आज बघा मटण खायला कोण कोण आलंय ।सगळे रील स्टार आज माझ्या घरी लय घर गच्च भरल 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024

Комментарии • 21

  • @amarjyotijawale6302
    @amarjyotijawale6302 27 дней назад

    Pooja khup goad ahe ❤❤❤ani tumchya gahrcha bajucha parisar khup Sundar ahe❤❤❤

  • @minakshikumbhar-mk4kz
    @minakshikumbhar-mk4kz Месяц назад

    प्रगति आज परी आणि चिऊ शांत बसले आहे आज खुप मज्जा आली आहे छान छान लयच भारी मस्त सगळे पाहुणे आले आणि आता झोप काढा

  • @mahendravalekar6391
    @mahendravalekar6391 Месяц назад +1

    रितू आणि पूज्याची मज्जा आहे

  • @Super_tasty_recipe
    @Super_tasty_recipe Месяц назад +1

    Mast

  • @nijammaniyar4593
    @nijammaniyar4593 26 дней назад

    Aap chilla chilla ke baat karte ho thoda awaz kami kara na

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 Месяц назад +2

    अहो वाटीत कश्याला वाढता प्लेट मध्ये तरी वाढ म्हणजे त्यांना कला करून खता येईल

  • @SadhanaSawant-tu4kd
    @SadhanaSawant-tu4kd Месяц назад +13

    पुजाच्या माहेरचे का नाय बोलवले

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 Месяц назад +3

    पैसे नाही म्हणतात मटन कसं काय खाता

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z Месяц назад +2

    पुजा ताई कुठे आहे दिसली नाही

  • @seemamatekar3176
    @seemamatekar3176 Месяц назад +1

    RUclips family mast video👍

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Месяц назад +4

    आज जोरात नियोजन आहे

  • @Dnyaneshwarपाटील
    @Dnyaneshwarपाटील Месяц назад +2

    आज भारी बेत आहे

  • @Sayyed-ho5rj
    @Sayyed-ho5rj Месяц назад +1

    नाइस वीडियो😊😊😊

  • @user-hl2qh9rd4b
    @user-hl2qh9rd4b Месяц назад

    Khub Chan ❤

  • @tukaramjagdale7666
    @tukaramjagdale7666 Месяц назад +1

    जोरात पार्टी आहे.
    चेहऱ्यावर दिसते .
    पार्टी असल्यावर आपण पुरुष मंडळी कमी बोलता.

  • @ravipatil8838
    @ravipatil8838 Месяц назад +4

    Enjoy 🙂

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 Месяц назад +1

    पूजाला कानाला घेणे पैसे नाहीत

  • @mandakinijundre7728
    @mandakinijundre7728 Месяц назад +8

    पैसे नाही म्हणता आणि सारखं मटन खाता

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 Месяц назад

    तुमचं किती कालवा असतोय