कोलंबस नारळ l columbus coconut tree l kolambas naral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #कोलंबस #नारळ
    9665666244
    #kolumbus कोलंबस नारळ l columbus coconut l kolumbus naral l kolambas coconut l
    #coconut
    #naral
    #कोलंबस_नारळ #नारळ_लागवड #kisan_agrotech #Columbus_coconut #coconut_plantation #kisan_agrotech
    कोणते खत कोणत्या वेळी वापरावे, पिकाच्या या अवस्थेत हे खत वापरा..
    kontya veli konte khat vaprave , कोणत्या वेळी कोणते खत वापरावे , पिकाचे खत व्यवस्थापन , टोमॅटो लिक्विड खत , वॉटर सोल्युबल खते , liquid fertilizer , drip fertilizer , 19:19:19 , 12:61:00 , 00:00:50 , 00:52:34 , 13:00:45 , 13:40:13 ,
    मिश्र व संयुक्त खातांमधील फरक जाणून घ्या ll What is difference between Mix & Complex Fertilizer 2021
    Agri Power , शेती विषयक माहिती , Havaman Andaj , Agriculture , Shtkari , havaman , हवामान अंदाज ,
    कांदा दोन महिन्याचा झाल्यानंतर फुगवण्यासाठी उपाय / kanda fugavneya sathi upay
    सोयाबीन पेरनी करताना हि खते वापरा , पिक निघेपर्यंत खत टाकायची गरज पडनार नाही.
    ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्याचा यशस्वी प्रवास |success story of dragon fruit farming | ओ शेठ
    सोयाबीन , सोयाबीन पेरणी , सोयाबीन पेरणी नियोजन , सोयाबीन खत नियोजन ,
    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खताचे नवीन रेट /किंमती जाहीर याच रेटनी खते मिळणार !!!!
    नवीन खताचे दर , खताचे भाव , खत किंमत , खाद के रेट , खते कसे मिळणार ,
    पंजाब डख हवामान अंदाज, पंजाबराव डक हवामान अंदाज,panjab dakh havaman Andaj,
    कांदा भाव, सोयाबीन भाव, कपाशी भाव,
    adhunik sheti in marathi,chia crop planting,chia farming,chia lagwad marathi,chia seed,chia seeds,chia seeds benefits,chia seeds farming,chia seeds farming in india,chia seeds farming in maharashtra,chia seeds farming in marathi,chiya seeds farming,chiya sides,kala chia,sheti,sheti vishayak mahiti,आधुनिक शेती,आधुनिक शेती आणि उद्योग,चिया की खेती,चिया सीड ची फायदेशीर शेती करुन मिळवत आहेत लाखो रुपये,चिया सीड ची शेती,चीया शेती,चीया सीड्स,शेती, कोणते खत कोणत्या वेळी वापरावे, पिकाच्या या अवस्थेत हे खत वापरा..
    kontya veli konte khat vaprave , कोणत्या वेळी कोणते खत वापरावे , पिकाचे खत व्यवस्थापन , टोमॅटो लिक्विड खत , वॉटर सोल्युबल खते , liquid fertilizer , drip fertilizer , 19:19:19 , 12:61:00 , 00:00:50 , 00:52:34 , 13:00:45 , 13:40:13 ,
    मिश्र व संयुक्त खातांमधील फरक जाणून घ्या ll What is difference between Mix & Complex Fertilizer 2021
    Agri Power , शेती विषयक माहिती , Havaman Andaj , Agriculture , Shtkari , havaman , हवामान अंदाज ,
    कांदा दोन महिन्याचा झाल्यानंतर फुगवण्यासाठी उपाय / kanda fugavneya sathi upay
    सोयाबीन पेरनी करताना हि खते वापरा , पिक निघेपर्यंत खत टाकायची गरज पडनार नाही.
    ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्याचा यशस्वी प्रवास |success story of dragon fruit farming | ओ शेठ
    सोयाबीन , सोयाबीन पेरणी , सोयाबीन पेरणी नियोजन , सोयाबीन खत नियोजन ,
    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खताचे नवीन रेट /किंमती जाहीर याच रेटनी खते मिळणार !!!!
    नवीन खताचे दर , खताचे भाव , खत किंमत , खाद के रेट , खते कसे मिळणार ,
    पंजाब डख हवामान अंदाज, पंजाबराव डक हवामान अंदाज,panjab dakh havaman Andaj,
    कांदा भाव, सोयाबीन भाव, कपाशी भाव,
    adhunik sheti in marathi,chia crop planting,chia farming,chia lagwad marathi,chia seed,chia seeds,chia seeds benefits,chia seeds farming,chia seeds farming in india,chia seeds farming in maharashtra,chia seeds farming in marathi,chiya seeds farming,chiya sides,kala chia,sheti,sheti vishayak mahiti,आधुनिक शेती,आधुनिक शेती आणि उद्योग,चिया की खेती,चिया सीड ची फायदेशीर शेती करुन मिळवत आहेत लाखो रुपये,चिया सीड ची शेती,चीया शेती,चीया सीड्स,शेती,
    agriculture , farmer , शेतकरी , महाराष्ट्र , शेती , आधुनिक शेतकरी , प्रगतशील शेतकरी , kisanwani , kisanwani.com , indian kisan , success story , farmer success story , How to make geranium oil , Rose geranium oil vs geranium oil , Rose geranium oil skin benefits , Geranium essential oil spiritual benefits , Geranium and lemon essential oil , Geranium oil for wrinkles , Geranium farming training , Geranium farming profit per acre , Production Technology of geranium , Geranium cultivation in India ,
    Maharashtra Rain IMD Alert ⛈️ पंजाब डख हवामान अंदाज Heavy Rain ⛈️ Panjabrao dakh havaman andaj today
    Maharashtra Rain , IMD Alert , पाऊस , Monsoon news , पंजाब डख हवामान अंदाज , हवामान अंदाज , Panjabrao dakh , havaman andaj , Panjabrao dakh havaman andaj , havaman andaj today ,
    panjabrao dakh patil weather today , punjab dakh havaman andaj , havaman andaj today live , punjab dakh havaman andaj today , havaman andaj punjab dakh , panjabrao dakh , havaman andaj , punjab dakh , panjab dak havaman andaj , paus andaj today , panjabrao dakh live , punjab dakh live , panjabrao dakh patil , पंजाब डख हवामान अंदाज live today , hawaman andaj taday maharashtra , hawaman andaj taday live , pinjabrao dakh patil weather today , punjabrao dakh patil weather today ,
    #कोलंबसनारळलागवड
    २४ जून ते ७ जुलै बंगालच्या उपसागरात कमी दाब केव्हा? : किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या Monsoon
    दामिनी ॲप , विजा , हवामान अंदाज आणि बातम्या , हवामानाची बातमी आणि अंदाज , अंदाज हवामानाचा , हवामान अंदाज , havaman andaj today , हवामानाची बातमी , आज इथे होणार पाऊस , शेती विषयक माहिती , साप्ताहिक हवामान अंदाज आणि कृषिपिकसल्ला , मान्सून २०२२ चा हवामान अंदाज आणि बातम्या चा अंदाज , मान्सून २०२२ ,

