खूप छान वाटत गान देव खंडोबाचा व आई भवानी चा आशिर्वाद सैदव तुमच्या पाठिशी राहो व तुम्हाला तुमच्या पुढच्या गाण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देवे हि माझी सदईच्छा जय मल्हार
खूप खूप मनापासून तुमचे आभार आपले महाराष्ट्राचे आराध्या कुलदैवत श्री जेजुरीचे खंडेराया आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई भवानी अंबाबाई यांच्या कथेतून गाण्याच्या रुपात खूप छान संदेश दिला आहे खूप आभार खुप छान झालं गाणं रवि भाऊ साहेब खुप चांगल्या पद्धतीने गाणं लीहल आणि गायलं आहे अप्रतिम तुम्हाला फूडच्या गाण्यांसाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💯💯💯💯💯💯❤️
रवीभाऊ जबरदस्त कडक एकच नंबर अप्रतिम गाणं गायलेत तुम्ही आंबामातेच सुमधुर आवाजात मला खूप तुमचं गाणं आणि आवाज आवडला मन प्रसन्न झालं पुढे ही अशीच नवीन नवीन गाणी लिहित रहा आणि गात रहा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या गाण्याला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍 शुभेच्छुक - हरिश्चंद्र हिरामण भालेराव ( कीर्तन C 412 )
तुम्ही माझ्या गाण्याला इतके प्रेम दिले त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप रूनी आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकता आणि तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही पण नक्कीच तुमच्या साठी अजून खूप खूप सुंदर गाणे गायचा प्रयत्न करेल आणि ते तुमच्या पर्यंत पोहोचवेल माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱया सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यांपेक्षा वेगळं गाणं बनवलं खुपचं छान 👌👌👌👌👌एक कवी या नात्याने बोललो खुप छान लिखाण कारण किती गाणी रेकॉर्ड केली यापेक्षा थोडं पण गोड👌👌😊 मनापासून अभिनंदन 💐💐
रवी वाघमारे भाऊ खुपच छान गाण मला खुपच आवडलं खुप छान आशेच नवीन गाणे बनवा . घरात सगळे लोंकाना तुमच गाण आवडलं खुपच छान आशेच संपतशुगीचे गाण सादर करा आती उतम छान
खूप छान वाटत गान देव खंडोबाचा व आई भवानी चा आशिर्वाद सैदव तुमच्या पाठिशी राहो व तुम्हाला तुमच्या पुढच्या गाण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देवे हि माझी सदईच्छा जय मल्हार
Khup chan ravi bhau ....khup sunder gayle ..apratim likhan viju bhau
मिलियन च्या पुढेच....
अंबा तेलाचा बनव काकडा...
अप्रतिम...
❤😢😮😅😅
@@ganpatpardhi800ok
Waa very good and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song 🙏👍 kkaadddaaakkk music 🎶🎶🌹 beautiful Avaj 👌 no 1 ch 👌 bhaut badiya hai Ravi sir 🙏🌹
😊
रवी भाऊ खुप छान झाल गाणं
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
खूप खूप मनापासून तुमचे आभार आपले महाराष्ट्राचे आराध्या कुलदैवत श्री जेजुरीचे खंडेराया आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची आई भवानी अंबाबाई यांच्या कथेतून गाण्याच्या रुपात खूप छान संदेश दिला आहे खूप आभार खुप छान झालं गाणं रवि भाऊ साहेब खुप चांगल्या पद्धतीने गाणं लीहल आणि गायलं आहे अप्रतिम तुम्हाला फूडच्या गाण्यांसाठी आणि प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💯💯💯💯💯💯❤️
येलकोट येलकोट जय मल्हार. आई राजे ऊदे ऊदे.🙏🙏🙏🙏लय छान गान🙏
आय भवानी चा उदो उदो 😍😍😍
सदानंदाचा येळकोट ♥️येळकोट येळकोट जय मल्हार 😍😍😍😍😍 सुंदर गाणं दादा 😍😍🤩
रवीभाऊ जबरदस्त कडक एकच नंबर अप्रतिम गाणं गायलेत तुम्ही आंबामातेच सुमधुर आवाजात मला खूप तुमचं गाणं आणि आवाज आवडला मन प्रसन्न झालं पुढे ही अशीच नवीन नवीन गाणी लिहित रहा आणि गात रहा
माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुमच्या गाण्याला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍 शुभेच्छुक - हरिश्चंद्र हिरामण भालेराव ( कीर्तन C 412 )
खुप छान अप्रतीय गायले.
Kadak raje 👌👑👑
जबरदस्त शाहीर विजय भोळे 💥💥💥💥👌👌कडक वणी येथे गाणं खूप मस्त झाल तुमच्या आवाजात विशाल साऊंड वणी.....
खूपच छान आहे...... येळकोट येळकोट जय मल्हार....... आई तुळजाभवानीचा उदय उदय...... आई आंबाबईच चांगभलं......
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1❤❤❤
तुम्ही माझ्या गाण्याला इतके प्रेम दिले त्या बद्दल मी सगळ्यांचा खूप खूप रूनी आहे खर तर मला तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप प्रेरणा मिळते जेव्हा तुम्ही माझे गाणे ऐकता आणि तुमचे हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही पण नक्कीच तुमच्या साठी अजून खूप खूप सुंदर गाणे गायचा प्रयत्न करेल आणि ते तुमच्या पर्यंत पोहोचवेल
माझ्या गाण्यावर प्रेम करणाऱया सगळ्यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No send me sir
@@shreebabarofficial7548 9130233303👍
तुमचा गाणे खूपच सुंदर
आईच्या गर्भात उमगली क्षणाचाही वेळ जे शिक्षण म्हणजे ज्ञान
किती छान सुंदर
खूपच छान रवीभाऊ, खूप छान माहिती, नादखुळा 🔥🔥 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
ही माहीती कुठे वाचायला मीळेल. खुप छान वाटले गान ऐकुन.
Yelkot yelkot jay malhar.
aai raja udo udo.
nice song....
Bhau एक no aai तुळजा भवानी च गाणं आणि मार्तंड मल्हार ♥️😍
Kadak
Superhit hoil
1नंबर👌👌👌👌
🙏🙏dada khup sundar gane ani khup khup sundar mahiti kakdya chi mahiti dili 🙏🙏🙏
खुप छान भाऊ
खूपच छान भाऊ मन प्रसन्न झालं...... येळकोट येळकोट जय मल्हार आई भवानी माता की जय
खूप छान असेच पुढे जा ❤
Jadu avajachi bhau chan
रवी भाऊ खूपच मस्त तुमच्या आवाजाला तोडच नाही अशीच आईची गाणी तयार करून पाठवत जा भाऊ तुम्हाला खूप खूप सुभेच्छ्या🙏🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार,1 नंबर सर
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😊😊😊😊😊
एकच नंबर यार वाघमारे बंधू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर श्री मल्हारी आणी श्री तुळजाभवानी माता या दोन्ही बहीण भावाचं नात दिसून आल यात....
🚩🚩खुप छान। 🚩बोला ॐ श्री सदा आनंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार।🚩🚩
सगळ्यांपेक्षा वेगळं गाणं बनवलं खुपचं छान 👌👌👌👌👌एक कवी या नात्याने बोललो खुप छान लिखाण कारण किती गाणी रेकॉर्ड केली यापेक्षा थोडं पण गोड👌👌😊 मनापासून अभिनंदन 💐💐
आई तुळजाभवानी मातेचे आणि खंडोबा देवाचे अतिशय सुंदर गीत आहे.👌👌👌👌
Wha bhau khup chan ❤️❤️❤️🙏
GEHFHF💓💓🙏
आता पर्यंतचे सर्वात छान गान वाद्य काम आनी रविभाऊ आवाजाला तर चॅलेंन्ज नाही.असेच छान छान गाने बनवा.हीच आई जगदंबा व खंडेरायांच्या चर्नी प्रार्थना ..
Uuuiï ft CT CT
.
.zZzzzZXZ
@@marathichannel1531 2qaß5
भाऊ ऐकच नबर👏👏👏👏
गुरूवर्य विजू भाऊ भोळे खूप छान लेखनाचा विषय
Jabardast Bhau
खूप छान सुंदर गीत सादर केले आहे.
शब्द रचना खूप छान सुंदर लेखन केले आहे.
khup chan ekayla khup bhari vattay 👌
😘वॉव किती छान आवाज़ हाय 😍❤️❤️
👌👌खूपच छान गाण
खुप छान आवाज आहे तुमचा एकच नंबर
खूपच सुंदर अप्रतिम दादा
Khup chan ravi bhau...... Apratim likhan Viju bhau
खूप सुंदर गायन दादा मी दिवसातून दहा वेळेस तरी ऐकतो मी पण एक छोटासा कलावंत आहे जय शिव मल्हार
Lay bhari
खुप छान रवि भाऊ👌👍..
