बाब्या लय खतरनाक डान्स भावा हसून हसून पोट दुखायला लागलं आणि तुझा मेकअप तर लयच भारी होता राव खूप मस्त दिसत होतास भावा निल्या आणि वैशालीचा पण मस्त डान्स झाला काही पण म्हणा पण बाब्या मुळे मी हा भाग ३ वेळा पाहिला सकाळी ८ ते ९ च्या मध्ये
लय मज्जा आली राव... हसून हसून पोटात दुखायला लागलं...😄😄😄 निल्या आणी वैशाली खूप छान dance केलात... बाब्या आणि गोट्या तुमचा तर काय प्रश्नच नाही.. गण्या मुळ पण शेवटी अजून मज्जा आली..... आव्याला पण घ्यायला हवा होता gathering मध्ये बाजूला उभा राहून भरामलं होत त्याला...😄😄😄
खरंच मी पण शाळेत होतो तेव्हा सख्खी बायको मेली या गाण्यावर डान्स केलाय,,,, मला शाळेची आठवण झाली ,,,, मी न चुकता सगळे एपिसोड पाहत असतो,,,, खूप छान वाटते पाहून,,,,
अप्रतिम लेखणी आणि कलाकार पण सुंदरच आहेत अस वाटतच नाही की अभिनय चालू आहे दिग्दर्शकांना पण मानले पाहिजे एवढ्या छान कथा कशा पद्धतीने प्रदर्शित केल्या आहेत... अती उत्तम
नितीन सर गावाकडचया गोष्टी बघितल्या वर खरोखरच गावची आठवन येते आणी शाळेची तर खुपच. खुप छान सर अस वाटत गावी जाऊन राहव .तुमच्या मुळे गावाची परंपरा जिवंत आहे अस वाटत
1 नंबर खरंच खूप छान , तुमच्या स्टोरी आपल्या आपल्या वाटतात, कांही क्षणासाठी का होईना पण आपण या मध्ये हरवून जातो कुठे तरी, आणि जुन्या आठवणी ताज्या होतात ,,,, Thanks नितीन सर आणि सर्व टीम
बाब्या 1 नंबर acting केलीस...असेच नवनवीन कॉमेडी एपिसोड घेऊन या अशी नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला विनंती... खरच नितीन सर तुम्ही गावाकडची वास्तवता चित्रित करता... आजचा आणि पाठीमागचा एपिसोड बघितल्यावर कोरी पाटी च्या सुरुवातीच्या एपिसोड ची आठवण झाली, कारण गावाकडच्या गोष्टी चे सुरुवातीचे एपिसोड खूप कॉमेडी आहेत.. आम्ही तर अजून सारखं सारखं सुरुवातीचे एपिसोड बघतो... सरपंच म्हणजे अव्याचे सासरे, गोळे इत्यादीना नवीन एपिसोड मध्ये सामावून घ्या, कारण सरपंचाची acting पण खूप छान असते.. पुन्हा एकदा नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद।।।
भाई आमची 10 वि ला असताना आम्ही सुद्धा गेली माझी सखी बायको गेली आणि अंगात आलंय देव पुढं 11 रुपय ठेव ह्या दोन्ही गाण्यावर ग्रुप डान्स केला होता.....आम्हाला आमच्या ग्रुपची आठवण करून दिली तुम्ही भावांनो..... बोले तो एकदम झक्कास
आईशप्पथ काय आजचा भाग दाखवलंत सर खूपच छान तुमचा प्रत्येक एपिसोड काळजाला हात घालतो बघा मला आवडलेल्या आजच्या एपिसोड मधल्या गोष्टी 1.बाब्या आणि गोट्याची जुगलबंदी 2.बापू च नवीन ड्रेस 3.अव्या बालपणाबद्दल बोला तो संवाद 4.सगळ्यात महत्त्वाचं निल्या ची लव्ह स्टोरी खूपच सहज आणि सरळ काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेम....आणि खरंच लहानपणी झालेलं हे प्रेम कुणीच आयुश्यात कधीच नाही विसरत बाकी वाट बघतोय पुढच्या सोमवारची आतुरतेन....😍😘 Lots of love from solapur 💕😘
मी याला प्रेम म्हणन्या पेक्षा पौगडावस्थेतील आकर्षण म्हणणं योग्य ठरेल..ते लेखकाने आणि दिग्दर्शकानं उत्तम दाखवलाय..बाकीचे टीव्ही वर नागडे डान्स आणि हिंसक प्रेम प्रकरण पेक्षा हे बरच म्हणावं लागेल.