Комментарии • 166

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Год назад +5

    कोंकणात या झाडावर होणाऱ्या रोगाबद्दल माहिती दिल्यास फार चांगले झाले असते. 🙏

  • @sadashivpatil9066
    @sadashivpatil9066 19 дней назад +1

    व्हेरी nice 🎉🎉

  • @vishwanaththombare
    @vishwanaththombare Год назад +6

    खुप छान माहिती दिली धन्यवाद .

  • @bharatnale9627
    @bharatnale9627 Год назад +4

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vithalkoyande9976
    @vithalkoyande9976 Год назад +5

    खूप छान माहिती. नक्कीच विचार करू. मात्र कधी गरज लागली तर मदत करा

  • @aaravmadane
    @aaravmadane Год назад +3

    अतिशय छान माहिती 🎉🎉🎉

  • @annasahebsonawane3282
    @annasahebsonawane3282 11 месяцев назад +1

    छान माहीती दिली धन्यवाद

  • @gardendoctor
    @gardendoctor Год назад +2

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @nathamane7943
    @nathamane7943 Год назад +4

    🙏🙏👌👌 खूप छान प्रकारे समजावून सांगितलं खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 👍🏿👍🏿

  • @khedkarrushikesh8833
    @khedkarrushikesh8833 Год назад +1

    Very good छान माहिती दिली सर

  • @ajinathavhad9637
    @ajinathavhad9637 2 года назад +6

    सर खूप छान माहिती दिली थोडक्यात .
    Thanks

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Год назад +1

    Mahiti super dili dada lok avvachya svva sagtat anek zad dakhavale lok anekda ekchzad dakhavtat demo Jay shivray 🚩🚩🚩🚩🙏

  • @jayanttakale7084
    @jayanttakale7084 Год назад +2

    Brilliant video

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 Год назад +3

    छान माहिती

  • @viththalpatil5795
    @viththalpatil5795 Год назад +1

    Khup Changli mahiti deli Sir ,Prabhu Aaple bhale karo ,Dirghaaushi wha Sir

  • @Aniket-pn9sj
    @Aniket-pn9sj Год назад +41

    कोलंबस सी नारळाची सुधारित मी स्वतः 250 नारळाची रोपे लावली आहेत कोलंबस नारळाची जात खूप चांगली आहे

    • @ankushgore2415
      @ankushgore2415 Год назад +2

      रोपे कोठून आणली?

    • @happylifestyle4553
      @happylifestyle4553 Год назад

      फळं आली का , किती आहेत एका झाडाला

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад

      good.

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 Год назад +1

      रोपे कोठे मिळेल, याची माहिती देण्यात यावी. ही विनंती नमस्कार

    • @bakasurfoodvlogs7111
      @bakasurfoodvlogs7111 Год назад +1

      Mahiti milel ka kahi

  • @lavkumarchavan2477
    @lavkumarchavan2477 Год назад +1

    Excellent advice. 5 acrea sheti in dry area with water available with trip. Please guide me..

  • @user-un3ul3dx6p
    @user-un3ul3dx6p 5 месяцев назад

    Very nice❤

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Год назад +1

    Khupach mahstwapurn mahiti dili. Thanks.

  • @ashokdhanagr1175
    @ashokdhanagr1175 Год назад +3

    ट्रेनिंग कुठे मिळेल झाडावर चढायची

  • @srikantpalnitkar4813
    @srikantpalnitkar4813 Год назад

    Goodnews,pleaseshareaboutcolumbusnurserisaddressandcontactnumbers

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Год назад

    chhan mahiti dili sir

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Год назад

    सर हे झाड जास्तीत जास्त किती फुट उंच वाढते. माहिती द्या.

  • @rameahpakhad
    @rameahpakhad Год назад +1

    खुप छान सर

  • @pradip-yw6ie
    @pradip-yw6ie Год назад

    very good information

  • @Rohan7ish
    @Rohan7ish 6 месяцев назад

    नमस्कार, कुठल्या प्रकारच्या नारळाच्या झाडांपासून ताडी काढू शकतो.

  • @nandkumarsawant3213
    @nandkumarsawant3213 Год назад

    रत्नागिरीत कोलंबसाचे रोपं कोठे मिळतील ते सांगाल का ?

  • @santoshingle6328
    @santoshingle6328 Год назад

    Sar 8 varshache ahe fal gal house nahe ya sathi Kay karave te sanga

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 Год назад

    Jamin Kashi pahije vidarbha yethe karta yeil Kay b c soil temp 45 for a week

  • @arunchavan280
    @arunchavan280 Год назад +2

    Sir, mala fact 10 zade pahije havet
    mazi Alibag yethe agr. land ahe, me
    75 zade narlachi lavli ahet. Sarva changle ahe parantu ya varshi BHUNGe kide jast zale ahet. me nehmi nigrani karato parantu he Kide disun yet nahit, far prayatna kele parantu kide disun yetat. ya war upay kahi asel tar sa nga. Zadanchi delivery Alibag yethe how shakte ka. kinwa apla patta pathwalat tar changle. Arun Chavan

  • @pandurangborole6898
    @pandurangborole6898 8 месяцев назад

    3वर्षानंतर पहिल्याने एका झाडाला किती नारळ लागतात.?

