पूजा तू खरं खूप समजून घेते. पण एक सांगू का तो बूट व्यायाम साठीच घालतात. आणि तुला जर वेगळा हवा असेल तर तसं तू सांग कि, आणि अगं बाजारातून असु दे किंव्हा कुठला ही असु दे शेवट पैसे हे लागतातच कि गं जाऊ दे पूजा सोडून द्यायचं, मोठ्या मनाने माफ करायच. तर घर सौसार चालतो गं पूजा आणि इतरांनी सुद्धा समजून घ्यायचं घरातल्या स्त्रियाचं मन त्या सुद्धा घरात राबत असतात. सगळ्यांची मन सांभाळतात सर्व काही करतात.
हनुमंत भाऊ हे बरोबर करतोय अगं घाल की ते बूट परत दुसऱ्या
पूजा तू खरं खूप समजून घेते. पण एक सांगू का तो बूट व्यायाम साठीच घालतात. आणि तुला जर वेगळा हवा असेल तर तसं तू सांग कि, आणि अगं बाजारातून असु दे किंव्हा कुठला ही असु दे शेवट पैसे हे लागतातच कि गं जाऊ दे पूजा सोडून द्यायचं, मोठ्या मनाने माफ करायच. तर घर सौसार चालतो गं पूजा आणि इतरांनी सुद्धा समजून घ्यायचं घरातल्या स्त्रियाचं मन त्या सुद्धा घरात राबत असतात. सगळ्यांची मन सांभाळतात सर्व काही करतात.
खरचं पुजा लय काम करती ❤❤❤❤
कीती आगाउ आहे
ताई बुट छान आहे त तुम्ही भांडणं करु नका प्लीज
100 la chappal bhetat nahi boot kasa bhetel te boot mahag ahet 800 te 1000 la paryt asatat he boot
बरोबर बोले दादा
मोबाईल कुणी धरलाय g
एक नंबर हनुमंतभाऊ
हणमंत आबा बरोबर आहे
हणमंत भाऊ बायको शिवाय कोण कुणाच नसत
Pooja jast ati kartay samajut pana ajibat nahi bindok
Tai but khup chan ahet pan sasane tumhala thode samjun ghetle pahijet
अग पण तू असं नको करू बुट घतला अस्तात तर काय झालं असत
हानुमंत राव यांनी केले आहे ते बरोबर आहे😅
Han pujila.lae aagawoo zalua.tila bolaych kahich klna.
Tula but ghyacha hota ka gadi var basayche hote he samjat nahe mala😂😂
Video kdhun RUclips la takun paise kamvnychi new Trend..... Sagle khot ye he
सोन्याचे आना
Hi bai nivval ardhavat aahe
अहो ताई कोणता तरी बूट आहे ना
👌👌👌♥️♥️
1 number but aahe
🎉🎉
😂😂😂
Boot mahag ahet lay natak nko krus😊gp ghal
Brobar bolla bhau
😂😂😂😂😂
Hii😊🎉❤
Hanumat bhau bahut samanjas hai