चंदन दादा तुमच्या पाठीशी येडामायेचा भरपूर आशीर्वाद आहे एवढे येणं म्हणजे इतकं सोपं नव्हे , प्रत्येक गाण्याला चाल ताल सूर संगीत द्यायचे म्हणजे इतकं सोपं नाही परिपूर्ण अंबाबाई येडामाईचा परिपूर्ण आशीर्वाद
गाणं खूप छान गायल आहे मी तर रोज दिवसातून 5 /6 वेळा ऐकतो ❤ कारण हे गाणं ऐकून मनाला खूप भारी वाटत परिस्थीती जाणीव राहते परिस्थिती आठवते डोळ्यात पाणी येतं 😢 पम हे गाणं खरच खूप म्हणजे खूपच छान मनाला भाऊन टाकणार गाणं आहे ❤
चंदन दादा तुमच्या पाठीशी येडामायेचा भरपूर आशीर्वाद आहे एवढे येणं म्हणजे इतकं सोपं नव्हे , प्रत्येक गाण्याला चाल ताल सूर संगीत द्यायचे म्हणजे इतकं सोपं नाही परिपूर्ण अंबाबाई येडामाईचा परिपूर्ण आशीर्वाद
काय जबर गान गायलय राव चंदन गुरुजी खतर नाक ❤ किती कवतूक करू तरी कमी आहे ❤❤❤ love you 😘
कितीही वेळा ऐकलं तर ऐकायचं असं वाटतं अप्रतिम गुरुजी
गीत लिहुन ठेवलं❤❤❤ बदल कोटी कोटी धन्यवाद
आमच्या आराधी मेळत तुमचं गाणं एक सुपरहिट झालेलं ❤❤❤❤
आस गाण कुठ झालं नाही होनार नाही ❤१ १ नंबर अप्रतीम लक्शदेवुन एकल डोळ्यातन
पाणीआल
चंदन भाऊ काय जबरदस्त बनवलं गाणं नाद खुळा..अस वाटत ह्याच गाण्याची मुजिक आहे
वा क्या बात है गुरूजी खतरनाक गाणं केलय 🙏🙏❤❤
कुणी नाही आपलं शब्द भारी गुरुजी🥹🙏🙏
नाद खुळा गुरूजी एकदम कडक्क गायलं आणि त्याच बरोबर शब्द रचना देखील एकदम परफेक्ट आणि डोळ्यात अश्रु येतील असे आहेत. खुप खूप सुंदर ❤🙏🤩🥰🎹🎤🎧⭐🫡
😊❤😊
@@bappavittelbadakwadbadakwa7488lol pp😊😊😊
चंदन भाऊ खूप सुंदर गाणं आहे❤❤❤❤🙏👌🌹🌹🌹🌹
अस गायला सुधा नशीब लागत धने आहे चेंदन गुरू
गाणं खूप छान गायल आहे मी तर रोज दिवसातून 5 /6 वेळा ऐकतो ❤ कारण हे गाणं ऐकून मनाला खूप भारी वाटत परिस्थीती जाणीव राहते परिस्थिती आठवते डोळ्यात पाणी येतं 😢 पम हे गाणं खरच खूप म्हणजे खूपच छान मनाला भाऊन टाकणार गाणं आहे ❤
गुरुजी नाद खुळा गाणं बनवलय.. ❤️❤️❤️
मस्त...
अप्रतिम गायन खूपच छान चंदन दादा❤❤
लय आतुरतेने वाट पाहत होतो या गाण्याची
लय भारी👍👍👌👌👌👌👍👍
अप्रतिम गायकी ❤❤❤❤
Lay bhari guru chandan dada❤❤
वा क्या बात है गुरूजी काटा आला अगावर
Very nice 1 nambar 👍👌👌👌👌
लय भारी विषय गुरुजी👌👌👌👍👍
एक नंबर कडक❤❤❤❤
लय भारी गुरुजी
चंदन.गुरुजी.तुमची.जागा.कुणी.घेऊ.शकत.नाही.