  • @Gajananvlogg07
    @Gajananvlogg07 9 месяцев назад

    कोलंबस या नारळाच्या पाण्याची चव कशी आहे,साध्या नारळाच्या पाण्यासारखी चव आहे का?

  • @ManojThakur-ko6hx
    @ManojThakur-ko6hx Год назад +4

    नमस्कार सर, या रोपांची लागवड कोणी केली आहे का, आणि जास्तीत जातं 150ते 200 नारळ एका झाडाला येतात, खरंच इतकं उत्पन्न घेऊ शकतो का.

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад +2

      नवीन आणि वेगळा प्रयोग नगरच्या एका शेतकऱ्याने केला आहे. संपर्क क्रमांक: संतोष गर्जे पाटील +91 94034 02771 अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अठवडी गावच्या या शेतकऱ्याने केलेला प्रयॊग अगदी महाराष्ट्रभर गाजतोय.
      कोलंबस जातीच्या नारळाची शेती त्यांची आहे. या कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास १०००- १२०० नारळ येतात.इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या नारळांमुळे शेतकऱ्यांचा फायदा हा जास्त होतो. श्रीलंकेत तयार होणारं या कोलंबस झाडाचं कलम या शेतकऱ्याने मागवून घेतलं.
      महाराष्ट्रात हे रोप आल्यानंतर त्यावर थोडीफार प्रक्रिया करून ते चांगल्या प्रकारे विकसित केलं जात. चांगल्या प्रकारे विकसित केल्यानंतर ते शेतकऱ्यांना घरोघरी विक्री करून पोहचवलं जातं. पाच वर्षांचा कालावधी या झाडाच्या वाढीसाठी आणि फळधारणेसाठी लागतो मात्र झाडाची वाढ पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना या झाडापासून चांगला नफा मिळतो.
      कोलंबस नारळाचा प्रकार आणि आपल्या महाराष्ट्रातला नारळ प्रकार यात काय फरक आहे तर इतर कुठल्याही नारळापेक्षा कोलंबस नारळ हे वाढीसाठी कमी कालावधी घेतं आणि कमी वेळेत जास्त नगा शेतकऱ्यांना मिळवून देतं. पाच वर्षांच्या काळात कोलंबस नारळाला १०००-१२०० नारळ येतात तर तुलनेत इतर नारळाच्या झाडाला १५-२० नारळ येतात.
      या कोलंबस नारळाची खासियत म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या झाडास पूरक असतं आणि अगदी कमी पाणी जरी असलं किंवा जास्त जरी असलं तरी हे झाड चांगल्या प्रमाणात फळं देतं. हे नारळ माळरानावर सुद्धा लागवड करून त्याची शेती करता येऊ शकते. २० फुटांपेक्षा जास्त हे झाड वाढत नाही. तोडणी करताना आणि बाजारात माल नेताना शेतकऱ्यांना या झाडाच्या कमी उंचीचा फायदा होतो.
      कुठल्याही भागातल्या जमिनीत हे रोप योग्य प्रमाणात वाढतं, या नारळाच्या पाण्याची चव चांगली असून ते खाण्यासही चांगलं आहे. या कोलंबस नारळाच्या झाडाच्या खोबऱ्याची क्वालिटी हि जाड असून ते खाण्यास चविष्ठ लागते. लागवडीपासून ते खतांच्या प्रमाणापर्यंत सगळं मार्गदर्शन हे संतोष गर्जे पाटील शेतकऱ्यांना करतात.
      ४.५ ते ५ फूट उंचीच कोलंबस नारळाचं कलम केलेलं रोप हे दीड वर्षांचं असतं त्याला खाली सात किलोची पिशवी असते. याची किंमत हि ३०० रुपय असते. ५०० रुपयाच्या कलम केलेल्याब रोपाची उंची ८ फूट असते आणि त्याला खाली १० किलोची पिशवी असते आणि त्याच वय २ वर्षे असत.
      या कोलंबस नारळाच्या शेतीतून एकरी दहा लाख रुपयांचं उत्पादन शेतकऱ्याला पाच वर्षांनंतर मिळतं. मार्केटिंगची चांगली माहिती घेऊन बाजारपेठत या नारळाला चांगली मागणी आहे. संतोष गर्जे पाटील यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या कोलंबस नारळाच्या झाडाची रोपे उपलब्ध करून दिली आहे. अगदी कमी किमतीत हि रोपे शेतकऱ्यांना घरपोच देण्याची सोयही त्यांनी केली आहे.

