Shri Ganesha paramparesha||Maharastrachi Lokgani||Episode 1||Shahir Ramanand
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- महाराष्ट्राची लोक गाणी
गायक:शाहीर रामानंद उगले
संगीत: रामानंद- कल्याण
गीत:शाहीर अप्पासाहेब उगले
वादक कलाकार
हार्मोनियम : अंबादास आव्हाड
ढोलकी :कल्याण उगले
ओंकार दीक्षित
संबळ:विशाल उगले
तबला:सागर उदावंत
कीबोर्ड:दत्ता गवारे
चंडा:कुणाल शिंदे
बॅकग्राऊड कीबोर्ड : ऋषिकेश रेडकर
कोरस
प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे
कांचन उगले ,ज्ञानेश्वर पवार
ज्ञानेश उगले,किशोर धारासुरे
हरेश उगले
रेकॉर्डिंग इंजिनियर
विनीत मनगटे,अमोल पाडळे
(आशा स्टुडिओ, सिल्लोड)
मिक्सिंग इंजिनियर
विनीत मनगटे (आशा स्टुडिओ, सिल्लोड)
सिनेमॅटोग्राफी
अभिजित पाटील(डि.ओ.पी.)
अभय शिवनेकर (असिस्टंट कॅमेरा)
व्हिडिओ एडिटिंग
अभिजित पाटील
(सुराज्य व्हि.एफ.एक्स.पुणे)
प्रकाश योजना
वाल्मिक जाधव (लक्ष्मी लाईट)
माधव बोडखे ,अक्षय त्रिभुवन
विशाल निर्मळ
मॅनेजमेंट
अंकुश उगले, ज्ञानेश्वर पवार
विशाल उगले,विक्रम रेणके
कुणाल शिंदे, निखिल माने
दत्ता गवारे,ज्ञानेश उगले
सुनील उगले, कुणाल पवार
जाहिरात
न्यु.माऊली प्रिंटर्स , जालना.
मार्गदर्शक
गुरुवर्य पांडुरंग घोटकर
शाहीर अप्पासाहेब उगले
शाहीर देवानंद माळी
krto vandana gauri nandna
• Shri Ganesha parampare...
shiv malhari maza bhola
• Shiv malhari maza || R...
श्री गणेशा परंपरेषा शिवतनया शुभदायका
करतो वंदना गौरी नंदना, तव चरना गणनायका ||धृ||
मोरेश्वरा स्वामी सरोदरा,सदैव तुजला वंदू
तूच माता पिता तु आमचा तुच सखा अन् बंधू
सेवा जाणुनी गोड मानुनी, आशिष द्या मजपायका ||1||
सभारंगणी आज अंगणी, रंग चढू दे कार्या
तुझ्या कृपेने कार्य आरंभिले, दृष्टी देई मज धैर्या
कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा साह्यका
||2||
एकदंता विद्या दाता, रिद्धी सिद्धीचा स्वामी
ताल सुराला तव लेकराला, तुझ्या रंगू दे नामी
रामानंदा गातो छंदा,द्यावी मती मज गायका ||3||
shabd swarupi gana
• Shabd Swarupi Gana || ...
nvra ubha mi darat
• Navara ubha Mi Darat (...
taach marun ghodyala
• TAACH MAARUN GHODYALA ...
ambabai lad lad yeg
• Ambabai Lad Lad ye g (...
bola chatraptincha jay
• Bola Chatrapatincha ja...
Khup sundar ganpati gun
Apratim ,🙏🙏🙏🙏🙏
continue 15 vela repeat song aikla tari .. man bharla nahi tumchya aavajane ... waah Shahir... wahh...
