किर्तनाला थोडेच लोकं असावेत पण ते कसे असावेत ? हभप.अमृत महाराज जोशी यांचं खूप गोड वारकरी किर्तन
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- सौ.प्राचार्य.शोभाताई पांडुरंग टोंपे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा कार्यक्रम व अखंड हरिनाम सप्ताह मौजे किनगाव
स्थळ : मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किनगाव.ता.अहमदपूर जि.लातूर
आयोजक,
डाॅ.पांडरंग रामराव टोंपे व सौ.प्रा.शोभाताई पांडुरंग टोंपे
कार्यक्रमाचे मार्गदर्शक : ह.भ.प.प्रशांत महाराज गोढाळकर व ह.भ.प.दिलीप महाराज चोपडे
कार्यक्रमाचे व्यवस्थापन : समस्त मल्हारराव होळकर परीवार
आपल्यालाही आपल्या किर्तन / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
खुप छान महाराज किर्तन केल
जय हरिनाम 🎉
Jai hari vitthal maharaj
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏🙏
Sweet language Baba nam kevlam sant far pandharith
खुपचं छान किर्तन दिनकर जोशी मु पो बार्शी परंडा रोड साई मंदिर पुजारी माणकेश्वरकर
Ram krushna hari
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी
तैसे तुम्ही जगी संतजन
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌷🌺🙏🙏🍀🍀🍀🍀🍀👏👏 कोटी कोटी, प्रणाम, नमन, वंदन, दंडवत माऊली 🙏🙏🙏👏👏👏🌹👏👏
रामकृष्ण हरी माऊली , धन्यवाद,🙏🙏🌹👏👏
Poo
👌
अप्रतिम...
जय हरी 🚩🚩🚩🚩
रामकृष्णहरि 🙏🙏🙏🌹🚩
अति सुंदर.. सात्विक कीर्तन सादरीकरण..! 👌👌👍👍🙏🙏
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
आज किर्तन ऐकुन वन्य झालो राम कृष्ण हरी 🙏🏽🙏🏽
😅😅😅😅😅तह😅😅
माहराज.खुप.मारमिक.व.सुंदर.
जबरदस्त महाराज लय भारी
खुप छान किरतन आहे
राम कृष्ण हरी
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay hari
श्री विठ्ठल
👏👏👏☝️☝️
जय हरी बाबा
महाराज जळगाव शुक्षीक्त कडे आहे जळणारे नाहीत