  • @dnyaneshwarpatil8334
    @dnyaneshwarpatil8334 Год назад +2

    Sir,
    can this hybrid variety is useful near Udgir city (Maharashtra) because in summer the temperature from last some years is around 45 to 46°c and second thing, there is any government subsidy or policy because I am using one Hector land.
    Awaiting for your valuable reply.

  • @user-zl9he1po7k
    @user-zl9he1po7k Год назад

    Sir ds. Nagpur madhe yail ka hi jat kolbas

  • @madhavphatak1058
    @madhavphatak1058 Год назад +1

    किती वर्षे फळं देतात

  • @jagdambaagrofarm9924
    @jagdambaagrofarm9924 Год назад +1

    नारळ लागवड कुठल्या मातीत करावी

  • @vinodbhagwat9541
    @vinodbhagwat9541 Год назад

    सर मि रत्नागिरी येथे आहे. मला 20 कोलंबस नारळ रोपे हवी आहेत कोठे मिळतील. कृपया कळवावे

  • @manojshindhe9691
    @manojshindhe9691 Год назад +1

    Antar pike konti geta yatat

  • @dhondinathkoshti6494
    @dhondinathkoshti6494 Год назад +1

    कोलंबस नारळ रोपे कोठे मिळतात. फोन नं द्यावा.

  • @sanjayshinde8130
    @sanjayshinde8130 Год назад +1

    Naraj jyada kuchh kontya season madhya lavi lava v

  • @vaibhavpatil6000
    @vaibhavpatil6000 Год назад

    Sir ha naral fakt panya sathi asto ki yachya pasun aapan khobre pan kadhu shakto

  • @mesafar
    @mesafar Год назад

    घरच्या झाडाला दररोज किती पाणी द्यावे?

  • @kasatkarpratik
    @kasatkarpratik 18 дней назад

    Max height kiti aahe jhadachi ?

  • @rupgirgiri5205
    @rupgirgiri5205 Год назад

    Pl tell about dwarf verity

  • @dhondibapatil5402
    @dhondibapatil5402 Год назад +2

    रोप पाहीजेत

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 Год назад +1

    या कोलंबस जातीच्या झाडाची उंची किती होऊ शकते कारण आमचे शेतीत बांदाचे वर इलेक्ट्रिक पोल व तार आहे म्हणून काय करावे ते सुचवा ही विनंती

    • @uddhavKundkar
      @uddhavKundkar Месяц назад

      @@navnathnagargoje8892 15 ते 16 फुट

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 5 месяцев назад

    खात्रीची रोपे कुठे मिळतील आणि प्रती रोप किंमत किती?

  • @banevishal1652
    @banevishal1652 2 года назад +2

    सर झाड मोठ झाल्यावर झाडाची उंची किती फुटा पर्यंत राहिल?

