ह.भ.प.अमृताश्रम महाराज स्वामी यांचे अतिशय सुंदर काल्याचे कीर्तन ! Amrutashram Maharaj Swami Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 41

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  5 лет назад +9

    ह.भ.प.अमृताश्रम महाराज स्वामी यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @nileshkadam44
    @nileshkadam44 2 года назад +1

    रामकृष्णहरि 🙏🙏🙏🌹🚩

  • @janhavipatki7076
    @janhavipatki7076 3 года назад +1

    गुरुवर्य माउली तुमचे किर्तन आयकुन माझ्या आईची पृतीमाडोळया समोर उभी राहिली डोळे भरून आले तुमचे किर्तन माझादेह आहे तोपर्यंत हे आपृतीम किर्तन ऐकतच राहावेहिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ravikale4164
    @ravikale4164 2 года назад +1

    अमृत महाराज आपले कीर्तन ऐकताच
    उजळले भाग्य आता असं वाटतं
    आम्ही शिवपट्टणकर खर्डा.

  • @vijaykakade4751
    @vijaykakade4751 5 лет назад +4

    अजुन सुद्धा खणखणीत आवाज शुद्ध भाषाशैली सांष्टांग प्रणीपात महाराजांना

  • @RahulPatil-ee1sy
    @RahulPatil-ee1sy 2 года назад

    RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tukaramkolhe3671
    @tukaramkolhe3671 Год назад

    Swami vyasanand Ji Maharaj

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 5 лет назад +3

    महाराजांचे निरूपण अतिशय सुंदर असते,,,,,,,,,,,,,,,

  • @rukhminitaihawre
    @rukhminitaihawre 5 лет назад +2

    खूप छान चिंतन अप्रतिम वाणी

  • @narendrapatil9937
    @narendrapatil9937 4 года назад +2

    Jay hari baba

  • @vishanusansare1244
    @vishanusansare1244 3 года назад +1

    सर्वांना समजणार किर्तन छान,🙏

  • @nandumalipatil680
    @nandumalipatil680 5 лет назад +2

    तुमची रेकॉर्डिंग खूपच छान

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 5 лет назад +4

    आमच्या बीड जिल्याचे आमृत महाराज जोशी म्हणजे (हिरा)

    • @भागिरतकाळे
      @भागिरतकाळे 3 года назад

      तुमच्या बीडचे नाही आमच्या मराठवाड्याच वैभव

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 2 года назад

    ।। जय जय रामकृष्ण हरी।।

  • @Sg9580
    @Sg9580 3 года назад +1

    बीड नगरीचे रत्नं आहेत महाराज जी

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 года назад +2

    जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
    हरी कृपा 🙏🌹🌹🌹

  • @jaysiyaram7492
    @jaysiyaram7492 5 лет назад +2

    खुपच सुंदर कीर्तन आहे

  • @संजयकुलकर्णी-प1ड

    Chan sundar

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 2 года назад

    आमच्या सारख्या सामान्य माणसांनी काय लिहावं
    निशब्द.............

  • @swapnilvaidya3801
    @swapnilvaidya3801 4 года назад

    काल्याचं आगळेवेगळे चिंतन खूप छान

  • @बाबासाहेबगव्हाणभजन

    जोशी महारांजाचा अवाजाची ऊंची खुप मोठी आहे

  • @gokulkshirsagar6666
    @gokulkshirsagar6666 5 лет назад +4

    सुंदर चितन जोशी बाबांचे साष्टांग दंडवत

  • @nileshjadhav9593
    @nileshjadhav9593 4 года назад +1

    Shree vitthal

  • @vitthalddhonepatil3906
    @vitthalddhonepatil3906 4 года назад

    खुपचं छान कीर्तन म

  • @ഔഏഠഛഛഠഛ
    @ഔഏഠഛഛഠഛ 4 года назад +1

    👌

  • @gangadharkalbande5199
    @gangadharkalbande5199 4 года назад +1

    Shree vittle

  • @damodharjadhav523
    @damodharjadhav523 5 лет назад +1

    प्रामाण देणारानी समयसुचकता पाळली नाही. महाराजां विषयी काय वर्णन कराव येती मुखावाटे अमृत वचणे

  • @vishvnathnnavale339
    @vishvnathnnavale339 4 года назад

    आमृतआस्रम.कूठ.आहे.तरि.कृपया.पत्ता.पाठवने

  • @satishdarade5611
    @satishdarade5611 Год назад

    A

  • @sachinkulkarni2901
    @sachinkulkarni2901 4 года назад +1

    jay hari maharaj