बालपणीच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला ह्या भागाने.. खुपच सुंदर... धन्यवाद कोरी पाटी..
तुमची पाटी कोरी आहे म्हणूनच त्यावर काळजाला भिडणारं लिहीलं जातयं....
तुम्ही सर्वोत्तम आहात....
Subscribe plz my channel
गणपतीला मी गेली सक्खी बायको या गाण्यावर डान्स केला होता तो दिवस आठवला आभारी आहे मी कोरी पाटी चा जुन्या आठवणिला उजाळा दिल्या बद्दल 💐💐💐🌷
वा बाब्या वा 😂
खूप हसवलं तू
बाब्या साठी एक लाईक 😄😄😄
Maz channel pan subscribe kar Bhai plz😊
@@gorakhgangurde8554 wich channel
Hi
बाब्या लय खतरनाक डान्स भावा हसून हसून पोट दुखायला लागलं
आणि तुझा मेकअप तर लयच भारी होता राव खूप मस्त दिसत होतास भावा
निल्या आणि वैशालीचा पण मस्त डान्स झाला
काही पण म्हणा पण बाब्या मुळे मी हा भाग ३ वेळा पाहिला सकाळी ८ ते ९ च्या मध्ये
Nilya Tuza mobile number De na
खूपच छान
Kadak
@@yogeshmuley9887 nice
मोठं झालेलं कधीच चांगल नसत😑 ...लहान आहात तेच बर आहे..मजा करा...
missing those days
खूप हसवल
Hhnng
ग्यादरिंग ✌️✌️ बघून शाळेतील आठवणी ताज्या झाल्या खुप छान भाग होता 👌👌
निल्या लका तू जीव हाईस आपला
लब्यु भावा💚❤️💜💙💞💓❣️
Same here bro kharach
Konacha nav mala kalale nahi bro
आजचा एपिसोड खरचं लयभारी हुता ! खूप छान वाटतं की आपल्या लहानपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देता . त्याबद्दल कोरी पाटी चे मनपूर्वक आभार ❤🙏
आयुष्य पुन्हा जगायला भेटतय राव तुमच्यामुळे,,, माझ्या gf ची आठवण झाली,,,बालपणीच प्रेम प्रियंका,,
Subscribe plz my channel
Kharch bhava 👍👍👍
खरं बोलला भावा
Gf aahe ka tula
Sem to you 🥰😁😁
कळशितल पाणी पिऊन लय दिवस झाले . भारी आठवण करून दिलीत राव 😌🙏
बाब्याला बालकलाकार मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे.
आज पण फुलं ऑन मज्जा.....या साठी आम्ही सोमवारची वाट बागतो.....
लय मज्जा आली राव... हसून हसून पोटात दुखायला लागलं...😄😄😄
निल्या आणी वैशाली खूप छान dance केलात... बाब्या आणि गोट्या तुमचा तर काय प्रश्नच नाही.. गण्या मुळ पण शेवटी अजून मज्जा आली..... आव्याला पण घ्यायला हवा होता gathering मध्ये बाजूला उभा राहून भरामलं होत त्याला...😄😄😄
संत्या लेका प्रेम स्टोरी दाखवण्यात तुझा हात कोणच धरू शकत नाय....
