ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर ( बुलढाणा ) तुजविण देवा । कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥ नेरूळ,नवी मुंबई
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- तुजविण देवा ।
कोणा म्हणे माझी जिव्हा ॥१॥
तरि हो कां शतखंड ।
पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥
कांहीं इच्छेसाठी ।
करिल वळवळ करंटी ॥३॥
तुका म्हणे कर ।
कटीं तयाचा विसर॥४॥
@subhashgurujipoojavidhi4440
@GajarKirtanacha-
#वायरल #kirtan #वायरल_वीडियो #व्हिडिओ #subscribe #subscribe #वारकरीकीर्तन #viral #किर्तन #video #viralvideo #वारकरीकीर्तन #वारकरी_संप्रदाय #वारकरी
#तुकाराममहाराज