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा
मस्त 👍
Mast dada 😊👌
महाराष्ट्रात गाजलेली,महागायिका,कोमल,पाटोळे,मेंढापूरकर,पाटी,गायन,मधूर,स्वर,लयबध्द स्वर,कलाकारांचे,मनःपुर्वक,आभार❤🎉❤,धन्या वाद,कोमल,पाटोळे
Ganpati bappa morya
Nice all the best all of you
लय भारी
Bhot bdiya yese hi age badte rho...,God bless you 👍👌
खूप खूप छान, शाहीर रामानंद व कल्याण दादा अप्रतिम सेट अप,अतुलनिय खूप खूप शुभेच्छा दादा
👍
औऔऔऔऔऔउऋअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअःऋ
अः
रथ
शशश
Khup khup shubhecha 🔥🔥🔥🔥🔥🔥
संगीत सम्राट पासुन फॉलो करतोय सगळे व्हिडिओ बघतोय फोक रिवावल सगळ्यात आवडता बँड माझा😘
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
खूपच छान दादा👌👌👌
1 akach nambar Shahir tumhas koti koti manacha mujara aj tumchyasarkhya kalavantanmulech Maharashtra jagrut Ani anandi samadhani ahe hi shahiri Maharashtra hi Shan ahe jay bhavani jay shiwaji
खूप खूप धन्यवाद 😊🙏
U😢 0:46 @@ShahirRamanand
Ekdam Kadak
लय भारी दादा
खूप भारदस्त आणि जबरदस्त सादरीकरण
व्वा शाहीर रामानंद आणि टिम सर्वांना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
माय हिरो एक नंबर शाहीर 🔥🔥🔥🔥🔥 कडक ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻👍
अप्रतीम..उत्कृष्ट..👍🏻 ऐकतांना अगदी अंगावर शहारे आलेत..!🥳✨🥰❤️🔥
वा खूप छान👌🏻👌🏻👌🏻
छान
1 number shahir
Kup Sundar Gan Shahir .Sundar avajachi den aahe aaplyala. Jai Shivray
क्या बात है खुपच सुंदर सादरीकरण
Khup chan
खूपच छान
खुप छान शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan
या गीताचे गीतकार आहेत शाहीर आनंदा त्रिभुवन ब्राह्मण वाडा ता अकोले जिल्हा अहमदनगर
खुपच छान रामानंद दादा कल्याण दादा...💐💐💐
अप्रतिम सादरीकरण
खूपच छान , आपल्या शाहिरी गणा प्रामाणेच महाराष्ट्राची लोकगाणी या वाखाणण्याजोगी कलासंवर्धक कार्यास शाहिरी मानाचा मुजरा.
अप्रतिम , आपल्यासारखे कलासंवर्धक कलावंत अन आपले सारे सहकारी आपल्यामुळेच हि लोकगाणी माहाराष्ट्रातील प्रतेक घराघरात पोहोचतील याचा सार्थ अभिमान आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
Kdk❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान उपक्रम 🎵🎶🎵🎵🎵🎵
तूच सखा नी बंधू
खूप छान शाहीर
खुप खुप अभिनंदन
Super...
खूप छान गण सादरीकरण पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जगदंबा भगवती कुलस्वामिनी आपल्याला अशीच नवीन नवीन गीत ऐकायला मिळो हीच भगवती चरणी प्रार्थना👌👌💐💐
धन्यवाद
भले शाबास ..!
रामानंद आणि टीम पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा..!
खूप छान दादा 😊👌👌
धन्यवाद
Kdkk💕🎉👌👌
खुप छान शाहीर 👌👌 पुढ़िल वाटचाली साठी शुभेच्छा 💐💐💐
जाळ रे भावांनो.... जबरदस्त संकल्पना....
जाणाऱ्यांचे डोळे जळतील पण शाहीरी कायम आपल्या मनात राहील
#Kadak.... 🙏
अप्रतिम....
Khup chan 🤘✨✨
खुपचं भारी 👌
खूप छान👌👌👌👌👌
Khup sundar dada 👌👌👌
वंदनच... ❤️👍🏻❤️ खरं तर शिटीच वाजवायला पाहीजे👍🏻💐🎉🌷
शाहीर लय भारी...👌👌💫
Khup sundar ani khup chan sarvanche manpurvak Abhinandan
तुमचेही अभिनंदन वाल्मीक सर
वा क्या बात है अप्रतिम ❤️👍🙏
क्या बात है....! खूपच सुंदर
Aprat sadrikaran 1 ekach nambar shahir Ramanand ugale
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌
Mast🙏
Waaah अप्रतिम👌👌
खूपच छान, गायन, वादन आणि सादरीकरण,खूप मजा आली.👌👍
खुप छान शाहिर... 👌👌👌👏👏👏💐
आमचे खास मित्र , श्री ओमकार जी दीक्षित ढोलकी वादक .. . छान अप्रतिम वादन
Very nice presentation 👌 good luck
एकच नंबर गण शाहिर 👌🏻👌🏻👌🏻🌹🙏🏼🌹
शाहीर तुम्ही तर महाराष्ट्रातील लोकसंगीताचा खजाना जनतेसमोर सादर केला. शतशः धन्यवाद.
