ह.भ.प. उमेश महाराज दशरथे | गणेश मैदान जुईनगर येथील किर्तन | पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • ह.भ.प. उमेश महाराज दशरथे | गणेश मैदान जुईनगर येथील किर्तन |
    पाववील ठाया ।
    पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
    त्यासी चिंतिलिया मनीं ।
    चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
    पावावया फळ ।
    अंगीं असावें हें बळ ॥३॥
    तुका म्हणे तई ।
    सिद्धी वोळंगती पायीं ॥४॥
    ‪@subhashgurujipoojavidhi4440‬
    ‪@GajarKirtanacha-‬
    #kirtan#video#viral#viralvideo#abhang#tukaramgatha #tukaram_maharaj #sant#subscribe #warkari

Комментарии •