किती नशीबवान आहात काकू तुम्ही तुमच्या हाताची चव आम्हाला ही असती तर तुमची सून किंवा मुलगी किती भाग्यवान आहेत. तुमच्या सारखी आई सगळ्यांना मिळो. 👌👌👌👌🙏🙏🙏👍👍
आमच्या कडे ईतका स्वयंपाक नाही करत बाजरीच्या ७चाणक्या करुन त्यावर भरीत गुळतुप खोबरे तुकडे . बाकीचे खोबरे तुकडे हळद एकत्र करुन खंडोबा ची तळी उचल्यावर उधळतात आरती म्हणतात .
Kaku jar gharat purvi pasun khandoba cha tak kinva Tali bharane Puja karane ashi paddhati nasel tar ata chya kalat apan sadhi Puja ani naivedya dakhavu shakato ka
Hello! Khup Chan recipes aahet. I want to order your books at my mother in law’s address because I am in USA. She does not have google pay or paytm. Do you take payment over PayPal?
मेनु एकदम मस्तच नैवेद्य 👌👌🙏🙏🌷🌷
Khupch chhan paddhatine naivedya banavila ani mahiti dili, tumache khup khup aabhar🙏🙏
Khup Chan menu. Vangyachi bhaji khup Chan jhali ahe.
Khoop chan Champashsti mainu. Mazya sasubai asach karaychya naivedhya.
किती नशीबवान आहात काकू तुम्ही तुमच्या हाताची चव आम्हाला ही असती तर तुमची सून किंवा मुलगी किती भाग्यवान आहेत. तुमच्या सारखी आई सगळ्यांना मिळो. 👌👌👌👌🙏🙏🙏👍👍
तुम्ही पणं यान एकदा आपण सगळे मिळुन जेव्हा👍💐
खूप छान सुंदर मेनू 😊👌👌👍
अतिशय सुंदर झाला आहे मेनु
Khup chhan recipe
Namaskar Kaku. Khupch delicious recipe.
खूपच छान अनुराधाताई मोठी बहीण सांगते असं वाटतं मी खूप आवर्जून तुमचे व्हिडिओ पाहते धन्यवाद मी अंजली राव पुण्याहून
🙏🙏 काकू तुम्ही खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी तुम्ही खूप छान आणि मस्त सुंदर वाट बघत असतो. तुम्ही अगदी छान सांगता 👌👌👍
Khup chhan blogs
Kaku apratim👌👌👍🙏
kaku🙏🏻🤗 khup sundarr naivedaya tayaar kela tumhi.❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कित्ती सोप्या पद्धतीने सांगितले आहात.. खूप धन्यवाद..
Khup chan menu mastch 👌👌🥰
तुमचे channel मला खूप आवडते. आणि मेनू तर किती छान पद्धतीने आम्हाला समजावून शिकवता. धन्यवाद काकू 🙏🙏👌👍😊
Very nice recipe
खूप छान
Khup chan dhakhavale dhanyavad kaku
मस्त 🎉❤
Kaku bharatch vang ks nivdav wajnala halk ki bhari barech wela biya nightat
खूप छान मेनू
खूप छान👌आमच्या इथे फक्त वांगेभरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य असतो चंपाषष्ठिला(वांगेसटिला)
Maazhya🙏🏻🤗 kaku mhanje saakshyat annapurna ch aahet maazhyasaathi tar.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️
खुप धन्यवाद प्रवीण
kuppch sundar
Aai khup Chan recipe 🙏
🙏ताई खुपच मस्त आणि तुम्ही अध्यत्मिक आहात त्या तुमचे एपिसोड खुप आवडता त 👌👌🙏🙏👍🏻👍🏻
Apratim
मेनू एकदम झक्कास 👌 काही गोष्टी नव्याने समजल्या.. 👍🙏
तुमचे सगळे व्हिडिओ मि बघते ..मला खूप आवडतात.. आणि करते सुद्धा.. तुम्ही माझ्या आई सारख्या दिसतात.. मावशी.. खूप छान समजाऊन पण सांगता.. छान 🙏👌👍
एकदा नक्की भेटूया स्मिता ताई
Ok
खूप छान👌👌
तुम्ही किती गोड आहात 🥰🤗
मस्त.