काळजात हात घालतोस लका...
शाळेत ले दिवस भारी अस वाटतंय राव उगीचच मोठा झालो मस्त झाला हा भाग
जुने शाळेतले दिवस आठवले
या भागात न आवडणार आस काय आहे ज्यामुळे या भागाला लोक dislike karatat
मला तर सगळे भाग खूप आवडतात भाग बघायच्या आधीच मी तर लाईक करत असतो
Jaude kaka... gavha sobat kide aasttat... so just ignore
ज्यांना मराठी भाषा येत नाही ते करतात dislike
Jaydeep Landge chutiyo ki kami nahi india mee
Jaudya ho astat kahi did shahane lok
Dislike करणाऱ्यांचा ब्रेकअप झालं असेल भाऊ
अप्रतिम कलाकृती संपूर्ण टीम चे अगदी मनापासून धन्यवाद 💓💓💓🙏🙏🙏
कधि एकदा सोमवार येतोय असं वाटतय😍😍😍😍
अगदी मनातल ..बोलास भावा...👍👍👍
त्याला काॅटर द्या नं ळ१
Ka bar Chaitali chi aathvan aali ka?
खुप सुंदर झाला एपिसोड आणि निल्या नि वैशाली चि लव स्टोरी खुप छान आहे ना भावा
अप्रतिम सर...व .. पुर्ण टिम.... सहल या विषयावर एक भाग होवुदे सर
नितीन पवार आणि तुमची टीम मनापासून अभिनंदन.. प्रत्येक एपिसोड भावतो एक अस्सल गावरानपना असतो कोणताही भम्पकपणा नसतो अगदी रिअल गावाकडचा वाटतो😇
खरंच मी पण शाळेत होतो तेव्हा सख्खी बायको मेली या गाण्यावर डान्स केलाय,,,, मला शाळेची आठवण झाली ,,,, मी न चुकता सगळे एपिसोड पाहत असतो,,,, खूप छान वाटते पाहून,,,,
माझ्या शाळेचा सुवर्ण मोहत्सव आठवला आम्ही देखील त्यात भाग घेतला होता आणि प्रथम क्रमांक आमच्या नाटकास मिळालेला
अतिशय सूंदर भाग 💐👍
एकदम कडक निल्या व वैशाली चा डान्स जबरदस्त बाब्या चा डान्स फुल टू धमाल सगळ्यांची मस्ती फुल टू धमाल
खुप छान वाटल हा व्हिडिओ बघुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या खरच खुप छान 👌👌👌🥰🥰🥰🥰
1 no. नितीन सर
बापु नविन ड्रेस मध्ये एकदम कडक
सर, आपले खुप खुप अभिनंदन, आता पर्यंत संपूर्ण भाग पाहिलेत सर्व कलाकार एक नंंबर कला सादर करतात पुन्हा एकदा कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
मस्तच 💯👌👌👌 आणि बापूला नविन कपडयात बघून मज्या आली.