खुपच सुंदर सादरीकरण 👌👌💐💐
वाह क्या बात है..अप्रतिम
शाहिर मानाचा मुजरा
अप्रतिम गण
दादा लय भारी आणी एकदम कडक आवाज स्वर तर 1न🤞💫👌😘🥰👻
Supar dada 😊😊👌👌
नमस्कार शाहीर.... खूपच छान गण झाला गणामागे येती ती गवळण ...गवळण ही सुदा खूपच कडक होईल अशी अपेक्षा.....पुढील वाटलीस खूप खूप शुभेच्छा....कलाकार मंगेश काकडे.
रामाऩद उगले फार छान गण सादर केला आहे.तयाबददल आपले अभिनंदन
Lokkalecha ugavta surya
Devine light to all marathi manus
Sarvotkrusht apritim surel mantramugdh karnpriy dhanyavaad
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम
अप्रतिम 👍👌
Waooo khup chan👌👌👌
खूप छान👌👌👌सर्वांचे अभिनंदन! आणि शुभेच्छा !!
🔥✌️
अप्रतिम शाहीर...
❤️❤️❤️
खूप सुंदर निवेदन आणि उत्कृष्ट सादरीकरण झाले. सूर, ताल आणि लयाचा अजोड संगम वाखाणण्याजोगा आहे. तर गणाची शब्दरचना मनाला भावून जाणारी आहे. रामानंद आणि कल्याण या बंधूद्व्याबरोबरच सर्व सहभागी शाहीराचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी अनंत शुभेच्छा...!!!🌹🌹🌹
परंतु सदरील कार्यक्रमाला थेट सहपरिवार उपस्थित राहून आस्वाद घेण्याचा योग आला नाही, ही खंत मनाला लागून राहिल...
पुनश्च आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...!!!🌹🌹🌹
धन्यवाद
खूप छान आहे जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू श्री राम समर्थ जय सदगुरू श्री दत्तात्रेय नमस्कार
रामानंद दादा अशाच पोवाड्याची या महाराष्टाला गरज आहे आमचे आयुष्य तुम्हाला लागो.
उगले बंधूंना शुभॆच्छा.
भारीच आहे शाहीर
अति सुंदर 🎉🎉🎉
अतिशय सुंदर गण गाईला रामानंद दादा
Ganpati bappa morya
अशीच आपली कला बहरत जाऊ दे आई जगदंबे ला प्रार्धना
अति सुंदर सादरीकरण,आवाज, संगीत
खुप छान संकल्पना... अप्रतिम सादरीकरण...अतिउत्तम साथसंगत...भारदस्त गायन...साजेशी वेशभुषा-नेपथ्य आणि सजावट...चित्रिकरण-दिग्दर्शन सर्वच काही उत्तम नियोजित व चोखंदळ प्रेक्षक यांनी कार्याचा श्रीगणेशा गणाला न्याय दिलात...असेच आणखी या लोककलेचा रंग आपल्या कडून ऐकण्यास मिळतील उत्सुकता वाढत आहे...सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
मनःपूर्वक धन्यवाद
🎉very good 👍 congratulations 🎊 Ramanand.very nice .I like to you.
Supar gayan khup Chan 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम रामानंद - कल्याण
💥💥💥
सूपर👌👌🙏☝️
अप्रतिम सादरीकरण !भारदस्त आवाज आणि उकृस्ट संगीताची सुरेल भट्टी!!रामानंद माझा लाडका शाहिर खुप खुप सुभेच्छा!!पण सहा मिनीटांच्या सादरीकरणाला अडिच मिनिटांचे निवेदन नमनाला घडाभर तेल वाटले !
ंऔश
😍😍😍🤩🤩🤩🥰Aprtim
No 1 shahir 👌
उत्तम👍👌💐
Khup sundar
Khup Sundar shahir 🙏