अप्रतिम 👌👌👌
Khup chan 👌
Nice.
अतिशय सुंदर मेनू आहे आजचा भरली वांगी तर वावा. Amchykade ह्या वांग्याच्या भरीत मध्ये दही घालतात
Wa khup chan
मस्त 👍
Kaku kiti chan kele
अप्रतिम!!!
उत्तम 🙏
Very nice
Mast super 💯
Kaku mast menu
Wow wonderful menu kaku 👌😋😋😋😋😋 yummy
Anu Kaku chaan Vlog👍💯🙏👌✌🤗
खूप छान आहे मेनू 😊👌👌
Superb!!👍😘😘😘🥰🥰
Superb Vlog... wonderful recipes! 👌👌😋😋
काल आम्ही पण भरीत, कांदा भजी, पुरणपोळी (बाहेरून आणली विरार ) कोशिंबीर, वरण, भात,
खुपच छान माहिती दिली आमच्या खानदेशात हिरवे वांगी मिळतात . चंपाषष्ठीला वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी करतात .
आमच्या कडे ईतका स्वयंपाक नाही करत बाजरीच्या ७चाणक्या करुन त्यावर भरीत गुळतुप खोबरे तुकडे . बाकीचे खोबरे तुकडे हळद एकत्र करुन खंडोबा ची तळी उचल्यावर उधळतात आरती म्हणतात .
Khup chan menu 👌👌
Kaku khup ch Chan
Thume Kal ka bar nahi dakvla manu Kal me thumal miss kal
Khupach chan kaku, ani mukhaya tumcha bolana ekdam chan
गोडा मसाला तुम्ही कसे करतात त्याची रेसिपी सांगाल
Tali ,aarati sanga Tai 🙏
Khubchand Kaku
Kaku jar gharat purvi pasun khandoba cha tak kinva Tali bharane Puja karane ashi paddhati nasel tar ata chya kalat apan sadhi Puja ani naivedya dakhavu shakato ka
Ho दाखवू शकतो नक्किच
@@AnuradhasChannel thank you so much kaku 😊🙏
Vange bhaji Solapur style tyat thoda brahmin paddhti ne gul ghalun mast chamchmit zanzhnit rasa sobat bhakri aani navu bhar ahaha kya baat Hai mast 👍👍👌👌🌹🌹😊
Chan
कांदा लसूण चालत नाही ना मला सांगा
छान
घरात एकाच प्रकारचे देवीचे 3 खंडोबाचे 3असे टाक आहेत ते नवीन परत करताना 3चा 1 करता येते का
आजचा व्हिडीओ खूप छान वाटला
खूप छान माहिती सांगीतली.खरतर आपण समोर बसून प्रत्यक्ष बोलत आहात असेच वाटते.
खूप धन्यवाद परीनिता ताई
तळी आरती बद्दल माहिती द्या....आम्हाला जाणून घ्यायच आहे ...तळी आरती कशी करतात.
😍👌🙏👌
कांदा लसूण मसाला
👌👌
उत्तमच आहे, पण ८/१० दिवस आधी समजले असते, तर आम्ही पण केले असते .
होना थोडा उशीर झाला खरा 🙏😀
👌😋🙏🌹
🙏🙏🙏🕉🔱🚩🌸🌼
Hello! Khup Chan recipes aahet. I want to order your books at my mother in law’s address because I am in USA. She does not have google pay or paytm. Do you take payment over PayPal?
Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
आपल्याला बाळा सोलापूर खडोबा आहे मी काकू आहे
मी नेहमीच champashasthi विसरते. Job मुळे
Khup Chan
खूपच छान
खुप छान
खूप छान
खुप सुंदर
खूप छान