चपात्या लाटताना लेकरं भांडन करतेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • चपात्या लाटताना लेकरं भांडन करतेत#gavthipooja

Комментарии • 8

  • @sudhasawant4202
    @sudhasawant4202 Месяц назад +10

    पूजा चपाती खूप छान बनवतेस❤😊

  • @tanajibhogil84
    @tanajibhogil84 Месяц назад +17

    पूजा ताई तू सुगरण आहेस..

  • @rohanghadge4792
    @rohanghadge4792 Месяц назад +7

    पूजा ताई कमेंट वाचत जा आणि रिप्लाय देत जा तुम्ही खूप छान बोलता भांडण करू नका जेव्हा भांडण करतात तेव्हा तुमचे व्हिडिओ अजिबात बघायला आवडत नाहीत पूजा ताई मी पण आटपाडीचे आहे पण आता मुंबईत न बोलते

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil Месяц назад +8

    पुजा लेकराची काळजी घेतजा त्याचा आभास घेत जा

  • @SadhanaSawant-tu4kd
    @SadhanaSawant-tu4kd Месяц назад +2

    असच चांगल राहत जा भांडण करू नको मुलांकडे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत जा बापुला शाळेत पाठवत जा

  • @JNVlogs_6703
    @JNVlogs_6703 Месяц назад +1

    God bless you pooja❤

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Месяц назад +2

    तुमचे कडे वरवंटा पाटा नाही का पुजा

  • @surekhakapse9678
    @surekhakapse9678 Месяц назад +8

    Pooja tu गाडी shik skuti