चंदन भाऊ गुरुवार खूप छान ❤🕊️🕊️🕊️🚩🙏
गुरुजींच गाणं म्हणजे हरल्याल्या मानचा आधार आहे ❤🙏
आंबा खेळती झोका या गाण्यानंतर हे पहिलं ज्या गाण्याने हृदयाला स्पर्श केला खूप छान
आशीच सुंदर गाणी गात रहा चंदन जी🙏🌺
❤❤एक नंबर गायकी आहे गुरुजींची ❤❤
Khup chan Dada 1No.
खूपच छान गाणं
अप्रतिम सुंदर आवाज ❤
नादच खुळा भावा आई राजा उदो उदो ❤❤
भरू गुरुजी..❤
छान guruji🙏
Nadch khula❤❤
अप्रतिम चंदनजी कांबळे दादा ❤❤❤❤
वा गुरुजी मस्त मी बसल्या बसल्या सुचवलेलं गाणं महिला परभणी गाईला
खुप छान आवाज आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर अप्रतिम गुरूजी नाद खुळा ओरिजनल ब्रँड ओन्ली चंदन गुरुजीं😊अगदी खरंय गुरुराया 😊
खूपखूपछान❤❤🎉😢😢❤🎉
गुरुजी अप्रतिम...!😍❤🙏✨
King of bhakti songs Chandan kamble guruji
❤❤❤❤❤❤vaa kya baat hai guru ji ❤❤🎉🎉🎉1.nmbr
Kadak ❤ Chandan ❤
खूपच सुंदर शब्द रचना गुरुजी✨🎤🎹👌👌🙏🙏
नाद खुळा एक नंबर गाणं आयकुन डोळ्यात पाणी आलं गुरु 😂😂
👑सावकर गुरू नगरकर 👑
Nice song
एक नंबर
जय लहुजी 💛💛
छान आहे ❤❤❤❤❤
खरच गुरुजी ये दुनिया कशी आहे या गाण्यातून समजलं खरच खूपच सुंदर गाणं गायलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kdkk
Khupc chan song ahe👌👍🙏❤️😍🥰
👍👍👍👌👌
एकच नंबर गाणं
Whaaa mere ustad💕❤️👑
खूपच छान आहे गाणं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर भाऊ
आरतिम सोनग
खूप खूप खान😍😍❤️❤️🙏🏻🙏🙏🙏🏻🙏🏻🥰🥰💯💯🤩👍🏻✌🏻
खूप छान आहे
❤❤❤❤छान गाणं
खुप भारी आहे ❤❤
शब्द लेखणी अप्रतिम 👌🙏
Mast 👌👌🙏🥰
Kadak ❤❤❤
❤Aaj mi hi gana 40 vela aaikal❤
नाद खुळा ❤❤❤❤❤🎉
खूप छान गुरुजी
खुप सुंदर आहे❤❤❤ मामा🙏🙏❤💕💖
Nice 👌🚩🙏
खूप खूप सुदर गाण आहे भाऊ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
संगीत क्षेत्रातील किंग मेकर चंदन जी कांबळे गुरुजी ,❤❤
❤
चंदन भाऊ खुप खुप गाण आहे ❤❤❤❤
एक नंबर भाऊ ❤❤❤❤❤❤
खुप छान ❤❤❤❤
आईशप्पथ ❤ गुरुजी नाद खुळा ❤
❤❤❤ nad khula
खुपचं छान
Guruji kharach ekdam suparrr 😢
नाईस गुरु जी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kdkkk❤❤
Chyap mast guruji ❤
👑नाना भाऊ रंदील 👑
Khup sunder Geet
❤कडक ❤
मार्केट jaam❤
❤Om kaleshwari ❤🙏
एक नंबर गुरुजी ❤❤
Aaj mi 35 vela aaykla guruji suparrr 😢
❤❤❤❤ आईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏
कंहीभी दिल नंही लगता ये गीत सुननेके बाद
खुप छान दादा गाणं
कोकीळ आवाज चंदनजी कांबळे
भाऊ खूप सुंदर गाणं आणि आवाज पण🙏👌
😊😊😊😊😊😊😊😊😊
Superb guruji ❤
गणे❤😊
Nice 🎉
Nice 👍👍👍 song
Yedamay ❤
❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