योगी 35 Vs 1517 Vs किर्तिमान (टोमॅटो व्हरायटी) सरी आड सरी शेतकऱ्याचा अगळा वेगळा प्रयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 34

  • @pagaranil217
    @pagaranil217 3 месяца назад +2

    शेतकरी बंधू ने चांगला प्रयोग केला त्यामुळे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल त्याबद्दल अभिनंदन असेच नवीन नवीन प्रयोग करत रहा

  • @rushikeshkhapre9634
    @rushikeshkhapre9634 3 месяца назад +6

    ए कंपनी वाली शेतकऱ्याला संपवतील

  • @lalitUphade
    @lalitUphade 2 месяца назад +1

    चालू झाल्यावर विडीओ घ्या

  • @abhijeetdhaygude2688
    @abhijeetdhaygude2688 2 месяца назад

    15 17 छान ahee

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 3 месяца назад

    Ek no❤

  • @sachinmachindrakadam5551
    @sachinmachindrakadam5551 2 месяца назад

    1517 वरयती चागली नाय मार्केट ला कमी रेट कमी येतो

  • @ishwarikadam1759
    @ishwarikadam1759 2 месяца назад

    आरयमान 1 नं लाल जमीनीत

  • @pratapgaikwad7894
    @pratapgaikwad7894 3 месяца назад +1

    Yogi 35 kashi àhe dada

  • @RahulJadhav-g5g
    @RahulJadhav-g5g 3 месяца назад +5

    Kirtiman बोगस आहे कोनीहि लावू नये

    • @Abcdef5928
      @Abcdef5928 3 месяца назад

      काय अडचण येते भाऊ

  • @tejasrasal1342
    @tejasrasal1342 3 месяца назад

    मि पण 15 17 लावलि आहे पण फुल कुजत आहे

  • @sachinmachindrakadam5551
    @sachinmachindrakadam5551 2 месяца назад

    घर जाळले ह्या वरातीन

  • @ishwarikadam1759
    @ishwarikadam1759 2 месяца назад

    किर्तीमान चिरते 50%

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 3 месяца назад

    खालील कमेंट पाहिले असता प्रत्येक जण प्रत्येक वरायटी ला नाव ठेवतोय म्हणजे ह्या सगळ्या व्हरायटीज खराब आहेत का? परंतु कोणती चांगली आहे हे एकाही शेतकरी बांधवांनी सांगितलेले नाही.असे का?

  • @ombhandare-bz1lu
    @ombhandare-bz1lu 3 месяца назад

    Yogi 35 ekdam bhangar

  • @BaluJadhav-tx9kg
    @BaluJadhav-tx9kg 3 месяца назад +2

    मी 15.17लावली आहे
    15 17 जो पंजा येतो त्याची कुंज होते
    नायट्रोजन जास्त आहे 15-17 ला अनुभवानुसार लावा वरायटी चांदवड तालुक्यात 15-17 ने सगळ्यांना संपवला ज्यांनी ज्यांनी लावलेली आहे

  • @dattudhabale4865
    @dattudhabale4865 3 месяца назад +1

    15-17 एकदम भंगार आहे

    • @Abcdef5928
      @Abcdef5928 3 месяца назад

      काय होत नेमक

  • @sachinmachindrakadam5551
    @sachinmachindrakadam5551 2 месяца назад

    ही व्रायती कोणी लाऊ नका

    • @ganeshchirame3065
      @ganeshchirame3065 2 месяца назад

      बरोबर दादा , मी लावली आहे एकदम बेकार व्हरायटी आहे😢

  • @shindevijaybalasaheb-zr8us
    @shindevijaybalasaheb-zr8us 3 месяца назад +1

    1517 naka lavu dada

    • @kiranshikhare728
      @kiranshikhare728 3 месяца назад

      Ky hot nkki tila problem

    • @yogeshsanap5270
      @yogeshsanap5270 3 месяца назад

      विकायला प्रॉब्लेम येतो​@@kiranshikhare728

  • @तानाशाहा
    @तानाशाहा 3 месяца назад

    All fail

  • @VaishaliBartad
    @VaishaliBartad 3 месяца назад

    J

  • @rushikeshkhapre9634
    @rushikeshkhapre9634 3 месяца назад +1

    कीर्तिमान बोगस आहे कोणीच लावू नका बोगस

    • @VijayMahale-d3d
      @VijayMahale-d3d 3 месяца назад

      Kay problem ahe sanga plz mi pan kirtiman lavali ahe

    • @santoshuphade7581
      @santoshuphade7581 3 месяца назад

      मी पण किर्तीमान लावली आहे भाऊ
      काय प्रॉब्लेम आहे या व्हरायटी ला

    • @sanjayjadhav4669
      @sanjayjadhav4669 3 месяца назад

      Tir n g yeu shkto

    • @आधुनिकशेती
      @आधुनिकशेती 3 месяца назад

      Setting होत नाही

    • @Abcdef5928
      @Abcdef5928 3 месяца назад

      काय प्रोब्लेम आला ते पण सांगा भाऊ