बाब्या लका 1 नंबर डान्स केला , बायकोला तर भानच नव्हते राहिले पार स्टेज खाली गेली तरी आणि बापू तर आज नवीन कपड्यांमध्ये कडक दिसत होता 👌👍
अप्रतिम लेखणी आणि कलाकार पण सुंदरच आहेत अस वाटतच नाही की अभिनय चालू आहे दिग्दर्शकांना पण मानले पाहिजे एवढ्या छान कथा कशा पद्धतीने प्रदर्शित केल्या आहेत... अती उत्तम
अप्रतिम होता एपिसोट मला आवडला
हो मुजरा सगळ्यांना
आमच्या आजरा तालुक्यातील हायस्कुल मधलं स्नेहसंम्मेलन आठवलं ,,,, आजरा हायस्कुल आजरा जि. कोल्हापूर,,
मस्तच आहे हा भाग,, आभारी आहे कोरी पाटी प्रोडक्शन ,,,,,,
नितीन सर गावाकडचया गोष्टी बघितल्या वर खरोखरच गावची आठवन येते आणी शाळेची तर खुपच. खुप छान सर अस वाटत गावी जाऊन राहव .तुमच्या मुळे गावाची परंपरा जिवंत आहे अस वाटत
अप्रतिम कला आहे सगळ्यांकडे आणि सगळेजण खूप मन लावून काम करतात. 👌👌
👌👌फारच छान भाग होता हा भाग बघताना फार हसलो
आणि शाळेतील आम्हचे स्नेहसंमेलन आठवले
चौथे पर्व सुरू करा हे गावाकडच्या गोष्टी संपूर्ण आम्ही बघून झालाय,
आणि हो आम्हांला एखादी जागा असेल तर सांगा...👌👌🙏🙏
आठ दिवसाचा शिणवटा गेला 🙃🙃🙃🙃बाब्या एकदम कडक
खूपच छान डान्स केला मुलांनी मला खूपच आवडला पुढील वाटचालीस शुभेच्या
1 नंबर खरंच खूप छान , तुमच्या स्टोरी आपल्या आपल्या वाटतात, कांही क्षणासाठी का होईना पण आपण या मध्ये हरवून जातो कुठे तरी, आणि जुन्या आठवणी ताज्या होतात ,,,, Thanks नितीन सर आणि सर्व टीम
बाब्या 1 नंबर acting केलीस...असेच नवनवीन कॉमेडी एपिसोड घेऊन या अशी नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला विनंती... खरच नितीन सर तुम्ही गावाकडची वास्तवता चित्रित करता... आजचा आणि पाठीमागचा एपिसोड बघितल्यावर कोरी पाटी च्या सुरुवातीच्या एपिसोड ची आठवण झाली, कारण गावाकडच्या गोष्टी चे सुरुवातीचे एपिसोड खूप कॉमेडी आहेत.. आम्ही तर अजून सारखं सारखं सुरुवातीचे एपिसोड बघतो... सरपंच म्हणजे अव्याचे सासरे, गोळे इत्यादीना नवीन एपिसोड मध्ये सामावून घ्या, कारण सरपंचाची acting पण खूप छान असते.. पुन्हा एकदा नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम ला खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद।।।
निलेश आणि वैशाली मस्त रे बाबांनो दोघांनी मस्त डान्स केला...👌👌👌
शाळेत ले दिवस आठवले बाब्या मस्त डान्स केला
खुपच छान खुप खुप हसले मी आफलातुन आणी मी नेहमी ऐपिसोड बघायच्या आत कधीपण लाईक करते खुपच खुपच अप्रतीम शब्दच नाहीत आता सलाम तुम्हाला
BABAya Ek ch number SAGLECH lay bhari ..Aatawle na diwasa bhavu ,,
बाब्या 1no 👌🤣🤣, निल्या आणि वैशाली पण खुप छान डान्स 👌😘😘
💐💐शाळेतील आठवण करून दिली खूप खूपच सुंदर ... धन्यवाद कोरी पाटी.....,🙏🏻🙏🏻💕❤❤💐💐🙏🏻🙏🏻🧑🤝🧑🧑🤝🧑
नितीन भाऊ लय भारी अगदी शाळेत घेऊन गेलात राव...गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
1ch number geli majhi sakkhi bayko geli. Nice Golu molu
निलेश वैशाली यांना शोभनारा गाणं होतं .दोघांची जोडी अजून पाहायला आवडेल .मजेदार भाग होता हा.👍
Nilesh Palewar lika
🔥🔥🔥🔥🔥 शाळेतला एक ना एक दिवस लहानपणीची एक ना एक गोष्ट जशीच्या तशी उभी करताय खूप भारी वाटतं डोळ्यात पाणी येतं.🙏🙏🙏🙏
मनोरंजन करायला तुमच्या कडून शिकल पाहिजे.खरच मस्त नितीन सर आणि सहकारी
माझ्या जर हातात असते तर 100 वेळा लाईक केले असते
किंवा त्या पेक्षा ही ज्यास्त❤❤❤❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊
Fakt mi 10000000000000000000 kel ast😊😊❤😊😊❤😊❤❤❤❤
आजकालच्या कुठल्याही मराठी , हींदी सिनेमापेक्षा भारीच .
