एक गाव तेरा भानगडी | भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 1,9 тыс.

  • @virajaction8956
    @virajaction8956 4 года назад +29

    एक प्राथमिक शिक्षक म्हणून आजचा भाग मला खूप भावला.
    छान निर्मिती
    गणेश कुलांगे
    प्राथमिक शिक्षक अहमदनगर

  • @ganeshpawar8276
    @ganeshpawar8276 4 года назад +16

    "धन्य ती मराठी शाळा जिने आजच्या पालकांना काबिल केला त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात टाकायला"... खूप छान विषय मांडला...😊.. मराठी शाळांना प्रयेकाने प्रोत्साहन दिलच पाहिजे

  • @Ak-sw5gz
    @Ak-sw5gz 4 года назад +69

    पहिल्यांदा असा चॅनेल पाहतोय की तो सगळ्या कंमेंट वर लाईक देतोय धन्यवाद, आणि खरंच तुम्हाला खूप यश मिळो आपलं मराठी जगात भारी

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade 4 года назад +12

    महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस मराठीचा अभिमान असला पाहिजे....
    मराठी ही मातृभाषा आहे ही आपली हो हीचा गर्वच असायला पाहिजे 🙏😍

  • @chetannandre814
    @chetannandre814 4 года назад +58

    महाराष्ट्र भूमि, ही जन्म भूमि, ही कर्म भूमि ही आमची
    महावंदनी अति प्राण प्रिय ही माय मराठी आमची
    हा आमुचा आहे बाणा,ही आमुची आहे बोली,
    आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटकयाची🚩🚩🚩🚩

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 4 года назад +21

    धर्मेंद्र यादव सर तुमचा एपिसोड चा विषय खोल आहे लयच भावनिक करता राव प्रेक्षकाना आणि संगीत कार एक नंबर आहे राव तुमच्या कडचा टाईम नुसार त्या tune वाजवतो आणि माणसाच्या डोळ्यात पाणी येत राव
    धन्यवाद

  • @udaykumbhar3592
    @udaykumbhar3592 4 года назад +110

    आज मराठी शाळा ठिकवुन ठेवण्याचा खुप प्रयत्न केला

    • @PRBANJARA
      @PRBANJARA 4 года назад +1

      Marathi shala mahanje aai

  • @सोईस्करवास्तूमार्गदर्शन

    खरी वस्तुस्थिती मांडली आपण धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 года назад +25

    वास्तव आहे खूप मन भरून आलं सर ... विनंती मराठीपण जपा मायबोली मराठी जपा

  • @ShreyaKittur
    @ShreyaKittur 4 года назад +11

    Khoop Chan episode 👌👌. Nice topic. Chatur, julya entry super 👌

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 года назад +83

    खरच आजचा भाग बघून मराठी शाळेतले दिवस आठवले...😘😘🥰❤📚🖋 कोणाकोणाला आपल्या मराठी शाळेतले दिवस आठवले.... चला लाईक करा...👫📖🖋📚📕📔🌹👑❤

  • @rohanshinde8633
    @rohanshinde8633 4 года назад +5

    प्रेम , जिव्हाळा , आपुलकी, आदर आणि मैत्री अशा सर्व बाबी या वेबसिरिज मधुन दाखवल्या जातात . . यातुन समाजावर चांगले आणि विविध बदल घडवून आणण्याचा प्रयत्न दिसून येतो ...
    आमची देखिल खुप इच्छा आहे...या वेबसिरिज मध्ये सहभागी होण्याची ...पण असो .,
    खुप खुप शुभेच्छा...पुढिल भागांसाठी..🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐रोहन शिंदे,..

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 года назад +141

    मास्तरांची acting खूप छान आणि मनाला भावणारी होती .खूप खूप छान

  • @baluraut9744
    @baluraut9744 4 года назад +5

    खूप छान विदारक सत्य आपण दाखवले आहे.

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 года назад +398

    कौन कोणाला आपल्या लहान पणीची शाळेचे दिवस आठवले मनापासून लाईक करा🥰🤩🤗👍
    एक लाईक लहान पणेच्या मित्रांसाठी

  • @rohanjadhav3869
    @rohanjadhav3869 4 года назад +6

    Dharma movies Creation team खरच तुम्ही हा video सत्य परिस्थितीशी संबधित दाखवला आहे.तुमचा हा प्रयत्न नक्कीच मराठी माणसाच्या डोक्यात जे इंग्लिश मिडियम बद्दलचं जे वेड आहे ते कुठतरी नक्कीच कमी होईल आणि मराठी शाळा व मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण होईल.असेच नवनवीन व्हिडिओ बनवुन मराठी माणसांच मनोरंजन आणि समाजप्रबोधन व मराठी भाषेबद्दल गोडी निर्माण करा.
    Thanks for Dharma Creation Movies team Best of Luck For A new Episode

  • @chandrakantthorat6051
    @chandrakantthorat6051 4 года назад +16

    खूप छान झाला एपिसोड अप्रतिम मराठी शाळा
    खरच लहानपणी ची आठवण आली

  • @vishalpadalkar4568
    @vishalpadalkar4568 4 года назад +37

    आज मराठी शाळेच्या शिक्षकांनी जसा प्रयत्न केला तसा सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला तर नक्कीच मराठी शाळे मध्ये मुले नक्कीच येतील
    ..
    ..
    आणि चतुर आणि झुल्या न मदत केली जशी मदत सर्वांनी केली पाहिजे
    ..
    ..
    बाळासाहेब खूप लाजतात राव.. ❣️
    👌👌👍👍

  • @Patil98-s5l
    @Patil98-s5l 4 года назад +79

    कितीही मोठ्या इंग्लिश मिडीयम शाळेत मुलं टाका पण संस्कार हे मराठी शाळेशिवाय मिळणारचं नाहीत.....👌👌

  • @sunilmali3693
    @sunilmali3693 4 года назад +11

    19:10 डोळ्यात पाणी आणलं राव खूप हृदयस्पर्शी 😥😥😥😥

  • @sachinpatil5650
    @sachinpatil5650 4 года назад +94

    एक नंबर आपण आपल्या मराठी शाळेला विसरणं म्हणजे आपल्या आईबापाला विसारण्यासारखं👍👌💐

  • @vasimdevlekar7042
    @vasimdevlekar7042 4 года назад +3

    लय भारी
    खुप छान वाटला आजचा एपीसोड
    चतुर आणि झुल्या मानलं भावानो
    बाबासाहेब आणि सायली खुप छान काम करत आहेत
    असेच मराठी शाळांना सपोट करा

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 4 года назад +28

    चांगला विषय होता , मराठी शाळा ही प्रत्येक गावात टिकून राहीली पाहिजे 👍👌🌹🌹

  • @Mehensign1387
    @Mehensign1387 4 года назад +7

    मस्त vdo असतात तुमचे...... उत्तम बोलीभाषा उत्तम बॉडी लँग्वेज उत्तम अॅक्टींग आणि सगळंच उत्तम आहे .... आपल्या मराठी भाषेचा गर्व आहे .... इतर हिंदी Vines च्या चॅनल पेक्षा हा चॅनल बेस्ट आहे..... तुम्हाला असच यश मिळू दे....

  • @krishnadapkar6664
    @krishnadapkar6664 4 года назад +18

    आता नको शिक्षणासाठी बाहेरगावची वारी.....आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळाचं लय भारी😊

  • @nishantpatil343
    @nishantpatil343 4 года назад +15

    नुकतंच तुमच चॅनल पाहायला सुरवात केलीये आणि खर सांगतो राव फॅन झालोय तुम्हा सर्वांचा..खूपच छान काम करताय तुम्ही लोक...असच यश तुम्हाला भरभरून मिळो हीच सदईच्या...keep it up...and best of luck 💐💐💐

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 года назад +429

    खरच आजचा विषय खूप छान होता राव मराठी शाळा बंद होत चाल्या 😣आहे पोर सगळे इंग्लिश मिडीयम ला चाले आहे
    मराठी शाळा बंद नाही पडल्या पाहिजे राव कुणा कुणाला वाटत मनापासून लाईक करा👍🙏🙏
    मराठी शाळेत शिक्षण घेतलेलं आपली पिढी🙏🙏🤗👍

    • @sanketchavan6769
      @sanketchavan6769 4 года назад +1

      🙏🙏🚩👌👌

    • @pravin7236
      @pravin7236 4 года назад +4

      Jag badalat ahe bhau... English world language ahe.

    • @कांचाभाई
      @कांचाभाई 4 года назад +1

      आमच्यावेळी मराठी शाळेचे गुरजी निवांत झोपा काढायचे आण वर्गातलाच एखादा थोडाफार हुशार मुलाला शिकवाय लावायचे आण एक गुरुजी दोन तीन दीवस सुट्टया मारायचे व सुट्टी आसलेल्या सरांच्या वर्गाकड कुनीच बघायचं नाय ..मुलांचा पालकांचा नाईलाज होता त्यावेळेस प्रायवेट.शाळा नव्हत्या तीथच.यावं लागायच शाळेला त्यावेळेस तांदुळ यायच निम्मा तांदुळ यांनी वाटुन घेयचा ..शाळा आसायची सात.तास.त्यातले चार.तास साफसपाईची कामं करुन घेयची एक.तास.जेवायचा अर्धा तास लघवीला राहीलेला आडीच तासपण नीट शीकवायचं नाही.हेचा आयच्या भोकाचा.पगार.घेयची काय ..आता तेंच्या चुकीची फळ.आत्ताच्या मराठी शाळेच्या सरांना भोगावं लागतय

    • @vishaldole3073
      @vishaldole3073 4 года назад +1

      I am free fire lover

    • @sadashivshelke3976
      @sadashivshelke3976 4 года назад +5

      आता मराठी शाळेला चांगले दिवस येणार आहे पैसे वल्यांची घंमेडी या करोनाने पार उतरवली

  • @arunbandgar4623
    @arunbandgar4623 4 года назад +5

    बळीराम आणि बबनराव एक नंबर जोडी....
    ग्रेट कलाकार आहेत

  • @sopanbelote2791
    @sopanbelote2791 4 года назад +42

    जुनी आठवण झाली शाळेची,, खुप छान एपिसोड आजचा,,,,, अभिनंदन १गाव १३ भानगडी टीमचे,,, 💐💐💐🙏💐💐💐

  • @ajadhav810
    @ajadhav810 4 года назад +4

    मराठी शाळा म्हणजे हासत खेळत शिक्षण ‌ एक गाव तेरा भानगडी टीमने आमच्या मराठी शाळेची आठवण करून दिली धन्यवाद

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 4 года назад +56

    "आपल्या मराठी शाळेला विसरणे म्हणजे आई वडिलांना विसरणे" - एक नंबरच बाळासाहेब

  • @amolbhosale902
    @amolbhosale902 3 года назад +1

    चतुर आणी झुल्या सारख समाधानी कोण नाही हया जगात. धर्मा प्रॉडक्शन मुळे त्याना कीती समाधान मिळालं रीअल लाईफ मध्ये खुश झाले🙏🙏 सगळ ठीक असुन सुद्धा माणस डिप्रेशन मधे जातात खरच ग्रेट आहे तुम्ही सगळी❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 года назад +10

    आजचा भाग मला खूप आवडला बाळा साहेब तुमचं खूप खूप आभिनंदन
    बाळासाहेब तुमची आणि सायली ची साथ खूप मोलाची आहे गावाला तुमच्या मुळे शाळा सुरू झाली

  • @swapnilbhoite6155
    @swapnilbhoite6155 4 года назад +8

    No words, Natural Acting,And good message from this part.
    I'm also from ZP school but right now I'm achieve something in my life but doesn't matter as I learnt from Marathi school or english medium School.
    अभिमान वाटतो मला माझ्या शाळेचा जिने मला आयुष्याचं गणित शिकवल.

  • @sagarsanap0399
    @sagarsanap0399 4 года назад +14

    नितीन आणि गौरीची love story दाखवा
    .
    .
    .
    .
    बाळासाहेब-सायलीची जोडी एकच नंबर👍

  • @sachinkawale6683
    @sachinkawale6683 4 года назад +2

    खुपच छान मार्गदर्शन व महत्वाचा विषय घेतला तुम्ही खुपच आभार मराठी संस्कृती व शाळा सांगोपा जपण्यासाठी🙏🏻🙏🏻❤

  • @sambhajijadhav7193
    @sambhajijadhav7193 4 года назад +35

    कोणा कोणाला लहानपणीची शाळेची आठवण आलीमराठी शाळा टिकून राहिली पाहिजे याच्या साठी छोटासा प्रयत्न आणि लहानपणीच्या आठवणी शाळेत किती मस्त 🥰😘 मित्र आणि मैत्रिणिंनो एक लाईक कराच नक्की

  • @rupeshjadhav8944
    @rupeshjadhav8944 4 года назад +3

    मला गर्व आहे मराठी असल्याचं .. मराठी भाषे चा.....खरी शिकवण मराठी शाळेमध्ये दिली जाते....सर्व संत महात्मे छत्रपती यांची शिकवण फक्त मराठी शाळांमध्ये दिली जाते....

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 года назад +8

    मराठी शाळा टिकवण्यासाठी सायली ताई व चतुर भावडया व जुलया यांनी खुप प्रयत्न करून मराठी शाळा सुरू केली आहे धन्यवाद जय खानदेश जय महाराष्ट्र

  • @sureshdhavane864
    @sureshdhavane864 4 года назад +3

    सौव सोनारकी एक लोहारकी आस काम केलस चतुर तु या भागात जय महाराष्ट्र

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 года назад +6

    चतुर भावड्या आण झुल्या तुमच्या प्रयत्नांना यश येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🍫💐💐🙏🙏🙏

  • @Akki__14317
    @Akki__14317 4 года назад +23

    आज मला पण माझ्या शाळे चे दिवस आठवले
    miss you my school 😔😔

  • @vanitakumbhar8700
    @vanitakumbhar8700 4 года назад +14

    आजच्या भागाने एक महत्वपूर्ण प्रश्नाला लोकांच्यासमोर आणला त्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद.
    सर्व सामान्य माणसाला इंग्रजी माध्यमाच्या वेडातून बाहेर काढून मराठीची अस्मिता, प्रेम निर्माण करून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तितक्याच दर्जाचे उत्कृष्ट आणि प्रभावी शिक्षण मिळते हे जनमानसात बिंबवणे गरजेचे आहे.

  • @kirandorkar5125
    @kirandorkar5125 4 года назад +32

    मला आमची शाळा ची खूप आठवण झाली खूप आवडला भाग मला बाळासाहेब तुमची आणि सायली ची साथ गावाला पाहिजे

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 4 года назад +1

    बाळासाहेब तुमच्या समोर साईली आल्यावर धुन लय भारी वाजती राव.🎙🎶🎵🎶🎷

  • @vinodjadhav6951
    @vinodjadhav6951 4 года назад +76

    मी सर्वांच्या कमेंट वाचल्या, आपण सर्व जण म्हणता,मराठी शाळा वाचली पाहिजे ,पण त्या साठी आपली मुलं मराठी शाळेत पाठवली पाहिजेत ,तरच मराठी शाळा वाचल

  • @shantanushinde7276
    @shantanushinde7276 4 года назад +3

    बाळासाहेब होऊ द्या जोरात 🙏🙏🙏
    👑बाळासाहेब 👑
    👑किंगमेकर बाळासाहेब 👑

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 4 года назад +7

    Thanks for this Good Educational Episode
    SAYALI AND BALASAHEB WONDERFUL COUPLE
    Thanks Dharma Movies Production

  • @VS-mu5ur
    @VS-mu5ur 4 года назад +1

    आपण आज खूप मोठा संदेश दिला आहे. आमची शाळा मराठी शाळा...

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 года назад +93

    मला गावात कि नाही सगळी चाबऱ्या म्हणतात😂😂😂😂 चतुर भाऊ जोरात

    • @akak-um2nv
      @akak-um2nv 4 года назад +3

      chabrya means what????

  • @rameshmane7033
    @rameshmane7033 4 года назад +30

    लहान पणाची आठवण झाली मराठी शाळा ही टिकलीच पाहिजे आजचा भाग एकदम बेस्ट वाटला सर्व कलाकारांना बेस्ट ऑफ लक

  • @spshubham5912
    @spshubham5912 4 года назад +6

    🙏विषय खुप भारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला प्रत्येक घरात दैव शिवाजी राजेंचा इतिहास जाणता झाला पाहिजे व आपली संस्कृती जपली पाहिजे आणि पहिल्या पासून मराठी शाळा आहे ही शाळा म्हणजे मंदिर आहे फक्त इथेच संस्कृती मिळेल 🙏🙏

  • @satishpadalkar6958
    @satishpadalkar6958 4 года назад +3

    सत्य परिस्थिती वर एपीसोड आहे.
    अतिशय सुंदर एपीसोड होता 👌👌👌

  • @Vishal_Palhare
    @Vishal_Palhare 4 года назад +24

    या ईंग्रजी माध्यमांच्या शाळांमूळे मराठी माध्यमांच्या शाळा कमकुवत होत चालल्या आहे . आजच्या भागाने चांगला संदेश दिला.

  • @nageshghone5226
    @nageshghone5226 4 года назад +1

    खरच असेच अजुन Episode बनवा.....

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre6247 4 года назад +18

    खूप छान एपिसोड होता आजचा 👌👌 मराठी शाळा टिकवली पाहिजे 🙏🙏

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 4 года назад +3

    मराठी शाळा खरच एक नंबर बाळासाहेब एक नंबर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 4 года назад +109

    काय राव बाळासाहेब नुसतच बघून लाजताय... धाडस करा की राव

    • @राजेशकोळपे-ब5व
      @राजेशकोळपे-ब5व 4 года назад +2

      काय राव बाळासाहेब नुसतच बघून लाजतेय जरा धाडस करा कि राव

    • @shantanupatil7439
      @shantanupatil7439 4 года назад +2

      बरोबर हायर

    • @anilpawar5115
      @anilpawar5115 4 года назад +2

      Kra ata...daring

    • @shivajigiri9881
      @shivajigiri9881 4 года назад +4

      बाळासाहेबानी सायली बोलून टाकाय पाहीजे

    • @shivrajchinchol9849
      @shivrajchinchol9849 4 года назад +1

      Barobar bola na balasaheb

  • @shahajinaik5809
    @shahajinaik5809 4 года назад +5

    खूपच छान सर्वानी आपल्या गावामधील आपल्या शाळेवर असेच प्रेम केले पाहिजे व आपल्या शाळेचा विकास केला पाहिजे gud luck balashaheb

  • @yogeshkahandal5299
    @yogeshkahandal5299 4 года назад +13

    खूप छान. ही प्रत्येक गावातील मराठी शाळांची झालेली खरी परिस्थिती आहे . तुम्ही खुप छान पद्धतीने मांडली .
    प्रत्येकानी आपली मुले मराठी शाळेतच घालावी .

  • @nitinpanaskar9957
    @nitinpanaskar9957 3 года назад +1

    कालू बालू जोड नंबर वन

  • @bharateditz254
    @bharateditz254 4 года назад +9

    खरचं आजच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास सागितलं पाहिजे

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 4 года назад +3

    चतुर ....👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @Saurabhl0610
    @Saurabhl0610 4 года назад +122

    येथे दर सोमवारी 1 गाव 13 भानगडी आणि गावाकडच्या गोष्टी कोणकोण बघत?

    • @sunilambhore8798
      @sunilambhore8798 4 года назад +1

      मी बगत आसतो

    • @Kiran-pn2yw
      @Kiran-pn2yw 4 года назад +2

      मी पण हे दोन्हीही एपिसोड दर सोमवारी बघतो

    • @sagarthorat4542
      @sagarthorat4542 4 года назад +1

      मी न बघतो

    • @abhijitmane9143
      @abhijitmane9143 4 года назад +1

      Mi n cukata bhagto

    • @pravintekale1455
      @pravintekale1455 4 года назад +1

      मि बघतो

  • @pravinharnol8260
    @pravinharnol8260 3 года назад +1

    सायली व बाळासाहेब जाेडी खुप छान आहे. दाेघेही छानच लाजतात.

  • @rahulandhale6243
    @rahulandhale6243 4 года назад +18

    बाळासाहेब पाटील प्रेम आत्ता पूर्ण होताना दाखवा राव

    • @rajakumarkodate3132
      @rajakumarkodate3132 10 месяцев назад

      Bala sahebach Kay Success Hot nahi mla mahit ahe 😂❤

  • @poketmonstersgo9833
    @poketmonstersgo9833 4 года назад +1

    East or west आपली मराठी शाळा is best
    Love to जिल्हा परिषद मराठी शाळा

  • @sagar.bhosle3867
    @sagar.bhosle3867 4 года назад +4

    आजचा एपिसोड सत्यघटनेवर आधारित रिअल कंडिशन आहे आजची शाळेची मराठी छान झाला एपिसोड

  • @raghunathchougale7163
    @raghunathchougale7163 4 года назад +1

    1 no...
    Balasahebanch vaky ekdam barobr aahe...
    Chatur aani julya 1no.

  • @shivajifilmfestival1778
    @shivajifilmfestival1778 4 года назад +4

    खुप सुंदर एपिसोड आहे अभिनंदन सर्व कलाकार, डिरेक्टर धर्मेंद्र यादव, कलाकार बाळासाहेब, चतुर भावड्या, झुल्या,अरुण कापसे,अभिजित शिंदे, आणि दिग्दर्शक धर्मेंद्र यादव

  • @anandaajagekar6493
    @anandaajagekar6493 4 года назад +2

    एकच नंबर आजचा भाग
    अगदी वास्तव समाज्यासमोर मांडलात खरं तर मुलांचा भविष्यकाळ चांगला होण्यासाठी अशा संदेशाची गरज आहे
    सगळ्या टीम चे अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @Shriganesh1717
    @Shriganesh1717 4 года назад +51

    महाराष्ट्राचा इतिहास दाखवून मराठी अस्मिता जागी केल्याबद्दल यादव सरांना खूप खूप धन्यवाद
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    असेच इतिहासाचे वेगवेगळे भाग प्रदर्शित करून मराठी अस्मिता जागृत ठेवण्याचे महान कार्य या वेब सिरीज ने करावे ही विनंती
    9673291717
    रामभाऊ ची कमी जाणवते

  • @aniketjadhav9082
    @aniketjadhav9082 4 года назад +1

    चतुर भावड्या तुझं काम आवडलं आपल्याला 👌👌👏👏😘

  • @mahendras6458
    @mahendras6458 4 года назад +10

    सायली जेव्हा entry करते तेव्हा music खुप भारी वाटते 😍

  • @amarkoli7498
    @amarkoli7498 4 года назад

    या आपल्या 1 गाव तेरा भानगडी मधून खूप छान संदेश सर्व पर्यंत गेला आहे. मराठी शाळा ही काळाची गरज आहे.

  • @ramdaspagar3971
    @ramdaspagar3971 4 года назад +7

    सायली तुमची एंट्री लय कडक 🔥😍

  • @suhasulhe8327
    @suhasulhe8327 4 года назад +2

    या भागात तुम्ही खरच विषय खूप महत्त्वाचा घेतला, मला आजचा भाग खूप आवडला आणि हे खरच आजच्या मुलांचा आई व बाबा ना कडाला हवं की मराठी शिक्षण का गरजेचं आहे.....

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 4 года назад +5

    सत्यतेवर आधारीत भाग
    आणि हे पण सत्य आहे खरच मराठी शाळेसारख शिक्षण नाही ईयत्ता 1 ली तिल मैत्री आयुष्याच्या शेवट पर्यंत राहते

  • @vitthalwagh278
    @vitthalwagh278 4 года назад +9

    1 no episode RUclips वरील सर्व webseries मधील आज पर्यंतचा सर्वात भारी एपिसोड खरंच मनापासून भारी वाटल

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 4 года назад +1

      आई कूठे काय करतेस

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 4 года назад +1

      आई कूठे काय करतेस

    • @vitthalwagh278
      @vitthalwagh278 3 года назад

      @@sunilghadi4572 Kay samjl nahi

    • @sunilghadi4572
      @sunilghadi4572 3 года назад

      आई कूठे काय करते

    • @vitthalwagh278
      @vitthalwagh278 3 года назад

      @@sunilghadi4572 kon ahe tu

  • @sagarpisal7126
    @sagarpisal7126 4 года назад +8

    लय भारी एपिसोड आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @bloomingbuds3256
    @bloomingbuds3256 4 года назад +1

    Dinchak entry of jhulya n chatur bhaudya....aai mla khelayla jaychy awesome 👌👌

  • @vishwasrasal2098
    @vishwasrasal2098 4 года назад +14

    एक हि दिल है, कितनी बार जितोंगे , अतिशय गरजेचं विषय मांडला आहे तुम्ही , खूप खूप आभार

  • @eknathkshirsagar809
    @eknathkshirsagar809 4 года назад +1

    मराठी शाळा जिवंत ठेवल्या पाहिजे बाळासाहेब व त्याची टीम हे करू शकते धर्मेंद्र सर धन्यवाद विषय चांगला निवडला

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 4 года назад +5

    संपूर्ण टिमसाठी पुढिल वाटचालीस शुभेच्छा💐 असेच सामाजिक व जिव्हाळ्याचे विषय घेऊन भाग बनवावे हि विनंती🙏

  • @krishnatpawar9087
    @krishnatpawar9087 4 года назад +13

    आजच्या घडीला मराठी शाळा टिकून राहणे आवश्यक आहे मस्त एपिसोड सायलीची एन्ट्री आणि गाणं वाजलं की मस्तच वाटत

  • @musicalhits1082
    @musicalhits1082 4 года назад +1

    Parat ...ekda dil jinkla ...🤗🤗

  • @harshadchavan8630
    @harshadchavan8630 4 года назад +9

    I like this episode. chatur great acting..

  • @ashokgottewad6615
    @ashokgottewad6615 4 года назад +2

    आजचा एपीसोड खुप आवडला चतुर झुल्या यांनी झाडाभोवती फीरताना खुप हसलो

  • @navanathgarande7869
    @navanathgarande7869 4 года назад +7

    Super 🔥

  • @rahuldalalrd9591
    @rahuldalalrd9591 4 года назад +1

    मला गर्व आहे माझे शिक्षण मराठी शाळेत झाले

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 4 года назад +79

    संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम महाराज , छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण मराठी शाळेतच चांगली होते इंग्लिश शाळेत नाही , मराठीच उत्तम

    • @omrajekamble461
      @omrajekamble461 4 года назад +1

      Babasaheb Ambedkar

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 4 года назад

      England LA gele..EnglishBabashahbanch Kay..the tar English shikayla..r

    • @kunalnangadepatil379
      @kunalnangadepatil379 4 года назад

      @@omrajekamble461 बाबासाहेबांचे विचार तर नेहमीच चांगले आहेत मित्रा

    • @rupalisapkal1829
      @rupalisapkal1829 3 года назад

      ऐकत आहे

    • @vishwajitsatav2402
      @vishwajitsatav2402 2 года назад

      Ffgyuuu

  • @rafiksayyad3812
    @rafiksayyad3812 3 года назад

    Background music super ..... balasaheb sayli Jodi ek no aahe 😘😘😘😘👌👌👌👌👌👌

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 4 года назад +5

    खुपच सुंदर विषय.मला आमची मराठी शाळा आठवली.मराठी शाळा वाचल्या पहिजेत .तुमच्या पुढिल सुंदर भागा साठी शुभेच्या.

  • @Pramod33333
    @Pramod33333 4 года назад

    एक नंबर सर खरोखर तुम्ही खूप दिग्दर्शन भारी करता अशीच देव तुम्हाला सदसद्विवेकबुद्धी देवो

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 4 года назад +5

    आजच्या भागात झुल्याची आणि चतुरची शाळेतली एंट्री जबरदस्त होती ,,,बाकी आज थोडं कमी पडलेत,,,तरीपण जबरदस्त।

  • @dinudadadeokar7904
    @dinudadadeokar7904 4 года назад +2

    गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी आमची शाळा लयभारी जि.प.शाळा लयभारी

  • @aabatakate5552
    @aabatakate5552 4 года назад +24

    जे मराठी शाळेत संस्कार मिळतील ते इंग्लिश मीडियम मध्ये नाही मिळणार तरी मराठी शाळेत शिक्षण घ्यावे जय शिवराय जय जिजाऊ

  • @shrinathyedave1587
    @shrinathyedave1587 4 года назад +2

    खरच लय भारी भाग होता सलाम तुमच्या टिमला खुप छान भाग दाखवला मराठी शाळा आपली हक्काची शाळा

  • @chetannandre814
    @chetannandre814 4 года назад +16

    Zakasss episode
    Because I teach in Marathi medium
    1st to 10th
    I proud of I'm teach in Marathi medium
    माय मराठी आमची 🚩👌👌👌

  • @vikramjachak8433
    @vikramjachak8433 4 года назад +1

    Khup chaan sandesh dila tumhi chaan work ..👌