कोयना नदी कोयनानगर पाटण मार्गे वाहत जाऊन कराड या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते कोयना हि सातारा जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे कसारी नदी नव्हे कासारी नदी खडकवासला हे धरणाचे नाव आहे खडकवासला हि नदी नाही
पंचगंगा म्हणजे कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि गुप्त सरस्वती मिळून पंचगंगा तयार झाली आहे प्रयाग चिखली पासूनचा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला पंचगंगा असे संबोधले जाते दूधगंगा नदी या पंचगंगा नदीत येऊन मिळत नाही , दूधगंगा आणि वेदगंगा या दोन नद्यांचा संगम बारवाडकडे झाला आहे
आपण छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thanks.😊 Subscribe the channel for informative vlog
कोयना आणि कृष्णा यांचा संगम कराड येथे झाला आहे कृपया याची नोंद घ्या
khadakwasala navachi nadi nahi dharanache nav aahe Mutha nadiwar
महाबळेश्वर रायगड नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाडमध्ये 2005 नंतर 2021 ला सर्वाधीक महापूर आला होता. सावित्री पूल दुर्घटना 2016 साली घडली होती.
Koyana nadi kuthe aahe ki nahi
Khakwasala nadinabi tar te dgaran ahe.Apan khadakwasal Nadi asa kela
Sorry by mistake 🙏
कोयना नदी कोयनानगर पाटण मार्गे वाहत जाऊन कराड या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते कोयना हि सातारा जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे
कसारी नदी नव्हे कासारी नदी
खडकवासला हे धरणाचे नाव आहे
खडकवासला हि नदी नाही
🙏😊
पंचगंगा म्हणजे कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि गुप्त सरस्वती मिळून पंचगंगा तयार झाली आहे प्रयाग चिखली पासूनचा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला पंचगंगा असे संबोधले जाते दूधगंगा नदी या पंचगंगा नदीत येऊन मिळत नाही , दूधगंगा आणि वेदगंगा या दोन नद्यांचा संगम बारवाडकडे झाला आहे
फेकू,फेक,पंच, गंगा,,कळंब,नी, कोयना नदी कुठे