मी हळु हळु येते तुझ्या धरून बोटाला||गायक रवि वाघमारे||SINGER RAVI WAGHMARE||गीतकार शाहीर विजय भोळे||
HTML-код
- Опубликовано: 8 ноя 2024
- RAVI WAGHMARE OFFICIAL PRESENT
टायटल
मी हळु हळु येते तुझ्या धरून बोटाला
गीतकार संगीतकार
गुरूवर्य
शाहीर विजय भोळे
गायक
रवि वाघमारे
कोरस
शाहीर दिपक साळवे
रोशन भिसे(गोंधळी)
रेकॉर्डिंग स्टुडिओ
Dj भूषण
सांभळ.खंजिरी
रोशन भिसे(गोंधळी)
संगीत संयोजक
प्रभाकर राक्षे
संपर्क.9130233303
महत्त्वाची सूचना या गाण्याची कुणीही कॉपी करून इतर कुठल्या चैनल वर हे गाणं अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याची नोंद घ्यावी सर्व अधिकार मर्यादित आहेत
#raviwaghmare
#marathisong
#raviwaghmaresong
#tuljabhavaniaai
#trendingmarathisong
#ambabaisong
#devigeet
#tuljabhavaisong
#nathsong
रवी भाऊ.... खुप छान सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤... आवाज... संगीत.. खुप छान.... लिखाण तर एकच नंबर.... ❤❤❤❤❤ आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी ऊभी राहो... आणि असेच नवनवीन गित गात राहो.... व.... तुमची खुप छान प्रगती होवोत... हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
❤❤❤
1 no gaan..एकदम कडक..मी लावले की किमान 4 वेळा एकते.. खूपच भारी.मी हे गाणं जून पण ऐकल होत तुमचं..तुम्ही कुठं तरी कार्यक्रमात म्हणले होते..खूपच भारी compose केलं🙏🙏🏻🙏🙏🏻👍🏻💐
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे व रवी भाऊजी वाघमारे अप्रतिम गाणं अंबाबाईच आज आणले खूपच आपले अभिनंदन
रवी दादा आपला आवाज पण खूपच छान आहे सप्तशृंगी चे सर्व गाणे खूपच मनाला शांती वाटणारे असे गाणे आहे पुन्हा एकदा आपणास धन्यवाद करतो रवी दादा🎉
खूप छान साँग आहे आणि संगीत खूपच आवडल
मस्त खुप छान झालं गाणं भाऊ जबरदस्त ❤❤❤
एक नंबर रवी भाऊ👌👌
✍️लेखणी करावी तर आमच्या गुरू बापा सारखी🙏
खुप छान भाऊ
खुप छान भाऊ🎉
भाऊ एक कानिफनाथाच छान स एक गान बनवा, वणी ची आई,अणि कानिफनाथ महाराज
Kharach khup chan vatay yektana
एक नंबर कडक❤❤❤❤❤
भावा तुझ्या गाणं खूप सुंदर... मला खूप आवडलं . सलाम तुझ्या गाण्याला..501 रुपये बक्षीस माझ्याकडून.... तुला...... गाणं ऐकुन खूप मस्त वाटलं......भेट होणार कशी....
रवी भाऊ खूप छान आवाज आहे 👍🏻❤ अशीच छान सुराची गाणी म्हणा 🤟🏻
खूप छान रवी भाऊ अशीच सेवा देत चला आई अंबाबाई साठी आई राजा उदे उदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं खूप छान लिहाल आहे ❤ मी तर रोज ऐकतो
खूप छान गाणं म्हणाले अंबाबाई च रवि भाऊ एकच नंबर 👌🙏
Wahh wahh Bhau ek no
खूप छान 💐
KhoobJaan❤❤❤❤
Khup chan❤
लय भारी 👍👍👌✌️✌️
🚩एकदम जबरदस्त भाऊ 🚩ॐ नमो आदेश जेल रोड नासिक रोड 🚩🙏🙏🙏
खुप सुंदर रविभाऊ, तुमच्यावर आई भगवतीची कृपा आर्शिवाद आशाच राहो. .
Ek number
लय भारी आवाज आहे तुमचा
खूपच सुंदर साँग आहे
very nice ❤🎉
Ek number Ravi bhau
क्या बात है दादा एक नंबर ❤❤❤👌👌👌👌👌👌👌
गायकीचा बादशाहा रवि भाऊ ❤
Super
अप्रतिम लेखणी अप्रतिम सुर ताल बोल!👍🌹👌🙏
महाराष्ट्रातील पहाडी आवाजातील शाहिर ❤
एकच नंबर दादा गाणं❤😂
एक नंबर kaka 👍
छान
Bhau aai saptashrunagi varatun 1k chan gan banavana navaratri special ❤❤❤❤
लय भारी ❤️🔥 🎉
खूप सुंदर गाणं आहे मन भरून आले 🙏🙏🙏
छान आहे दादा
एकदम मस्त रवि भाऊ....
कुदलंगाव म्हसोबा गाणं आहे काय तुझ्या आवाजात...
🎉🎉🎉 1:48 1 nabar ravi bhai🎉🎉
khup chan ahe he song ani asech song ajun yet raho ashi aamchi icha
❤❤रवि भाऊ एकदम कडक❤❤
❤एक गाण येडामाय चे होऊ द्या❤
सेम असेच
Verry nice song ❤❤❤👌🙏🙏👏👏
खुप खुप छान, गुरु भाऊ 🙏
खूप छान आहे गान
खुप सुंदर 😅😅😅
खूप छान गाणी आहेत आशिक गाणी काढत राहा सदैव तुमच्या पाठीशी तुळजापूरची आई असेल जिथं तुम्ही काम करायला जातील ना जिथे तुम्ही पाठीमाग असेल तुळजापूरची आई❤❤🙏🦋👌🏽👌🏽🍌
Me comment kadhich karat nahi tumcha awaj aiklyawar angawar kaata ubha rahila Ravi bhau best song
रवी दादा तुमचा आवाज खूप छान आहे आणि तुमच्या आवाजामध्ये काळुबाईचं गाणं काढा नवीन अशी विनंती आहे
खूप खूप छान आवाज आहे तुमच्या गाण्याचे बोल अगदी मनापर्यंत पोहोचतात
खुप छान आहे
Mast
आई राजा उदे उदे 🙏🙏🙏
आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🙏👏👏👏
Very good singer
रवी दादा मानाचा मुजरा तुमच्या आवाजाला
खुपच छान गान आहे❤❤mi pan yek रिमिक्स banvto या ganyaavr
Kup cyan dada Aai Raja udo udo har har Mahadev Ram Krishna Hari Om namah shivaya har har Mahadev Ram Krishna Hari Om namah shivaya har har Mahadev Ram Krishna Hari Om namah shivaya har har Mahadev Ram Krishna Hari Om namah shivaya har har Mahadev Ram Krishna Hari Om namah shivaya har har ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आई सप्तश्रुॅंगीच गाण तयार करा दादा
जय माता जी
खूप छान गाणे आहे वाक्य खूप मस्त आणि सुंदर आहे
🙏🏻🥰
👌👌👌👌🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
❤❤❤
👍👍👍👍👍👍👍👍
रवि दादा आई सप्तशृंगी ची गाणी तयार करा,
Best song🎉
Lay,bari,bau,
❤❤❤
very nice song valmik Bhimrao Gopal mesai devi mandir kopergone
आई अंबाबाईचे गाणे तयार रवी दादा.
🙏🙏👌👌✍️✍️🎤🎤🎉🎉🎉🎉
दादा एकदम छान परंतु लिरिक्स भजन सोबत असावे
❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Song's sathi संपर्क पाहिजे
9130233303
👌👌👌👌👌👌👌👌👌
फार छान गायले तुम्ही
लई भारी 👌👌👌🔥
❤❤❤
आई त्वरीता देवी च गाणे तयार करा
❤❤
❤❤❤