि.तुमचं.कष्ट.मेहनत.सलाम.तुम्हाला
खूप शुभेच्छा व शुभकामनाएं एवं आशिर्वाद खुशाल रहा सुन्दर बेटा
आपण दोघी फार छान गात आहात आवाज सु मधुर आहे असेच गात रहा आशीर्वाद
🍁 जय. हरी. विठ्ठल. .!!!🍁
भाग्यवान. आई. बाबा. .
अभीनंदन.!🌹
अशा. सुवर्ण. कन्या. भक्ती.रूपी गंगा. स्नान
घडवुन. देतात.किती स्तुती. करावी. ?
शब्द. अपुरे. पडतात,,,
बाळांनो. आनंदात,, सुखात. राहा. हिच
विठ्ठल चरणी. प्रार्थना.!🌷🌹🌷
जय हरी माऊली एकच नंबर आवडलं आपल्याला 🙏
अप्रतिम सुंदर काय सुरेल आवाज आहे🚩❤️❤️
उत्तरोत्तर प्रगती होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 👍👌👌🌹
कुणा म्हणावे उजवे ,डावे सर्वच भावमधुर, अप्रतिम सर्वच धन्यवाद
कर्ण तृप्तीचा आनंद मिळाला, खूप सुंदर. छान सूर साथ.
अप्रतिम गायन. दोघांना खूप खूप आशिर्वाद.
अप्रतिम आवाज सुंदर ताल नो चॅलेंज your lovely voice Nandini and Anjali. प्रत्येक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविले आपण या भक्ती गीतातून. God bless you Nandini and Anjali.
ऐकताना अक्षरशः काटा आला अंगावर 🙏🙏👌👌👌wahhhhhhhhh
वा वा खूप छान आणि खूप गोड धण्य आहे दोन्ही ताई चे मानूस घरा घरात जल्माला येतो पण ज्ञान हे सर्व ठिकाणी जल्म घेत नाही ही एक भगवंताची देणगी च असते वारकरी संप्रदायात तर्फे दोन्ही ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
अंजु तुझा आवाज खुप मस्त आहे.✌️✌️✌️
❤❤❤❤❤ खूपच सुंदर अभंग गायन ! या दोघी बहिणींचे खूप खूप कौतूक व अभिनंदन !
👍खूप खूप सुंदर आवाज आणि गायनही!👌 पुढील सुरमय प्रवासासाठी हार्दिक शुभच्छा!🌹
खूप खूप सुंदर सुदंर आवाज.
नाना शास्त्रे padhe lokam. नाना दैवतं pujanam. जर aatmagyan बिना पार्थ. सर्व कर्म nirarthakam. Lord कृष्णा. So every person must achieve atmagyan from nirankari mission
I m muslim....Bt i love this Abhang...💛
🚩❤️
ईश्वर आपले कल्याण करो हमीद दादा 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
,
Far changle gayki दोन्ही bahini आहेत tyanchya माता पिता na khup khup blessings ahet. Far मेहनत घेतली ahe.
Khup ch suder.... Apratim
Big fan of "Anjali Gaikwad" From the Audition of singing show....
Her sister is also a better singer
What a lovely and soulful voice u both have... Hats off to ur father.,
Gbu all
बहुत बढिया!
अंजली फार छान गाते देव तुला असेच यश देवो 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹👍👍👍👍👍
दोन्हीही बहीणी अद्भुत गातात। अंजलीला पाहून समाधान मिळालं।
या सु कन्या त्यांचे मातापिता ही राष्ट्राची संपत्ती आहे ..
🙏🏵️🚩🏵️🙏
Sadayw tumchyapathishi eshwarachi chayaaso ashimi prartana karto tumacha bhau🙏
जय श्रीविठ्ठलजी जय श्रीरूक्मिणीजी साष्टांग प्रणाम स्वीकारे
फारच सुरेल आवाज . धन्य ते माता पिता
खुप सुंदर तानासह गाणे सजवले आहे. असेच गात रहा विआपल्या घराण्याचे नाव उज्वल करा
खुप खुप शुभेच्छा
अतिसुंदर, अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत! ❣️
खूपच सुंदर,🙏🙏 छान आवाज .👌👌👌
फारच सुंदर सुमधुर गायन..या भगिनींनी वातावरण भारून टाकलं.आपल्या अप्रतिम आवाजाने..पांडुरंग हरी...या दोन्ही भगिनींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी गायनप्रवासाकरिता...शुभम भवतु...
