Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह साळुंखे यांनी विद्रोही का म्हटले?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #Tukaram #santtukarammaharaj #tukarammaharaj #vasantpanchami #basantpanchami
वसंत पंचमीच्या दिवशीच संत तुकोबारायांची जयंती साजरी केली जाते. तुकाराम महाराजांना विद्रोही का म्हटले जाते याविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपली भूमिका मांडली आहे. बीबीसी मराठीवरील महाराष्ट्राची गोष्ट या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे. सामाजिक विषयांवर व्यासंगी लेखन केलेल्या डॉ.साळुंखे यांनी या मुलाखतीत महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची वाटचाल, पुरोगामी चळवळीची दिशा याबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे.
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi