आमच्या देव घरात आई येडु नाही पण मी गरोदर असताना माझ्या खूप वाईट वेळ आली होती आई येदुसरिन ती वेळ टळून लावली तीच सत्पन लय मोठ आहे त्याची प्रचिती मला आली आहे म्हणून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तिला नाही विसरणार .आणि माझी मुलगी ही तिचाच नवसाची आहे .खर्च आई नवसाला पावणारी आहे.
आई येडुसरी घरी नाही मणता मग तीने घरात असल्याशिवाय तुमची वाईट वेळ सारली का.ती येडामाई पावलोपावली आपल्यासोबत आहे.अस तुम्ही मणायला पाहिजे. मणुन वाईट वेळ तीन टाळली.माझ चुकत असल तर माफी असावी.
पुन्हा एकदा मंत्रमुग्ध झालो स्वरांचा जादूगार म्हणजे गुरु चंदन कांबळे खरंच खूपच छान
😂
आमच्या देव घरात आई येडु नाही पण मी गरोदर असताना माझ्या खूप वाईट वेळ आली होती आई येदुसरिन ती वेळ टळून लावली तीच सत्पन लय मोठ आहे त्याची प्रचिती मला आली आहे म्हणून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तिला नाही विसरणार .आणि माझी मुलगी ही तिचाच नवसाची आहे .खर्च आई नवसाला पावणारी आहे.
तुमची स्टोरी खूप अंगावर काटा येण्यासारखी आहे
@@dhanrajholkar5250
आई येडुसरी घरी नाही मणता मग तीने घरात असल्याशिवाय तुमची वाईट वेळ सारली का.ती येडामाई पावलोपावली आपल्यासोबत आहे.अस तुम्ही मणायला पाहिजे. मणुन वाईट वेळ तीन टाळली.माझ चुकत असल तर माफी असावी.
❤❤ आई चि माया कळणाऱ्याला कळते
झोपीत पण माझं ध्यान आई येडाई कडे वळते
लय भारी गुरुजी कलुळाच महत्व तुम्ही सांगितलं गाण्यात डोळ्यातून पाणी आलं ❤🙏😍🥹
माझ्या गुरूचा आवाजच माझ्या जीवनाच्या प्रत्येक सकाळची सुरुवात होते ❤❤❤❤❤❤ love you too my चंदन गुरुजी 🎉🎉🎉 गाणं एकदम कडक
😂😂😂😂
खरचं गुरुभाऊ चा नाद करू न्हाई....काय आवाज आहे आमचे ज्येष्ठ बंधू वाह वाह अगदी मंतरमुग्ध जीव होतोय गाणं ऐकून आईकुन...❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
जबरदस्त आदि नाथ बाबा चंदन सर एक नंबर
एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 नादखुळा संगीत गीत गायन 5 ***** 👍👍👍
गुरुजींनचा तर नादच नाही त्यांच्या आवजातुन येडेश्वरी दिसति ❤️🌎🙇🙏🌺🤩
काळजाला स्पर्श झाल राव हे गाव..❤🙏🙏🙏🙏🙏🙏 चंदन कांबळे गुरुजी
Kadakkk guruji
सर्व प्रथम नमस्कार. खुप सुंदर आवाज व लेखनी जबरदस्त
चंदन दादा खरच तुमच्या कंठात सरस्वती बसली ❤❤❤
छान दत्त महाराज की जय
गुरुजी शेबद आयकुण डोळे भरून आले खरं च तुमचा नाद खुळा आहे ❤❤❤❤❤❤❤
एकदम मस्त गाण आहे मनाला भावणार आदिमाया आदिशक्ती आई येडेश्वरीचा उदो उदो 🙏
चंदन सरांचा आवाज खरच खूप गोड आहे गाण ऐकता ना अंगावर काटा येतो ❤🙏
Guruji kadak
1no..आकडा गुरुवर्य ❤
❤ एकच नंबर 💯✌🏻🙏🏻
गुरु तुमच्या पुढे नकमस्तक गुरु स्वर चंदन🙏🙏🙏
स्वरात सुधा आई येडामाय आहे सगळी अवतरीली आई🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
हे गान मन लाऊन ऐकल्यावर आंगवर कटा येतो❤❤❤
Guruji yek nambar kadkkk
गुरुजीं खरंच खूप छान गाण
खुप छान गाणं आहे चंदन गुरुजी 🙏🙏👌👌🌹🌹
Kadakkkkkkkkk🔥🔥🔥🔥 चंदन गुरूजी विषयचं खोल
ओरिजनल ब्रँड ओन्ली चंदन कांबळे गुरूजी माझ्या गुरूजींन चां नादच नाय करायचा
वा❤
Reju
3:13 3:15
😮😅😮😮😅😮😅 2:22 😮😮😅😮😅😮😮😅😅😮😮😅😅😅😅😅😮
चंदनाच्या कंठातुन साक्षात येडामाय मनात धडकती 🥺❤️🩹🌍🙏🏻
❤❤🙏🙏🙏❤❤ लय भारी आई येडेश्वरी मातेचं गाणं गायलंय
