कैसी समचरणीची शोभा|अवघा जगी विठ्ठल उभा|| ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी शांतीब्रह्म एकनाथ महाराज वंशज
HTML-код
- Опубликовано: 3 фев 2025
- वै. समाजपयोगी त्यागमुर्ती निष्कामकर्मयोगी साधक हृदय गुरुवर्य. श्री. गोविंद महाराज केंद्रे बाबा (संस्थापक /अध्यक्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर) वर्षे १२वे प्रथम तपपूर्ती पूणस्मरण सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीत भजन व कीर्तन महोत्सव प्रारंभ गुरुवार 23/01/ 2025 ते सांगता गुरूवार 30/01/2025 हे.भ.प.श्री योगीराज महाराज गोसावी (शांतीब्रह्म एकनाथ महाराज वंशज पैठण) अभंग. कैसी समचरणीची शोभा| अवघा जगी विठ्ठल उभा . किर्तन, भजन, प्रवचन,अशाच व्हिडिओ साठी आपल्या युट्यूब चैनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा 🙏🏻🚩🙇🏻