  • @popatrao67
    @popatrao67 Год назад

    मला कोलंबस नारळ हवे आहेत किती दिवसात मिळतील एक एकरसाठी

  • @VilasWaingade3
    @VilasWaingade3 Год назад +2

    Sir, thanks,,,🙏. Pan address & mob no patva Ani khada kiti by kiti cha kadayacha ya var video banva

    • @krushisamadhantech2024
      @krushisamadhantech2024  Год назад +1

      नवीन आणि वेगळा प्रयोग नगरच्या एका शेतकऱ्याने केला आहे. संपर्क क्रमांक: संतोष गर्जे पाटील +91 94034 02771 अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अठवडी गावच्या या शेतकऱ्याने केलेला प्रयॊग अगदी महाराष्ट्रभर गाजतोय.
      कोलंबस जातीच्या नारळाची शेती त्यांची आहे. या कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास १०००- १२०० नारळ येतात.इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या नारळांमुळे शेतकऱ्यांचा फायदा हा जास्त होतो. श्रीलंकेत तयार होणारं या कोलंबस झाडाचं कलम या शेतकऱ्याने मागवून घेतलं.
      महाराष्ट्रात हे रोप आल्यानंतर त्यावर थोडीफार प्रक्रिया करून ते चांगल्या प्रकारे विकसित केलं जात. चांगल्या प्रकारे विकसित केल्यानंतर ते शेतकऱ्यांना घरोघरी विक्री करून पोहचवलं जातं. पाच वर्षांचा कालावधी या झाडाच्या वाढीसाठी आणि फळधारणेसाठी लागतो मात्र झाडाची वाढ पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना या झाडापासून चांगला नफा मिळतो.
      कोलंबस नारळाचा प्रकार आणि आपल्या महाराष्ट्रातला नारळ प्रकार यात काय फरक आहे तर इतर कुठल्याही नारळापेक्षा कोलंबस नारळ हे वाढीसाठी कमी कालावधी घेतं आणि कमी वेळेत जास्त नगा शेतकऱ्यांना मिळवून देतं. पाच वर्षांच्या काळात कोलंबस नारळाला १०००-१२०० नारळ येतात तर तुलनेत इतर नारळाच्या झाडाला १५-२० नारळ येतात.
      या कोलंबस नारळाची खासियत म्हणजे महाराष्ट्रातील हवामान या झाडास पूरक असतं आणि अगदी कमी पाणी जरी असलं किंवा जास्त जरी असलं तरी हे झाड चांगल्या प्रमाणात फळं देतं. हे नारळ माळरानावर सुद्धा लागवड करून त्याची शेती करता येऊ शकते. २० फुटांपेक्षा जास्त हे झाड वाढत नाही. तोडणी करताना आणि बाजारात माल नेताना शेतकऱ्यांना या झाडाच्या कमी उंचीचा फायदा होतो.
      कुठल्याही भागातल्या जमिनीत हे रोप योग्य प्रमाणात वाढतं, या नारळाच्या पाण्याची चव चांगली असून ते खाण्यासही चांगलं आहे. या कोलंबस नारळाच्या झाडाच्या खोबऱ्याची क्वालिटी हि जाड असून ते खाण्यास चविष्ठ लागते. लागवडीपासून ते खतांच्या प्रमाणापर्यंत सगळं मार्गदर्शन हे संतोष गर्जे पाटील शेतकऱ्यांना करतात.
      ४.५ ते ५ फूट उंचीच कोलंबस नारळाचं कलम केलेलं रोप हे दीड वर्षांचं असतं त्याला खाली सात किलोची पिशवी असते. याची किंमत हि ३०० रुपय असते. ५०० रुपयाच्या कलम केलेल्याब रोपाची उंची ८ फूट असते आणि त्याला खाली १० किलोची पिशवी असते आणि त्याच वय २ वर्षे असत.
      या कोलंबस नारळाच्या शेतीतून एकरी दहा लाख रुपयांचं उत्पादन शेतकऱ्याला पाच वर्षांनंतर मिळतं. मार्केटिंगची चांगली माहिती घेऊन बाजारपेठत या नारळाला चांगली मागणी आहे. संतोष गर्जे पाटील यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या कोलंबस नारळाच्या झाडाची रोपे उपलब्ध करून दिली आहे. अगदी कमी किमतीत हि रोपे शेतकऱ्यांना घरपोच देण्याची सोयही त्यांनी केली आहे.

