Nikhil Wagle : Uddhav Thackeray NCP सोडून BJP बरोबर कधी जाऊ शकतील? | BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024
  • #nikhilwagle #uddhavthackeray #shivsena
    उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीकरणांबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करायला हवी होती असं शरद पवारांनी म्हटल्यानंतर आघाडीत सर्व आलबेल नाही का असं विचारलं जात आहे. महाविकास आघाडीत संवाद आहे की नाही हा प्रश्न आजवर अनेकदा चर्चेला आला आहे.
    राष्ट्रवादी आणि भाजप APMC निवडणुकांसाठी एकत्र आल्यामुळे काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत विसंवाद वाढतो आहे का याबद्दल निखिल वागळे यांनी विश्लेषण केलं.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 833