भाई आमची 10 वि ला असताना आम्ही सुद्धा गेली माझी सखी बायको गेली आणि अंगात आलंय देव पुढं 11 रुपय ठेव ह्या दोन्ही गाण्यावर ग्रुप डान्स केला होता.....आम्हाला आमच्या ग्रुपची आठवण करून दिली तुम्ही भावांनो..... बोले तो एकदम झक्कास
बाब्या खरतनाक ...निल्या आणि वैशाली तुमची love story खरच खूप सुंदर आहे
superb acting केली राव 1 च नंबर episode
Aamhi tar vatach bhaghatoy
Yaa episode chi ...
Lai mast honar ha episode 😍😍😍😍
It reminded me of my whole childhood 😢..simple but effective.. Thanks for refreshing the memories.. You guys are doing great job..
Ohhh my god miracle I finally found a English comment
शाळेचे दिवस आठवले राव 🥰 missing my friends 😔
एक नंबर, शाळेतली gathering ची आठवण आली, मस्त मज्जा आली!!!
निल्या मला कसं तरी होतंय😂😂😂😂😂
Prt prt pahavasa vatto episod....Babya...1no..😍💖..N also nilya n vaishu love story😍😍👍💖
बाब्या साठी एक 👍❤️ एकच नंबर भावा ❤️😘
बाब्या आणि गोट्या जांम भारी...हसून हसून मेलो राव😊☺️...निल्या आता विचारून टाक तू...लाईन क्लिअर है....👍
खूपच छान स्नेहसमेलन पण गोट्या ची बायको जिवंत झाली राव😂😂😂😂😂😂
Bapu ani santosh hyanchi bhumika khoup avadli.sarv team che abhar
खूप सुंदर एपिसोड.
मला वाटतं ह्या सर्व कलाकारांना घेऊन मराठी पिक्चर काढा.खूप हिट होईल.
Best of luck ..
वेळ कसा गेला समजलेच नाही.खूप छान......
Fabulous apisode geli..maji sakki byko geli😂😂😂 wonderful maja aali
बाब्याची एक्टिंग लय मस्त..👌
Nilesh bhaoooo tuza shevtachsa loooook 1 no.bhaiiiii🥰🥰🥰🥰🥰
खूप भारी भाग होता.👌👌निल्या भाई चमकला आज.👌👌
निरागस प्रेम.....अदभूत.....
नुसता धुमाकूळ बाब्या.😁
जिंकलस भावा..
निल्या लय मोठा अॅक्टर हैणार...
संवाद लेखनासाठी 👏👏👏👏👏👏👏👍
Nice
वा! लई भारी, निल्या -वैशाली मस्त जोड़ी अन babya , gotya तुमि छान अभिनय केला💐💐💐💐👌
भावांनो मस्त होता एपिसोड मला खूप आनंद वाटला आणि हसलो पण एकटाच होतो बघायला
Full tu rada... एकदम झक्कास,
निल्या.... खूप मस्त भावा...
निल्या.... GBU....
LOVE you......
खूप दिवसांनी आठवण करून दिली सुंदर व्हिडियो आहे.
भावनिकता प्रेम सामाजिक बांधिलकी आपलेपणा आणि जिवंत अभिधय सगळ काही ओतप्रोत।
मस्त होता आजचा एपिसोड......हा एपिसोड पाहून शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.......धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन......