  • @subhashgurav5341
    @subhashgurav5341 Год назад

    कोल्हापूर जिल्ह्यात या नारळाची रोपे कुठी मिळतील
    PLL address सांगा

  • @SumanJaybhaye
    @SumanJaybhaye 4 месяца назад

    🎉pan karpale. Tell. Remedy

  • @yashavantdhawale5153
    @yashavantdhawale5153 7 месяцев назад +1

    Lotan naral lavale sir 300

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Год назад +2

    नासिक जिल्ह्यात येते का हे नारळाचे झाड ,,

    • @ravindrashevale160
      @ravindrashevale160 Год назад

      नाशिकमध्ये हे रोप कोढे मिळते

  • @ChandrakantPharate-lh8hr
    @ChandrakantPharate-lh8hr Год назад +2

    कोलंबस नारळाची खात्रीशीर रोपे कोठे मिळतील ? खर्च खूप मोठा आहे.शेतकरी मित्राची १% ही फसवणूक न होईल याची हमी देणारी रोपवाटीका असली पाहीजे.बाजारपेठेबद्दल माहीती देणेही गरजेचे वाटते.धन्यवाद.

    • @deepakpat
      @deepakpat 6 месяцев назад

      Fraud आहे

  • @nareshpawar6689
    @nareshpawar6689 Год назад

    ह्या जातींच्या नारळाची रोपे कुठे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट नंबर कळवा धन्यवाद

  • @karanelectrical7012
    @karanelectrical7012 Год назад

    Sir ye jhad kaha milega our kaise milega mujhe chattisgarh me lagana hai

  • @parmagro8160
    @parmagro8160 4 месяца назад

    जालना जिल्हा मध्ये येईल का सर उत्पन्न

  • @anantkhambe8720
    @anantkhambe8720 5 месяцев назад

    रत्नागिरीत रोपे कोठे मिळतील

  • @sudamsalunke8961
    @sudamsalunke8961 Год назад

    फोन नंबर द्या.मस्त माहिती दिली.मला 200झाडे लाववयची आहेत.

  • @user-qr4rd7py7g
    @user-qr4rd7py7g Год назад

    योग्य अंतर कोणते लागवडीसाठी, तुम्ही जो नंबर दिला आहे तिथं खात्रीशीर रोपं भेटतील का?

  • @padmakarshingate6571
    @padmakarshingate6571 9 месяцев назад

    रोपं कुठे मिळतील कृपया पत्ता द्या

  • @vilasbhakre1403
    @vilasbhakre1403 2 года назад +3

    रोपे कुठ मिळतील सर4

  • @rakeshtondlekar6791
    @rakeshtondlekar6791 Год назад

    या झाडाची उंची किती असते

  • @shankarraopatil9026
    @shankarraopatil9026 Год назад +4

    Pl.share address of nursery and MO.no.of seller.

  • @sandeepbafna1
    @sandeepbafna1 10 месяцев назад

    कुठे नारळ लागले आहेत पत्ता पाठवा

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again Год назад +6

    1 acre - max 1 lakh,
    1 tree - max 100 coconut / year

  • @janardandanvada6824
    @janardandanvada6824 Год назад

    Naralache rope kuthe miltil

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 Месяц назад

    एका झाडाला पाचशे नारळ लागत नाहीत.

  • @chandarpachange3731
    @chandarpachange3731 Год назад

    रोपे कुठे मिळतात

  • @bhimraopandav8729
    @bhimraopandav8729 Год назад

    कोलंबस नारळ रोपे कोठे मिलेल

  • @prabhadeshpande5333
    @prabhadeshpande5333 Год назад

    Hzad kothe milel Pl, give address,
    2:31

  • @udaychaugule6758
    @udaychaugule6758 Год назад

    मला 20 कोलंबस नारळ झाड हवेत. कुठे मिळतील

  • @Bgfoodproducts99
    @Bgfoodproducts99 Год назад

    Saheb Rs.1,30,000.00 kharch ha eka vershacha jhala. Pudhe ankhi 3 warsh tychi dekh rekh karayachi aahe saheb. Te dharayala nako ka saheb.