Purandaracha ha parmatma hya kadvyani Aangavar kata yeto. Mi 5-6vela hi line repeat aikali aahe😍
अति उत्तम. सोनी मराठी इंडियन आयडल मधून यांना एलीमीनेट केलं गेलं म्हणजे परीक्षक किती हुशार असावेत.
हहषे९स०
Wow. Amezing
खरं.च.धन.ते.मायबाप.अशा.रतनाला.जनम.दीला..धनवाद
खूप छान आवाज... अंजली आणि नंदिनी
अति-छान-गायन
गायकवाड घराण्यामध्ये माता सरस्वतीने जन्म घेतला आहे अतिशय सुंदर आवाज मनाला स्पर्श करून जाणारा धन्य ते आई वडिल ज्यांनी अशा पाखरांना जन्म दिला राम कृष्ण हरी माऊली
Very nice voice & exllent combination of sura's gift of God Saraswati. hatsoffs both sisters
खुप सुंदर खूप छान अभंग आहे धन्यवाद सुनील पाटणे परिवार यांचेकडून शुभेच्छा
अतिशय सुरेख आवाजात गायक तयार होत आहेत धन्यवाद माता पिता या
नंदिनी व अंजली सुरेल गायण ,सुरेल असा आवाज तसेच उत्तम संगीत लाभले आपल्या गयणाला लाभले 👌👌
दोन्ही माऊलिना सास्टांन नमस्कार आप्रतिम गान आवाज👏👏👏
फारच सूंदर खुप छान
खुपच छान
देविसमान दोघिमाऊली देवाचे आशिर्वाद आहे तुमच्या पाठीमागे जय हरी
खूपच सुंदर.. खूपच गोड आवाज या दोघी बहिणींना आणि त्यांच्या गुरुवर्य यांना संगीतमय भक्तिमय मनाचा मुजरा
अप्रतिम अवीट अर्थपूर्ण भावगीत मराठी आहेत
खुपचं छान गायन भगवंताचा आशीर्वाद आहे
Z 6:30
Un 6:51
अतिशय सुंदर गायकी
खरेच अत्यंत उत्तम सूरेल व त्याच दर्जाचे तोलामोलाचे गायन या दोन बालिकांनी केले शास्त्रीय संगीताचे एवढे ज्ञान आणि तेवढ्या ताकदीने हे गाणे सादर करणे हे सोपे नाहीच .या बालिकांचे खूप खूप आभार
सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे. असेच सदैव गात रहा.
🎉🎉
कुळीकन्या पुत्र होते जे सात्त्विक तयाचा हरेक वाटे देवा अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
Vijay Dike Amravati
Vijay Dike Amravati
Kk(KKK. Nnn😊ooioo0😊😊bn0rhi 0pppoo00😊
दोघींनी ही खूप छान अभंग गायन केले🙏🙏
God bless these two young artists gifted with excellent voices hvg good control over them Presentation was v melodious. All good wishes to excel higher.
अ pratim aawaj.
दोन गायिका नी कानडा राजा पंढरीचा गाणे अप्रतिम म्हंटले
निशब्द अप्रतिम अफलातून लाजबाब त्रिवार वंदन माझ्या दोन्ही ताईंना
तुम्ही साक्षात् पांडुरंगा ला जागी केले ताई 👌👌🙏🙏🙏🙇♂️🙇♂️
काय लेहाव कळतच नाही येवढ छान गाता अप्रतिम आती सूदर खूप खूप खूप खूप छान दोघीला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद खूप छान
खुप छान सुंदर आवाज . . . राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Badhiya
वा छान अप्रतिम मैफिल,,, उत्तम वडिलांचे मार्गदर्शन,,, सलाम माझा,,
अप्रतिम सूर लय ताल। तुम्हा दोघींचंही हार्दिक अभिनंदन। अंजली आणि नंदिनी तुमचं दोघांचंही भविष्य उज्वलहोवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹
ताई अभंग गात रहा तुकाराम महाराजांचे आशिर्वाद आहे माऊली
एक सूर आणि ताल महणजे मराठी गीत मनाला भुरळ घालणारी गीत महतले जाते
खूपच छान. दोघांचं आवाज एकच असे वाटते की एकाच वेक्ती म्हणून राहिले.