खूप छान सुंदर लेखक आणि दिग्दर्शक खूप छान सरल काळजात हात हार्ड भावनो हार्ड
Ek number bhag hota, ani sbt message pn dila... आयुष्य वयाच्या कोणत्याही स्टेज असुदे लाईफ एजॉय केली पाहिजे❤️
हे असे सगळे गावाकडचे बघितले ना की असे वाटते द्यावी नोकरी सोडून आणि यावे गावाला मजा करायला गावं कधी उपाशी मारणार नाही
एकच नंबर नितीन सर
आईशप्पथ काय आजचा भाग दाखवलंत सर खूपच छान तुमचा प्रत्येक एपिसोड काळजाला हात घालतो बघा
मला आवडलेल्या आजच्या एपिसोड मधल्या गोष्टी
1.बाब्या आणि गोट्याची जुगलबंदी
2.बापू च नवीन ड्रेस
3.अव्या बालपणाबद्दल बोला तो संवाद
4.सगळ्यात महत्त्वाचं निल्या ची लव्ह स्टोरी
खूपच सहज आणि सरळ काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेम....आणि खरंच लहानपणी झालेलं हे प्रेम कुणीच आयुश्यात कधीच नाही विसरत
बाकी वाट बघतोय पुढच्या सोमवारची आतुरतेन....😍😘
Lots of love from solapur 💕😘
निलेश आणि वैशाली ची जोडी खूप छान होती संत्या सुरकी नंतर गावाकडच्या गोष्टी गाजणारी जोडी बाब्या ऍक्टिंग खूप छान होती डान्स ची स्टाईल मस्त होती
Babya aani gotya tumcha tar prashnach nahi...lay bhari
तुझं नाहीतर कोणाचं उष्ट खाणार👌😘😘😘
हसून मेलो लेका बाब्या खतरनाक keep it up guys
amazing and osm episode bhavanno.... and specially nilya and vaishu both so much beautiful
Khup chhan dance kela... vaishali aani nilya....
कोरी पाटी ला 700K suscribes झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन . माझी ऐक अशी विनंती आहे की तुम्ही आमच्या साठी ऐक recap video बनवावा ❤❤🙏
बाब्या एकाच नंबर भावा........ कडक
नील्या अन् वैशाली..... मस्तच की राव
कोरी पाटी झकास.....
नीलेश आणि वैशालीचा डांस एक नंबर झाला बाब्बँचा तर फुल धमाल डांस झाला फुल इनजॉय झाला
Very nice
Very nice
Khup chan hota. ......
Shaleche divas Khup bhari astat. ...
..I miss my school days and friends
ज्यांना बाब्याचा डान्स आवडला त्यांनी हाना लाईक
खूप छान.... शाळेतले दिवस आठवले
लहान मुलांचे प्रेम दाखवत जाऊ नका वाईट परिणाम होतो मुलावर
Barobar
मी याला प्रेम म्हणन्या पेक्षा पौगडावस्थेतील आकर्षण म्हणणं योग्य ठरेल..ते लेखकाने आणि दिग्दर्शकानं उत्तम दाखवलाय..बाकीचे टीव्ही वर नागडे डान्स आणि हिंसक प्रेम प्रकरण पेक्षा हे बरच म्हणावं लागेल.
Ho aani as hotech ya vayat
Right
Khupach natural dakhavala aahe...yaat kahihi Hindi English sarakhe vulgar nahiy....kahihi bolu naka tumhi
Babbya 1 no acting
N vaishali khup chan dance kelas
Aaj cha apisode khup enjoy kela
नितीन सर हा भाग खूप छान झाला. सर तुम्ही एक चांगले निरमाते आहात. मला वाटते लवकरच तुमच्या साठी मराठी चित्रपट सृषटीची द्वारे खुली होणार.
खूप आवडला कोरिपाटी चा हा एपिसोड मनापासून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मस्त डान्स केला निलेश आणि वैशाली खरच खूप भारी असच एकसाथ राहावा......😘😘😊😊👌🏻