खरंच साजन सर खुप मनापासून अगदी जीव ओतून गाणं गायले आहे. खरंच येडामायच्या भक्ताला अगदी सुट होईल असे बोल आहेत या गाण्यांमध्ये. खुप खुप सुंदर. आई राजा उदे उदे येडुश्वरीचा उदे उदे जय येडामाय . साजन सर तुम्ही येडामायची खुप गाणी गायली आहेत. सलाम तुम्हाला🙏🙏👍👍
माझी येडाबाईला भक्ताची वारी निघाली येरमाळा गडाला आई येडाबाई तू गं आदिमाया निर्गुण निरंकार तुझ्या अवतार येरमाळ्याची वाट आई शेंगदाणे लाल शेंगदाणे लाल झाली वाघावर स्वार आई राजा उदे उदे
एक नंबर साजन दादा ❤❤❤🎉🎉🎉
Khupch mast 🙏🏻
एक नंबर गुरूजी❤❤
नाद खुळा १ च न बर गाण झाल य सात येडा माईची❤
खरंच साजन सर खुप मनापासून अगदी जीव ओतून गाणं गायले आहे. खरंच येडामायच्या भक्ताला अगदी सुट होईल असे बोल आहेत या गाण्यांमध्ये. खुप खुप सुंदर. आई राजा उदे उदे येडुश्वरीचा उदे उदे जय येडामाय .
साजन सर तुम्ही येडामायची खुप गाणी गायली आहेत. सलाम तुम्हाला🙏🙏👍👍
Aai Raja udo udo har har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Itka Chan gan asun pan views nahit changla nay vatat
Suparrrr❤❤❤❤
👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹
परसू दिसणा ग देवळात आंबा घाबरली ❤ हे गान सोडा
बादशाह च गाण आहे ❤
❤❤अप्रतिम गान साजन दादा एकच नबर 🙏🙏
माझी येडाबाईला भक्ताची वारी निघाली येरमाळा गडाला आई येडाबाई तू गं आदिमाया निर्गुण निरंकार तुझ्या अवतार येरमाळ्याची वाट आई शेंगदाणे लाल शेंगदाणे लाल झाली वाघावर स्वार आई राजा उदे उदे
Mast dada happy new year ❤❤❤❤❤❤
❤❤❤👌👌👌👌❤❤❤
❤❤❤❤
खूप सुंदर लिहिले आणि गायला
आहे गाण
नवीन वर्षा सारखं तुमचं आवाज खूप छान🎉🎉❤❤साजन गुरुजी🎉🎉🎉
ऐक नंबर गुरुजी ❤❤
❤❤❤❤़़छन, आहे गाणागुरूजी
Va
ववा
Nise ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Maye kadhi ch sodun jaun nako g ❤❤
जेवढं कौतुक करावा तेवढं कमी आहे ह्या गण्यला 100 तोफ्याची सलामी गायकीला वा गुरुजी ❤❤❤
उध ग आई उध.🙏🙏🙏🙏🙏
Mukta salve chi aali 5 Janevari tr ye song banva ki jay Lahuji
❤❤❤
❤❤❤