Very nice singing 👌👌
My fev....💛
अद्भुत योग आवाजाचा ऐकून समाधान वाटले 🙏
व्हेरी गुड
अप्रतिम ताल, सूर, गायकी व आलाप ऐकूण मन प्रसन्न झाले. साक्षात पांडुरंगाचे दर्शन तुम्ही घडविले. नंदिनी व अंजली तुमचं भविष्य उज्वल आहे. असंच गात रहा. ताई तुम्हाला शुभेच्छा.,🌹🌹👍
अप्रतिम संयोग संगम
अप्रतिम ताल, सुरू साक्षात परब्रह्म अवतरला की काय जणू
Záàà a to,
I
n@@allinonemotivator9817
Záàà a to,
In@@allinonemotivator9817
दोघींनी खुप छान गायन केले 🙏🙏🙏
ऋदयापासुन आशिर्वाद बेटा..... आवाजाच्या जादुगर आहात .....धुळे शहरातील शुभेच्छा
Aprateem lovely voice Lord vittal will bless the child and will flourish in future Good God bless them
Pppppppppppppppp. N
खुप छान गायन केले धन्यवाद ,,,,,,,,,,
खूपच सुंदर गायलं. मन अगदी भारावून गेल. 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
What a great combination..? Beautifully sung..treat to music lovers...
आपण दोघी मुलींवर श्री विठ्ठल प्रसन्न आहे.
धन्य आपले माता पिता.
श्री ईश्वर आपल्या दोघांचे कल्याण करो हीच प्रार्थना
खूप छान आवाज आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा जय हो
0 po o op op op po po o op op0lplpllpm ll oolplp op
0 po o op op op po po o op op0lplpllpm ll oolplp op
😮😅
🎉आतीगोड
11@@ramshirsagar4479
ताई आवाज खूप गोड आहे
अभंग खूप छान आहे
जय जय रामकृष्ण हरी
खुप छान. असा आवाज मी यापूर्वी ऐकला नव्हता. अद्भुत. तुम्हा दोघी बहिणीं चा अवघ्या महाराष्ट्रा ला अभिमान आहे.
Fine. 👍
🙏🏻🙏🏻👍👍🙏🏻🙏🏻
Very very good and pyara sound of yours both sister best
Atishy Sundar god awaj mast Chan pudhil watchalis shubheshya
khup shan
दोघींच्या आवाजात आहे मराठी मातीचा सुगंध खूप छान...
What a wonderful singing. Pride of Maharashtra. Better than many so called established singers. God bless the sisters.
⁰⁰
खूप छान सुंदर अप्रतिम गाईलात वाह खूपच सुंदर एकतच रहावे , जय श्री पांडुरग हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल , विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹🎊🎊🎊🎉🎉
तुम्हा दोघा बहिणींना साक्षात सरस्वती आई तुमच्या मुखात आहे . तुमचा जन्मच त्यासाठी आहे . परमेश्वर तुमचा कंठाचे सतत रक्षण करो ही ईश्वरचरणी प्रार्थना👌👌👌💐🙏🙏
खुप छान तुम्हा दोघींनाही आई सरस्वतीचा आशिर्वाद आहे
अतिसुंदर, अतिउत्तम गायकि.... वाह!......🌹🌹🙏👌👌👌👌
Both Nandini n Anjali have melodious voice and their rendition was excellent n amazing.May God bless you both
वा बाळांनो , खूपच सुंदर. पंढरी रायाची कृपा सदैव तुम्हावर राहो. राम कृष्ण हरी 😊🙏
amhala apala sarth abhiman ahe
mi nagarcha,apanhi nagarchya ,nagarche ani apale guru
apale janm date yanche nav roshan kele ahe.Apanas koti koti pranam
khup khup shubhechha bhavi ayshyasathi.
Full 100 marks to the team. Beautiful mind, beautiful hobby, melodies voice, melodies music. Everything beautiful.
This is the best and beautiful Life style, way of living. No scope for BP , Tension, anger, Sugar problem...etc. Continue for ever.
¹qw2~1Q@@a@1q1qq¹qqaqc
Indian idol both
अप्रतिम.अभिनंदन.धन्यवाद आई वडीलांचे.स्वर्गीय आवाज.
Both sisters outstanding performance classic father who thought both sisters is playing Patti Maharashtra is Proud of Both sisters and his father
Khup. छान. तुम्हाला चांगले यश लाभो हिच विठ्ठल चरणी प्रार्थना
अप्रतिम सुस्वर गायकी.
अंजली, नंदिनी तुमचा आवाज ईश्वरी देणगी आहे 👍👍
दोघींचा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
मनाला मोहक करणारी आणि मराठी भाषेचा सूर कायम ठवणारी गीत आसे महटले जाते
खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा