ज्ञानेश्वर पाटील योग्य बोलत आहे अमरावती जिल्ह्य़ातील एकमेव शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे मा.आमदार माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांना देखील लोकांनी पाडले.
Punjab hariyana up मधील शेतकऱ्या सारखे एकी नाही आहे महाराष्ट्र मधील शेतकऱ्या मध्ये महाराष्ट्र चा शेतकरी सरकार ला प्रश्न करीत च नाही त्यातला सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मध्ये एकी नाही आहे
मनःपुर्वक आभार ज्ञानेश्वर पाटील... 👳🌾🙏🏻🌹🚩
-पांडुरंग अमृतराव पाटील,
जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा (दक्षिण).
कर्जमाफी झालीच पाहिजे भाऊ
सुरुवात महत्त्वाची होती कर्जमाफीसाठी आंदोलनाला सुरुवात झाली आणि तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तुमचे आभार ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद
धन्यवाद साहेब शेतकरी पेटुन ऊठा आपल्या साठी कुठलाही नेता कामाचा नाही
फडणवीस कधीच कर्जमाफी करणार नाही
हेच सत्य आहे.
जुमला जुमला जुमला?????
Fadnwis karj maf Karel pan 3 te 4 varshani tehi ATI sharti lavun aardhe shetkari bad
जय जवान जय किसान
आश्वासन दिल्या प्रमाणे 7/12 कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेच पाहिजे
उद्धव ठाकरे साहेब असते तर कर्जमाफी कलीच असती फडणवीस साहेब आश्वासन देतील पण ते पूर्ण करणार नाही
सर्व शेतकऱ्यांचे शब्द दिल्याप्रमाणे कर्जमाफी झाली पाहिजे
सांगली जिल्ह्यातुनही आंदोलन सुरू केले पाहिजे आम्ही सर्व जण तुमच्या बरोबर येऊ.
बरोबर भाऊ
ज्ञानेश्वर भाऊ आम्ही सामील व्हायला तयार आहे तुम्ही सांगा आम्ही कुठे येऊ पण कर्जमाफी झाली पाहिजे
आपण सर्व जण उपोषणाला बसु सर्व जण एकत्र येऊन आनी शेतकऱ्यांचे ग्रुप बनवून
ओके बरोबर आहे
खुप मार्मिक व्हिडिओ बनवला
बरोबर आहे भाऊ सर्व शेतकरी एकजूट नाही
भाऊ तूम्ही एकदम खरे बोललात
जर कर्जमाफी झाली नाही तर आंदोलन झालेच पाहिजे
अजून 2014 ची कर्ज माफी झाली नाही फडणवीसच्या काळातील
सरकार ने आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असं शेतकरी वर्ग खुप हालाखीत जगत आहेत
खूपच छान
सर्व शेतकर्याने एकत्र व्हा कर्ज माफीची मागणी लावून धरा नाहीतर हे सरकार चार वर्ष अभ्यास करून पाचव्या वर्षी कर्ज माफी या सरकारला धडा शिकवला पाहिजे
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे पाटील साहेब
कर्ज माफी नाही करणार हे लोकं मोदी फडणवीस नाही होऊ देणार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही खूप चांगलं काम करत आहात
भाऊ तुम्ही विषय लावून धरा
ज्ञानेश्वर पाटील योग्य बोलत आहे
अमरावती जिल्ह्य़ातील एकमेव शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे मा.आमदार माननीय श्री बच्चुभाऊ कडू यांना देखील लोकांनी पाडले.
कर्ज माफी झाली पाहिजे सातबारा कोरा करा
खूप छान दादा
कर्ज माफी फक्त उद्धव साहेब ठाकरे यांनीच करून दाखवली त्या अनुषंगाने आत्ताच्या सरकारनी का करू नये असं वाटत
बरोबर आहे 🙏
भाऊ खरं आहे तुमी बोलता ते
अगदी बरोबर भाऊ
Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije
आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत
एकदम बरोबर शेतकऱ्यांना फायदे पाहिजे त परंतु आंदोलनात येत नाही
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे कर्ज माफ झाली पाहिजे
भाऊ खरे बोलता
बरोबर
कर्ज माफी करा 😭😭😭
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांना खरच जाग केल तुम्ही आपल्य हक्कासाठी प्रत्येक शेतकऱ्याने लढल पाहिजे सरकार आश्वासन देऊन मोकळी झाली आणि गरीब शेतकरी अडकला
राजकारणी लोकांना फक्त आपल्या वर हक्क गाजवायचे आहे
मालाला भाव मागा,
खते बियाणे, किटक नाशक किंमती कमी करणे साठी मागणी करा
Hardik abhinandan
बरोबर आहे
कजमाफी करावी फक्त शेतकरी वाचला पाहिजे
सोयाबीन भाव 6000रू कर्ज़ माफी जाहीर केले पाहिजे सरसकट हो
कर्ज माफी देणार पण प्रथम खताचे , किटकनाशके,व बुरशीनाशक यांचे भाव वाढवितो आणि तुमचेच पैसे दोन तिन वर्षांनी कर्ज माफी करतो .
कर्ज माफ झाले पाहिजे आणि 50000 अनुदान देणार होते ते तर नाहीच
आता पर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुजलाम व्हायला पाहीजे होते
बरोबर बोललात सर कर्जमाफी झालीच पाहिजे याचा कर्ज माफी वर आता 5वर्ष अभ्यास करतील पण कर्ज माफी करतील अशी अपेक्षा नाही
Punjab hariyana up मधील शेतकऱ्या सारखे एकी नाही आहे महाराष्ट्र मधील शेतकऱ्या मध्ये महाराष्ट्र चा शेतकरी सरकार ला प्रश्न करीत च नाही त्यातला सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी मध्ये एकी नाही आहे
तुम्ही सांगा भाऊ कुठे हजर राहावे लागते तिथे हजर श्री गुरुदेव
भाऊ आंदोलनात कांग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच शिवसेना उबाटाचे नेते नसावे
Very.good.infrmetion.
🌱 शेतकर्यांनमध्ये ऐकी होत नाही 💯
दादा एक नंबर आहे
मला खूप वाटतं आंदोलनात सहभागी व्हा पण आमच्या गावात शेतकरी कमी आणि फुकट खाऊ ज्यादा आहेत आंदोलन कुठे करावा काही कळतच नाही
शेतकर्याना तीन लाख कर्ज सरसगट माफ करा व रेगुलर भरनारासाठि सतरहाजार रुपये आनुदान द्या
संपूर्ण
दादा बरोबर आहे टरबूज ऐक नबर चा खोटा मानुस
Bhavu ek number Bolat
Paise ghevun matdan kelyachi hi fale aahet
कर्ज माफी हि झालीच पाहिजे, पण कर्ज माफी हे सरकार करते की नाही हे अवघड आहे
कर्ज माफी झालीच पाहिजे या विषयावर बोला
कर्ज माफी झाली पाहिजी
मुख्य मंत्रीजी शब्द पाळा शेतकरी कर्ज माफ करा
फडणवीस अभ्यास किती दिवस करणार आहात
सोयाबीनला भाव 6000 रुपये
फडणवीस साहेब गनिमी काव्याचा उपाय करतात
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले असल्यास कर्जमाफी 100% झाले असते
एकच नंबर बोल्ले भाऊ तुम्ही
भाऊ २०१४मध्ये सोनं तारण योजना सुरू केली होती आजुन सोनं मिळालं नाही
कर्ज माफ करावे
वा सर खास बोलले
Good information sir
सर आम्ही कुठेही यायला तयार आहोत
कर्ज माफी झालिच पाहिजे सरसगट
कर्जमाफी झालीच पाहिजे
Karjmafi zali pahije
अतिशय सुंदर बोलले सर कर्ज माफी झाली पाहिजे
पाटील साहेब आमच्या परभणी जिल्ह्यातील सर्व नेते गाड झोलेत
कर्ज माफि झाली पाहिजे
बरोबर् kharat patil
बरोबर बोललात भाऊ 👍
सर तुम्ही खर बोलता आहे
आरे एक महिनाभर शेतमाल विकणे बंद करा भाजीपाला दूध पहा मग हे काय खातील
दादा तुम्ही महाल तिते बचू भाऊ च्या नेतृत्व तयात ७तारखेला आंदोलन आहे दादा
Correct
सोयाबीन हामी भाव केंद्र वाले
शेतकरेची फार लुट करतात
सोयाबीन खरब आहेत आस मानायचे
आणी सोयाबीन घेतो पण 240.रू
देवा लागेल तर सोयाबीन घेऊ
खरात पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
जय जिजाऊ पाटिल खरी वस्तु स्थिति माडली शेतकर्यांच कस झालय तुम लडो हम कपडे सभालते
फडनविस साहेब पाचवशे आभ्यास करत तील आणि मग कर्जे माफ करतील
Very nice
karjmafi Zalich pahije
तूर मोझबि आफ्रिका मधून आयात केली.कापूस बेल आष्ट्रैलिया तुन आयात करतात.पण मतदार भारतातील का.... मतदार आयात करा....
इडा पिडा टळो बळिराजाचं राज्य येवो..!🌾🙏🚩
शेतकऱ्यांनो शेतकरी प्रश्नांवर एकजूट व्हा...✊🚩
कर्जमाफी होणार नाही फडणवीस आहे तो
कर्ज माफ झालेच पाहिजे
विरोधी पक्ष झोपलेला आहे. 🚩🚩🚩🚩🚩
तुमि सत्ता दिली ना
Shetkyanai zopval
Very good 👍👍