Jabardast bhau apratim💐💐💐
खुप खुप छान गाण आहे
गाण ऐकता च अंगावर काटा एता. ....
रवी भाऊ तुमच्या गाण्या चा जेवाब नाही खूपच भारी
एक नंबर भावा रवी परांजपे दादा
खुप छान रवि भाऊ शिव गर्जना गायन पार्टी राम घाट
B
लय जबरदस्त भाऊ अभिनंदन
तुमचा आशीर्वाद आहे दादा
Ek ch no Kadakkkkkkkkk bhau
ज़य मल्हारी बाबा 🙏 ज़य मल्हारी
Bharrrri Mast 👌💐💐💐👍
Bhai khup chhan gani Aahet tumchi
खुपच सुदंर मला खुपच आवढला देवीचा काकडा
HRHGJSKD
HFKGKHKL
JTKHKGKJLVK@❤❤🙏🙏
४
Khup Chan kel aahe Ravi bhau gan mast
Ek no. Ravi bhau 👍👌👌 khoop chhan gayl
Ravibhau tumhi cchan arth samjaun Sagita🙏🙏👍👍👌👌👌❤❤🌹🌹
खुप छान, अप्रतिम आवाज रवी भाऊ
रवी वाघमारे भाऊ खुपच छान गाण मला खुपच आवडलं खुप छान आशेच नवीन गाणे बनवा . घरात सगळे लोंकाना तुमच गाण आवडलं खुपच छान आशेच संपतशुगीचे गाण सादर करा आती उतम छान
ppppppppppppppq
@@ravibhandari8006 1
दादा कडक गायक रवी वाघमारे 👌🔥🔥🔥🔥
खूप. छान. आहेत🙏🙏👌👌
Ravi waghmare Bhava kay gaane aahe, raatri 1 vaajlya paasun aikat aahe, 6 vaajun 10 minute jhale 🌷🌷🌷 ajun pot nahi bharle gaane aikun 😍😍😍
ग्रेट सिंगर proud of uu
@@jitendrakumar0012 .!pa
भाऊ जबरदस्त गीत 👌👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🌺🙏🌺🌺🌺🌺
अप्रतिम गायन ।।जय मल्हार।।🙏🙏🙏🙏🙏
रवी भाऊ खूपच छान गायलंय गाण👌👌💯
लय भारी आवाज एक नंबर 👌👌👌
Khup chan dada asech tumhi sarvanchi aavadiche aahet 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💙
Ekdum mast👌
छान गीत गायले साहेब
छान आहे लेखकने गाण
खूप छान वाटल मण एकदम भरून गेल हे गाण ऐकूण एळकोट एळकोट जय मल्हार तुळजाभवानी माता की जय 🙏🏻🎂
1नंबर लय भारी गाणे गायले आहे
Nice👏👏 ravi bhau
जय.खंडोबा.जय.तूळजापूर.आई.रवी.भाऊ.गाण.खूप.छाण.आहे.
,
खुपच छान गाण झाल रवी भाऊ
👌aprtim gaane, aai bhavani aani khanderaya cha🙏
खुप छान गाणं आहे आवाज खूप सुंदर यळकोट यळकोट जय मल्हार
Ek number bhau
अतीशय सुंदर रवी भाऊ
Ravi bhau खूपच छा न
🙏❤️💐 खूप छान भाऊ जय मल्हार 🌹💐🙏❤️
खुप छान भाऊ 👌
Amhi hi katha junya lokankadun aikli aahe
Pan Tyat Ulek Saptshrungi Aaicha aahe
Jai Ambe🙏
एकच.नंबर.रविभाऊ.जय.मल्हार
खुप छान आहे रविदादा
, खूपच छान कथा सांगितली आणि गाण tar खूपच छान गायलं...., जय मल्हार 🙏
1nambr 🙏🙏🙏👌👌👌🤟👌👌👌👌💐💐❤️❤️❤️❤️
Dada khup chhan kadak zal song
एक च नंबर गाणं भाऊ
तुळजाभवानी आणि जय मल्हार असेच मिक्स गाणे बनवत राहा ही खूप छान बनल आहे
एकदम सुपर संगित आहे ,बोल खुप संदर
Ravi waghmare shet ek number gaan👍👍👍
🌹लय भारी🙏🌹
खुप मस्त गान आहे विजय भाऊ
छान
jay malhar रवी भाऊ खुप छान आवज आहे आपला काकङा भारी झाला