चंदन गुरुजींचा.....विषय मझी काळजावर कोरनारा आसतो...❤❤❤
🙏Nice song 🙏
खुप छान ❤❤❤❤❤
खूप सुंदर
Kadkk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nice song 🎉🎉
अंबाबाई येडुसरीचा उदो उदो ❤❤
गीत, संगीत,दिग्दर्शन, खतरनाक ...... कौतुक करावा तेवढ़े कमीच .....चंदन सर ,संतोष अवचिते तर नाद च करयाच नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
L 0:23
यष@@PanarinathShid
⁰000
😊😊😊😊😊😊
खतरनाक झालं राव गण
Super guruji ❤❤❤❤
भारीच 🎉🎉🎉
🎉🎉
Shree guru dev Datta 😊❤
Aai raja udo udo
Aai tulajabhavni cha udo udo
Aai yedishwaricha udo udo 😊
Kup chaan😊
Apratim...wa....❤kya bat...🙏❤️
चंदन गुरुजी न.1 आवाज महाराष्ट्राची शान
Very nice👍👏
Aai Raja ud0 udo yedaaaicha udo udo 🙏🙏🙏🙏🙏🙏
मला तर खुप आवडलं आहे मी तर दोन तास झालं हे गाणं ऐकत आहे
ओरिजल आवाज चंदन कांबळे गुरुजी चा आणी शिष पण तसेच घडविली आहेत ...नाद नाही करायचा कांबळे बोलते मन रमते
गाणं ऐकलं की मन असं कासावीस होतोय सर खूप छान शब्द रचना केली आहे आणि संगीत तर अप्रतिमच आहे...... खुप छान ❤ love you sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आवाजाचा एकच बादशहा ❤ फक्त चंदन कांबळे ❤❤❤❤
🌸🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌸
*भले भले आले अन मातीमध्ये गेले,*
*कुणालाबी जमणार नाही ❤*
गाण्यातील एक एक शब्द खरा आहे.
ज्याला ते शब्द कळाले तो खरा मानव 🙌👏
👏❤
आई साहेब कृपा करा🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏
आदिनाथ महाराज........
माझ्या आईने माझ्या घरात सोन्याचा धूर काढला. आई राजा उदे उदे. येडामय माझी आई
छान
नाद खुळा गुरुजी
😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘
खूप छान झाल गाण आईचं
एक नंबर गाणं गुरुजी झालं ❤🙏✨
अप्रतिम गुरुजी 🙏🙏🙏
गूरुला द्यावे तेवडे धन्यवाद कमिच आहेत 1नंबर गाण झाल गूरु
वा हहहह❤❤❤
👌👌👍
खुप छान
खुप छान गुरुजी
खतरनाक चंदन गुरुजी माझा सलाम खूप छान गाणं
संतोष भाऊ जबरदस्त विषय आणलाय बाजारात ...यंदा संतोष aavchite सुपर
डूपर हिट
अप्रतिम 🙏🏻💞
चंदन गुरुजी आयुष्यात तुमचे आणि आदिनाथ महाराजांचे चरण स्पर्श कराचे आहेत 🙏🙏🙏🙏🌃
काळजा पर्यंत भिडणारा आवाज मंजे चंदन गुरू❤️🙇
नमो आदेश❤
मस्त
काही बोलू शब्दच नाही त्यासाठी अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
yeda maaei❤❤❤❤❤❤❤❤
Khupach chan chandan guruji 👌👌🙏🙏mala tumcha kadun shikshan ghyaych aahe
फक्त चंदन गुरूजी नाद नाय करायचा
राधा🙏😘☺☺☺☺😘😘🙂🙂👍
🙏🙏🙏🙏🌷
Mast 🙏
❤❤❤❤ om namah adesh ❤❤❤❤❤❤❤❤
Ni
महाराष्ट्राचे महा गायक चंदन कांबळे गुरुजी अप्रतिम
आई राजा उदो उदो बोल येडामाई चा उदो🎉🎉🎉❤❤
Khup sundar
🙏🏻😊🔱🚩AaiYedusaricha itka sundarr mahatamya gaanayatun yaikayla aala ki maatamaauli saakshyat pudhe ubhich raahati.🔱🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍓🥭🥥🍉
धन्यवाद सर खूप छान गीत गायले
Guruji tumhala Tod nahi ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गुरुजी
Gan khup Sundar aahe
Wa..wa....❤❤
शब्दच नाहीत या गाण्याला
जय येडेश्वरी
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चंदन कांबळे एकच नंबर
खुप छान❤