  • @sitarammore629
    @sitarammore629 Год назад

    Bhai murbadla cost 350 hai .

  • @user-zd6wh7yq6m
    @user-zd6wh7yq6m Год назад

    Hello sar heroku uplabdh

  • @rajudalvi7253
    @rajudalvi7253 8 месяцев назад

    Aamcha. Kol 200. Ah

  • @kishormhatre7533
    @kishormhatre7533 Год назад

    रोपे, कुठे मिळतील, ते, सागा

  • @hariharnaukarkar4200
    @hariharnaukarkar4200 Год назад +1

    रोप कोठे मिळेल?

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 Год назад

    यात ख़त, रोपनी रु150 प्रमाणे खर्च लागणार आहे कृपया add करा

  • @shreedharkakad552
    @shreedharkakad552 9 месяцев назад

    खात्री ची रोपे कुठे मिळेल कृपया सांगा

  • @nawazwalele5173
    @nawazwalele5173 Год назад

    Are comments karnarya ni ekada 500 naral lagleli zada phanyacha prashn karawa. Mhanje pudhe faswanuk honar nahi.

  • @namratakhillare9712
    @namratakhillare9712 Год назад

  • @anilbhagde8136
    @anilbhagde8136 Год назад

    सर मला या जातीची रोपे घ्यायची आहेत मला कोठे मिळतील माझे गाव चिपळूण आहे जिल्हा रत्नागिरी

    • @user-yh5yy6ex8g
      @user-yh5yy6ex8g Год назад

      सिंधुदुर्ग मध्ये मिळतात बघा श्रद्धा नर्सरी, कुडाळ

  • @RiseUp_Again
    @RiseUp_Again Год назад +3

    1 एकर - जास्तीत जास्त 1 लाख,
    1 झाड - प्रति वर्ष जास्तीत जास्त 100 नारळ

    • @prakashtambekar
      @prakashtambekar Год назад

      सर तमचा मोबाईल नंबर द्या

  • @ompanpatte4796
    @ompanpatte4796 7 месяцев назад

    Zadala fal pakdat nahi ahe...

  • @ramdassonawane3621
    @ramdassonawane3621 2 года назад +1

    फळगळ होत आहे काय करावे लागेल

  • @bhagwatbandal4732
    @bhagwatbandal4732 Год назад

    Zadachi hight किती होते rope कुठे मिळतील फोन नंबर देणे

  • @madhavphatak1058
    @madhavphatak1058 Год назад

    जमिनी पासून किती फूट उंच असताना फळं लागतात

  • @balasahebjagtap5590
    @balasahebjagtap5590 5 месяцев назад

    रोप कुठे भेटणार नंबर पाठवा

  • @dharmendragaynar7427
    @dharmendragaynar7427 5 месяцев назад

    विदर्भात हे नारळ येऊ शेकते काय

  • @kishorsatam3790
    @kishorsatam3790 Год назад +1

    Contact 📞 no dya gav konta aahe

  • @user-nq8rv9lj9n
    @user-nq8rv9lj9n Год назад

    Rop kothe miltil phone no klwa please 🎉

  • @vishalpawarmusiclover
    @vishalpawarmusiclover Год назад

    Kokan made nursery kutte aahe ...plz sangnar ka?

  • @laxmanpalwe5643
    @laxmanpalwe5643 Год назад

    संतोष गर्जे हे ठरल्याप्रमाणे चांगली सेवा देत नाही

  • @mahadevshirvat8635
    @mahadevshirvat8635 Год назад +3

    मला नारळ रोपे पाहीजेत

  • @kisansamadhantech2024
    @kisansamadhantech2024 8 месяцев назад

    🎉🎉🎉🎉

  • @santoshkanhere4888
    @santoshkanhere4888 Год назад

    फोन नंबर टाका जालना येथे पाहिजे

  • @gajanantale5261
    @gajanantale5261 Год назад +1

    तुमचा फोन नं पाढवा